34 जिल्ह्यात सरसकट पिक विमा मंजूर | महसूल मंडळ निहाय माहिती | Pik Vima List Pik Vima Yadi 2023

Поділитися
Вставка
  • Опубліковано 22 сер 2024
  • 34 जिल्ह्यात सरसकट पिक विमा मंजूर | महसूल मंडळ निहाय माहिती | Pik Vima List Pik Vima Yadi 2023
    #मराठीबातम्या #marathinews #eknathshinde #devendrafadnavis #rajyasabha #राज्यसरकारनिर्णय
    #kisansabha #pikvima #anudan #कृषी #शेतकरी #जलसमाधी #jalsamadhi #ajayburande #abpmaza
    #tv9marathilive #news18lokmat #zee24taas #saamtv #jaymaharashtra #lokshahimarathi #knncitynews #colorsmarathi #bbcnews #zeemarathi #faktmarathitv #sunmarathi #rajyasarkar #पिकविमा #अनुदान

КОМЕНТАРІ • 161

  • @GaneshPatekhede
    @GaneshPatekhede Місяць тому +13

    पंधरा तारखेला भेटणार होता अजून विमा भेटला नाही तुम्ही यादी वाचून राहिले भावा

  • @subhash_bokhare
    @subhash_bokhare Місяць тому +28

    माहीत.असल.तर.खर.सांगत.जा..नमो.चे.पैसे15.तारखेला.भेटणार.होता.काय.झाल

  • @user-xf3yf5ty4j
    @user-xf3yf5ty4j Місяць тому +4

    सरसकट दिल आहे ना आता कोणता तारखेला आता कशाला देता डबल डबल कशाला सांगतो आता सर्वांना भेटले 100% आता कशाला तोंड दुखावतो आता शेतकऱ्याच्या खात्यावर जमा झाल्यानंतर करा शेतकरी खुश होईल तोपर्यंत बोगस आहे हे सगळं

  • @kunalkhandge4209
    @kunalkhandge4209 Місяць тому +9

    आपल्या सर्व बात्मया खोट्या ठरत आहे

  • @santoshgunjal6059
    @santoshgunjal6059 Місяць тому +2

    शरद पवार ने मराठा आरक्षण आतापर्यंत कधी विषय पण काढला नाही बाईच्या मुख्यमंत्र्यांना सुद्धा उद्धव ठाकरेंना सुद्धा मराठा आरक्षणाविषयी काही विषय काढला नाही ना राहुल गांधीने मराठा आरक्षणाविषयी काही विषय काढला नाही फक्त फक्त बीजेपी वाल्यांनी दोनदा आरक्षण दिले पण ते उद्धव ठाकरे सरकार व शरद पवार राहुल गांधी सरकार यांनी कोर्टात टिकवले नाही कारण की त्यांना मराठा आरक्षण हवेच नाही पिक विमा चा सोडा हो पिक विमा ताई येईन केव्हा जाईल पण आतापर्यंत शिंदे सरकारने आणि मोदी सरकारने शेतकऱ्यांसाठी दिले ते कोण आतापर्यंत दिलं का

  • @rajkumarzalke848
    @rajkumarzalke848 5 днів тому

    आहो नागपूर जिल्हा असून धान पीक विमा तक्रार दाखल केली होती परंतु चौकशी केली नाही तर आमच्या नागपूर जिल्हा मौदा तालूका असुन निमखेडा तलाठी मध्ये गाव बार्शी गावच नाव नाही कारण काय ते सागा

  • @sambhajidarade6887
    @sambhajidarade6887 Місяць тому +7

    शिंदे सरकारच काहीच खरं नाही

  • @subhashchavan6578
    @subhashchavan6578 Місяць тому +4

    भाऊसाहेब आपण नेहमी तारे नुसार
    माहिती देण्यात पटाईत आहे पण एकही बातमी सत्य राहत नाही तरी साहेब शेतकरी विमा ची वाट पाहुनी मरतील

  • @parmesworfatale8297
    @parmesworfatale8297 Місяць тому +4

    आम्ही नांदेड मधील हादगाव तालुक्यातील उर्वरित राहिलेल्या शेतकऱ्याचा पिक विमा कधी मिळणार आहे ते सांगा

