जेव्हापासून class लावला आहे तेव्हापासून सर्व concept clear होत आहेत. शिकवण्याची पद्धत खूप सोपी आहे. त्यामुळे मशीन चे कन्सेप्ट क्लिअर नव्हते ते क्लिअर होत आहेत. Thank u sir 🙏
Transformer कधीच आतापर्यंत एवढा चांगल्या प्रकारे कळला नव्हता तुमच्यामुळे खूप चांगल्या प्रकारे समजला सर, जेव्हा तुम्ही एखादी concet clear करून देत असताना आपल्या life सोबत generalized करून देता तर तो concet पुन्हा कधीही विसरत नाही. खूप खूप धन्यवाद सर 🙏🙏
सर... 2 वेळा t/f शिकला तरीही तेवढा समजला नाही जेवढा आज deep मध्ये शिकायला भेटला..english मधुन 4 तास जरी शिकला तरीपण तेवढा नाही clear होत जेवढा मात्रू भाषेत होतो,,आपली शिकवण्याची method महाराष्ट्रात तरी नसेल कुठे 💯.. Lockdown मधे आपला class लावण्याचा decision खुप मोलाचा ठरला, खरच एवढ्या छान tricks सोबत तेवढे deep concepts कुठेच भेटु शकत नव्हते..MSEB मधे engineer होण्याचे स्वप्न आपल्या मुळेच पुर्ण होताना दिसत आहे..
Transformers आज पर्यंत कोणीच एवढा डीप नाही घेतला ... पण तुम्ही आता येवढे मस्त शिकवले की तो आम्ही ह्या जन्मी विसरूनच शकत नाही.. खूप मस्त concept क्लिअर होत आहेत sir... Thank you sir 😊... देवमाणूस👑
सर आज तुम्ही आम्हाला transformer शिकवलं त्यामध्ये तुम्ही प्रत्येक parts बद्दल महत्त्वाची आणि आवश्यक माहिती म्हणजे तो कोणत्या आणि त्याच material पासून का बनविला त्याचे फायदे सगळं आवश्यक होत तेवढं तुम्ही सांगितलं आणि तसेच महत्वाचे म्हणजे transformer parts मध्ये कशाप्रकारे आणि कशे question विचारले जाऊ शकतात ते सांगितले .. आणि तुमच्या rapid fire round च्या concept खूपच अप्रतिम सर...
Thank u so much sir... 😊 खरच तुमची शिकवण्याची पद्धत खूप छान आहे.. एखादी गोष्ट आपण कशी मन लावून ऐकतो.. आपल्याला ते ऐकायला बोर होत नाही...अगदी त्याच प्रमाणे तुम्ही शिकवतात sir.. really खूप easily understand होते..collage मधे पन हे सर्व शिकलो आम्ही sir but ते शिकवलेले तेव्हाच विसरून गेलो..but तुम्ही जस शिकवलंय ते कधीच विसरू शकणार नाही..तो डायलॉग अगदी बरोबर आहे sir..( भुलना ही भुल जओगे...💯✌️).... really Thank you so much sir...☺️✌️
आजपर्यंत transformer येवढा deep कोणी घेतला नाही.. Sir पूर्ण concept clear झाल्या... खूप मनापासून शिकवता sir तुम्ही.... मुलांना नक्की कोणत्या way ne ..समजेल हे तुम्हाला बरोबर कळत...... Thanks so much sir ...खूप concept clear झाल्या..
Sir, तुमच्या शिकवणी मुळे खूप काही गोष्टी समजल्या आणि confidence आला की govt ची post आता निघेल च. Thank You very much Sir. I recommend that everyone should join Kendre Institute for govt preparation. 🙏🏻🙏🏻
As a transformer is heart of electricity than your lecture is life best successful concepts. Thanks sir to provide good transformer concept asa an less time. It's very helpful for us to achieve good marks in future.
