Розмір відео: 1280 X 720853 X 480640 X 360
Показувати елементи керування програвачем
Автоматичне відтворення
Автоповтор
तूझा विडीयो पाहून दोन ते तिन वेळा लागवड केली फक्त लूकसान झाल पण रूपया भेटला नाही काहीभी सागतात दोन लाख भेटेल पांच लाख भेटेल
वाटाणा पेरला तर चालल का आता
Gallon che brinjal lavle tar chalel ka
Milind bhau Bed vr 1 month chi soyabeen ahe 1 ekar........ tr ya 15 pikapeki konte pik geu jeki soyabeen cha savlit mnj bed kiva atil rikamya sarit lavta yeil..2 bed made 2:5 fut jaga ahe.. pani mublk ahe
Gavari ची लागवड केली तर चालेल का
५५३१ मिरची चालेल का
पत्ता कोबी व फुल कोबी चालेल का सर
हो नक्कीच
दादा ह्या महिन्यात कोथिंबीर पेरणी कशी राहिल
Kobi la ky market bhetel October mdhe🙏🙏
Please reply new. Farming start 🙏🙏🙏
Tumcha video pahun pike karanyacha aatmavishwas vadhto
Fkt lal mirchi karaychi ahe....novembar mde soyabeen nigalyavr tr ekadi varity suchva...MH22
Navtej
सर शिमला मिरची पिकाची माहिती द्या किव्हा व्हिडीओ बनवा
25 अगस ला टमाटर लावला तर चालेल का
दादा झेंडु रोप गोगलगाय लयी खाते दोन वेळा लावले उपाय सांगा.
gogal gayi vr upay sanga
तंबाखुृ टाका
आता आमच्याकडे पत्ता कोबीची भरपूर रोपे लावण्या साठी टाकले गेले आहेत. वाटत नाही भाव मिळेल.
चालणार ना दादा अजून म्हणावा असा पाऊस झाला नाही काही ठिकाणी
या अंदाजावर आम्ही वांगी पिकामध्ये आंतरपीक म्हणून कोबी केला आहे.
पैसे नको सांगु फक्तं पीक सांग
मग त्यासाठी आधी विडिओ नीट बघ