Nikhil Wagle Original is live महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट?

Поділитися
Вставка
  • Опубліковано 26 жов 2024

КОМЕНТАРІ • 565

  • @laxmangalande3747
    @laxmangalande3747 2 місяці тому +191

    निखिल जी जय महाराष्ट्र.
    शिवसेना उध्दव जी बाळासाहेब ठाकरे ❤

    • @imBonzarrr
      @imBonzarrr 2 місяці тому +2

      वागळे सर हॅक बॉट आहे

    • @suresharshende7934
      @suresharshende7934 2 місяці тому +4

      ✌️✌️🚩🚩🚩🚩🚩

  • @bhausahebavhad6443
    @bhausahebavhad6443 2 місяці тому +99

    मुंबईला 17,500 पोलीस शिपाई जागांसाठी, राज्यभरातून 18,00,000 मुले आलेली होती. एवढी प्रचंड बेकारी राज्यात वाढलेली आहे.

  • @yogeshchirmire6258
    @yogeshchirmire6258 2 місяці тому +75

    लोकसभे प्रमाणे एक्झिट पोल दाखवावा कारण मागच्या वेळेस जसा बोगस पोल दाखवला तसे दकवण्याचा प्रयत्न चालू आहे तरी आपण पोल दाखवावा तुमचा लोकसभे पोल हा बरोबर आला आहे तरी महाराष्ट्राला परत पोल दाखवा ही विनंती

  • @mmanjarekar
    @mmanjarekar 2 місяці тому +53

    कोर्टाचा येणारा निकाल लक्षात घेऊन हा निर्णय घेतला जातं आहे. 40 अपात्र होणार हे नक्की 🚩

  • @anilaware6349
    @anilaware6349 2 місяці тому +21

    कोरोना काळातले माझे मुख्यमंत्री साहेब सलाम वंदे

  • @bhausahebavhad6443
    @bhausahebavhad6443 2 місяці тому +241

    शिंदे-फडणवीस-पवार यांचा हेतू: दरमहा सरकारी तिजोरीतून मतांसाठी 1500 रुपये महिलांना देणे आणि सत्ता प्राप्त होताच नेहमी प्रमाणेच राज्यातील जनता आणि राज्य लुटणे.

    • @vijaysapre8341
      @vijaysapre8341 2 місяці тому

      Ata janata tyana ghari basavela bhrsta aadami modi ata firato ahe veedesh yatra

    • @vijaysapre8341
      @vijaysapre8341 2 місяці тому +1

      Ata tar ankhin jorat fatka maratil modi laa janata

    • @vijaysapre8341
      @vijaysapre8341 2 місяці тому +4

      Tyana 10 pan yeu deu naka

    • @vijaysapre8341
      @vijaysapre8341 2 місяці тому

      Ata modi tadipaar laa koni jumana t nahi beijjati honar hee nakki

    • @vijaysapre8341
      @vijaysapre8341 2 місяці тому

      Modi laa fatka mila tari sudharat nahi itake neech ahet bhrshtachar madhe no one

  • @ramchandraramji8699
    @ramchandraramji8699 2 місяці тому +53

    निखिल वागळे साहेब जय महाराष्ट्र 🙏

  • @pandharinathbhogawkar5789
    @pandharinathbhogawkar5789 2 місяці тому +53

    भाजपा ने महाराष्ट्रात भरपूर गोलमाल केला
    आहे त्यामुळे त्यांना लोकच शिक्षा करणार
    आहेत.

