ही एक गोष्ट माहित असेल तर कधीच निराशा येणार नाही

Поділитися
Вставка
  • Опубліковано 28 гру 2022
  • ही एक गोष्ट माहित असेल तर कधीच निराशा येणार नाही | श्री गुरुचरित्र अध्याय ३९
    श्री गुरुचरित्र अध्याय 39 मध्ये वृद्ध महिलेला श्री सद्गुरू कृपेने संतांना प्राप्ती झाल्याचे वर्णन आहे. परंतु त्या मागची भूमिका काय, या कथेचा अर्थ काय ती वृद्ध म्हणजे नेमकं कोण ? ती आमच्या जीवनाच्या कोणत्या गोष्टीचा प्रतीक आहे ? हे सगळ्या बाबींचे चर्चा श्री सद्गुरू कृपया या व्हिडिओमध्ये करण्याचा प्रयत्न केलेला आहे. हा सगळा भाग श्रवण केल्यानंतर आमच्याकडे अथक प्रयत्नांनंतर अपयश जरी आले तरी निराशा येणार नाही. आणि यशही मिळणार नसेल तरी सद्गुरू कृपेने मिळेल हे नक्की . जय जय रघुवीर समर्थ श्रीराम समर्थ
    #gurucharitramarathi
    #nirasha
    #chinta
    #sukh
    #adhyay39
    #dattatreya
    #गुरुचरित्र
    #अध्याय३९

КОМЕНТАРІ • 40