अण्णा गावाचा विकास हा जास्त वेळ टिकणार नाही | Deool देऊळ | नाना पाटेकर, सोनाली कुलकर्णी, गिरीश
Вставка
- Опубліковано 1 кві 2024
- Keshya, a simple villager believes that god has arrived in his village but everyone disbelieves him. Later when the politics plays its part things take a drastic change.
Popular Videos:
Boyz 3 Marathi Movie - • Boyz 3 Marathi Comedy ...
शटर Shutter - • शटर Shutter Marathi Su...
लग्न पाहावे करून Lagna Pahave Karun - • लग्न पाहावे करून Lagna...
टाईम प्लीज Time Please - • टाईम प्लीज Time Please...
चोरीचा मामला | Choricha Mamla | Superhit Movie Scene - • चोराच्या बायकॊचा इंटरव...
आजचा दिवस माझा | Aajcha Divas Majha Movie Scene - • दिल्ली का मौसम कैसे था...
Credits
Movie - Deool देऊळ
Directed by Umesh Vinayak Kulkarni
Starring - Nana Patekar, Dilip Prabhavalkar, Girish Kulkarni, Sonali Kulkarni, Jyoti Subhash, Usha Nadkarni, Kishore Kadam, Hrishikesh Joshi, Shashank Shende, Atisha Naik, Vibhawari Deshpande, Sharvani Pillai
Enjoy nonstop entertainment at Everest Marathi Hits channel your one-stop destination to all the breath taking Marathi cinema timeless content piece.
For more updates, kindly hit the subscribe button. - Розваги
Khup underrated movie ahe. Sarva actors ani director la salaam. Everything about this movie is just perfect.
😂😂 it's not underrated movie This film won national award and many more and super hit movie on box office
U r age must be below 25 that's why u don't know the history of the film
4:22 reality 😮
नाना illegal आहे, कायदा तुमच्या पर्यंत पोचेल असं का बोलतात? देऊळ बांधणे illegal ahe ka? कळले असेल तर समजवा
Nasruddin shah surprised in his performance
03:30 नाना पाटेकर अगदी बरोबर बोलले... झपाट्याने शहरे विकसित होताय, रस्ते, पाणी, वीज मुबलक प्रमाणात आहे शहरात त्याविरुद्ध परिस्तिथी गाव खेड्यांची, एक मंदिर आले तर तीर्थक्षेत्र पर्यटन विकासाच्या माध्यमातून गावाच्या पण समस्या सुटत असतील तर त्यात काय वाईट?
एवढीच जर शांतता पाहिजे तर जंगलात जाऊन रहा... लोकांमध्ये वस्तीमध्ये कशाला राहता?
पूर्ण मूवी अपलोड करा प्लीज.
Z5 वर पूर्ण सिनेमा बघा...👍
पूर्ण चित्रपट अपलोड करा
हो ना
Theatar madhe javun baghat java , Marathi cinema jivant rahil
@@user-ps1ji5fh9n भल्या माणसा हा चित्रपट थेटर मधे खूप वेळा पाहिला आहे पण आता तो थेटर मधे नाही त्या साठी अपलोड करा म्हणून सांगत आहे
Utube वर बघा...👍
@@subhashchandrapawar9519 search केला दादा पण सापडत नाही
देऊळ… one of the best movie in Marathi …
पूर्ण चित्रपट दाखवा pls
Bhaktanchya bhavana 😂😂😂 hech chaley aaj kal deshat.
Mg desh chutya cha hatat daycha ka joker gandi 😂😂
मग पाकिस्तानला जा ना तिथे छान चाललंय 😂
@@dycgu पाकिस्तानवर फारच प्रेम दिसतंय तुमचं... म्हणूनच भारतात तिकडे आहे तशीच परिस्थिती बनवत आहात
Make india Islamic country like Bangladesh Pakistan
@@vaibhavraut2743 मी काय म्हणतो नीट ऐक ज्यांना तस वाटतंय त्यांनी पाकिस्तानला जाऊन राहावं उगीच भारताची बदनामी करायची नाही.
Lai vela bghitla tari bghu watto ❤
Please Upload full movie. Please 🙏🙏🙏 Please
Purn movie upload kra
हा चित्रपट कधीच टीव्ही चॅनेल ल लागत नाही कारण सांगा...
प्रवाह picture ला किंवा star प्रवाह ला असतो हा चित्रपट
Khup da lagala
Modi Sarkar...
Anna's words of wisdom....lost forever in these times 😢😢😢.5.18
अण्णा illegal आहे, कायदा तुमच्या पर्यंत पोचेल असं नाना पाटेकरला का बोलतात? देऊळ बांधणे illegal ahe ka? कळले असेल तर समजवा
आना आता कायमचे गेले😊
पूर्ण चित्रपट अपलोड केलेला डिलीट केला आणि हे असे तुकडे तुकडे अपलोड करत बसलेत. एकदाच काय तो पूर्ण अपलोड करा ना.
Google Kara, to rent, telegram var मिळणार
पुर्ण चित्रपट आपलोड करा
नाना was right. गावकऱ्यांनी थोडी प्रगती केली की, गावातल्या अर्धवट सुशिक्षित लोकांची (अण्णा) अशीच जळते. त्यांना बघवत नाही. म्हणून गाव सोडून गेले.
Are pun tu purn movie paha mang Tula kalel Anna cha mat
You are right @@rajveeraher5460
Yes zavya.. Ayodhya made Kay zala?? Same story ya gaavichi aahe
1:30 te 6:25 madhe movie cha saar ahe
अण्णा illegal आहे, कायदा तुमच्या पर्यंत पोचेल असं नाना पाटेकरला का बोलतात? देऊळ बांधणे illegal ahe ka? कळले असेल तर समजवा
@9.55 ajub lagete ka paani .....
आज जर हा चित्रपट बनवला तर अंधभक्त बॅन करतील 😂
Agdi. !!!
हो हिंदूंच्या भावना दुखावल्या जातील
येडा फोफाटा 😂
चक्रम आहे काय तू जरा. आम्ही अंधभक्त आहोत आणि हया picture चे जबरदस्त फॅन आहोत. आता बोल
5:3
Asa picture hone nhi, khup ashay purna ahe, story,n vastav dakvly, mazykde, pc la ahe ha pic, n mla sgle dighloug hi path 😂 aht,
अण्णा illegal आहे, कायदा तुमच्या पर्यंत पोचेल असं नाना पाटेकरला का बोलतात? देऊळ बांधणे illegal ahe ka? कळले असेल तर समजवा
अण्णा illegal आहे, कायदा तुमच्या पर्यंत पोचेल असं नाना पाटेकरला का बोलतात? देऊळ बांधणे illegal ahe ka? कळले असेल तर समजवा
फुकट नाही वाटत
नाव काय आहे
देऊळ
रामाचे देऊळ अयोध्या>>
नाना पाटेकर=नरेन्द्र मोदी&
दिलीपप्रभावळकर=
लालकृष्ण अडवाणी😊
पूर्ण चित्रपट अपलोड करा