‌ बांबूपासून पॅलेट निर्मिती करणाऱ्या किशोर भवर बीड याची पाटलोबा पाटील यांनी घेतलेली मुलाखत

Поділитися
Вставка
  • Опубліковано 7 жов 2024

КОМЕНТАРІ • 104

  • @anitamore1378
    @anitamore1378 Рік тому +17

    किशोर भवर ह्यांचे मनःपूर्वक अभिनंदन. 🎉परंतु बांबूपासून तयार करण्यात आलेल्या गोळ्यांचा उपयोग सांगायच राहून गेल.😊 शुभेच्छा.

    • @navnathauti5112
      @navnathauti5112 Рік тому

      गुरांसाठी खाद्य म्हणून याचा वापर होतो

    • @kishorbhawar919
      @kishorbhawar919 8 місяців тому +2

      ​@@navnathauti5112
      ती गोळी पेंड असते.
      हे बांबू किंवा लाकुड यांपासून बनते.... हे बॉयलर/भटी/शेगडी यामध्ये जळण म्हणून वापरले जाते

    • @nsthakur7582
      @nsthakur7582 16 днів тому

      ua-cam.com/video/P6CR9lvM8JA/v-deo.htmlsi=ksdKV3h-XRwZseT8

  • @mandharevitthal5534
    @mandharevitthal5534 Рік тому +5

    आपले हार्दिक अभिनंदन आपन बांबु पासुन पॅलेट तयार केल्या व बांबु पण लागवड केली या सर्वाचा प्रोजेक्ट रिपोर्ट व economy cal phgibility जर आपन सांगीतली तर नवीन शेतकऱ्याला गाइड लाइंन मिळेल

  • @greengoldfarming3387
    @greengoldfarming3387 Рік тому +1

    फारच छान व अभिनंदनीय उद्योग सुरू केला आहे तुमचे अभिनंदन

  • @lahupawar5489
    @lahupawar5489 2 місяці тому

    Congratulations good job do it, God bless to you

  • @anantyuvabharat5874
    @anantyuvabharat5874 Рік тому +2

    Every Maharashtrian youth should become business person. Congratulations.

  • @Yashshri1825
    @Yashshri1825 Рік тому

    Great. Salut to your work

  • @vaishnavdhumal5852
    @vaishnavdhumal5852 2 місяці тому

    🙏🙏🙏👍

  • @darshanamanjrekar7833
    @darshanamanjrekar7833 Рік тому +1

    Ashi zep ghenare aapale Maharastrian mulanche hey adhabhut kaam pahun khup aanad zala ashi pragati karun swatala siddhha karane hmanje samanya kaam nahi wah bhot khub go ahead and best of luck

  • @kkartik8947
    @kkartik8947 Рік тому +3

    किशोर भाई पैलेट चा उपयोग कुठ होते आणि त्याचा दर,भाव काय क्विंटल, टन आहे हे जर सांगितले तर बर होईल तसेच सर्व खर्च वजा जाता किती नफा होईल ते सांगावे शेतकरी नक्कीच बांबू लागवड़ करतील

    • @nsthakur7582
      @nsthakur7582 16 днів тому

      ua-cam.com/video/P6CR9lvM8JA/v-deo.htmlsi=ksdKV3h-XRwZseT8

  • @onkarchavan1444
    @onkarchavan1444 Рік тому +11

    बांबूचा उत्पादन खर्च, शेतकऱ्यांना मिळणारा दर (per tonn), पॅलेट चा उत्पादन खर्च आणि मार्केट मध्ये पॅलेटला (per tonn) मिळणारा दर, या बद्दल थोडी सविस्तर माहिती दिली तर बरं होईल.
    🙏🏻

  • @omkarnalawade133
    @omkarnalawade133 Рік тому +2

    खूप सुंदर प्रकल्प अहे👌🏻 हयाने आजु बाजू च्या शेतकरयांला देखिल फाइदा होईल.👏🏻💐

  • @deltacrane6458
    @deltacrane6458 Рік тому +4

    पॅलेट म्हणजे गोळा, बांबू च्या लाकडाचा भुगा करून, त्याचा गोळा करायचा, त्या गोळ्या ला भट्टीत टाकुन बॉयलर साठी जाळायचा, त्यातून वीज निर्मिती करुन,वीज विकायची

  • @bamboofarmingcumoxygenpark4278

    पाटील साहेब आपण खूप छान आणि महत्वाची माहिती बांबू शेतकऱ्यांना प्राप्त करून देता या बद्दल आपले मनःपूर्वक आभार....!
    🙏🙏🙏
    पण व्हिडिओ ची क्वालिटी जरा अजून चांगली करता येईल काय ते बघा..!

