मामा अशीच घटना माझ्या मित्रासोबत झाली होती...पण व्हिडिओ च्या माध्यमातून... त्याला 20000 रू मागणी केली होती...तो द्यायला तयार झालता... पण द्यायच्या अगोदर त्याने जवळचा मित्र म्हणून मला एक फोन केला...ते पण रात्री 12:30 वाजता 😂... हा फुल्ल टेन्शन मध्ये...मी त्याच्याकडे गेलो... आणि हा प्रोब्लेम सोडवला... आणि याला सांगितले की परत असा अनोळखी मुली समोर नंगापुंगा होऊ नकोस...😂 चुकी याचीच होती
नमस्कार मामा जय गुरू देव दत्त श्री स्वामी समर्थ❤❤❤❤आजची कथा वास्तव परिस्थिती दाखवणारी आहे यातुन तरी वासनांध पुरुष👱 बोध घेतील😂😂😂😂😂 नाही तर पोपट होणार नांगर पलटी होयचा बंद होणार😅😅😅😅
मामा मागचा परिसर खूपच सुंदर हिरवा गार निसर्गरम्य .आणि तुम्ही येवढं समजून सांगता ना माणूस सुधरलाच पाहिजे नाहीतर फोटोत जाऊन बसावा लागेल खूप भारी बोलता पालखी उचलली
ईश्वर चरणी प्रार्थना की आपली पब्लिसिटी भरपूर हो उन आप नास राष्ट्रिय नव्हे जागतिक पुरुष बचाओ जगृति पुरस्कार किंवा जे कही असेल ते मिलाव अनेकांचे जीव वा च तिल. शुभेच्छा
मी नांदेड चा आहे मामा तुम्ही ही स्टोरी सांगुन लय लोकांना सावध केलात आपले आभार🎉🎉
चांगल शिकायला भेटत मामा तुमच्यामुळे, अनि मानुस सावध होत.
मामा अशीच घटना माझ्या मित्रासोबत झाली होती...पण व्हिडिओ च्या माध्यमातून... त्याला 20000 रू मागणी केली होती...तो द्यायला तयार झालता... पण द्यायच्या अगोदर त्याने जवळचा मित्र म्हणून मला एक फोन केला...ते पण रात्री 12:30 वाजता 😂... हा फुल्ल टेन्शन मध्ये...मी त्याच्याकडे गेलो... आणि हा प्रोब्लेम सोडवला... आणि याला सांगितले की परत असा अनोळखी मुली समोर नंगापुंगा होऊ नकोस...😂
चुकी याचीच होती
नमस्कार मामा जय गुरू देव दत्त श्री स्वामी समर्थ❤❤❤❤आजची कथा वास्तव परिस्थिती दाखवणारी आहे यातुन तरी वासनांध पुरुष👱 बोध घेतील😂😂😂😂😂 नाही तर पोपट होणार नांगर पलटी होयचा बंद होणार😅😅😅😅
पाटील साहेब आपणास सप्रेम नमस्कार. खुपच भारी माहिती सांगितली. धन्यवाद.
Mama Khup Sundar sangata tumhi Tumchi stori sangnyachi padhat Khup Sundar Aahe😄😄🫡🫡🫡👌👌👌👌👌stori Farach aavadali sundar prabodhan ,Samajik karya tumhi karat ahat👍👍👍👍💯💯💯💯💯💯💯🙏🙏🙏🙏🙏🙏🙏MAMAAaaaaaa....
स्टोरी अत्यंत रहस्यमय वाटली ऐकूनच पुढे काय होईल असं पाहून ऐकणाऱ्याला घाम फुटला
मामा मागचा परिसर खूपच सुंदर हिरवा गार निसर्गरम्य .आणि तुम्ही येवढं समजून सांगता ना माणूस सुधरलाच पाहिजे नाहीतर फोटोत जाऊन बसावा लागेल खूप भारी बोलता पालखी उचलली
Marathi.
एकदम मस्त मुद्देसुद मांडणी करून तरूणांना सावध करणारी स्टोरी... धन्यवाद मामा ❤❤
ईश्वर चरणी प्रार्थना की आपली पब्लिसिटी भरपूर हो उन आप नास राष्ट्रिय नव्हे जागतिक पुरुष बचाओ जगृति पुरस्कार किंवा जे कही असेल ते मिलाव अनेकांचे जीव वा च तिल. शुभेच्छा
🙏Ram Krishna Hari
Khup Anmol mahitee milali, jagrukta zaki, Abhaar Savadh rahilele bare.
मस्त मामा👌👌👍 खुपच छान ! आजच्या युगात या तरुण पिढीला तुमच्या सारख्या मार्गदर्शक मामाची खूपच गरज आहे. 🙏 Keep it up Mama...
एकदम कडक आणी मस्त शब्द रचना मला खुप आवडते
एक नंबर दादा
मामा,तुमची कथा सत्य आहे खरी पण अतिशय सुंदर आहे आणि त्याहूनही आपली सांगण्याची गावरान पध्दत फारच सुंदर.मी तुमचा सब्स्क्रायबर आहे .धन्यवाद.