खूपच छान आणि सुंदर अप्रतिम असे सविस्तर असे वर्णन करून सांगितल्या बद्दल खूप खूप आभार मानतो... सर मी electrician iti चा विद्यार्थी आहे खूप वेळा या टॉपिक वर पुस्तक वाचले पण आता जसे समजले तसे पुस्तकातून समजले नाही... तुमचे खूप व्हिडिओ मी बघत असतो सर... तुमचे व्हिडिओ बघून बघून मी आमच्या क्लास चा cr म्हणजे क्लास representative zalo aahe 😁😁😁 thankuu so much sir❤️❤️❤️🙏
Sir Aaj tumchyamule asa watat aahe ki electrical engineer aahot aamhi ..... 😊Aaj paryant 4 varshat evadhi engineering nvti kalali.....jevdi aata kalat aahe.....Thank you so much Sir.....Lucky for having the part of Kendre Institute of Competitive Exams............ 😊
Transformer हे अस काही ह्या आधी कधी शिकलो पन नाही आणि कुनी शिकवल पन नाही तुमचा हा Video पाहीला सर एकच नंबर Lecture आहे सर Super कन्टेंट आहेत सर आता आस वातय की इथून पुढ Transformer कधीच विसरनार नाही सर Lai bhari lecture sir eadam 🕯️🕯️ Ok me thankyou 👌👌👌
Thank you so much sir, Transformer che parts कधीच इतक समजले नव्हता आमच्या study च्या level la तुम्ही नेहमीच step up केले आहे खूप thank you . Trailer खूप छान होता picture खूप interesting असेल यात काही doubtch नाही. 🤩🤩🤩
There is nobody like Kendre Sir ...A very down to earth personality.. And.. What about concept ..After seeing this video,, Transformer is fittted in mind ...!! Thanks sir... ✨
Hi sir..transformer हा topic fevourite तर होता पण concept clear नव्हते.now या lecture मधून transformer चे each and every part fully explantion with proper diagram and easy way ने सांगितल्यामुळे तो खुप व्यवस्थीत समजला आहे. Thank you sir.
Sir, You are really great. Thank you so muchh. Purna engineering houn geli pn tumcha class lavlya pasun concept kaltay ani lakshat pn rahatay. Really thank you
Sir Aadhi kadhihi n kalalel aaj kalal ,concepts ekdm chillar banaun amhala ekdm easy language mde tumhi smjavta ani nehmi motivate krt astat ,THANK YOU VERY VERY MUCH SIR..
Sir te transformer parts Ani dc generator cha video bhaghitla khup Chan explain Kel 👌 sir first time online lecture Madhe sagle concepts clear Zale. Thanks you sir 😇 🙏
खूप छान video sir, transformer चे सर्व parts details मधे सांगितले आहेत. Transformer आता खूप सोपा वाटतंय, क्लास मुळे अक्खी electrical engireering परिक्षेला येणारी समजली . शिकावन्यची lelvel खूप छान आहे,वीकली test मुळे खूप फायदा होत आहे,
सर मी आजपर्यंत मशीन generator मधेच गोंधळून जायचो पण तुम्ही शिकवल्यामुळे माझे पूर्ण प्रश्न clear झाले. खरच सर तुमच्यासारखे शिक्षक प्रत्येक कॉलेजला असायला पाहिजे
जबरदस्त Teaching आहे सर. खुप सोप्या पद्धतीने concept Clear करून देतात तुम्ही. एकदा डोक्यात शीरल 😇 की नंतर विसरून जायच मनल्यास 💯 वीसरायचे injection घ्याव लागेल.😊📌💯
Thank You Sir Electrical Engineering Sathi Very Importanat Asnara Aani exam Madhye Khup avashyak asnara Transformer ch construction aani tyanch work aaj paryant kadhi evdh changle samjale navte jevdhe aaj samajle Sir Thank You Sir