  • @tanajimagar3197
    @tanajimagar3197 Рік тому +2

    New Pallet Industri good information Patil Sir

  • @subhashdhumal669
    @subhashdhumal669 8 днів тому +1

    चार आण्याची कोंबडी आणि बारा अन्याचा मसाला दुसरं काही नाही

  • @santoshjadhav1607
    @santoshjadhav1607 Рік тому +1

    हा उद्योग खूप छान आहे मित्रा परंतु ह्याचा उपयोग कुठे केला जातो

  • @krishnamalani430
    @krishnamalani430 Рік тому +2

    Bamboo pallets cha bhav kiti milto

  • @bhimraobhawar5094
    @bhimraobhawar5094 Рік тому +7

    आपले मनोपुर्वक अभिनन्दन व शुभेच्छा. आपल्या सारख्या कर्तबगार भुमीपुत्राचा गावाला सार्थ स्वाभिमान आहे.

  • @d.m.5410
    @d.m.5410 Рік тому

    Very nice

  • @bhawarraju9564
    @bhawarraju9564 Рік тому

    Good work

  • @jaiwantgaikwad7784
    @jaiwantgaikwad7784 Рік тому

    अभिनंदन किशोरजी ! शून्यातून उद्योग उभा केलात !!
    फक्त , पेलेट तयार करण्याची प्रक्रिया दाखविली नाही ? त्याची मशिनरी वगैरे ......

  • @vishalrubdi4199
    @vishalrubdi4199 2 місяці тому

    Nice!!!

  • @amolbhawar9900
    @amolbhawar9900 Рік тому

    अभिनंदन किशोर

  • @dilipdhamal7198
    @dilipdhamal7198 4 місяці тому

    Bamboo kiti divsat tayar hoto.

  • @msbamboofarmingindia6541
    @msbamboofarmingindia6541 Рік тому

    Very good work sir

  • @BasweshwarZorisachHee
    @BasweshwarZorisachHee Рік тому +1

    आमचा बांबू काय भाव घेणार+ पैलेटचा उपयोग काय?? म्हणजे लावता येईल.

  • @NarayansinghRajput-q4g
    @NarayansinghRajput-q4g Рік тому

    Ya paletacha upayog n vikri kuthe Keli jate
    Chhan project aahe. Thank u.

  • @सुजलामसुफलाम

    बाबु जाळू नये असे हिंदू संस्कृती आहे

    • @kishorbhawar919
      @kishorbhawar919 8 місяців тому

      कृपया शाश्रीय कारण किंवा साहितीक पुरावा द्यावा....

  • @rajendraghuge4354
    @rajendraghuge4354 Рік тому

    I am interested...

  • @vvk-gn7kh
    @vvk-gn7kh Рік тому

    Show finished product and its uses please

  • @prafuldhiwar6269
    @prafuldhiwar6269 18 днів тому

    Profitable business ahe ka pun haa

  • @ganeshsolunke6906
    @ganeshsolunke6906 Рік тому

    सर नंबर 1

  • @sandippokale97
    @sandippokale97 8 місяців тому

    Congratulation Kishor🎉

  • @subhashpatil9188
    @subhashpatil9188 5 місяців тому

    Very nice

  • @nimbajilakhade8880
    @nimbajilakhade8880 Рік тому

    Congratulations 🌸🌸🌸

  • @sadashivkardile3319
    @sadashivkardile3319 Рік тому

    What is calorific value of pellet? What's moisture percent? Can bigger size pellets be made?