  • @gundupatil97
    @gundupatil97 2 місяці тому +91

    निखिल वागळे साहेब तुम्ही आज तगायत किती बहिणी बघितला नवऱ्या च्या शब्दापलीकडे जाऊ शकत नाहीत भले तो भाऊ कितीही संपत्ती वाला असला तरी जय महा विकास आघाडी

  • @dattadhage3958
    @dattadhage3958 2 місяці тому +77

    UBT🙏👍🚩🧡🔥💐

  • @bhausahebavhad6443
    @bhausahebavhad6443 2 місяці тому +37

    Lateral Entry से भर्ती किए हुए, सभी IAS ऑफिसर को नोकरी से निकालना चाहिए।

  • @satishraokshirsagar6859
    @satishraokshirsagar6859 2 місяці тому +13

    निखिल वागले साहेब जर जर महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लावली तर महाराष्ट्रातील जनता आणि विरोधी पक्ष त्यांना स्वस्थ बसू देणार नाही आणि येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीत महाराष्ट्रात बीजेपीला हद्दपार केल्याशिवाय राहणार नाही जनता हे मात्र नक्की जय महाराष्ट्र

  • @bhausahebavhad6443
    @bhausahebavhad6443 2 місяці тому +46

    देशात मोदी-शाह यांची हुकुमशाही चालू आहे.

  • @vijaymahakal6977
    @vijaymahakal6977 2 місяці тому +214

    महाराष्ट्रातील निवडणूका कितीही पूढे नेल्या तरी सत्ता बदल होणार ही काळ्यादगडावरची रेघ आहे

  • @vishalpevekar157
    @vishalpevekar157 2 місяці тому +48

    भाजपचा सुपडा साफ म्हणजे साफ.

  • @narendragayakwad2350
    @narendragayakwad2350 2 місяці тому +161

    लाडकी बहिण योजना आणली तरी फडणवीस हे जनतेच्या मनातून उतरले आहेत

  • @nihalkambli7377
    @nihalkambli7377 2 місяці тому +60

    २४० जागांपैकी फक्तं १५० जागा स्वबळावर आल्या. बाकी ८५ ते ९० जागा निवडणूक आयोगाने देशातील जनतेशी केलेल्या दगाबाजी मुळे मिळाल्या. पण आता ते दिवस गेले. लोकं आता ह्यांना धडा शिकवणारच.

    • @AshokJaysingpure
      @AshokJaysingpure 2 місяці тому +6

      बरोबर आहे

    • @udaypawar1134
      @udaypawar1134 2 місяці тому +2

      240- 79 घोळ ( 1 करोड सोडा 5 करोड मतदान वाढले असते.)
      =161
      पण यात काही जागा बीजेपी जिंकली असती असे धरले तरी 200 च जागा बीजेपीला ओरीजीनली मिळाल्या आहेत.❤❤❤❤❤❤❤

    • @ShamsuddinHamdulay
      @ShamsuddinHamdulay Місяць тому

      7​⁷

  • @vishalpolofficial
    @vishalpolofficial 2 місяці тому +59

    यांनी कधीही निवडणूक घेऊद्या यांचा
    सुपडासाफ होणार आहे

  • @pralhadsuryawanshii
    @pralhadsuryawanshii 2 місяці тому +26

    फडणवीस यांच्यामुळे भाजपवर ही वेळ आली आहे

  • @bhaskararaopatil4142
    @bhaskararaopatil4142 2 місяці тому +49

    हुकुमशाही कडे वाटचाल सुरू आहे असा गैरसमज होईल

  • @GajananPatil-hx9pb
    @GajananPatil-hx9pb 2 місяці тому +240

    घंटा फरक पडणार नाही.
    एक वर्षानंतर निवडणूक घेतली तरी BJP चा सुपडा साफ होणार.
    हे मनुवादी हाकलले pahije.
    हे गुजराती पहिले पळवले पाहिजे. ♥️♥️♥️♥️♥️♥️♥️

  • @KKKPatil1131
    @KKKPatil1131 2 місяці тому +49

    महाराष्ट्र राज्यात लोकसभेत झालेला पराभव पाहून
    भाजपा घाबरली...

  • @bhausahebavhad6443
    @bhausahebavhad6443 2 місяці тому +18

    निवडणूक न घेता सत्तेवर राहून राज्य लुटून खाणे.