सर मी जस तुमचे क्लासेस लावले आहेत तस माझ्या मनातील इलेक्ट्रिकल, इलेक्ट्रॉनिक्स,मेकॅनिकल च्या ज्या काही कन्सेप्ट आहेत त्या पूर्ण होत आहेत. व त्या तुम्ही अगदी सोप्या पद्धतीने तसेच लॉजिक सांगून दूर केल्या. त्याबद्दल तुमचे आभार मानावे तेवढे कमी आहेत.........आणि मी आज Transformer हा चॅप्टर बघितला कितीही बघितला तरी बघावाच वाटत होत सर Thank you sir मी तुमचे आभार मानतो की तुमच्या सारख्या अनमोल अशा शिक्षकाचे मार्गदर्शन भेटले. Thank you so much sir. सर माझी एक इच्छा आहे तूम्ही ऊर्जा मंत्री झालं पाहिजे आणि तुम्ही ऊर्जा मंत्री होणार सर
सर आस वाटू लागलं की एक वेळ आवश्यक भेट द्यावी ईतका सुंदर निकाल लागला आहे मी तुमचे youtube वरचे व्हिडीवो पाहतो खुप भारी शिकवता शिकवन पद्धत खूप छान आहे पुर्ण समजून सांगता तुमचे जेंव्हा online classses youtube वर आसतात तेंव्हा आस वाटू लागते की तुम्ही माझ्या समोरच आहात 👍👍👍👍💐💐💐💐💐💐💐💐💐love u sir
मेहनत केल्यानंतर सफलता मिळते, सफलता मिळाल्यावर आनंद मिळतो, मेहनत तर सगळेच करतात, पण सफलता तर त्यांनाच मिळते जे कठीण मेहनत करतात. मनःपूर्वक अभिनंदन Sir🎉🎉🎉🎉❤❤
विद्यार्थ्यांना machines काय असते हे माहीत नव्हते, त्या सर्व विद्यार्थ्यांना Motor , Generator आणि जवळपास 2 डझन Transformers तुम्ही खूप सोप्या पद्धतीने आणि कायमस्वरुपी लक्षात राहतील अशा Trics तुम्ही सांगतात ... आम्हालाही तुमची साथ लाभली हेच आमचे नशीब...🔥🔥🔥
जिथ केंद्रे इन्स्टिट्युट चे मूल लागतील तिथं डायरेक्ट ट्रान्सफॉर्मर च खोलुन टाकतील #kendreinstitute only KENDRE sir व सर्व केंद्रे institute च्या family ला 100K हार्दिक शुभेच्छा 🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉
Sir class khup mast ahe each and every concept clear hot aahet Sir tumchi. Teaching skill khup. Chaann ahe sir ani tricks तर त्याहुन भारी सर् शिकवलेल सगळ समझत आणि लक्ष्यात ही राहत 😇 खुप easy करुण सांगता तुम्ही concept एवढ्या easy way ने शिकवल्या बद्दल खुप खुप धन्यवाद सर्
Thank u so much sir...🙏 Transformers che each parts cha use n tech material का use करतात हे आत्ता खूप clear झालं...तुमचे concepts खूप easy sngta त्यामुळे लगेच समजुन जाते...खूप खूप धन्यवाद सर तुम्ही एवढं चांगल knowledge देता...
College mde pn transformer cha concept clear zalay nvtay tay kiti tri pt concept clear zalay ahet sir ... Best teaching, ekhdam kadak technical skills.
Nice lecture sir ....👌👍 And this chapter all concept clear from your good teaching sir Thank you sir from nice teaching and all concept clear in my ...👍💯
Sir mai nagpur se engineering college ka student hu aapke is transformer k video se sare concept clear huye aap bhot accha pdate ho sir aap Thanku sir 😘🥰😍
sir your teaching style is awesome I really thankful to you give me chance to learn under your techinng skill because all over engineering never I meet this type of skill.
