नमस्कार मित्रा तुम्ही अजून लहान आहात मी तुमच्या विरोधात बोलत नाहीये पण माझा मुद्दा समजून घेतला तर तुमचा व्हिडिओ चांगला आणि लोक जास्त प्रमाणात बघतिल तुमचा विषय आहे बकरा मंडी त्याच्यामध्ये तुम्ही बकऱ्यांवर ती फोकस ठेवून ते दाखवत दाखवत तुम्हाला जे काही सांगायचं आहे तुम्हाला जे काय बोलायचं आहे ते तुम्ही बोलू शकता पण तेच तुम्ही माणसं किंवा तुम्हाला स्वतःला समोर ठेवून तुम्ही बोलतात ते चुकीच आहे विषय आहे बकरा मंडी मग तीच कव्हर करायचे तेच दाखवायचं आपल्याकडे वेळ कमी असतो लोक तुम्हाला बघायला व्हिडिओ बघत नाहीत तर बकरे बघण्यासाठी व्हिडिओ बघतात हा एक महत्त्वाचा मुद्दा लक्षात ठेवा हेच सर्व विषयांमध्ये लागू पडतं म्हणजे किल्ल्यावरती गेलो आणि किल्ल्याचे कमी आणि माणसांचे फोटो जास्त असतात
Nice brooo insallah ek din farm hoga humra❤❤❤
Yes inshallah zarur bhai ❤️🌍🫂
Very nice, waiting for next vlog
Thank you so much di ❣️ next vlog very soon 🔜
Mast vlog❤
Thanks 😊
👏🏻
❤️
7:46 staylo🤣🤣🤣😂😂
❤️😂
Informative video keep it up❤😄
Thank you, I will❤️
🔥🔥🔥🔥
Bhai❤️
Keep it up ma bois🙌
Thank you so much ma bro ❤️😘
Bhai Kausar Baugh Mandi. Kaha hai🐐🐐
Bhai Pune me kondhwa Kausar bhag masjid se thoda upar Arabian chillies k thik samne Mandi lagti hai har saal ☺️🙌🏻
नमस्कार मित्रा तुम्ही अजून लहान आहात मी तुमच्या विरोधात बोलत नाहीये पण माझा मुद्दा समजून घेतला तर तुमचा व्हिडिओ चांगला आणि लोक जास्त प्रमाणात बघतिल तुमचा विषय आहे बकरा मंडी त्याच्यामध्ये तुम्ही बकऱ्यांवर ती फोकस ठेवून ते दाखवत दाखवत तुम्हाला जे काही सांगायचं आहे तुम्हाला जे काय बोलायचं आहे ते तुम्ही बोलू शकता पण तेच तुम्ही माणसं किंवा तुम्हाला स्वतःला समोर ठेवून तुम्ही बोलतात ते चुकीच आहे विषय आहे बकरा मंडी मग तीच कव्हर करायचे तेच दाखवायचं आपल्याकडे वेळ कमी असतो लोक तुम्हाला बघायला व्हिडिओ बघत नाहीत तर बकरे बघण्यासाठी व्हिडिओ बघतात हा एक महत्त्वाचा मुद्दा लक्षात ठेवा हेच सर्व विषयांमध्ये लागू पडतं म्हणजे किल्ल्यावरती गेलो आणि किल्ल्याचे कमी आणि माणसांचे फोटो जास्त असतात
Okey next video se topic PE zyda focus karenge ❤️🙌🏻
Thank you for your feedback ☺️