  • @sanjayshinde7979
    @sanjayshinde7979 Місяць тому +2

    नांदेड मधून आमचा 75% पिक विमा आला नाही

    • @user-ns5eb5mf3v
      @user-ns5eb5mf3v Місяць тому

      माहिती ऐकून विश्वास बसत नाही नांदेड जिल्हा हदगाव तालुक्यात मनाठा मंडळा त मोजक्या शेतकर्याना पिक विमा मिळाला बाकी 75%पिक विमा कधी मिळणार नुसते आश्वासन देऊन बातमी सांगु नये

  • @user-mj9mo9hw1m
    @user-mj9mo9hw1m Місяць тому +2

    तारीख पे तारीख तारीख पे तारीख

  • @anandpagare3930
    @anandpagare3930 Місяць тому +2

    सोयाबीन व कापूस भाव कमी असल्यास 5000रू देणार होते तेच काय झाले

  • @rashidpathan4730
    @rashidpathan4730 4 дні тому

    j आजुन मला एक पन पिकविमा नाही मिळाले डोलासने ता संगमनेर जिल्हा अहमदनगर

  • @gunvanttakmoge2188
    @gunvanttakmoge2188 Місяць тому +1

    खर महिती सा ग त जा व

  • @user-xf3yf5ty4j
    @user-xf3yf5ty4j Місяць тому

    काय खरं आहे याचं आपल्याला माहीत नाही याला काहीतरी पगार असेल म्हणून तो बोलतोय बाजारात कशाला नमस्ते दादा तू आता दमतो उगाच शेतकऱ्याचे गळ्याशी आले आता तुझा नंबर दे आता एवढे जरा जमा झाले तर मी नंतर टक्के पैसे तुला पाठवेल 25 तारखेला जमा केले तर सरकार शेतकऱ्याला बांधील राहील😊 नाहीर शेतकऱ्याला पण काय घेणं नाही

  • @sandiptale1663
    @sandiptale1663 Місяць тому +11

    बुलडाणा जिल्ह्य़ातील महसूल मंडळे बिड जिल्ह्य़ात घातले भाऊ तुम्ही.....

  • @ganeshkurhe8849
    @ganeshkurhe8849 Місяць тому +2

    हिंगोली जिल्ह्यातील ता औंढा नागनाथ

  • @JabiwantChate
    @JabiwantChate Місяць тому +1

    आरे पोट भरत नसेल तर रोजगार कर चुकिच नको सांगू

  • @vaibhavthakre-cb6mt
    @vaibhavthakre-cb6mt Місяць тому

    खोटं सुद्धा बोलता येत नाही.

  • @saniyakamble5026
    @saniyakamble5026 28 днів тому +1

    Agdi khot

  • @m.dkawale1768
    @m.dkawale1768 Місяць тому +2

    Good information

  • @Malharijaybhayejaybhaye
    @Malharijaybhayejaybhaye Місяць тому +3

    अहमदनगर

  • @ishwarshinde2697
    @ishwarshinde2697 Місяць тому +1

    बीड जिल्ह्यासाठी रब्बीचा पिक विमा मिळणार आहे का सरसकट माहिती सांगा

  • @jayjawanjaykisan8132
    @jayjawanjaykisan8132 2 дні тому

    ४० ००० हजार विडिओ टाकले😂😂😂

  • @SantoshMangam-fp5cl
    @SantoshMangam-fp5cl 2 дні тому

    सर तुम्ही यवतमाळ जिल्याचे का तुम्ही सांगत नाही

  • @Adsod73
    @Adsod73 11 днів тому

    खोटी माहिती देतात दुर्लक्ष करा

  • @user-ej6ue1ws6u
    @user-ej6ue1ws6u 26 днів тому

    जी आर निघाला आहे काय. का फेक बातम्या देताय.

