अप्रतिम सुंदर गोड अतिशय उत्तम आवाज आहे. राम कृष्ण हरि विठ्ठल केशवा माधवा गोविंदा श्री राम जय राम जय जय राम . आपले मनःपुर्वक अभिनंदन व पुढील वाटचालीस शुभेच्छा.
रामकृष्ण हरी माऊली निवृती, ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकाराम बोलो भाई सब संतन की जय,,, जय जय विठ्ठल रखुमाई अती भावस्पर्शी अभंग सादरीकरण केले.🙏🙏🌹🌺☘️☘️🙏🙏
अभिनंदन पुनम ताई,इवलेसे रोप लाविले द्वारी ॥ त्याचा वेलु गेला गगनावरी ॥या सुंदर अभंगाप्रमानेच तुझे नांव परमार्थिक क्षेत्रात ऊंच ऊंच जावो.हिच श्री पांडुरंग चरणी प्रार्थणा.अतिशय सुंदर आवाज आहे.राम कृष्ण हरि.
राम कृष्ण हरी ,ताई तुमचा आवाज खुप गोड आहे,आलाप अतिसुंदर असतात,ताई तुम्हांला एक विनंती आहे आपण हरी पाहीला रे हरी पाहीला रे।आज सोनियाचा दिनु वर्षे अमृताचा घनु। हा अभंग तुमच्या आवाजात मला ऐकायचा आहे.
खूप छान माऊली 🙏🙏🙏👌👌👌🌹🌹
Thank you 🙏🙏
खुप अप्रतिम आवाज आहे.हृदयाला भिडणारे सादरीकरण..., जय जिजाऊ ताई
Thank you 🙏🙏
शब्द स्पष्ट आणि आवाज उच्चार खणखणीत छान दीदी मला तुमचे आवाजातील अभंग आवडतात 💥💥💥💥💥👍
Thank you🙏🙏
जय हरी माऊली खुपच सुंदर लयभारी खुप खुप शुभेच्छा
Thank you 🙏🙏
मंत्रमुग्ध करणारे गायन
अतिशय सुंदर
साक्षात माऊली प्रकटली
,🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
Thank you 🙏🙏
खूपच सुंदर.. राम कृष्ण हरी 👌💐💐🙏
Thank you🙏
सासु सासरे यांचे चांगले संस्कार ़वेल गगनात जाणार खुप खुप शुभेच्छा
Thank you 🙏🙏
जबरदस्त पूनमताई ! हारलो , सप्रेम जयगुरू !!
🙏🙏
राम कृष्ण हरी ताई खुप सुंदर गायन 🙏🙏🙏
Thank you 🙏🙏
वा खूप सुंदर आवाज .ऐकताच मंत्रमुग्ध झाले 👍👍👌👌
So Sweet
Thank you 🙏🙏
जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी अप्रतिम सुंदर आवाज अप्रतिम सुंदर गोड आवाज आहे ताई धन्यवाद
Thank you 🙏🙏
अप्रतिम सुंदर गोड अतिशय उत्तम आवाज आहे. राम कृष्ण हरि विठ्ठल केशवा माधवा गोविंदा श्री राम जय राम जय जय राम . आपले मनःपुर्वक अभिनंदन व पुढील वाटचालीस शुभेच्छा.
असेच आशिर्वाद रहुद्या सदैव 🙏🙏
पूर्व पुण्याई शिवाय आणि भाग्याशिवाय असं गायन शक्य नाही, आपणास माऊलींचा भरभरून आशीर्वाद आहे.पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा 🙏🙏🚩🚩
आपले आशिर्वाद व पांडुरंगाची कृपा🙏🙏
बोधने पत्रकार एकदम छान मनाला वेड लावणारा आवाज
Thank you 🙏🙏
रामकृष्ण हरी माऊली
निवृती, ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकाराम बोलो भाई सब
संतन की जय,,, जय जय विठ्ठल रखुमाई
अती भावस्पर्शी अभंग सादरीकरण केले.🙏🙏🌹🌺☘️☘️🙏🙏
धन्यवाद 🙏😊
खूप छान गोड आवाज खूप छान अभंग गाईला धन्यवाद
Thank you🙏💕
माऊलींचा कृपाहस्त आहे ताई तुमच्यावर!
