पोतराज रुद्र उमेश तांबे यांचा पट बसवण्याचा कार्यक्रम व जावळ कार्यक्रम

Поділитися
Вставка
  • Опубліковано 21 жов 2024

КОМЕНТАРІ • 8

  • @GorakshnathSonawane-xk9tr
    @GorakshnathSonawane-xk9tr Місяць тому

    बाबासाहेब आंबेडकर यांनी शिक्षणाचा एवढा चांगला मार्ग दाखवला पण या लोकांना कळलं नाही

  • @NeshaBhakhas
    @NeshaBhakhas Місяць тому

    To devicha Navas aasto manun krave lagte mahit ahe ka kahi pn bolu nka he devi lakhabai ch ahe baal ti tyaala sambhalel tumhi kahi pn nka bolu Chan zhala dada program mast👌👌🙏🙏🙏🙏👍👍👍👍

  • @prathmeshdalvi1908
    @prathmeshdalvi1908 2 місяці тому

    जे कोणी ज्ञान देत आहेत त्यांनी त्या मुलाला शिकवले पाहिजे

  • @ShyamChhanwal-wo8kr
    @ShyamChhanwal-wo8kr 2 місяці тому

    👌👌

  • @BharatUkirde-u1m
    @BharatUkirde-u1m 2 місяці тому +1

    आशा पध्दती बंद झाल्या.
    पाहिजेत होय मुलांवर चांगले संस्कार करा तरच आपला विकास होत जाईल जय महाराष्ट्र

  • @DilipBansode-o3c
    @DilipBansode-o3c 2 місяці тому

    या समाजातील अत्यंत अंधश्रद्धेमुळे या समाजातील तरुण मुले केव्हा कलेक्टर होणार आपण 21 22 च्या दशक कडे चाललो आहोत आणि आपण हे काय करीत आहात आपली मुले मोठी झाली पाहिजेत शिकले पाहिजेत अधिकारी झाले पाहिजेत झाली पाहिजेत हे आई-वडिलांनी मुले अधिकारी झालेली पाहिली पाहिजेत बस झालं पूर्वीचा ध्यास सोडून

  • @DilipBansode-o3c
    @DilipBansode-o3c 2 місяці тому

    या समाजातील अत्यंत अंधश्रद्धेमुळे या समाजातील तरुण मुले केव्हा कलेक्टर होणार आपण 21 22 च्या दशक कडे चाललो आहोत आणि आपण हे काय करीत आहात आपली मुले मोठी झाली पाहिजेत शिकले पाहिजेत अधिकारी झाले पाहिजेत झाली पाहिजेत हे आई-वडिलांनी मुले अधिकारी झालेली पाहिली पाहिजेत बस झालं पूर्वीचा ध्यास सोडून

    • @prathmeshdalvi1908
      @prathmeshdalvi1908 2 місяці тому

      सर्व अधिकारी झाले तर तुमची भांडी कोण घासणार
      एवढाच मोठा अधिकरि आहेस तर् त्या मुलांच्या शिक्षनाच्या खर्च कर