Shaktipeeth Marg | शक्तिपीठ मार्गामुळे विरोधकांना शक्ती? प्रस्तावित महामार्ग बनला सरकारची डोकेदुखी?
Вставка
- Опубліковано 28 вер 2024
- Farmers have started strong opposition to the proposed Sakthi Peeth highway connecting the temples on the Nagpur to Goa route. It is being discussed that this highway has also been hit the hardest by the government after the Maratha agitation in the Lok Sabha elections. That is why the Mahavikas Aghadi has now tried to trap the government in a dilemma by increasing the edge of the opposition.. What exactly is this controversy? Let's find out, from this report..
नागपूर ते गोवा या मार्गावरील देवस्थानांना जोडत आखलेल्या शक्तीपीठ महामार्गाला शेतकऱ्यांनी तीव्र विरोध सुरू केलाय.. लोकसभा निवडणुकीत मराठा आंदोलनानंतर सर्वाधिक फटका या महामार्गाचाही सरकारला बसल्याची चर्चा आहे. त्यामुळंच आता महाविकास आघाडीनेही आता विरोधाची धार वाढवत सरकारला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केलाय.. नेमका हा वाद काय आहे? जाणून घेवूया, या रिपोर्टमधून..
#kolhapur #shaktipeethmarg #marathinews #news18lokmat #amta
News18 Lokmat is one of the leading UA-cam News channels which delivers news from across Maharashtra, India and the world 24x7 in Marathi. Stay updated on all the current events shaping Maharashtra's political landscape, with a special focus on key figures such as PM Narendra Modi, Amit Shah, Devendra Fadnavis, Ajit Pawar, Sharad Pawar, Eknath Shinde, Uddhav Thackeray, CMO Maharashtra, Aaditya Thackeray, Raj Thackeray, Manoj Jarange Patil, Prakash Ambedkar, and more.
We cover interesting stories from across the world as well.
Join us as we delve into the heart of Maharashtra Politics, providing comprehensive coverage and unbiased reporting on News18 Lokmat's platform. Don't miss out on the action, subscribe now for all the latest news, debates, and more.
Download our News18 Mobile App - onelink.to/des...
शेतकऱ्याच्या सुपीक जमिनीचा नास करू नका 😢. मार्ग बदला 😊.
Supik jamin sagli kade ahe pn Pani ahe ka?
हदगाव तालुका उमरखेड तालुका येथील सुपीक जमीन जात आहेत शक्तिपीठ महामार्ग मध्ये सरकारने शक्तिपीठ महामार्ग थांबवला तर शेतकरी खूप आभारी राहती
कोल्हापूरकरानी ठरवलं की ठरवलं मग काय पण होऊदे, मार्ग रद्द होणार म्हणजे होणार 🚩🚩💯💯
वेगाने हा मार्ग देवाकडे जात नाही तर स्वर्गात जातो....
काही आवश्यकता नाही या ,महामार्ग ची
Tumhala nasel...
Aamhala aahe garaj mahamarg a chi
@@sachinudas655 ह मग तुमची जमीन आणी घर द्या,आमच काय घेऊ नका
@@sachinudas655 मग तुझी जमीन असेल तर त्ते सरकारला दे आणि घे ,आम्ही आमची जमीन देणार नाही
@@achalpatil4257 Aamchi tar iccha ahe shetatun javav...nasta bajun tari javav
Khedegavatale road kharab aahet, PM gramsadak che kam band aahet,tikade sarakarni laksa dyave
रास्ते झाले तरच देशाचा विकास होतो उद्या....अमेरिका
Honar
Honarch rod
Marathwada mde konihi ya margala virodh krt nahit Marathwada Ani bakichya bhagacha vikas honyasathi ya margacha upyogch honar ahe konihi yaa margala virodh kru nye Ani virodhkanchya mudhyankde lakdh deu nye
महामार्ग त तुझ घर जमीन गेल असत तर तुला कळलं असत ,विकास कोणच होतंय
बेटा अन्न खाऊन बोलला असता तर अस नालायक बोलण तुझ्या तोंडाला आल नसते
Industry sathi mahamarg connectivity aavashyak aahet...
Mazi sheti geli tari chalel
Uggg bhavanik karu naka ...
Ith rojgaar nahi industry nahi ..
Growth kuthun honar...
Hav tar marg badla..
@@sachinudas655 शेती गेल्या मुळे जे शेतकरी बेरोजगार होणार आहेत त्याच काय
@@achalpatil4257 mag development karaychich nahi ka ???shetkaryanchya poran hi sheti-karun naapiki la kantalun fashi ghyavi ka??