धन्यवाद ll 🙏🙏
अप्रतिम खूपच सुंदर
🙏🙏
संगीत है वो शक्ति. हर सुर में बसे है राम. रागी ज्यो सुनाये रागीणी. रोगी को मीले आराम खुपच छान ताई
Thank you 🙏🙏
सुमधूर गायन! सर्वाची उत्तम साथ
Thank you 🙏🙏
अप्रतिम सुपर।। राम कृष्ण हरि।। ताई
Thank you 🙏🙏
फारच मधूर अभंग आणि आवाजही !
Thank you 🙏🙏
खुप छान गायन आहे ताईसाहेब 👍👍🙏🙏 तुम्ही सदैव असेच यशाची शिखरे पादाक्रांत करत रहा हिच विठोबा रखुमाई चरणी प्रार्थना करतो 🙏🙏 रामकृष्ण हरी विठ्ठल हरी
Thank you 🙏🙏
खूप सुंदर ताई 🙏🙏🎊🎊👌👌😍😍
Khub Chand Punam
Thank you🙏
खुप छान माऊली
जय गुरुदेव
Thank you🙏
आवाअतिशय गोड पुनम ताई फार गोड गातात असे आळंदीत खुप ऐकले होते भैरवी अतिशय उत्तम गायली तबला वादक हार्मोनियम साथ सुंदर धन्यवाद जयहरी नमस्कार
Thank you 🙏🙏
आपला आवाज मंजुळ कोकीळे सारखा गोड गोड आहे 🚩 उत्कृष्ट ❤जयहरी❤
Thank you🙏🙏
अतिशय अप्रतिम🙏 🚩🚩💐💐
Thank you🙏
खुपच छान माऊली👏
Thank you 🙏🙏
अंभिनदन पुनम ताई
ताई तुमच्या विणा आमचं सांप्रदायिक जिवन शुन्य आहे आज आम्ही समाधानी आहोत की आमची भगिनी एवठ्या उंचीवरती गात आहे धन्यवाद ताई 🌻🙏🌻
Thank you 🙏🙏
🕉🚩 great 🕉🚩💐💐💐💐💐💐🚩🚩🚩🚩
तीन वर्षापूर्वी ऐकले होते.आज पुन्हा एकदा भैरवी ऐकली.ताई धन्यवाद.
Thank you 🙏🙏
खुपच मंत्रमुग्ध करणारे ताई तुमचा आवाज
Thank you 🙏
🙏🌷रामकृष्णहरी🌷🙏
ताई तुमचे व तुमच्या सर्वच परिवाराचे
हार्दिक अभिनंदन व शुभेच्छा. 🌷🙏
Thank you 🙏🙏
Khup chan tai ❤️
Thank you🙏💕
राम कृष्ण हरी 🙏🏻🙏🏻🙏🏻👌👌👌
🙏🙏
Khoop chan🙏🙏
Thank you 🙏🙏
@@poonamnalkande9162 on
Aprtim sundar abhang
Thank you🙏
रामकृष्ण हरि माऊलि ताईं
खुप सुन्दर आवाज आहें !
छान गायन !
Thank you 🙏🙏
खुपच छान दिदी
राम कृष्ण हरी
Thank you 🙏🙏
Taisaheb Apratim gayan ahet aple apan. Maharashtra chi shan ahat Jay Hari mauli....
Thank you 🙏🙏
अभिनंदन पुनम ताई,इवलेसे रोप लाविले द्वारी ॥ त्याचा वेलु गेला गगनावरी ॥या सुंदर अभंगाप्रमानेच तुझे नांव परमार्थिक क्षेत्रात ऊंच ऊंच जावो.हिच श्री पांडुरंग चरणी प्रार्थणा.अतिशय सुंदर आवाज आहे.राम कृष्ण हरि.
🙏🙏धन्यवाद ll
poonamtai tumache Guru mahan aahet tar Shishyhi kasa kami asu shakato.Apratim Aavaj .Apratim Gayan.
