काय कराव ह्या माणसाचं अजिबात सुद्धा ऐकत नाही दुसऱ्याच

Поділитися
Вставка
  • Опубліковано 13 жов 2024

КОМЕНТАРІ • 51

  • @latadaberao-g2b
    @latadaberao-g2b 2 місяці тому +30

    दादा घराचा दरवाजा पहिले बसून घ्या रानामध्ये घर आहे तुमचं घरी कोणी असलं नसलं तर घराला लॉक लावून जाता येतं घराला सेफ्टी महत्त्वाची

  • @asmitakulkarni3734
    @asmitakulkarni3734 2 місяці тому +22

    बरोबर आहे बकुलाचे,आधी घर,बाकी नंतर

  • @Userblossom9412
    @Userblossom9412 2 місяці тому +17

    यावेळी बकुळा अगदी बरोबर बोलत आहे, घर गळतय ते बघा पहिले व दरवाजा बसवा, गळणारे घर भारी नसते दादा, दरवाजा बसेल व गळायचे बंद होईल तेव्हा ते घर भारी बनेल, गारडन नंतर बनवा

  • @suvarnasable6728
    @suvarnasable6728 2 місяці тому +12

    बकुळा घराजवळ मोठी🌳🌴 झाडं लावू नका मुळया घरात जातात. थोडी घरापासून लांब लावा झाड👍

  • @pradeepjadhav6713
    @pradeepjadhav6713 2 місяці тому +2

    संदीप भावा, घराचे राहिलेले काम करत असताना झाडे लावायला सुरवात करा , दोघांच्या मनासारखे होईल , उत्तम मार्ग

  • @shubhangidudhane9302
    @shubhangidudhane9302 2 місяці тому

    पहली झाड लावा मोठी होता तोपर्यंत दादा च बरोबर आहे😍

  • @pushpamore7149
    @pushpamore7149 2 місяці тому +2

    बकुळाच बरोबर आहे

  • @Rj-ib5qg
    @Rj-ib5qg 2 місяці тому +5

    Aho dada pn darwaja mahtvacha ahe ho. Mg kara na garden

  • @bhaudadapadale3224
    @bhaudadapadale3224 2 місяці тому +8

    चिऊ पण अगाऊ आहे आताच वळन लाव तिला

  • @suvarnasable6728
    @suvarnasable6728 2 місяці тому +6

    दादा घर छान आहे. पण दार, काच पहील बसवा नंतर झाड लावा पाऊस 2 महिने बाकी आहेत. आजुन

  • @savitazanjad1411
    @savitazanjad1411 2 місяці тому +7

    घर गळतय ते काम पुर्ण करा आधी बकुळाच बरोबर आहे

  • @Savita-p7w
    @Savita-p7w 2 місяці тому

    Baku bai ekda sandip dadachya manasarkh hou de ki jhade pavasalyt ch changli yetat pudhachya bil al ki basvel darwaja kach ghe samjun jara

  • @aparnapatil3733
    @aparnapatil3733 2 місяці тому +6

    बकुळा बरोबर बोलतेय ...घर व्यवस्थित करून घ्या आधी....झाडें लावणार असाल तर नारळ लावू नका घरासमोर नारळ असू नये।

  • @umarkiller7072
    @umarkiller7072 2 місяці тому +1

    बकुळा चा बरोबर आहे संदीप .bakuda keep it up.

