१) विभक्ती ही व्यवस्था संस्कृतमधून मराठीत आले २) संस्कृत मध्ये सात विभक्ती मानतात. ३) संस्कृत विभक्ती द्वितीया विभक्ती ला स्थान नाही. ४) मराठीत आठवी भक्ती मांडाव्यात असे दादोबा पांडुरंग तर्खडकर यांनी सांगितले.
Sir चरण प्रत्यय मधे परत प्रत्यय जोडला जात नाही पन तिथ तर मूल त्याचे सामान्यरूप मुला झाले mhanje त्याला द्वितीय विभक्ती प्रत्यय जोडला आणि नंतर पुढे परत मुलाने झाले तेव्हा ने हा तृतीय विभक्ती प्रत्यय जोडला gela आहे सर मग ते कस
तृतीया विभक्ती मध्ये अनेक वचनात 'ई'हा प्रत्यय असतो आणि सप्तमी मध्ये अनेक वचन आणि एक वचनात दोन्हीमध्ये 'ई'हा प्रत्यय असतो तर तो कोठे व कसा वापरायचा? आपण कसे ओळखायचे की या शब्दाची विभक्ती कोणती असेल? कृपया मार्गदर्शन करावे.
नमस्कार🙏 बहीण + ने भाऊरायाला ओवाळले. वरील वाक्यात बहीण या शब्दाचे सामान्यरूप विचारले होते तर माझ्या मते याचे सामान्य रूप बहीणी असे यायला हवे परंतु त्याचे सामान्य रूप बहिणी असे दिले आहे. असे का दिले आहे? कृपया मार्गदर्शन करावे
नमस्कार सर! मला एक क्वेश्चन आहे. परीकथा या शब्दाचे सामान्य रूप कोणते येईल? माझ्या मते याचे बरोबर उत्तर परीकथे असे हवे होते; पण येथे उत्तर परिकथे असे दिले आहे. ( 'र' वेलांटीत बदल झालेला आहे) कृपया यावर मार्गदर्शन करावे.
कांदा चिरताना डोळ्यात पाणी आले यामध्ये कर्म नाहि व पाणी हा कर्ता आहे पण तूम्ही मनले कि डोळ्यांना हे कर्ता व पाणी हे कर्म आहे कारण आले याला अस धातू लावला जातो sorry sar तुम्ही गुरू आहात पण माझा डाऊट क्लिअर करायचा होता
सर, उत्तम कौशल्य आहे आपले
सर आपण खूप सुंदर शिकवता 😊😊
मी आत्ता इयत्ता आठवीत शिकत आहे.
आपण शिकवलेले सर्व काही व्यवस्थित समजते.
Sir Khup chan vibhakarti samjali. kharc sir khup chhan lecture aste Tumche. thank you so much sir
Best Teaching experience sir
N.1 lecture sar 💐🙏 dhanywaad
Atishay Sundar...tumachyamule soppe jhale sir...
Sir tumi kupch chan shikvta
सर मनापासुन आभारी आहे सर्व समजले
THANKS SIR JEE
खूपच छान समजून सांगितलं त सर 🙏
Khup bhari shikvat aahe sir🙏🙏 tumhi pn sarv topics vr video banva garib mulana tyacha fhayada hoil 🙏🙏🙏
Khupch deep madhe shikvta sir tuhmi aata purn samjal purvi mala kahi yet naht pn aata sarv yayla lagal 🙏
Serv concept clear Sir,.,.,Thank You Sir
Thank You sir 😊
Best teacher 🙏🙏🙏🙏
१) विभक्ती ही व्यवस्था संस्कृतमधून मराठीत आले
२) संस्कृत मध्ये सात विभक्ती मानतात.
३) संस्कृत विभक्ती द्वितीया विभक्ती ला स्थान नाही.
४) मराठीत आठवी भक्ती मांडाव्यात असे दादोबा पांडुरंग तर्खडकर यांनी सांगितले.
खुप खुप धन्यवाद
Sir tumhi khup bhari shikvatat
Khup chan sir
Sir tumi mast shikvtat sir
Impressive teaching
Ek number guruji 🔥
Great sir
Best teaching sir 👏👏
Sir continue please lecture
Nice teaching sir
Greta sir
Thank you ❤ greatest teacher ❤
Thank you sir
Khup sundar
Sir vruttha ha chapter upload krana please smjt nahi mla
Jai hind sir
Sir plese sandhi vr vid bana
Mast 👌👌👌👌
Sir vruttha upload kra please
dinger knowledge ahe sir tumach
मी पहलित आहे मला सर्व समजते
पहले पासुन mahit nhi hot sir tumchi class 1 year nanter paht aho sir khup chhan class ah sir
Good morning sir....
Nice
Best
Nice sir
Naice sir😊
Thank sir
Thans sir
Thanks
Sir चरण प्रत्यय मधे परत प्रत्यय जोडला जात नाही पन तिथ तर मूल त्याचे सामान्यरूप मुला झाले mhanje त्याला द्वितीय विभक्ती प्रत्यय जोडला आणि नंतर पुढे परत मुलाने झाले तेव्हा ने हा तृतीय विभक्ती प्रत्यय जोडला gela आहे सर मग ते कस
तृतीया विभक्ती मध्ये अनेक वचनात 'ई'हा प्रत्यय असतो आणि सप्तमी मध्ये अनेक वचन आणि एक वचनात दोन्हीमध्ये 'ई'हा प्रत्यय असतो तर तो कोठे व कसा वापरायचा? आपण कसे ओळखायचे की या शब्दाची विभक्ती कोणती असेल?
कृपया मार्गदर्शन करावे.
ok
Sir marathi vyakranche tumche nots bhetatil ka
सर शुद्ध शब्द व अशुद्ध शब्द यावर व्हिडिओ बनवा
नमस्कार🙏
बहीण + ने भाऊरायाला ओवाळले.
वरील वाक्यात बहीण या शब्दाचे सामान्यरूप विचारले होते तर माझ्या मते याचे सामान्य रूप बहीणी असे यायला हवे परंतु त्याचे सामान्य रूप बहिणी असे दिले आहे.
असे का दिले आहे?
कृपया मार्गदर्शन करावे
👍🙌
❤️🙌
🙌🙏🏼
नमस्कार सर!
मला एक क्वेश्चन आहे. परीकथा या शब्दाचे सामान्य रूप कोणते येईल? माझ्या मते याचे बरोबर उत्तर परीकथे असे हवे होते; पण येथे उत्तर परिकथे असे दिले आहे. ( 'र' वेलांटीत बदल झालेला आहे) कृपया यावर मार्गदर्शन करावे.
कांदा चिरताना डोळ्यात पाणी आले यामध्ये कर्म नाहि व पाणी हा कर्ता आहे पण तूम्ही मनले कि डोळ्यांना हे कर्ता व पाणी हे कर्म आहे कारण आले याला अस धातू लावला जातो sorry sar तुम्ही गुरू आहात पण माझा डाऊट क्लिअर करायचा होता
या वाक्यामध्ये पाणी हे कर्म आहे पण याला प्रत्यय नसून इतर शब्दांना प्रत्यय आहे त्यामुळे ही विभक्ती चतुर्थी आहे असे सरांना सांगायचे आहे.
Sir yek request ahe . Sandhi ha topic ghya na🙏🙏
Payto
Nice
Nice