  • @snehaannu
    @snehaannu 2 місяці тому +35

    सर Mpsc Students वर होणाऱ्या अन्याया बद्दल पण जरा बोला सरकार ला एवढे निवेदन देऊन पण students चा झळ लावला आहे

  • @p.r.b6314
    @p.r.b6314 2 місяці тому +54

    फडणवीस, शिंदे आणि पवार हे तिघे ही स्वताच्या खिशातून १५०० शे रुपये देतायत आशे हे मिरवत फिरतात

  • @VivekGharat-ij2qv
    @VivekGharat-ij2qv 2 місяці тому +9

    ह्या सगळ्या ला आपण जबाबदार आहोत, कपटी सरकार सुप्रीम कोर्ट che निर्णय पायमल्ली केली

  • @SubhashDaule
    @SubhashDaule 2 місяці тому +9

    निखिल सर,
    कापूस व सोयाबीन या पिकांना योग्य भाव देता येईल त्याचा फायदा सरकारला होईल.

  • @Manjarakath
    @Manjarakath 2 місяці тому +14

    जी प व नगर परिषदेच्या निवडनुका पण गेल्या दोन वर्षांपासून नाहीत....बी जे पी सरकारचा निषेध

  • @dinkarpatil211
    @dinkarpatil211 2 місяці тому +11

    लाडकी बहीण योजना म्हणजे मतं विकत घेण्याचा प्रकार आहे. याकडे निवडणूक आयोगाने गांभीर्याने बघितलं पाहिजे.

    • @sandy76543
      @sandy76543 2 місяці тому

      निवडणूक आयोग 😂😂😂

  • @naseeruddinshaikh8807
    @naseeruddinshaikh8807 2 місяці тому +4

    सर जय महाराष्ट्र. निर्भय बनो चळवळ लौकर पुन्हा सुरू करा निवडणुकी पर्यंत संपूर्ण 288 मतदारसंघा पर्यंत पोचण्याचं प्रयत्न करा.लोकसभेच्या परिणामा मधे निर्भय बनो चळवळीचा सिंहा चा वाटा आहे पण खरी गरज अता आहे.शक्य झाल्यास निरंजन टकले सर व मुक्ता ताई कदम यांना सुध्दा बरोबर घ्या.जय महाराष्ट्र.

  • @ghonsalodsilva6918
    @ghonsalodsilva6918 2 місяці тому +8

    त्यापेक्षा घेऊच नका ना. जे चाललंय ते असच चालू ध्या. येथे आम्हा जनतेला कोण विचारतच नाही. आमची फक्त मतदान करायचं आणि गुपचूप बसायचं? वा वा काय अजब न्याय आहे.

  • @sachingajre5069
    @sachingajre5069 2 місяці тому +23

    नपुंसक निष्क्रिय सरकार घालवुन राष्ट्रपती राजवट आलीच पाहीजे 😂😂😂😂😂🚩🚩🚩🚩🚩🚩💙💙

  • @mukimshaikh1706
    @mukimshaikh1706 2 місяці тому +3

    निखिल वागळे साहेब धन्यवाद
    खूप चांगला विषय व विश्लेशन

  • @jababdarnagrik3520
    @jababdarnagrik3520 2 місяці тому +9

    ठिक आहे, वास्तविक हरियाणा सोबत निवडणुका घ्यायला हव्या होत्या, आपण नोव्हेंबर मुदतीपर्यंत थांबून घेऊ,कारण भाजपा पण देशातला महत्वाचा पक्ष आहे,पण जर राष्ट्रपति राजवट आणली,तर मात्र आपणास लोकशाही मार्गाने कायमचा धडा शिकवता येईल, अत्यंत खालच्या पातळीचे राजकारण असेल ते, 😊

  • @ajaybhonde2558
    @ajaybhonde2558 2 місяці тому +1

    अभ्यास पूर्ण विश्लेषण, धन्यवाद सर🙏

  • @sanjaydeshmukh2416
    @sanjaydeshmukh2416 2 місяці тому +31

    भाजपाची नीति कधीच सत्य आणि शुद्ध नन्ही आणि नाही

  • @Radha_L
    @Radha_L 2 місяці тому +26

    भ्रष्ट, गुजरात धार्जिणे सरकारपासून महाराष्ट्र वाचवण्यासाठी मराठी माणसाने एकत्र यावे 😢

  • @nareshmore2714
    @nareshmore2714 2 місяці тому +3

    जय महाराष्ट्र वागळेसाहेब

  • @bhausahebavhad6443
    @bhausahebavhad6443 2 місяці тому +24

    स्थानिक स्वराज्य संस्थांची निवडणूक असो की विधानसभेची निवडणूक, एवढे मात्र खरे आहे की निवडून न येताच या संस्था लुटायला महायुती चटावलीय.

