कच्च्या नारळाची कच्ची चटणी कशी बनवतात ? How To Make Raw Coconut Chutney?
Вставка
- Опубліковано 3 жов 2024
- नमस्कार मंडळी, आपण सगळ्यांनी ओल्या खोबऱ्याची चटणी नक्कीच खाल्ली असेल. आपण आज आपण ओल्या पूर्ण नारळाची चटकदार चटणी बनवणार आहोत. अशी एक अगली-वेगळी रेसिपी बनवायला सीमा ताई आपल्याला मदत करणार आहेत. आणि हा व्हिडीओ पाहिल्यानंतर तुम्ही देखील नक्कीच आणि सहज घरी हि चटणी बनवू शकाल. व्हिडीओ तुम्हाला नक्कीच आवडेल. अश्याच प्रकारच्या नवनवीन व्हिडीओ पाहण्यासाठी आत्ताच आमच्या channel ला Subscribe करा.
Address - Saguna Baug, Malegaon Village, Neral East, Raigad District,
Maharashtra - 410101
#sagunabaug
#chutney
#coconut
Sima vlog video
/ @simavlogvideo7336
To Buy Agriculture Products
Call Us On :- +91 70584 22239 Please
Visit:- sagunafarmfres...
For Booking Information
Call Us On :- +91 92735 70700 / +91 93707 02932
Please Visit:- sagunabaug.com/
Subscribe Our UA-cam Channel / @sagunabaug85
Follow Us On Instagram Please Visit:- ...
Follow Our Facebook Page Please Visit:- / sagunabaug
Follow Our Shop Instagram Handle Please Visit:- ...
Follow Our Shop Facebook Page Please Visit:- / sagunafarms
#AgroTourism
#agritourism
#Ruraltourism
#Staycation
#familyvacation
#vacation
#petfriendlyhotel
#resort
#Hotel
#picnicspot
#holiday
#holidayseason
#touristspot
#besthotelsin
#Sagunabaug
#DayPicnic
#Picnicspotnearmumbai
#Picnicspotnearpune
#kokan
#sahyadri
#Campingnearmumbai
#Campingnearpune
#camping
#farmtotable
#Funholiday
#Funvacation
#holidaydestinations
#holidaytrips
#vacationhomes
#vacationdestinations
Khrach unique chutny..... Chutnychi recipe dakhvalit..wahhh.....
धन्यवाद मॅडम 🙏🏻❤️❤️❤️❤️, नक्कीच try करा 🙏🏻
Mast..I have never seen this kind of authentic recipe..very nice.
Thank you very much madam 🙏🏻❤️❤️❤️, do come soon
चटणी खूपच आवडली. बनवणं थोडं किचकट
आहे पण चव छान असेलच. सगुणा बागेत आलो की मला करून खायला घाला.
नक्कीच तसा प्रयत्न करू सर ❤️🙏🏻🙏🏻❤️❤️
खूप छान
धन्यवाद 🙏🏻❤️❤️❤️
Khup sundar
धन्यवाद 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻❤️❤️❤️❤️
Very very good information
धन्यवाद भाऊ 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻❤️❤️❤️❤️
चटणी छान झाली फूल वाचने डन केले तुम्ही करा फूल वाचने
Ok, धन्यवाद 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
वाह खूपच सुंदर अप्रतिम नक्कीच करून बघतो नारळाचा झाड आहेच खुप येतात नारळ पण कोवळ्या नारळाच्या साली च्या आतल्या भागाची चटणी होतें माहीतच नव्हतं खूप खूप धन्यवाद दादा आणि ताई आपण चटणी करून दाखवली त्या बद्दल
खूप सुंदर लागते सर नक्कीच करून पहा 😊❤️
Khupach chhan ani unique recipe ahe sir.keep going👍🏻
धन्यवाद मॅडम 🙏🏻❤️❤️❤️, नक्कीच try करून सांगा 🙏🏻🙏🏻🙏🏻
@@SagunaBaug85 Ho nakki 👍🏻
आम्ही saguna Baug आलो तर आम्हाला ही चटणी खायला मिळेल का ❓
Great nararalachi chatni tondala panic sutle I will try definitely, I also enjoyed your moha cha video.
I love to visit your places
धन्यवाद सर 🙏🏻❤️, नक्कीच try करून बघा ❤️❤️🙏🏻
आपण नक्कीच बागेत या 🙏🏻 मी लोकेशन आणि वेबसाईट पाठवतो
g.co/kgs/oCvNqx
Www.sagunabaug.com
Nice 👍
धन्यवाद 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻❤️❤️❤️❤️
Recently stayed in Mud house, very good experience 👍
Thank you very much 🙏🏻❤️❤️❤️❤️, will c u soon
साहित्य व कृती डिस्क्रिप्शन मध्ये द्याल का?खूप नविन रेसिपी आहे.म्हणजे करताना गोंधळ उडणार नाही
होय करतो तसे. पण खुप सोपी आहे पद्धत 🙏🏻🙏🏻🙏🏻. आपण करून बघा 🙏🏻
I am chef, mala pan awadnar vividya prakar karayla
नक्कीच try करा 🙏🏻, आणि सांगा कसे आहे ते 🙏🏻
सर बांबूच्या लोणच्याची process वर व्हिडीओ बनवा.
नक्कीच सर , आता पावसाला सुरु झाला कि बांबूचे कोम बाहेर येतात 🙏❤️
सर टोपी तुमचा ब्रँड आहे टोपी शिवाय विडोल्ला माझा नाही
असे नाही सर ❤️❤️❤️🙏🏻🙏🏻🙏🏻
ही बंगाली डिश आहे मराठी नाही आहे
Ok मॅडम 🙏🏻❤️❤️❤️