आजच्या तरूनाना ही माहिती खूप मोठीगोष्ट आहे धन्यवाद
रामराम मामा खुपच मस्त
मामा तुमचे खुप खुप धन्यवाद
अण्णा ,रामराम ,नमस्कार .🙏🏻
✨⚡️💥🎊🌸
जाऊनदया सागनकधीतरी👌👌
मामा अश्या पण स्टोरी सांगा ज्यात खून झाला नाही पण fir झाला, आणि त्यातून काही बोध मिळेल
Kharay mama
4:35 mama ni mahol garam kela bo😂😂😂😂
वा मामा वा काय छान शिकवता हो तुंम्ही आणि तुमची भाषा तर प्रचंड विनोदी आहे.तरूणांना जागृत करण्याचे कार्य असेच चालू ठेवा
Mama, great enthusiasm within you "RAMKRISHNA HARI".
Donald Trump कडून नमस्कार तुम्हाला ...
माउली जय श्रीराम भाग पेक्षा जास्त बोलने भाषा बेस्ट
Ok report mama 😊,himayatnagar,nanded
🙏 श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ!🙏
हा व्हिडिओ आईकुन खूप हसायला आल काका 😂😂😂😂
हसण्यासारखं काय आहे मॅडम
बाईचा नादच खूप dangers..😅😂😂
Eyes opening vdo for all Boys and Gents.Thanks Shelarji
खुप चांगली माहिती दिली
Mama khatarnak story
आज काल honey trap मध्ये खूप जण फसतात
राम राम शेलार मामा रामकृष्ण हरी माऊली जय महाराष्ट्र.
🙏सौदीअरेबियातून सुप्रभात मामा 😀
नमस्कार शेलार मामा पहिली कॉमेंट 🙏✨💯
आजचा भाग खूप सुंदर मामा 👌👌👌💘
1 number mama lai haslo😂😂
🚩⛳🚩⛳🚩⛳🚩⛳🚩⛳🚩⛳🚩⛳🚩बाजीराव गांजपुरे कि आडगाव जि् बिड
मामा तुमचे वीडियो खूप छान असतात काही अडचण नाही... पण एक Disclaimer तुम्ही लावावा नाहीतर चॅनल मोठं व्हायला खूप अडचणी येतील
Jay Hari Dada. Dhnyawad.
खूप छान सांगण्यात पध्दत मामा
बुलाती है मगर... जानेका नहीं 😅
Mama kharch khup abahar tilumche❤sarvana Savdhan karayach kam kele tumhi thanks 🙏👍
Khub chan video 🎉❤
Shelar bhau khoopach chhan story ❤🎉
Mama nice story 😅
लय भारी मामा
मामा लईच मसाला लावुन सांगता राव तूंम्ही
Thank you for sharing this valuable information for us.❤
You are so welcome
Mama verry good nolege
मामा आज फार हसलो. स्टोरी फ़ारच छान होती.
काका तुम्ही छान जोक करता मनरंजन भारीच होते आभार,आभार तुमचे.काका तु्म्ही बिनधास्त सांगता.
Lay bhari sangta 👍😛
Mama tumcha big fan jhaloy
राम कृष्ण हरी 💐🌹🙏🌹💐🚩
Nice story
राम कृष्ण हरी 🌼🌼
Like kelelach aahe,pan aamhi khup savadh ani shrarp rahile pahije,very very thanks mama
खतरनाक संवाद मामा तुमचे 🙏🙏🙏🙏🙏👌👌
राम राम साहेब
मामा जबरदस्त 😂😂
Nice..........❤❤❤❤❤❤
Shin.chan.ahye.mama.❤❤🎉🎉
You have absolutely amazing speech ability dear mama❤
राम राम Mama 🚩🚩🚩
Thank you mama for this story 🙏
छान स्टोरी
भाऊ
आबा पाटील नमस्कार❤❤❤❤❤❤❤
जय महाराष्ट्र मामा श्री 😊
नमस्कार,मामा
छान व्हिडिओ काका ❤❤❤❤
खुप छान story 😂😂😂
Ok Report 😅😅
चला पुढं जाऊद्या मरू द्या आपल्याला काय करायचे 😂😂😂
राम राम मामा 🙏
जय श्री राम
एक नंबर मामा 😂😂😂
मामा मस्त व्हिडिओ आहे
Lai bhari mama
छान
Ram Ram mama shree
Bhasha 1no comedy😂😅
Good explain. Mama
Thank you 🙂
Ram Krishna Hari Mama 🙏🙏🙏
Mama tumhi story sangitali pan lay hasayala ale rao. Hee kono story koni aikali asel tar savadh hoteel. Chan story sangitali. ❤🎉
Ram Ram Mama,
छान समजावून सांगता मामाश्री
Good afternoon Mama 🎉
मामा त्या मुलाचे पैसे परत मिळाले का?
Ram Ram mama.
🙏Ram Ram mama🌹
मामा लई हसलो 😂😂
शुभ रात्री मामा.❤
Good morning 🌞🌞 mama 🌻🌻
😂😂😂 khup hasvlt kaka
😂😂👌
फाका पाइ पेशवाई गेली मामा😅
मामा राम राम ठाणे