  • @mahendratakawale5440
    @mahendratakawale5440 2 місяці тому +9

    100 */, Right wagale sheb

  • @tanajikhemnar4131
    @tanajikhemnar4131 2 місяці тому +5

    सर्व लाडकी बहिन योजनेतील लाभार्थी बहिनींचे अभिनंदन. पैसे जरूर घ्या पण मत देताना महाराष्ट्रातील प्रश्नांचा विचार करून मत द्या. कारण हे पैसे जनतेने म्हणजे तुम्ही आम्ही दिलेल्या करातुनच मिळाले आहेत.त्यामुळं कुणाच्याही दबावाखालती येउ नये किंवा उपकार वगैरे भावनेच्या आहारी जाउ नये.
    आपण जो महागडा गॅस,वीज,पेट्रोल,खाद्यपदार्थ वापरतो त्यातून सरकारला भरमसाठ जीएसटी दिला आहे.
    त्यामुळे सदसद्विवेकबुद्धी जाग्रुत ठेवून मतदान करावे.
    ❤❤

  • @anilkadam3129
    @anilkadam3129 2 місяці тому +1

    उत्तम विश्लेषण साहेब धन्यवाद

  • @RamakantDhawle
    @RamakantDhawle 2 місяці тому +1

    रोखठोक...
    निर्भीड...
    निरपेक्ष...
    🎉🎉🎉
    आदरणीय सर...आपल्या सातत्याला ..
    जयभीम...जय शिवराय...जय संविधान..!!

  • @pralhadsuryawanshii
    @pralhadsuryawanshii 2 місяці тому +6

    निवडणूक न घेता सरकार असेच चालू ठेवा व. हुकूमशाही चालू ठेवा

  • @sp13-e6c
    @sp13-e6c 2 місяці тому +7

    सातारा अनं अकोला लोकसभा मध्ये भाजप थोडक्यात वाचली नाही तर ७ वर आली असती.

  • @dhananjayraje7090
    @dhananjayraje7090 2 місяці тому +19

    महाविकास आघाडी च्या नेत्यांनी एकत्र मिळून जोरदार प्रचाराची मोहीम उघडली पाहिजे ---- आघाडी मधील नेत्यांनी एकजूट दाखवणे गरजेचे आहे
    भाजप, शिंदे गट, आणि अजित पवार या युतीचा सुपडा साप झाला पाहिजे

  • @santoshfase195
    @santoshfase195 2 місяці тому +6

    जय महाराष्ट्र साहेब

  • @jagannathpatil1522
    @jagannathpatil1522 2 місяці тому +7

    जय महाराष्ट्र 👌🙏💐

  • @ramdasabhang6180
    @ramdasabhang6180 2 місяці тому +7

    मोदीने आता.देश.सोडून. जावे.

  • @omduttchileavishkaar4227
    @omduttchileavishkaar4227 2 місяці тому +2

    तुमचे बोलणे एकदम खर आहे..

  • @vilaspawar2416
    @vilaspawar2416 2 місяці тому +6

    आता कोणतीही योजना आणली तरी महायुतीचा पराभव निश्चित आहे.
    निवडणूक डिसेंबर मध्ये घेतल्यास मग तर पराभव आणखी निश्चित आहे

  • @uttamnavghare1485
    @uttamnavghare1485 2 місяці тому +10

    महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू झाल्यास महाराष्ट्रातील जनता, याचा स्वीकार करेल काय?

  • @DattatrayPawar-h1k
    @DattatrayPawar-h1k 2 місяці тому +8

    हार का डर...