  • @AvinashTale07-ck2vs
    @AvinashTale07-ck2vs Місяць тому +1

    दादा तुम्ही महसुल मंडळ बुलढाणा जिल्ह्यातील सांगीतले परंतु सांगताना बीड जिल्ह्यातील महसूल मंडळे असा उल्लेख केला नेमकं खर काय आहे

  • @user-js1lj2sy7k
    @user-js1lj2sy7k Місяць тому +1

    किनगाव सर्कल पिक विमा मिळाला नाही. ता अहमदपूर जिल्हा लातूर या ठिकाणची बातमी सरकारला कळवावे

  • @shripatrathod3538
    @shripatrathod3538 Місяць тому +1

    पीक विमा चंद्रपूर जिल्हा कोठे गेला

  • @sarjeraorathod1401
    @sarjeraorathod1401 Місяць тому +1

    सर,अनुदान EKYC करून एक महीना झाला असून पैसेपण मिळालेच नाहीत काय कारण आहे...!!!

  • @PandurangThorat-s3e
    @PandurangThorat-s3e Місяць тому +1

    माहीत असेल तर सांगत जा 15 ला येणारी शेतरी पगारीचे काय झाले

  • @balusaware8211
    @balusaware8211 Місяць тому

    खर सांगा उग आशा लागुन राहिली

  • @arvindzaware2912
    @arvindzaware2912 Місяць тому +1

    सरसकट कर्ज माफी करा

  • @Rohitsharma18131
    @Rohitsharma18131 Місяць тому +1

    दादा माझा आणि माझ्या भावाचा कपाशी cha एकाच दिवशी क्लेम केला होता. मला विमा भेटला पण त्याला भेटला नाही. असं का बर झाल?

  • @yogshikshaksambhajishindeg6335
    @yogshikshaksambhajishindeg6335 27 днів тому

    कोणते निकष लावून पिक विम्याना पात्र
    केले आहेत. पात्र,डोंगराळ भाग, जमीन खरबी हलकी नुकसान ज्यास्त यांना वाळलेले दिसतें

  • @bhushantayade8862
    @bhushantayade8862 28 днів тому

    अजुन सुद्धा खरीप पीक विमा आला नाही

  • @tanajibhuse9204
    @tanajibhuse9204 Місяць тому +1

    दादा काढणी पश्चात च्या पिक विम्याचे वाटप कधीपासून सुरू होणार आहे.

  • @PuranAlone
    @PuranAlone 22 дні тому

    चंद्रपूर जिल्हा चे पीकविमा कधी जमा होणार

  • @amolkadam2048
    @amolkadam2048 Місяць тому +2

    नांदेडचा राहिला

    • @Ds.savandkar
      @Ds.savandkar  Місяць тому +1

      सांगितला आहे व्यवस्थित बघा

  • @VijayaDhore
    @VijayaDhore Місяць тому +1

    Solpour barshi

  • @nikhilkarde797
    @nikhilkarde797 Місяць тому +1

    Amravati jilha pik aala 18140 aaj 7julai 2024la

  • @user-yp1fy6jq6h
    @user-yp1fy6jq6h Місяць тому

    फक्त पाच टक्के लोकांना पिक विमा मिळाला

  • @shrikrushnamalve9840
    @shrikrushnamalve9840 6 днів тому

    Chimur taluka

  • @dattguru8605
    @dattguru8605 Місяць тому +1

    हिंगोली औंढा (नागनाथ) च काय झालं

  • @abhimansakhare5860
    @abhimansakhare5860 24 дні тому

    बिड जिल्हा यामध्ये धारूर तालूका व केज तालूका हे यादिमध्ये वाचले नाहि

  • @ARVINDShinde-fn7rq
    @ARVINDShinde-fn7rq Місяць тому +1

    नांदेड जिल्हा मधये. ता लोहा. सावरगाव. महसूल मडळ. कधी भेठणार का नाही. 75%00पिक विमा. कीती. तारिख सागा. पडणार. का. नाही ते सांगा. ज्ञानेश्वर महाराज. रामकृष्ण हरी. अरविंद रामराव शिंदे. मु खांबेगाव. ता लोहा जि नांदेड. राम कृष्ण हरी ❤❤❤❤❤❤❤

  • @pradipgond9702
    @pradipgond9702 22 дні тому

    हे भाऊ खोटे बोलतात ऐकु नका

  • @jkgamer7949
    @jkgamer7949 26 днів тому

    nandgao khndeshor madhil gao sanga

  • @ramshinde5788
    @ramshinde5788 Місяць тому +3

    Roj sangat ahat

  • @AvinashSalugade
    @AvinashSalugade Місяць тому +4

    टेप रेकार्ड रोज रोज तेच सांगतय😂😂

    • @Ds.savandkar
      @Ds.savandkar  Місяць тому +1

      कृषी विभागाने दिलेली अधिकृत असे अपडेट आहे दादा व्हिडिओ संपूर्ण पहा महसूल मंडळ निहाय माहिती आहे