Ly bhari shikvla sir transfarmer chapter ❤💥
sir , your teaching style is great . my transformer concepts are clear after watching this video , thank you so much for this
जेव्हापासून class लावला आहे तेव्हापासून सर्व concept clear होत आहेत. शिकवण्याची पद्धत खूप सोपी आहे. त्यामुळे मशीन चे कन्सेप्ट क्लिअर नव्हते ते क्लिअर होत आहेत. Thank u sir 🙏
Class online lavleska offline bhava
Online class sathi
is it free or paid ?
Transformer कधीच आतापर्यंत एवढा चांगल्या प्रकारे कळला नव्हता तुमच्यामुळे खूप चांगल्या प्रकारे समजला सर,
जेव्हा तुम्ही एखादी concet clear करून देत असताना आपल्या life सोबत generalized करून देता तर तो concet पुन्हा कधीही विसरत नाही.
खूप खूप धन्यवाद सर 🙏🙏
सर...
2 वेळा t/f शिकला तरीही तेवढा समजला नाही जेवढा आज deep मध्ये शिकायला भेटला..english मधुन 4 तास जरी शिकला तरीपण तेवढा नाही clear होत जेवढा मात्रू भाषेत होतो,,आपली शिकवण्याची method महाराष्ट्रात तरी नसेल कुठे 💯..
Lockdown मधे आपला class लावण्याचा decision खुप मोलाचा ठरला, खरच एवढ्या छान tricks सोबत तेवढे deep concepts कुठेच भेटु शकत नव्हते..MSEB मधे engineer होण्याचे स्वप्न आपल्या मुळेच पुर्ण होताना दिसत आहे..
Hiii
Best video for clear concept of transformer thanku sir
खूप सोपं करून सांगितले सर तुम्ही transformer , मला तर आज हा vedio पाहिल्या नंतर समजला आहे.
सर तुमचे खुप खुप धन्यवाद
Transformers आज पर्यंत कोणीच एवढा डीप नाही घेतला ... पण तुम्ही आता येवढे मस्त शिकवले की तो आम्ही ह्या जन्मी विसरूनच शकत नाही.. खूप मस्त concept क्लिअर होत आहेत sir... Thank you sir 😊... देवमाणूस👑
तुमच्या अश्या प्रकारच्या शिकवण्यामुळे समोर चे सगळे ट्रान्सफॉर्मर चे topic शिकायची क्युरियोसिटी खूप वाढली आहे सर !! खूप सुंदर concepts clear झालेत..🙏
Over All T/F basic concept, parts, working & principle sobat other information and data Amazing ..sir.
Keep watching
ट्रान्सफॉर्मर हा टॉपिक पहिल्यांदा खूप चांगला समजला सर. प्रत्येक concept समजली . आता स्वतःच नाव विसरेल पण ट्रान्सफॉर्मर विसरणार नाही .
Thank You Sir ❤️
Sir khup chan samjal aahe tumchya mude sir aata concept clear honys madat zali thank you sir ☺
सर आज तुम्ही आम्हाला transformer शिकवलं त्यामध्ये तुम्ही प्रत्येक parts बद्दल महत्त्वाची आणि आवश्यक माहिती म्हणजे तो कोणत्या आणि त्याच material पासून का बनविला त्याचे फायदे सगळं आवश्यक होत तेवढं तुम्ही सांगितलं आणि तसेच महत्वाचे म्हणजे transformer parts मध्ये कशाप्रकारे आणि कशे question विचारले जाऊ शकतात ते सांगितले ..
आणि तुमच्या rapid fire round च्या concept खूपच अप्रतिम सर...