  • @kundagunjal9736
    @kundagunjal9736 2 місяці тому +1

    gharachy pude fulanchi zade lava ghevda वेल करेला लाव पावटा वेल

  • @navnathkunjir5427
    @navnathkunjir5427 2 місяці тому +2

    दादा तुमाला नारळ आंबे चिकू 100रुपये 50रुपये 25रुपये मिळेल

  • @manojjadhav5958
    @manojjadhav5958 2 місяці тому +2

    बरोबर बोलते अश्विनी 👍😊

  • @sarikasomvanshi7732
    @sarikasomvanshi7732 2 місяці тому +7

    दादा दरवाजा बसवा आधी .बरोबर आहे ताईच घराला सेप्टी लगते आधी

  • @Rambhujabal-yn7jf
    @Rambhujabal-yn7jf 2 місяці тому

    Nice video

  • @ytjigar
    @ytjigar 2 місяці тому +10

    तो पर्यंत पाउस जाईल झाडं आत्ता च लावलेली चांगली

    • @ytjigar
      @ytjigar 2 місяці тому

      झाडं सेट होतात पाउसात

  • @neetakamble6482
    @neetakamble6482 2 місяці тому

    Bai un padlya changle amchya ithe paus ahe

  • @krantiovhal9135
    @krantiovhal9135 2 місяці тому +4

    Pawsala next year pn yeto

  • @krantiovhal9135
    @krantiovhal9135 2 місяці тому +2

    Aadhi ghar banwa nantr garden kara

  • @omkaritkar8036
    @omkaritkar8036 2 місяці тому +2

    घरात मुली आहेत दरवाजे लावून घ्या रात्रीची भीती वाटत असेल

  • @anujspart4405
    @anujspart4405 2 місяці тому

    👌👌👌👌🙏

  • @latagaikwad2717
    @latagaikwad2717 2 місяці тому +4

    बकुळा नवरे असेच असतात ऐकत नाही बायकांचं आपल्या चं मनाचं करतात पण आपल्याला रोज दिवस काढायचे असतात घरासाठी पैसे खर्च कर दादा घरं चांगले झाले आहे पणं सोई पाहिजे संदिप बाबा बाकी चिडेल बरं का

  • @AshwiniGHADAGE-dr9zc
    @AshwiniGHADAGE-dr9zc 2 місяці тому +1

    Ho dada taich ekdm barobr aahe agoder darvaja basvun ghya

  • @NeetaNakhate-fz4br
    @NeetaNakhate-fz4br 2 місяці тому

    🌺🌺🌺🌺🌺🌺🌺

  • @savitanimbalkar7043
    @savitanimbalkar7043 2 місяці тому +5

    बकुळा चे बरोबर आहे घर ... आगोधर

  • @anjalipashankar8258
    @anjalipashankar8258 2 місяці тому +2

    Aadhi darvaja basav

  • @rekhakashid1039
    @rekhakashid1039 2 місяці тому

    ❤❤

  • @prajaktamane-t8q
    @prajaktamane-t8q 2 місяці тому +5

    Ghr purn kra agodr

  • @dnyshwarwagh8222
    @dnyshwarwagh8222 2 місяці тому

    पाऊसात झाड रोपतेत असं डोकेच आसण

  • @minakshimulgir2207
    @minakshimulgir2207 2 місяці тому

    चिऊचा

  • @jayashreeshinde4296
    @jayashreeshinde4296 2 місяці тому +3

    आदी घराच काम पुर्ण करा मगच झाडलावा

  • @Nitazurange
    @Nitazurange 2 місяці тому

    🙏🏻🙏🏻

  • @ujwalamane270
    @ujwalamane270 2 місяці тому +3

    Bakulache brobar aahe

  • @prajaktamane-t8q
    @prajaktamane-t8q 2 місяці тому +2

    CLR kra ghr

  • @rajendramorevlog6841
    @rajendramorevlog6841 2 місяці тому

    नमस्कार

  • @RajsheelaVlogs01
    @RajsheelaVlogs01 2 місяці тому +2

    हो झाडे आत्ताच लावा झाडे पावसाळ्यात चांगली येतील आणि मेन गेट बनून घ्या

  • @bhaudadapadale3224
    @bhaudadapadale3224 2 місяці тому +2

    बरोबर आहे बकुळा चे आधी दरवाजा लावा रानात राहता गळते ते नीट लावा घर पुर्ण झाल्याशिवाय झाडे लावु नका कधीकधी पागल सारखेच करतो तुझा नवरा कोण म्हणते घर ठेवुन झाडे लावा

  • @SurekhaChavan-g1k
    @SurekhaChavan-g1k 2 місяці тому

    Ladki bahin yojana fome bharla ka

  • @TriveniSapkal-fv9vi
    @TriveniSapkal-fv9vi 2 місяці тому

    Beyndur nahi ka tumchay kdey