खूप छान वाटला एपिसोड....👌👍पहायला खूप मज्जा आली.... खूप हसलो..... 😄👏खूपच सुंदर कलाकृती भावांनो,,, सर्व कलाकारांचे अभिनंदन... 👏🌹🌹कोकणातील गावाकडच्या आठवणी खूप छान आहेत,,,, गमतीदार भाषाशैली आणि विनोदी कलाकृतीद्वारे एपिसोड खूप रंगितदार वाटला,,,,,, गावाकडच्या आठवणी पुन्हा एकदा ताज्या झाल्या......., अशी मज्जा फक्त कोकणात अनुभवायला मिळते,,,,,,"मेड इन कोकण" च्या सर्व कलाकारांनी खूप छान पद्धतीने आमचे सर्वांचे मनोरंजन केले..... सर्व कलाकारांना मनपूर्वक शुभेच्छा...... 💞👍🌹👏आपले नव नवीन व्हिडिओ आम्हाला पहाण्यास मिळावे,,,,, आम्ही आपली आतुरतेने वाट पाहत असतो.......😊🙏💯
फारच छान सौरभ काय एक्टींग केलीस, अविनाश लय भारी, आणि वैभव ऐक नंबर नादच नाही करायचा...मला त्या डुक्कराचा आवाज बघून वाटल🐖नक्कीच डुक्कर आला की काय बघतो तर काय..😂😂अप्रतिम एपिसोड बनवलात... सर्व कलाकारांनच अभिनंदन🎉🎊

धन्यवाद दादा🙏❤
Bhari
लय भारी पारध ओ
मित्रांनो खुप छान व्हिडिओ 📸 ❤️😘💫
1..no👍👍👍
Apratim
Bhari...
कडक 😁
ओह्ह हूर्रररर....., फूल्ल हरली भावांनो ,,,,जबरी एकदम....कड्डक 😄😄😂😂👍👍👏👏
Kadakkkkkk
Kdk nad khula 🤣🤣🤣🤣
लय भारी राव
खूप मस्त भावांनो 👍👍👍👍
Nice 👍
सौरभ दादा पण तुझी बोलायची style लय भारी आहे ,,,,,,
भावानु भारी झाला वीडियो
kdk kdk
Lay bhari
Tumi kontya app ni editing karta video
खूपच छान भावानो.. आमच्या त्या दिवसांची.. आठवण करून देता तुम्ही ... गावचे शब्द कानावर पडले की.. खूप मज्जा येते ...
Nadkhula bhavano
Kadak saurbh bhai ASM... yar 😍
Avi भाई ,सौरभ भाई,वैभव भाई लय भारी
🥰 खूप छान👏✊👍
👍👍👍 अजून video बनवा
Kadak re bhavanu.
तुमची मुझ्यीक खुप छान आहे खुप आवडते
Bhari Bhari😂😂 👍👍
सौरभ दादा लय भारी
Mast
ओह्ह्ह्ह हुर्रर्रर्रर्र खूप छान विडिओ ...😂😂
Kdk bhai ✨💕
एक नंबर भावांनो supperb ।।।।।।😄😂😂😂
Chan video ahet tumche good job
Best of luck
धन्यवाद दादा❤🙏
Superb superb 👍💕👍😆😆😆😆😆😆😆
Bhavano फुल राडा,👍👍👍👍
सौरभ चे शब्द फुल ...... गावातले ... मजा येते बगायला ऐकायला...
Kadakkk 🔥
😀😀😀😀✅मजा आली
बाबासची एकटींग बघतलीस का..
Nice bhavano 😂😂
खुप छान भावांनो 👍😀😀
खुप हसलो अवी भाऊ फारच सुंदर एपीसोड 😀😀👍💖💖
सौरभ भाऊ आणि अविनाश भाऊ 1 no रे भावांनो 😂😂😂😂👌👌❤ खुप छान
धन्यवाद दादा🙏❤
एकदम भारी व्हिडीओ दादा 👍❤🤗 खूप आवडला तुझा व्हिडिओ 😍असेच व्हिडीओ बनववून आमचं मनोरंजन करीत राहा 👍खरंच खूप मस्त ❤झक्कास ❤ kip it up 🤗keep going 👍🤗✌️
मी तुमचा लोकांचा खूप मोठा फॅन आहे ....जबरदस्त अकटिंग
धन्यवाद दादा❤💕💕❤❤💕
फारच छान सौरभ काय एक्टींग केलीस, अविनाश लय भारी, आणि वैभव ऐक नंबर नादच नाही करायचा...मला त्या डुक्कराचा आवाज बघून वाटल🐖नक्कीच डुक्कर आला की काय बघतो तर काय..😂😂अप्रतिम एपिसोड बनवलात... सर्व कलाकारांनच अभिनंदन🎉🎊
धन्यवाद दादा🙏❤
👍
@@rameshpuralkar8346 🙏thanks 🙏
लय भारी
Nice video #gavrankarti
👌👌👌
Kdkk
लयभारी
फूल्ल गजब 😄😄👏👍👍
Nice 😃😃😃
Nice😊
गुलामा फकी टाक
मस्त भावांनो... गावची आठवण येते..
एकदम भारी व्हिडीओ दादा 👍❤🤗 खूप आवडला तुझा व्हिडिओ 😍असेच व्हिडीओ बनववून आमचं मनोरंजन करीत राहा 👍खरंच खूप मस्त ❤झक्कास ❤ kip it up 🤗keep going 👍🤗✌️
😍😍😍
धन्यवाद दादा❤🙏
लय भारी भावांनो
Video chan hota pan thoda aawaj problem aahe
नक्कीच पुढच्या विडीओ ला आवाज क्लिअर असेल्.
मित्रांनो तुम्ही कुठल्या गावातले आहेत
👍👍👍
मित्रांनो कुठल्या गावातले आहेत
खुप छान
कडक 😂😂😂
👌👌👌👌
👍👍👍👍
Chavalya hota reee kdak bhavano
😀😀😀
😀😀😀😀
😅❤❤❤
😂😂👍
Aavaj barobar nhi re
😂😂😂🤣🤣🤣
वीडियो आणी साउंड कॉलेटी सुधरा फक्त... A 1 आहात तुम्ही
नक्कीच विडीओ आणि सांउड काॅलेटी सुधारण्याचा प्रयत्न करू... 🙏
😂😂😂😅😅😅
🤣🤣🤣🤣
🤣🤣🤣🤣🤣🤣
Nice 😘😊
👌👌👌👌
😀😀😀