Thank u so much sir... 😊 खरच तुमची शिकवण्याची पद्धत खूप छान आहे.. एखादी गोष्ट आपण कशी मन लावून ऐकतो.. आपल्याला ते ऐकायला बोर होत नाही...अगदी त्याच प्रमाणे तुम्ही शिकवतात sir.. really खूप easily understand होते..collage मधे पन हे सर्व शिकलो आम्ही sir but ते शिकवलेले तेव्हाच विसरून गेलो..but तुम्ही जस शिकवलंय ते कधीच विसरू शकणार नाही..तो डायलॉग अगदी बरोबर आहे sir..( भुलना ही भुल जओगे...💯✌️).... really Thank you so much sir...☺️✌️
Sir, very interesting teaching...each and every concept clear in lecture
Kahi notes aahet ka ya cha?
Keep watching
आजपर्यंत transformer येवढा deep कोणी घेतला नाही.. Sir पूर्ण concept clear झाल्या... खूप मनापासून शिकवता sir तुम्ही.... मुलांना नक्की कोणत्या way ne ..समजेल हे तुम्हाला बरोबर कळत...... Thanks so much sir ...खूप concept clear झाल्या..
College madhe astana transformer samjlach nahi pan sir tumchya shikvanyachya technique mule transformer clear jhala ...thank u sir 🙏
Sir, तुमच्या शिकवणी मुळे खूप काही गोष्टी समजल्या आणि confidence आला की govt ची post आता निघेल च.
Thank You very much Sir.
I recommend that everyone should join Kendre Institute for govt preparation. 🙏🏻🙏🏻
Ati uttam prakare shikaval ❤❤❤
As a transformer is heart of electricity than your lecture is life best successful concepts. Thanks sir to provide good transformer concept asa an less time. It's very helpful for us to achieve good marks in future.
Keep watching
You tube Transformer चे भरपूर video बगितले पण आसा तुमच्या एकदम भारी video कुणाचाच नाही समजला 🙏💯🔥🔥🔥
खूपच छान आणि सुंदर अप्रतिम असे सविस्तर असे वर्णन करून सांगितल्या बद्दल खूप खूप आभार मानतो... सर मी electrician iti चा विद्यार्थी आहे खूप वेळा या टॉपिक वर पुस्तक वाचले पण आता जसे समजले तसे पुस्तकातून समजले नाही... तुमचे खूप व्हिडिओ मी बघत असतो सर... तुमचे व्हिडिओ बघून बघून मी आमच्या क्लास चा cr म्हणजे क्लास representative zalo aahe 😁😁😁 thankuu so much sir❤️❤️❤️🙏
Sir Aaj tumchyamule asa watat aahe ki electrical engineer aahot aamhi ..... 😊Aaj paryant 4 varshat evadhi engineering nvti kalali.....jevdi aata kalat aahe.....Thank you so much Sir.....Lucky for having the part of Kendre Institute of Competitive Exams............ 😊
superb guru....❤❤ Jay Maharashtra
Amazing Sir....
Collage madhe pn ya basic concept clear nvtya... Tya ya vedio madhun clear zalya...
Thank u so much sir
Transformer हे अस काही ह्या आधी कधी शिकलो पन नाही आणि कुनी शिकवल पन नाही तुमचा हा Video पाहीला सर एकच नंबर Lecture आहे सर Super कन्टेंट आहेत सर आता आस वातय की इथून पुढ Transformer कधीच विसरनार नाही सर
Lai bhari lecture sir eadam 🕯️🕯️
Ok me thankyou 👌👌👌
Thank you so much sir,
Transformer che parts कधीच इतक समजले नव्हता
आमच्या study च्या level la तुम्ही नेहमीच step up केले आहे खूप thank you .
Trailer खूप छान होता picture खूप interesting असेल यात काही doubtch नाही.
🤩🤩🤩
There is nobody like Kendre Sir ...A very down to earth personality.. And.. What about concept ..After seeing this video,, Transformer is fittted in mind ...!!
Thanks sir... ✨
Lay bhari sir...transformer cha concept ekdm clear ani easy way ne smjla☺️
Hi sir..transformer हा topic fevourite तर होता पण concept clear नव्हते.now या lecture मधून transformer चे each and every part fully explantion with proper diagram and easy way ने सांगितल्यामुळे तो खुप व्यवस्थीत समजला आहे. Thank you sir.