धन्यवाद ll 🙏🙏
ताई तुमच्या आवाजातर जादु आहेच पण गायनातिल लकप लय बद्धता अप्रतीम आहे खुपच सुंदर मंञमुग्ध करणारे गायन
Thank you 🙏🙏
छान ताई
ताई तुमचे अभंग ऐकुन मन प्रसन्न होते धन्यवाद
धन्यवाद ll 🙏🙏
Aawajachi unch bharari👏🚩👏🚩👏
Thank you🙏💕
ताईसाहेब हृद्याला भेदुन जाणारा मधुर आवाज आहे...राम कृष्ण हरी
Nice
Thank you
खूपच छान ताई 🙏🙏
💐माऊली सुंदर गायन💐
Thank you 🙏🙏
Khupch chhan
Thank you 🙏🙏
खुप छान आवाज रामकृष्ण हरि ताईला धन्यवाद ताई मी अनिल गुजराथी सोनपेठ तालुक्यातील आहे खुप छान मनाला समाधान वाटले
Thank you🙏🙏
राम कृष्ण हरी ,ताई तुमचा आवाज खुप गोड आहे,आलाप अतिसुंदर असतात,ताई तुम्हांला एक विनंती आहे
आपण हरी पाहीला रे हरी पाहीला रे।आज सोनियाचा दिनु वर्षे अमृताचा घनु।
हा अभंग तुमच्या आवाजात मला ऐकायचा आहे.
Thank you 🙏🙏
माऊली , जय जय विठ्ठल हरी
🙏🙏
खुपच छान !!!!!
Thank you
वा, फारच छान, सुंदर, आवाज, ताई,
Thank you 🙏🙏
खुप खुप सुरेख सुंदर आवाज....
Thank you 🙏🙏
@@poonamnalkande9162 राम कृष्ण हरी माऊली
खुप छान ताई 👌👌
Thank you 🙏🙏
Khup sundar tai,apratim👌👌👌👌
Thank you 🙏
खरच खुप खुप छान ताई साहेब
Thank you 🙏🙏
ATI Sundar Awaaz very very nice Jay Shri Ram Krishna Hari Jay Shri Swami Samarth Gurudev
Thank you 🙏🙏
खुप सुंदर गाता हो तुम्ही...अभिनंदन
Thank you 🙏🙏
Khup chan gayan kelas tai tu.
Thank you 🙏🙏
काय सांगू देवा ज्ञानोबा ची ख्याती वेद म्हैशामुख बोलविले
राम कृष्ण हरी जय जय श्री राम कृष्ण हरी
🙏🙏🙏🙏
ताई खुपच छान भैरवी गायली सिध्देश्वर हरीपाठ मंडळाच्या वतीने अभिनंदन ताई
Thank you 🙏🙏
रामकृष्ण हरि,,,🙏
Thank you🙏💕
राम कृष्ण हरी माऊली
Thank you 🙏🙏
Khup chaan 🙏🙏
Thank you 🙏🙏
मस्तच वा वा तूमचा आवाज म्हणजे आकाशात चंद्रासोभत चांदण्यांचा महालच असल्या सारखा
Thank you 🙏🙏
अप्रतिम गायन ताई
Thank you 🙏🙏
खूप छान 🎉🎉
Thank you🙏
ताई तुझे स्वर स्थिर राहीना...
Thank you 🙏🙏
खुप मधुर आवाज 🙏🙏🙏
Thank you 🙏🙏
खूप सुंदर tai
Thank you 🙏🙏
💐💐💐 खुप छान
Thank you 🙏🙏
Ok ati sundar
Thank you🙏💕
खुप सुरेख .अशाच गात जा . खुप खुप शुभेच्छा !!
Thank you 🙏🙏
जय.हरी माऊली
खुप छान आवाज आहे 👍👍
खुप छान आभंग
Thank you🙏
TAI CHAAN
Thank you 🙏🙏
अंभग सुंदर आहे
Thank you 🙏🙏
फारच छान गायन
Thank you🙏
Khupach Cchhan
Thank you 🙏🙏
जय हरी माऊली
ll राम कृष्ण हरी ll 🙏🙏
Nice tai
Thank you🙏💕
Jay ho
🙏🙏
❤❤❤❤❤
🙏🙏
Chhan Bhairavi Raag.
Thank you 🙏🙏
एकदम सुंदर गायन
Thank you
Khupch chhan mast......
Thank you
Khup chan ahy tai
Thank you 🙏
खूप छान ताई 😀👌👌👌👌👌
Thank you
छान मधुर आवाज शांत आणि मंजुळ भैरवी चंद्रकांत पवार कांदिवली एकता नगर विठ्ठल मंदिर
Thank you 🙏🙏
Best tai
Thank you 🙏😊
सुंदर गायन वंदन ताई तुला.
Thank you 🙏🙏
Ghar Chan gayn
Thank you 🙏🙏
ताई अप्रतिम.
Thank you🙏
वाह क्या बात है.....
खुपच अप्रतिम गायन....
Thank you 🙏🙏
jabdardast gayan tai
Thank you 🙏🙏
Very good tai
Thank you 🙏🙏