  • @anandsable-tc2vq
    @anandsable-tc2vq 2 місяці тому +21

    एकाधिका शाही २०१४पासूनच आहे त्यामुळे सर्वसामान्य जनता ओळखून आहे तेव्हा लाडक्याच मतदान म्हाविकास आघडीलाच करणार

  • @UttamNichite-j7o
    @UttamNichite-j7o 2 місяці тому +4

    नवीन आठवड्यात तुमचे स्वागत सर

  • @akshaykubade4210
    @akshaykubade4210 2 місяці тому +6

    माझ्या आईला आज पैसे आले पण ती म्हणाली मत आपल्या मनानं द्या लागते..😂

  • @rajnikantgolatkar1363
    @rajnikantgolatkar1363 2 місяці тому +5

    शिंदे, अजित दादा फुटले नसते तर रंगा बिल्लू बादशहानी दोन वर्षांपूर्वीच महाराष्ट्रावर राष्ट्रपती राजवट लादली असती

  • @maullafakir4491
    @maullafakir4491 2 місяці тому +7

    महाराष्ट्रात गेली कित्येक वर्षे पंचायत समिती. जिल्हा परिषदेचे. महानगरपालिका. नगरपरिषद. नगरपंचायतीचया निवडणूका झाल्या नाहीत. सगळे कारभार प्रशासकीय पद्धतीने चालू आहे. जनतेचे प्रतिनिधीच नाहीये
    खूप लाजीरवाणे आहे.

  • @yogeshpanse4151
    @yogeshpanse4151 2 місяці тому +1

    सुज्ञ लोकांनी त्यांच्या पुढच्या पिढीला इतर देशात सेटल करायचा प्रयत्न करावा, कारण ह्या देशाची लवकरच पूर्ण वाट लागणार आहे 🙏

  • @nikhilwagleoriginal
    @nikhilwagleoriginal  2 місяці тому +2

    दुरुस्ती- खासदार संजय देशमुखऐवजी आमदार नितीन देशमुख असा उल्लेख हवा. क्षमस्व.

  • @SushmaKalambe-f1c
    @SushmaKalambe-f1c 2 місяці тому +2

    निखिल वागळे आम्ही आपल्या चर्चेची वाट पाहत असतो

  • @cartoonmedia554
    @cartoonmedia554 2 місяці тому

    साहेब जय महाराष्ट्र आजचा विषय खुपचं छान व विश्लेषण छान धन्यवाद

  • @vishwaspatil5360
    @vishwaspatil5360 2 місяці тому +5

    जर यांना दोन राज्याच्या मतदाना बरोबर तिसरे राज्य घेता येत नसेल वन नेशन वन इलेक्शन कसं करणार हा मला पडलेला प्रश्न आहे

  • @priyankabhujbal1019
    @priyankabhujbal1019 2 місяці тому +4

    रोज ट्राफिक जाम समस्या रस्ते खराब वीज महाग आरोग्य सुविधा महाग शिक्षण महाग हेच अच्छे दिन आहेत जनतेने आत्ताच जागृत होणे गरजेचे आहे नाहीतर वेळ निघून गेल्यावर पस्तावा होईल

  • @balasahebrode5100
    @balasahebrode5100 2 місяці тому +7

    येणाऱ्या विधानसभा निवडणुकीचा मतदानाचा ठरलेला दर किती ओपन ओपन घरपोच केला हे कुणालाच कळलं देखील नाही.

  • @KamalKumbhar-y6w
    @KamalKumbhar-y6w 2 місяці тому +2

    वागळे साहेब जय महाराष्ट्र शिवसेनाच उद्धव ठाकरेच साहेब

  • @surykantpatil2317
    @surykantpatil2317 2 місяці тому +3

    वागळे सर! महायुती सत्ता आली तेंव्हा पासून पंचायत समिती, जिल्हा परिषद, नगर परिषद व नगर पंचायतीच्या, कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुका सतत पुढे ढकलण्यात येत आहेत. हे त्यांच्या राजकीय नाकर्तेपणामुळे च हे उघड आहे.