Sir, You are really great. Thank you so muchh. Purna engineering houn geli pn tumcha class lavlya pasun concept kaltay ani lakshat pn rahatay. Really thank you
Sir Aadhi kadhihi n kalalel aaj kalal ,concepts ekdm chillar banaun amhala ekdm easy language mde tumhi smjavta ani nehmi motivate krt astat ,THANK YOU VERY VERY MUCH SIR..
Nice sir video चांगला वाटला
Transformer shikla hota pan लक्ष्यात ठेवता येत नव्हता
पण आता सर्व clear hot ahey
शिक्शनामुळे Intellectual property वाढली पाहीजे is very important topic of this lecture🙏🙏🙏🙏🌷🌷 very greatfull to see such dedicated person in life.
Sir तुम्ही खूप छान tranformer शिकवला
Trik पण खुप छान आहेत trik मुळे fast समजत
धन्यवाद sir🙏🙏
मला आवडला आहे टॉपिक सर त्यामुळे जे माहीत नव्हते ते माहीत झाले
सर मी पन electrical engineer आहे psu maharatna मध्ये... तुमच शिकवण्याची पद्धत खूप छान आहे सोप्या भाषेत खूप छान विश्लेषण केलं
सर खूप छान समजले सगळे concept 👍 ac & dc machine चे सुद्धा clear झाले सगळे concept
Transformers are heart of electricity...same u also heart of electrical engineering..u made every concept is so easy..with ur logics and tricks..
Nice teaching ..all doubt clear 😊
Khup sundar lecture...shikvnyachi padhhat ani bhasha ausome... concept clarity fabulous....thank u sir
Sir te transformer parts Ani dc generator cha video bhaghitla khup Chan explain Kel 👌 sir first time online lecture Madhe sagle concepts clear Zale. Thanks you sir 😇 🙏
केंद्रे सर तुम्ही प्रिय गुरू❤
सर तुम्ही शिकवलेला प्रत्येक concept या जन्मात तरी विसरन शक्य नाही...🔥🔥
🤗Life मध्ये fist time ट्रान्सफॉर्मर समजला sir
Thank you so much 🥰
📚Very nice teching sir📚
Sir you tube che tumche video bagitale ani basic electrical khup clear zala you are really great and electrical student sathi tumhi god’s ahat
Sir....khup chhan smjaun sangta... tumchya teaching..la chalenge nahi ...tumchya mehnitila natmastak 🙏🙏🙏 sir... mi electronic's chi student asun tumche class join kelet yat majhe khup concept's clear zalet...
खूप छान video sir, transformer चे सर्व parts details मधे सांगितले आहेत. Transformer आता खूप सोपा वाटतंय, क्लास मुळे अक्खी electrical engireering परिक्षेला येणारी समजली . शिकावन्यची lelvel खूप छान आहे,वीकली test मुळे खूप फायदा होत आहे,
सर मी आजपर्यंत मशीन generator मधेच गोंधळून जायचो पण तुम्ही शिकवल्यामुळे माझे पूर्ण प्रश्न clear झाले. खरच सर तुमच्यासारखे शिक्षक प्रत्येक कॉलेजला असायला पाहिजे
जबरदस्त Teaching आहे सर. खुप सोप्या पद्धतीने concept Clear करून देतात तुम्ही. एकदा डोक्यात शीरल 😇 की नंतर विसरून जायच मनल्यास 💯 वीसरायचे injection घ्याव लागेल.😊📌💯
सर खुप छान पद्धतीने हा टॉपिक समाजाला..... आणि अतिशय सोप्या भाषेत समजून सांगायला एकमेव तुम्हीच आहे sir 😘😊👍
Thank You Sir Electrical Engineering Sathi Very Importanat Asnara Aani exam Madhye Khup avashyak asnara Transformer ch construction aani tyanch work aaj paryant kadhi evdh changle samjale navte jevdhe aaj samajle Sir Thank You Sir
Transformer chi all part Chya concept clear Zhalya ani sir Tumchya online paid course mule Amchya machine chy khup sarya concept clear Zhalya.ani lecture +Motivation.thanks sir...