  • @user-zp6rx6zl1g
    @user-zp6rx6zl1g Місяць тому +1

    किती दीवसाच सांगत आहे आजचि पंधरा तारिक आहे क

  • @dnyandevdhawale668
    @dnyandevdhawale668 26 днів тому

    आमचा जिल्हा अकोला तालुका अकोला महसूल मंडळ आगर नाही आहे या मध्ये

  • @BabitaSanap-u9x
    @BabitaSanap-u9x День тому

    मला कीती मीळनाल सर

  • @ramsawant6485
    @ramsawant6485 Місяць тому +2

    हिंगोली जिल्ह्याला सरसकट भेटणार आहे का विमा

    • @user-tt3fy7im8z
      @user-tt3fy7im8z Місяць тому

      😂

    • @user-tt3fy7im8z
      @user-tt3fy7im8z Місяць тому

      हा प्रश्न आपण आमदार/खासदार यांना विचारले पाहिजे😢

  • @anilkade893
    @anilkade893 Місяць тому +1

    Madhuri.dixit..la..vima..betlay...100000.rupay

  • @vilasjadhav9119
    @vilasjadhav9119 Місяць тому

    दलाली मिळाली का

  • @deepakkale4079
    @deepakkale4079 Місяць тому +1

    Kadhi miltil

  • @user-fx4un3fv6r
    @user-fx4un3fv6r 21 день тому

    Aamhi chandrapur che ahh. Pik vima khuth Gela kshala khot boltay

  • @dhananjaymuley4117
    @dhananjaymuley4117 Місяць тому

    मंजूर यादी माहीत आहे का खरी का उगीच शेतकऱ्याची फसवणूक करून अशेला लावायचे आहे का

  • @gotuparandepatil1615
    @gotuparandepatil1615 Місяць тому

    सोनपेठ मंडळ पात्र नाही

  • @user-lx1de7sw1y
    @user-lx1de7sw1y Місяць тому

    Chhatrapati Sambhaji Nagar Kannad taluka

  • @ganeshdoifode5515
    @ganeshdoifode5515 Місяць тому

    साहेब बुलढाणा जिल्हा बीड मध्ये कसा गेला😂

  • @padmakaraherrao230
    @padmakaraherrao230 Місяць тому

    जळगावनेऊर ता्. येवला जि नाशिक हे महसूल मंडळ आहे का

  • @GajananKhobe
    @GajananKhobe Місяць тому

    नमो चे पैसे कधी मिळणार

  • @user-jr6sy2hq9h
    @user-jr6sy2hq9h Місяць тому

    नाशिक जिल्ह्यातील कापूस पिकासाठी आहे का नाही ते कळवावे

  • @user-rv3lx4om9g
    @user-rv3lx4om9g 27 днів тому

    सोलापूर जिल्ह्यातील करमाळा तालुका आहे का

  • @user-mj8xt7ck3u
    @user-mj8xt7ck3u Місяць тому

    येवला जि नाशिक येवला तालुका विमा आहे काय

  • @bhushankonde9654
    @bhushankonde9654 Місяць тому

    खरंच भेटणार का sir...... वीमा 2023 चां सोयाबीन.
    अमरावती जिल्हा. Tiosa मंडळ

  • @sandipkonde6846
    @sandipkonde6846 Місяць тому

    शेगाव नाही का जलंब मण्डल पण नाही

  • @jyotibairajput1903
    @jyotibairajput1903 Місяць тому

    चाळीसगाव तालुक्याचे नावच नाही जळगाव जिल्ह्यातील चाळीसगाव

  • @balurathod9136
    @balurathod9136 Місяць тому

    नुसतं व्हिडिओ टाकत राहत भेटत काही नाही वाट पाऊन थकलो आमी शेतकऱ्यांना लाल् च देत राहत

  • @poojaahirrao2165
    @poojaahirrao2165 Місяць тому +1

    किती खोटं बोलतात

  • @farmer3057
    @farmer3057 Місяць тому

    तेच ते कितीक सांगता भाऊ हे किती जुनी लिस्ट आहे

  • @user-wo2qe9zi7j
    @user-wo2qe9zi7j Місяць тому

    जालना येथील नेर मंडळ आहे का नाही

  • @rajendramohitkar4421
    @rajendramohitkar4421 29 днів тому

    कुठे मिळाला आहे?

