Jayostute shree mahanmangale lyrics | जयोस्तुते श्री महन्मंगले | देश भक्तीपर गीत | लता मंगेशकर
Вставка
- Опубліковано 9 жов 2024
- नमस्कार...
मी संजय आत्माराम लवणे
सूर म्युझिक स्टेशन मध्ये आपले स्वागत आहे
कृपया कोणीही गैर समज करून घेऊ नये गाण्याचे लिरिक्स अगोदर येत आहेत ते आपल्या सर्वांसाठी गाणे गाताना पुढे काय गायचे आहे हे समजण्यासाठी तसे केले आहे आणि आपल्या चॅनेल वरील लिरिक्स असलेली सर्व गाणी अशीच असतील.
सूर म्युझिक स्टेशन या आपल्या चॅनेलवर 5 रॉक स्टार्स फॅमिली मेंबर्स यांनी गायलेली गाणी ऐकावयास मिळतील काही गाणी गायकांनी गायलेली असतील व त्या गाण्यांना लिरिक्स देऊन आपल्या गायनाच्या आवडी मध्ये भर घालुन तुमची करमणूक करण्याचा प्रयत्न करणार आहोत. आपल्याला आमचा हा प्रयत्न आवडल्यास नक्की सबस्क्राईब, लाईक, कमेंट, आणि शेअर करा. Jayostute shree mahangale lyrics, जयोस्तुते जयोस्तुते श्री महन्मंगले हे स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांनी लिहिलेले आणि लता मंगेशकर ( दीदी ) यंनी गायलेले हे देश भक्तीपर गीत आपल्याला नक्की आवडेल.
धन्यवाद
Present by : Sanjay Lawane
Voice over artists : Santosh Lawane
Video Editing : Nandan, Vinayak
Photo Editing : Prathamesh, Vinayak
Special Thanks : youtube.com, google.com, Saregama India Limited
saregama
On behalf of: Saregama India Limited
जय हिन्दुत्व जय हिंदूराष्ट्रीयत्व
मनाला प्रसन्न करणारे असे देशभक्ती गीत आहे
अजरामर रचना आहे.स्वरगीय वि.दा. सावरकर आणि स्वर्गिय.लता दीदी यांना भावपुरण सरदांजली श्रद्धांजली अर्पण
जय जय पांडुरंग हरी.जयजय पांडुरंग हरी
नमो बुध्दाय नमो भीमाय जय भीम जय हरी
श्री संत चोखामेळा महाराज की जय हो
धन्यवाद
Rahil Gandhi unke..pair ki dhool bhi nahi ban sakta ❤
अद्वितीय, फारच उत्तम ,, दोघांना सहस्र दंडवत. जयश्री राम, वंदेमातरम.
सुंदर देशभक्ती च्या गीताची रचना सावरकरांनी केली आहे सावरकरांना शतशः नमन हे गीत प्रत्येक शाळेत ऐकवले पाहिजे जेणेकरून विद्यार्थ्यांच्या मनात देशभक्ती जागृत होईल
😊😊😊😊
कोटी कोटी प्रणाम हिंदू समाजाला जनजागृती करावे लागते बा सावरकर जी
आपकी जय हो
I get goosebumps whenever I listen to this Anthem. The fervor is magical. On Swatantryaveer Savarkar's 140th birthday
वंदे मातरम् ❤❤❤❤❤
सुंदर गीत।
ओजस्वी गीत।
लता जीं ना आदरांजली।
स्वातंत्र्य वीर सावरकरांना कोटी कोटी प्रणाम।
अप्रतीम
The great Freedom fighter of India
सुंदर देशभक्ती गीताची रचना.उर भरून येतो.सुंदर व चपखल शब्द.
धन्य धन्य ते सावरकर शतशः प्रणाम
वाव किती सुंदर शब्दात स्वतंत्रता देश भक्ति चे सावरकरांनी गुणगान केले आहे सावरकरांना माझे शतश:प्रणाम 🙏🙏🙏
Namaste
🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉
Namaste
mast song
😢😢😢
Great Great Great Great Veer savarkar jai Hind vandematram
भारत माता की जय 🇮🇳
Super shabda rachna aani gayan , appreciate to all musician
❤love this voice
This is a great rendition dedicated to all the patriots of this great country. Namaskar to them all.
