Rhyming Words / Rhyming Words English - यमक जुळणारे शब्द / यमक जुळणारे इंग्रजी शब्द

Поділитися
Вставка
  • Опубліковано 6 тра 2021
  • Rhyming Words / Rhyming Words English - यमक जुळणारे शब्द / यमक जुळणारे इंग्रजी शब्द .
    नमस्कार मित्रांनो आज आपण या Video मध्ये Rhyming Words - यमक जुळणारे शब्द पाहणार आहोत . या Video मध्ये 100 Rhyming Words दिलेले आहेत. हा Video नक्की तुम्हांला चांगल्याप्रकारे समजेल व आवडेल . This Video is good for teaching and learning .अशाप्रकारचे तुम्हांला नवनवीन शैक्षणिक Video पाहायचे असेल तर , या Channel ला Subscribe व Like करायला विसरू नका . तसेच Subscribe केल्यानंतर bell icon चे बटन दाबायला विसरू नका , कारण मी टाकलेल्या नवीन Video ची माहिती लगेच तुम्हांला समजेल .
    धन्यवाद !

КОМЕНТАРІ •