  • @chotudeshmukh2026
    @chotudeshmukh2026 Місяць тому +1

    काय सवनकर 25 टक्के भेटले सोयाबीन पिकाचा उर्वरित 75 टक्के काय हेक्टरी वाटप होईल कपाशीचा आहे की नाही अकोला जिल्हा

  • @venkatikrhirsagar3634
    @venkatikrhirsagar3634 Місяць тому

    Nanded मधील मुदखेड नाही का

  • @pramodjanbandhu7339
    @pramodjanbandhu7339 Місяць тому

    गोंदिया जिला

  • @arvindzaware2912
    @arvindzaware2912 Місяць тому

    पिक विमा नक्की मिळेल का

  • @gotuparandepatil1615
    @gotuparandepatil1615 Місяць тому

    सोनपेठ मंडळ पात्र नाही तरी तु सांगतो

  • @user-mj8xt7ck3u
    @user-mj8xt7ck3u Місяць тому

    येवला आहे का सर

  • @vaibhavugale5704
    @vaibhavugale5704 Місяць тому

    Hyach kahi khar nahi kahihi sangto Don Vela anubhav aala

  • @rugved.d.shinde644
    @rugved.d.shinde644 Місяць тому

    नांदेड.जिला.ता.हिमायतनगर.आहे.का.नाही.केवा.मिळेल

  • @ashokgaikwad5326
    @ashokgaikwad5326 Місяць тому

    कधी मिळणार

  • @user-mj9mo9hw1m
    @user-mj9mo9hw1m Місяць тому

    कोणत्या कोणत्या पिकाला आहे

  • @bheravnathkarande24
    @bheravnathkarande24 Місяць тому

    Latur jila mde ausa taluka mde belkind mandal sanga sar

  • @FunnyEquestrianHelmet-hc7yb
    @FunnyEquestrianHelmet-hc7yb Місяць тому

    Bhuldhana जिल्हा कधी भेटणार

  • @nikhilkhune641
    @nikhilkhune641 Місяць тому +1

    बार्शी जिल्हा सोलापूर आहे का?

  • @user-ez6fp7zj4f
    @user-ez6fp7zj4f Місяць тому

    Charthana dt.parbhani mandal

  • @user-rv2ud7gb5n
    @user-rv2ud7gb5n Місяць тому

    Atpadi taluka yenar ka

  • @user-lo6ef6oi3g
    @user-lo6ef6oi3g 28 днів тому

    Chandrapur kiti va konte sazhe ahet

  • @dattagayaval6215
    @dattagayaval6215 Місяць тому

    Wadgaon mandal rahil sir parbhani madhil

  • @dundappakambale6917
    @dundappakambale6917 Місяць тому

    Sangli jathtaluka sangave 2:38 2:40

  • @santoshmore5570
    @santoshmore5570 Місяць тому

    मंठा तालुक्यातील मंडल नाहीत का क्लेम केला होता हार्वेस्टिंग चा

  • @user-ez6fp7zj4f
    @user-ez6fp7zj4f Місяць тому

    Charthana dt.parbhani mandal aheka

  • @user-lo6ef6oi3g
    @user-lo6ef6oi3g 28 днів тому

    Chandrapur jilyatil ballarpur talukyatil wardha nadila alelya puramude pik nestnabut zali pan talukyatil akahi sazyache nav 6adit nahi manje wardha nadhila2023pur alela navhta kay

  • @shankarmaske5015
    @shankarmaske5015 Місяць тому

    हिंगोली आहे का

  • @purushottamdusad8485
    @purushottamdusad8485 Місяць тому

    Buldhana madhil chikhali nahi ka

  • @Swapnil-fs2eo
    @Swapnil-fs2eo Місяць тому

    यवतमाळ जिलल्हा