भावा तु नेहमीच चांगले चांगले विडियो बनवतोस....तूझ खूप खूप अभिनंदन.... पण तू जे हेडिंग दिलय ते चुकीचे आहे.... ते दुरुस्त कर... ही विनंती 🙏 ही जत्रा रानबांबूळीची हा... ओरोसची नाय,!
समीर नलावडे ही रांबांबुळीची जत्रा आहे ओरोसची नाही.ओरसच्या जत्रेला अजुन वेळ आहे.गावाची दिशाभुल करु नका.पडवे- गावराई किंवा पडवे-कसाल असं आम्ही म्हणालो तर तुम्हाला ते चालेल का?
Khup bhari samir
मस्त😊
Bhari
Mi lavakar jaun aali
🙏🙏🙏
ह्यावर्षी मी जत्रेला नाही आहे. पण तू जत्रा माझ्या डोळ्यासमोर आणलीस. धन्यवाद समीर
व्हिडिओ मस्त आहे मित्रा, पण ही जत्रा रानबांबूळीची आहे...
व्हिडिओ छान केलाय...ओरोस नाव काढून टाक
Mitra jatra Ranbambuli chi ahe 👍
Baki Video Chan bnvlis 🔥
भावा तु नेहमीच चांगले चांगले विडियो बनवतोस....तूझ खूप खूप अभिनंदन....
पण तू जे हेडिंग दिलय ते चुकीचे आहे....
ते दुरुस्त कर... ही विनंती 🙏 ही जत्रा रानबांबूळीची हा...
ओरोसची नाय,!
समीर नलावडे ही रांबांबुळीची जत्रा आहे ओरोसची नाही.ओरसच्या जत्रेला अजुन वेळ आहे.गावाची दिशाभुल करु नका.पडवे- गावराई किंवा पडवे-कसाल असं आम्ही म्हणालो तर तुम्हाला ते चालेल का?
Hya vrshi mi nahi alo re pn ty tuzya video mdhun mi tithe aslya sarkh vatl
Tuzo no tak jara ranbambuli madhun bolty