  • @bajrangpatil3017
    @bajrangpatil3017 2 місяці тому +3

    जय महाराष्ट्र

  • @KailashGiri-e1n
    @KailashGiri-e1n 2 місяці тому +1

    धन्यवाद सर!....
    .कैलाश गिरी,यवतमाळ....

  • @hareshthakkar4278
    @hareshthakkar4278 2 місяці тому +1

    Uddhav Thackeray Saheb Zindabaad🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @shankarsutar944
    @shankarsutar944 2 місяці тому +3

    मोदी म्हणाले होते one nation one election.. आता का घाबरत आहेत...

  • @changondapatil5724
    @changondapatil5724 2 місяці тому +2

    कधीही निवडणूक होऊ द्या महायुती पुन्हा येणार नाही

  • @AnilKakad-gp8rq
    @AnilKakad-gp8rq 2 місяці тому +2

    उद्धव ठाकरे साहेब जिंदाबाद जिंदाबाद जिंदाबाद 🙏🙏

  • @harishchndrakaranje3963
    @harishchndrakaranje3963 2 місяці тому +3

    उद्धव साहेब जिंदाबाद

  • @abhishekmohod206
    @abhishekmohod206 2 місяці тому +2

    फक्त एकच उद्धव ठाकरे साहेब महाराष्ट्र मध्ये, दिल्ली गुजरात मुघल बादशहा नकोच

  • @anandawale2465
    @anandawale2465 2 місяці тому +21

    जनतेच्या बँक अकऊंट मध्ये डायरेक्ट पैसे देणे व त्याने अर्थव्यवस्था सुधारणे. हे खरं आहे, राहुल गांधी यांचेच म्हणणे हे एकनाथ शिंदेंनी नी वापरले आहे. 👍🙏

    • @anantremje886
      @anantremje886 2 місяці тому +1

      Rashatrapatee. Rastrapateelawoon. Maharashatra. Modi. Shahala. Lutaycha. Aahe. Bas. Aankhin. Kay. Jantela. Kalto ho. Nicha. Rajkaran.

    • @anantremje886
      @anantremje886 2 місяці тому

      Lokasbhechya. Niwadnukemadhe. Shindene. Paise. Watale. Tyache. Kay. Hatbal. Zalay sampuran. Desha. B. J. P. Chya rajwateemadhe. Nicha. Pax. Mahanje. B. J. P.

    • @ChandrashekharPatil-t8l
      @ChandrashekharPatil-t8l 2 місяці тому +1

      जम्मू काश्मीर, हरियाणा, महाराष्ट्र आणि
      राष्ट्रपती राजवट महाराष्ट्रातच काय देशात येईल. झारखंड विधानसभा बीजेपीची हार निश्चित त्या नंतर देशात सरकार गडगडेल आणि राष्ट्रपती राजवट येऊन पुन्हा लोकसभा निवडणूका होतील यात शंका नाही.

    • @jyotihinge8342
      @jyotihinge8342 2 місяці тому

      काही पण अंदाज लावता तुम्ही 😂😂😂😂 आणि लोकांना जर तर ने तुम्ही मूर्ख बनवतो

  • @sadikshaikh18
    @sadikshaikh18 2 місяці тому

    Sir.. good 💯

  • @sureshdeshmukh20
    @sureshdeshmukh20 2 місяці тому

    Thanku Wagaleji

  • @vilasshirsat3979
    @vilasshirsat3979 2 місяці тому +2

    नितीन देशमुख आमदार आहेत त्यांच्या मुलांच्या फी बाबत विचारणा केली आहे

  • @rajratnakamble7844
    @rajratnakamble7844 2 місяці тому +1

    या सर्व गोष्टींसाठी महिला बचत गट आणि आशा वर्कर यांना आमिष दाखवून मेळाव्याला घेऊन जात आहेत

  • @prabhakarjadhav7035
    @prabhakarjadhav7035 2 місяці тому +2

    निवडणूका पुढे ढकलून महाराष्ट्र जास्तीत जास्त लुटून घ्यायचा

  • @kishoranapat3806
    @kishoranapat3806 2 місяці тому

    Nice explanation Nikhil Sir......

