राधेबद्दल खुपच छान आणि नवीन माहीती कळली. अप्रतिम मुलाखत. राधा ही कशी जन्माला नं येता तयार केली गेलेली देवता, राधा तंत्र, राधेचं सरस्वती आणि महिषासूर मर्दीनी पेक्षा असलेलं वरचं स्थान, आपल्याकडच्या कीर्तनाचा शेवट गवळणीनं कां करतात, कृष्ण कसा राधेचा शिष्य होता किंवा कृष्ण हा पार्वतीचा masculine फॉर्म होता... वगैरे वगैरे... फारच उदबोधक आणि रंजक सुद्धा. जोगे सरांचा संतसाहित्य आणि आपली पुराणं याबाबत फारच सखोल अभ्यास झालेला दिसतोय. आणि, चेतनाची त्याच्याकडुन अचूक प्रश्न विचारून माहीती काढुन घ्यायची पद्धत अप्रतिम. जसं यापुढे द्रौपदीबद्दल एक मुलाखत घ्यायचा विचार चालु आहे तसंच रामायणातल्या उर्मिलेबद्दल पण खुप काही ऐकायला आवडेल. उत्तम माहितीपूर्ण मुलाखती बद्दल चेतना आणि जोगे सरांना खुप खुप धन्यवाद.
श्री प्रेमानंद महाराज सांगतात श्रीराधा म्हणजेच श्रीकृष्णाच्या हृदयातील प्रेमभाव. म्हणून ते दोघेही वेगळे नाहीत राधाच कृष्ण आहे आणि कृष्णच राधा आहे; जसं की एक ब्रम्ह द्वितीय नास्ती. राधेश्याम 🌿🪷
Ha shastracha vishay ahe..tattvadyanacha ani shastrasdhyayanacha magmoos naslelya mansane he ase vishay ka bolavet.. His entire way of looking at it is western.. m sure be has not learnt shastra ..or maybe devatta..tomila thapar type pustaka vachli ahet Aslevh so called "hindu".. sanatan fharmache vairi ahet Ani he je westen inspired je boltayt tyanna praman mannare suddha titkevh moorkha..and even the host speaks the same language.. akkha program ha Marxist historian chi chamchagiri ya sankalpanevar adharit ahe.. Ha parakiya drushtikon ahe lol
This is amazing! It's very interesting!
Thank you so much.
राधेबद्दल खुपच छान आणि नवीन माहीती कळली. अप्रतिम मुलाखत. राधा ही कशी जन्माला नं येता तयार केली गेलेली देवता, राधा तंत्र, राधेचं सरस्वती आणि महिषासूर मर्दीनी पेक्षा असलेलं वरचं स्थान, आपल्याकडच्या कीर्तनाचा शेवट गवळणीनं कां करतात, कृष्ण कसा राधेचा शिष्य होता किंवा कृष्ण हा पार्वतीचा masculine फॉर्म होता... वगैरे वगैरे... फारच उदबोधक आणि रंजक सुद्धा. जोगे सरांचा संतसाहित्य आणि आपली पुराणं याबाबत फारच सखोल अभ्यास झालेला दिसतोय. आणि, चेतनाची त्याच्याकडुन अचूक प्रश्न विचारून माहीती काढुन घ्यायची पद्धत अप्रतिम. जसं यापुढे द्रौपदीबद्दल एक मुलाखत घ्यायचा विचार चालु आहे तसंच रामायणातल्या उर्मिलेबद्दल पण खुप काही ऐकायला आवडेल.
उत्तम माहितीपूर्ण मुलाखती बद्दल चेतना आणि जोगे सरांना खुप खुप धन्यवाद.
Thank you for your kind words. We will surely try and bring many more of such well researched content!
खूप छान माहिती मिळाली.संवादातून चर्चा हे माध्यम रंजक वाटले.धन्यवाद
Thank you for the kind words
फार छान नविन माहिती आहे
श्री प्रेमानंद महाराज सांगतात श्रीराधा म्हणजेच श्रीकृष्णाच्या हृदयातील प्रेमभाव. म्हणून ते दोघेही वेगळे नाहीत राधाच कृष्ण आहे आणि कृष्णच राधा आहे; जसं की एक ब्रम्ह द्वितीय नास्ती. राधेश्याम 🌿🪷
खूपच नवीन आणि वेगळी माहिती! इंटरेस्टिंग!!
Thank you. We are glad you liked it.
Very interesting perspective ❤
Glad you found it interesting!
Ha shastracha vishay ahe..tattvadyanacha ani shastrasdhyayanacha magmoos naslelya mansane he ase vishay ka bolavet..
His entire way of looking at it is western.. m sure be has not learnt shastra ..or maybe devatta..tomila thapar type pustaka vachli ahet
Aslevh so called "hindu".. sanatan fharmache vairi ahet
Ani he je westen inspired je boltayt tyanna praman mannare suddha titkevh moorkha..and even the host speaks the same language.. akkha program ha Marxist historian chi chamchagiri ya sankalpanevar adharit ahe..
Ha parakiya drushtikon ahe lol
@mudrarakshasa Oh interesting..Can you please share your reference list