Savarkar sacrificed his family life for India.He was a barrister and could have earned enormous wealth but he became Krantikari and fought against Britishers.He was a great poet and had mastered Sanskrit language and spent several years incarcerated in a notorious prison of Andaman island.He should have received Bharat Ratna award for sure
धन्य ते स्वातंत्र्य वीर ज्यांनी शारीरिक छळ व मानसिक वेदना सहन करून इंग्रजांना स्वातंत्र्य देण्यास भाग पाडले व आज आपला एक हिंदू ऋषी सुनक UNITED KINGDUM चे primeminister आहेत
वि. दा. सावरकर. ग्रेट 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
He gane aamhala shaley jeevanat roj sakali bolun ghyayache
Khup chhhan kavita ahe aani hya kavitela swargiy Lata madam chya awajachya jadu shabd nhi bolayala
शब्द फार सुंदर आहेत
खूप छान 👍👍
जय हिंद जय हिंद जय हिंद
Jay hind, Jay bharat
Jai ho svatantra virancha .
Bhart mata ki jai .jai hind.vande matarm .
सावरकराणचा इतिहास शिवसेनेला चांगला दिसतो .....BJP ला नाही
जय महाराष्ट्र
The great savrkar
Dhanya te Savarkar
Very good song.
Savarkar yana shatasha Pranam🙏🙏🙏
🙏🙏🙏🙏
🙏🌹 धगधगते यज्ञकुंड म्हणजे स्वा.विनायक दामोदर सावरकर होय🌹🙏जय हिंदू राष्ट्र 🌹🙏
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏❤🎉🎉🎉🎉🎉
🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳
❤
❤❤
भारत रत्न म्हणा विनायक दामोदर सावरकर तुम्ही बोलता निवेदन करता यावर तुमचा अभ्यास कळत... निवळ बोलण महत्वाचं नाहीय हे अजरामर गीत आई सरस्वती लता मंगेशकर यांनी गायलं यांचं नाव घेणं उचरणं म्हणजे ते पाप आहे कारण आई सरस्वती या देशातील भारत मातेच्या कुशीत जन्म घेणारी आणि पूर्ण विश्वात एकच आहे मी एकेरी बोलतोय कारण ती आम्हा देवी आहे आणि देवाला कोणीच अहो बोलत नाही
❤❤😊😊
😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊
वा वा क्या बात 🇮🇳🇮🇳🇮🇳
भारत माता की जय
महान महान आहेत
नमस्कार
Thank you
Very nice geet aahe
Swatantra Veer Damodar Shastriya Neeli Lele Sundar desh bhakti Geeta Ki Rachna Sarv karne ke liye hai
Nice song 🎵
Jay India
It's good song bolo bharat mata ki jay
Savarkar was Great : has an agreement in writing with Lord Linlithgo to work with British for mutual interest. 2. Britisher used him as Consiperancy Master agaist freedom movement. 3. Wonderful Plan / Idea of अखण्ड भारत. Written letters to Indian States NOT to Join with United India on independence. 4. Sent Telegraph to British Queen to Merge India with Nepal on independence. 5. Helped British Government to Break the hunger of freedom fighters in Kala Pani Jail.. 6. Was also Jailed for Four months attempt of Ra.. e case to Miss Margaret Lawrence... 7. NO contribution in freedom struggle.. 😝😛😜
🇮🇷🙏🏼JoyostuteJostuteSong🇮🇷🙏🏼FevretNo1🙏🏼ThankYouSoM🙏🏼NarendraK👍🏼♥️
Rajveer bade
English Medium व सीबीएसई शाळांमध्ये तर समुहगाण देशभक्तीपर मराठी गीत गायण हा प्रकार च माहिती नाही
फक्त हिंदी गाण्यावर नृत्य सादर करणं एवढंच केलं जातं
स्वातंत्र्यदिन व प्रजासत्ताक दिन याचं फार स्वरूपच बदलून टाकले आहे.
जे की देशासाठी व पुढील पिढीसाठी योग्य नाही...
खरा स्वातंत्र्यदिन व प्रजासत्ताक दिन हा मराठी शाळांमध्येच जाणवतो...
Hi
❤
🙏🙏🙏
🇮🇷🙏🏼VinayakDSavarkar🇮🇷🙏🏼DeshaBhaktiParGita♥️GreatNo1Song🙏🏼ThankYouVeryM🙏🏼NarendraK👍🏼♥️