    • @kishorbhawar919
      @kishorbhawar919 8 місяців тому

      CV 4400 KCAL, MOISTURE 7%, CAN BE MADE IN BIGGER SIZE

  • @sharadkhandebharad4614
    @sharadkhandebharad4614 Рік тому

    Price Kashi ahe pellet chi
    50kg bag -?

  • @gaganchavan2161
    @gaganchavan2161 Рік тому

    well done brow.keep it up

  • @akshaypatil2343
    @akshaypatil2343 Рік тому

    Bambu kay rate ne ghetle

  • @sagarkhairnar8021
    @sagarkhairnar8021 Рік тому

    Pallets cha Yacha vapar kuthe hoto?

  • @d.m.5410
    @d.m.5410 Рік тому

    खुप खुप अभिनंदन

  • @sushenpatil9047
    @sushenpatil9047 Рік тому

    Excellent खूप छान निर्णय गरज होती याची

  • @simongumes1896
    @simongumes1896 Рік тому

    Nice 👍👍👍👍👍👍 job

  • @sharadpuralkar9396
    @sharadpuralkar9396 Рік тому

    He pallets kashasathi vaparatat?

  • @annasahebbhawar7279
    @annasahebbhawar7279 Рік тому

    👍🙏

  • @ajaybaglane9538
    @ajaybaglane9538 2 місяці тому

    शेतात येऊन घेऊन जातात का

  • @kailassomawanshi5270
    @kailassomawanshi5270 Рік тому

    हे कशासाठी वापरतात

  • @bamboofarmingcumoxygenpark4278

    आपले मनःपूर्वक अभिनंदन आणि शुभेच्छा...!

  • @MangeshHanamghar-Pune
    @MangeshHanamghar-Pune Рік тому

    आमच्या कडे बांबू मोठया प्रमाणावर उत्पादन होते तर मला हा व्यवसाय चालू करायचा असेल तर कसं करावं लागेल

  • @सुजलामसुफलाम

    लाकडी भुसा तीन ते चार रुपये मिळाले एवढं सगळं करुन काय उपयोग नाही

  • @ashokmore560
    @ashokmore560 Рік тому +1

    हया प्यालेतच उपयोग काय मार्केटिंग कसें होते

  • @pradipdeshmukh4709
    @pradipdeshmukh4709 2 місяці тому

    पॅलेस्टस् चा उपयोग नाही सांगितला तो सांगावा

  • @narayannikam9796
    @narayannikam9796 Рік тому

    अभिनंदन भाऊ🎉🎉

  • @mukhtarshah9810
    @mukhtarshah9810 Рік тому

    बिल्कुल गंदा,जुठ और सिर्फ समय बर्बाद। पेलेट कैसे बनता है, क्या काम, उपयोग कुछ नहीं। उसको डर है कि मेरा धंधा कोई छीन लिया तो?

  • @कृषीक्रांती-व8स

    Market Kami aahe palet sathi

  • @gssongs7150
    @gssongs7150 Рік тому +1

    वैज्ञानिक दृष्ट्या बांबू जाळणे चुकीचे आहे

    • @kishorbhawar919
      @kishorbhawar919 8 місяців тому

      कृपया शाश्रीय कारण किंवा साहितीक पुरावा द्यावा....

  • @balashebmore4591
    @balashebmore4591 Рік тому +1

    बांबु चे काय तयार होते

  • @kailasshendkar5336
    @kailasshendkar5336 Рік тому +1

    अभिनंदन बांबूपासून उद्योग साहित्य बनवले बद्दल अभिनंटल

  • @muktabhauwadekar1225
    @muktabhauwadekar1225 Рік тому +1

    शेतकर्याला एकरी किती उत्पन्न मिळते

  • @sanjaydafade8831
    @sanjaydafade8831 Рік тому

    Yacha uppayog kai

  • @udaykulkarni6747
    @udaykulkarni6747 Рік тому

    सर माझ्याकडे दोन एकर बांबू आहे आपण घेणार का

  • @nikhilmulay3328
    @nikhilmulay3328 Рік тому

    भाऊ अभिनंदन आपले
    🙏🙏💐💐🙏🙏

  • @dilipbothara7048
    @dilipbothara7048 2 місяці тому

    बांबू पेलेट जाळल्याने प्रदुषण वाढेल क

  • @bhaskarthavare1450
    @bhaskarthavare1450 Рік тому

    मार्केट कोठे कोठे आहे त्या पासून काय काय वस्तू बनवू शकता कुठे कुठे त्याचा वापर केला जातो