Ekdaa shetkaryanchya porala vichara tyala sheti karaychi ka??
Divas -ratr mehnat karun kahi hati yet nahi...navin udhyog dhanda tari kartil.
कोल्हापूर सांगली जिल्ह्यातुन न जाता तो विजयपुर बेळगाव जिल्ह्यातुन तो सिंधुदुर्ग जिल्ह्यात जोडला जाऊ शकतो
शक्तीपीठ महामार्ग झाला पाहिजे
या महामार्ग ला कोणत्याच शेटकरीचा विरोध नाही
कोल्हापूर ,सांगली वगळता कोणत्याही जिल्ह्यांची विरोध होता ना दिसत नाही.
Karan baki District madhe jamen supik nhi ki pani nhi
@@LearnwithRohan25सगळीकडेच विरोध आहे माहिती व्यवस्थित घ्या.
Kdhi tri ya sangli kolhapur la mg klel vikas ky asto....... ❤
Tynna paise milale ki zale...
पैसा मिळाला कि पारावर बसायला रिकामे बिडी फुकत.
रद्द कसा करता? मार्ग बदला.
सर्रास लोकांची मागणी मोबदला चांगला मिळाला पाहिजे असा आहे.
विकासाला हसन मुशरीफ़ व इतर नेताच्च दाबून विरोध शक्तिपीठ हा मार्ग झालाच्च पाहिजे
याला शेतकऱयाचा फार विरोध आहे
Sangli kolhapur jilhyat virodh ahe
काम चालू करा लवकर शक्ती पीठ महामार्ग चे
महामार्ग झाला पाहिजे तेव्हाच विकास होइल. थोडे भूमी अधिग्रहण करताना शेतकऱ्यांचे नुकसान कमी होईल याचा विचार केला पाहिजे. Maharashtra triangle ने जोडला पाहिजे
Nagpur te gondia Samrudhi chi garaj nahi
Payse jast dye koni virodh karnar nahi
हा रस्ता रद्द झाला पाहिजे
Aahe tevdhe marg khup zale
लाज वाटली पाहिजे ज्या शेतकऱ्याचे खाता त्याच्या विरोधात बोलता शक्तीपीठ रद्द झालाच पाहिजे
यापेक्षा रेल्वेचे नेटवर्क वाढवा, रेल्वेचे स्पीड वाढवा
Railway cha network vadhvtana mg kay shetjamin janar nahi ka ... Ka havetun karaych railway track 😂😂😂
Developement project mule kadhihi lokanch nuksan hot nhi lokanni future cha vichar krun ha Marg complete honas madat karavi
रस्ता झाला पाहीजे
महामार्ग झाला पाहिजे फक्त एका जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी रस्ता बदलता येणार नाही कोल्हापूर मधून मार्ग बदला मराठवाडा विदर्भ कुठेही विरोध दिसत नाही
तुला सक्त अन्नाची गरज आहे हे तुझ्या बोलण्यावरून लक्षात येतय.
शक्तिपिट हा मार्ग झालाच्च पाहिजे
🎉
Mi koknatla shitkari ahe tumhi Goa to kholapur peryant kar 60% kam zale ahe.
Contractor lokanche aani pudharyanchi. ghare bharaychi aani toll cha zool kraycha ha ekmev hetu aahe ya highway cha.....
शक्तिपिट हा मार्ग झालाच्च पाहिजे
अन्न खात नाहीस काय?
@@shrikantchavan3552kay logic yaat..
Marathwada magas aahe..
Aamhala garaj aahe connectivity chi..
Tumhala nasel tar gap basa
@@sachinudas655देवळाला देवळे connect करून तुमचे मागासले पण जाणार आहे का? Connectiviti साठी रेल्वे मार्ग निवडा. जलद आणि स्वस्त प्रवास. मागासल्यांसाठी व सर्वासाठी स्वस्त अनं मस्त.. फक्त सत्ताधाऱ्यांसाठी रेल्वे नको रस्ता पाहिजे टक्के वारीत पैसे खाण्या साठी... बघा विचार करा....
हा महामार्ग झालाच पाहिजे
या मध्ये हे लोक राजकारण करत आहे
महामार्ग झालाच पाहिजे..
मे २०२४
सरकार व वनखात्याच्या दयेने व कृपेने -
श्रीवर्धन तालुक्यातील जावेळे येथे सुमारे २५० एकर परिसरातील सर्व जंगल तोडून नष्ट केले गेले.