संत जनाबाई चे चरित्र अतिशय सुंदर विठुरायाचे अभंग त्यावर चे निरुपण खुप छान जाईचा भाव फार सुंदर जनाबाई चा समोर ऊभा केला मस्त आपण सुद्धा काम करित असतांना नामस्मरण करावे हा बोध घ्यावा ❤❤
🎉 मेघना ताई नमस्कार फारसे जनाबाईचे चरित्र उपलब्ध नसताना आपण त्यांच्या अभंगातून अत्यंत सुंदर प्रभावी भक्तीपूर्ण असे चरित्र आमच्या डोळ्यासमोर उभे केले आपल्या गोड वाणीतून ऐकताना खूप आनंद झाला व भरून आले पुनश्च आपणास नमस्कार
संत जनाबाई चे चरित्र अतिशय सुंदर विठुरायाचे अभंग त्यावर चे निरुपण खुप छान जाईचा भाव फार सुंदर जनाबाई चा समोर ऊभा केला मस्त आपण सुद्धा काम करित असतांना नामस्मरण करावे हा बोध घ्यावा ❤❤
अप्रतिम 🙇♀️🙇♀️जय गजानन
Khupach छान अप्रतिम झाले निरूपण
सौ मेघना ताई नमस्कार आपली वाणी व निरुपण खुप छान वाटले
फारच सुंदर निरूपण. नमस्कार.
नेहमीप्रमाणेच भावपूर्ण विवेचन 👌♥️
ताईंच्या वाणीत प्रत्यक्ष सरस्वतीचा वास आहे 🙏
मेंघनाताई कान तृप्त झाले 🙏
जय गजानन
श्री गजानन
गण गण गणात बोते🙏
Khup sunder 🎉
जय गजानन माऊली
आदरणीय ताई,
खूपच भावपूर्ण निरूपण
जनाई चे चरित्र हे साधकांच्या चित्त
शुद्ध करण्यासाठी खूप मोठा पाथेय आहे . खूप खूप धन्यवाद
Jay Gajanan apratim nirupan eikayla milale namaskar
गजानन महाराज की जय🎉
Jay Gajanan Gan Gan Ganat Bote
🙏
खूप छान निरूपण
गण गण गणात बोते....
|| जय गजानन श्री गजानन ||
🎉 मेघना ताई नमस्कार फारसे जनाबाईचे चरित्र उपलब्ध नसताना आपण त्यांच्या अभंगातून अत्यंत सुंदर प्रभावी भक्तीपूर्ण असे चरित्र आमच्या डोळ्यासमोर उभे केले आपल्या गोड वाणीतून ऐकताना खूप आनंद झाला व भरून आले पुनश्च आपणास नमस्कार
ताई अप्रतिम.. नेहमीप्रमाणे..
Khup divsapasun shodhat hote mi
Gan gan banat bothe
अप्रतिम ताई...काही काही गोष्टी ऐकताना अंगावर काटा आला...