  • @rajendramhaske1168
    @rajendramhaske1168 Рік тому

    माझ्या कडे सध्या ३ एकर बांबु विक्रीसाठी आहे कृपया आपला मो .नं. दयावा

    • @shaileshp7156
      @shaileshp7156 Місяць тому

      Amhi sagla bamboo vikat gheto sampark sadha- सात नऊ सात दोन सहा आठ चार नऊ पाच दोन var

  • @brkhai
    @brkhai Рік тому

    हे प्यालेत कुठे वापरतात

  • @manoharpatil9262
    @manoharpatil9262 Рік тому

    Use mask properly.otherwise particles are rooted to digestive track.

  • @malharipawar3991
    @malharipawar3991 Рік тому

    पँलेट कशासाठी वापरतात

    • @shashisatpute2610
      @shashisatpute2610 Рік тому

      बॉयलर मध्ये इंधन म्हणून

  • @ajitgalande7872
    @ajitgalande7872 Рік тому

    नरसरी क्षेत्रात पन पावडर विकूशकता

  • @manoharpatil1820
    @manoharpatil1820 Рік тому

    Aamchya कडे 2.50 varshache 20,25 futache 500 babu आहेत

  • @keshavpisal9987
    @keshavpisal9987 Рік тому +10

    पेलेट काय कामात येता हे नाही समझवल ⚘🙏🌻

  • @ranjeetsonne5115
    @ranjeetsonne5115 Рік тому

    जाळण्यासाठी ऊपयोग होतो

  • @sandipkorade8996
    @sandipkorade8996 9 місяців тому

    मानवेल सगळ्यात बाद जात आहे

  • @rajendrashinde5445
    @rajendrashinde5445 Рік тому

    अभिनंदन

  • @bapparawal9709
    @bapparawal9709 Рік тому

    बांबू जळायला वापरत नाहीत.

    • @kishorbhawar919
      @kishorbhawar919 8 місяців тому

      कृपया शाश्रीय कारण किंवा साहितीक पुरावा द्यावा....

  • @mahadevgaikwad6006
    @mahadevgaikwad6006 Рік тому +1

    आरे भाई कोणी सांगण का हा उदयोग आहे याचा उपयोग काय आहे. हे फक्त सांगत सुटलेत पण हे कुठे विकायचे का नुसते भुगा करून ठेवायचे.

  • @akshaypatil2343
    @akshaypatil2343 Рік тому

    Ya peksha palhati purel

  • @shyamsundarvora620
    @shyamsundarvora620 Рік тому +2

    Faltu gosti no kara ?kam chi fakt gosti?

  • @sudhakarbrid4481
    @sudhakarbrid4481 Рік тому

    चिपिंग करायला किती पैसे घेतले ?

  • @sanjayparatkar7405
    @sanjayparatkar7405 Рік тому

    आपण काय भावाने बांबु
    खरेदी कराल?
    आमच्या शेतातुन स्वतः नेणार की आम्हाला तुमच्या कारखान्या पर्यंत आणुन
    द्यावा लागेल?

  • @rajshinde8819
    @rajshinde8819 2 місяці тому

    Plz sir contact number dya majakade 2 year bomboo ahe 4Year zale ahet tyala

  • @vivekkale4931
    @vivekkale4931 Рік тому

    बांबू काय रेट नी घेतला ..आणि पिलेत पासून काय फायदा होतो , मार्केट कुठे आहे , सविस्तर माहिती द्या

  • @hshamshi.
    @hshamshi. Рік тому

    Kona kona kade bamboo chi farm aahes plz aapla number send kara

  • @indranath6499
    @indranath6499 7 місяців тому

    Address & Phone Number Dya Sir.

    • @Bamboomaha
      @Bamboomaha  7 місяців тому

      Kishor Bhavar 8767577959 kada