सर मी जस तुमचे क्लासेस लावले आहेत तस माझ्या मनातील इलेक्ट्रिकल, इलेक्ट्रॉनिक्स,मेकॅनिकल च्या ज्या काही कन्सेप्ट आहेत त्या पूर्ण होत आहेत. व त्या तुम्ही अगदी सोप्या पद्धतीने तसेच लॉजिक सांगून दूर केल्या. त्याबद्दल तुमचे आभार मानावे तेवढे कमी आहेत.........आणि मी आज Transformer हा चॅप्टर बघितला कितीही बघितला तरी बघावाच वाटत होत सर Thank you sir मी तुमचे आभार मानतो की तुमच्या सारख्या अनमोल अशा शिक्षकाचे मार्गदर्शन भेटले. Thank you so much sir. सर माझी एक इच्छा आहे तूम्ही ऊर्जा मंत्री झालं पाहिजे आणि तुम्ही ऊर्जा मंत्री होणार सर
Lai bhari sir......tumhi pohachat nasle tari tumcha awaaaj aamcha paryant pohachtoy....
U r d best logic maker i have ever seen... 💯💯💯
Khup chan samjl sir 👍 purn concept clear zala .
सर आस वाटू लागलं की एक वेळ आवश्यक भेट द्यावी ईतका सुंदर निकाल लागला आहे
मी तुमचे youtube वरचे व्हिडीवो पाहतो खुप भारी शिकवता शिकवन पद्धत खूप छान आहे पुर्ण समजून सांगता तुमचे जेंव्हा online classses youtube वर आसतात तेंव्हा आस वाटू लागते की तुम्ही माझ्या समोरच आहात 👍👍👍👍💐💐💐💐💐💐💐💐💐love u sir
Online class chi studant ahe .sir lecture khup bhari . teaching khup Chan krta pratrc consept clear hote sir
मेहनत केल्यानंतर सफलता मिळते, सफलता मिळाल्यावर आनंद मिळतो, मेहनत तर सगळेच करतात, पण सफलता तर त्यांनाच मिळते जे कठीण मेहनत करतात. मनःपूर्वक अभिनंदन Sir🎉🎉🎉🎉❤❤
Excellent coaching, kiti easy karun sangata sir tumhi concept ki kuni visaruch shakat nhi .....Ani tricks tr 1 number
Best explanation of Transformer.
Thank You Sir💐
Most welcome
Very simple and detailed explanation of transformer.
All concepts are cleared.❤
I am from Mechanical Branch, Just started to watch video and watched completely... Deep and simple explanation
Glad you liked it
विद्यार्थ्यांना machines काय असते हे माहीत नव्हते, त्या सर्व विद्यार्थ्यांना Motor , Generator आणि जवळपास 2 डझन Transformers तुम्ही खूप सोप्या पद्धतीने आणि कायमस्वरुपी लक्षात राहतील अशा Trics तुम्ही सांगतात ... आम्हालाही तुमची साथ लाभली हेच आमचे नशीब...🔥🔥🔥
जिथ केंद्रे इन्स्टिट्युट चे मूल लागतील तिथं
डायरेक्ट ट्रान्सफॉर्मर च खोलुन टाकतील
#kendreinstitute only KENDRE sir
व सर्व केंद्रे institute च्या family ला 100K
हार्दिक शुभेच्छा 🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉
Khatarnaak mahiti sangitli sir❤
Sir class khup mast ahe each and every concept clear hot aahet
Sir tumchi. Teaching skill khup. Chaann ahe sir ani tricks तर त्याहुन भारी
सर् शिकवलेल सगळ समझत आणि लक्ष्यात ही राहत 😇
खुप easy करुण सांगता तुम्ही concept
एवढ्या easy way ने शिकवल्या बद्दल खुप खुप धन्यवाद सर्
Sir,Tech Very simple language to understand every student ....sir Really u r genious
So nice of you
Lecture kup Chan hota ...each and every part description clear kalale ....🙏thank u
Thank u so much sir...🙏
Transformers che each parts cha use n tech material का use करतात हे आत्ता खूप clear झालं...तुमचे concepts खूप easy sngta त्यामुळे लगेच समजुन जाते...खूप खूप धन्यवाद सर तुम्ही एवढं चांगल knowledge देता...