  • @GoodSoulPossible
    @GoodSoulPossible 2 місяці тому +1

    नरेंद्र मोदी आणि भाजपा संपवणं हा एकच मार्ग आहे. अमित शहा यांना सुध्दा संपवणं कायमचं राजकीय दृष्ट्या हे अत्यंत महत्त्वाचे आहे.

  • @vishnuambare2954
    @vishnuambare2954 2 місяці тому +1

    बि जे पी ने किती ही प्रयत्न केले तरी महाराष्ट्रात हारणार. जय महाराष्ट्र....

  • @ashokavhad7423
    @ashokavhad7423 2 місяці тому +1

    लोकशाहीची मूल्ये वृधीगंत व्हावा ह्याची खबरदारी सर्वोच्च न्यायालयाने घेणे गरजेचे आहे

  • @rsgharge338
    @rsgharge338 2 місяці тому

    निखिल वागळे साहेब....
    पत्रकार निवेदक क्षेत्रातील आक्रमक आवाज..

  • @rajaramkharade2720
    @rajaramkharade2720 2 місяці тому +2

    त्यांच्या उद्योगपती मित्रांना त्यांचे राहिलेले प्रोजेक्टच्या प्रशासकीय पातळीवरील मंजुरी घेण्यासाठी आणखी थोडा वेळ हवाय त्या एकदा पूर्ण झाल्या की मग इलेक्शन होती अन्यथा महापालिका व स्थानिक स्वराज्य संस्थांकडे ढकलत राहतील

  • @tatyabhaubhagwat
    @tatyabhaubhagwat 2 місяці тому +1

    C m Uddhav Thakre Saheb Jay Maharashtra

  • @atmaramjadhav1913
    @atmaramjadhav1913 2 місяці тому +12

    सर असंच होऊदया यामुळे भाजप व महयुतीविषयी Antiinquembecy factor कार्यरत होईल. सर भाजप सरकारचे आभार मानुया

  • @arunbhosale9427
    @arunbhosale9427 2 місяці тому +1

    भाजपा हटाव देश बचाव

  • @cnisargseva
    @cnisargseva 2 місяці тому +4

    निवडणूक आयोगाने महाराष्ट्र सोडून जाहीर केल्या त्या वेळी पोस्ट केली होती की महाराष्ट्र राज्य मध्ये राष्ट्रपती राजवट लागू होणार

  • @sunilpawar6757
    @sunilpawar6757 2 місяці тому +2

    जिल्हा परिषद, महानगरपालिका, 2 वर्ष लोकप्रतिनिधी नाही. शासन अधिकाराला घेवून तिजोरी वर डल्ला मारायचा चालू आहे. निवडणूका 6 महिने आत घेयचे असतात अजून नाहीत. हा गंभीर विषय आहे.

  • @Dr_Magan_Ghatule
    @Dr_Magan_Ghatule 2 місяці тому

    Very True explanation
    Thank you

  • @jadhavarun-ll2ue
    @jadhavarun-ll2ue 2 місяці тому +3

    भाजप न सुधारणार पक्ष आहे.

  • @ArjunNaik-z2s
    @ArjunNaik-z2s 2 місяці тому

    छान विश्लेषण

  • @dasharathpilare3452
    @dasharathpilare3452 2 місяці тому +3

    अजून महायुती बदनाम होईल माहविकास आघडीलाफायदा होईल

  • @abhimanpawar6619
    @abhimanpawar6619 2 місяці тому

    Real analysis ❤

  • @sheshraokamble4758
    @sheshraokamble4758 2 місяці тому +1

    नमस्कार सर

  • @DrBRMaske
    @DrBRMaske 2 місяці тому +3

    निवडणूका काळ व निवडणूक झाल्यास फोडा फोडीच राजकारण करण्यासाठी राष्ट्रपती राजवट उपयुक्त राहील असं bjpला वाटतं असावं.

  • @sadikshaikh18
    @sadikshaikh18 2 місяці тому

    Sir, mahayuti bhagao, Maharashtra bachao....
    Pls