Sir so most nice lecture 👍
सर तुम्ही खूप छान शिकवता सगळं व्यवस्थित समजत THANK YOU SIR 🙏
College mde pn transformer cha concept clear zalay nvtay tay kiti tri pt concept clear zalay ahet sir ... Best teaching, ekhdam kadak technical skills.
Concepts clear jhalya.. khup chan teaching ahe👌👌
Sir
😊Marathi madhun each concept khup Chan samjavun sangitlya mule transformer chya all concepts ekadam brain Madhe insert zalya .
Thank you sir 😊
Kendre institute is the Best way to complete your concpets.😎🔥💪
मला तुमचे logics खुप आवडले... कफरा, कपमर.... Superb ❤️❤️❤️
Sir,the way you teach the xmer construction, easily understandable to students..Diagram n their parts very well to understand conceptually.
It's my pleasure
Khupch chhan concept clear zale. Ur the best teacher of electrical engineering .thank u sir
Interesting teaching, transformer all concept clr Thank you sir👌👌
खूप सोप करुन सांगितले सर तुम्ही
Teaching techniques are outstanding....
Glad you think so!
Sir khup chhan lecturer hot, marathi madhe asalyamule concept lagech clear zalya.khup chan shikwanyachi paddhat ahe..Easy way...xer. Parat kadhich visarnar nahi .. Fantastic lecture
Very interesting teaching...😊
Easily understandable...🥳
Thank you sir..🤩
Most welcome 😊
Sir Tumi khup Chan pane shikavl ani samjvl sir tum ch mana pasun dhanyvad 🙏🙏🙏
आले 100 गेले 100... केंद्रे सर एकचं नंबर.....झाले n 100k complete.🎉❤🎉😅 सोपं आहे कां...
Nice lecture sir ....👌👍
And this chapter all concept clear from your good teaching sir
Thank you sir from nice teaching and all concept clear in my ...👍💯
It is very helpfull for us to achived good marks in exams and your teaching style is outstanding sir
Thanks and welcome
Sir mai nagpur se engineering college ka student hu aapke is transformer k video se sare concept clear huye aap bhot accha pdate ho sir aap
Thanku sir 😘🥰😍
Sir yours teaching method is very diffrent, unique to another coaching.... very nice sir
Keep watching
Amazing teaching sir... Srv concepts khupch chhan easy paddhatine cover zalet... Best teacher ever...👏👏👏
Thanks a lot
Great teaching method. 1st time understand mc concept.. Thanku u sir
Keep watching
Sir very interested and informative videos
सर खूप छान समजून सांगितले आहे..असेच तुम्ही AC मशीन Dc मशीन चे पण शिकवा ..
sir your teaching style is awesome I really thankful to you give me chance to learn under your techinng skill because all over engineering never I meet this type of skill.
So nice of you
समजून सांगाण्याची पदधत खूपच छान आहे सर खूप मेहनत आहे तूमची धन्यवाद
Sir Video khup mst aahe all concept clear zalya Ani remind karychya triks pn mst aahet👌👌👌👌👌👌
Greatest teacher in a electrical field ❤
Teaching method khup changli aahe sir tyachyamule maze sarv concept clear hotaye.Thank you sir