#ZUMAKA

Поділитися
Вставка
  • Опубліковано 24 гру 2024

КОМЕНТАРІ • 1,2 тис.

  • @dreams100network8
    @dreams100network8 Рік тому +287

    अप्रतिम सर ,तुमच्या सारख्या गुरवर्यांना नमन,शिक्षण म्हणजे फक्त वही पेन कधीच असू शकत नाही, तुमच्या वर कदाचित याबद्दल टीका पण होतील,पण टीका करणाऱ्यांना चांगलं पाहण्याची सवय नसेल एवढंच.एक उत्तम शिक्षक म्हणून तुमचं कौतुकच.

    • @sandeeppopalghat2517
      @sandeeppopalghat2517  Рік тому +5

      Thanks

    • @nanduharibhaushinde9738
      @nanduharibhaushinde9738 Рік тому

      So nice sirji ...

    • @hemalatabhosale8963
      @hemalatabhosale8963 Рік тому +3

      Ho agadi barobar ahe ase shikshak sarvana milot

    • @hemalatabhosale8963
      @hemalatabhosale8963 Рік тому

      sir tumhala naman koni tika keli tar durlaksha kara tumhi mala mazya shalechi athavan karun dili amachya shikshika dekhil asech dance amhala shikvayachya

    • @dreams100network8
      @dreams100network8 Рік тому +2

      कारण सर मी सुद्धा एक शिक्षक आहे ,ग्रामीण भागात माझे क्लास खूप छान पद्धतीने चालतात,मी इतर सांस्कृतिक कार्यक्रम ,रंगपंचमी असे अनेक इव्हेंट साजरी करतो,त्यावर जेवढ्या टीका होतात तेवढं कौतुक माझ्या निकालाच नाही होत.कारण लोकांना चांगल्याच कौतुक करण्यापेक्षा नको त्या गोष्टीचा बाहु करून त्यावर टीका करायला आवडत.

  • @kalpanadeoghare789
    @kalpanadeoghare789 Рік тому +3

    फार सुंदर सर

  • @sangitaChorage
    @sangitaChorage Рік тому +11

    अप्रतिम डांस आहे सर खूप छान विद्यार्थ्यांना आणि तुम्हाला खूप खूप शुभेच्छा

  • @yunusshaikh-zh3cn
    @yunusshaikh-zh3cn Рік тому +3

    Khup Chan sir 🎉🎉

  • @nimeshnaik6877
    @nimeshnaik6877 Рік тому +116

    योग्य मार्गदर्शन प्रत्येक स्टेप्स परिपूर्ण उत्साह व नियोजन. हे फक्त आपले शिक्षकच करु शकतात.अश्या गुरुजनांना साष्टांग दंडवत 💅🙏🙏🙏

  • @landemahindra7024
    @landemahindra7024 Рік тому +34

    शिक्षकांच मनापासून अभिनंदन खुप भाग्यवान आहात या ठिकाणी चे ग्रामस्थ असे शिक्षक लाभले

  • @shivanandapopalghat566
    @shivanandapopalghat566 11 місяців тому +1

    अप्रतिम सर मी सुद्धा प्राथमिक शिक्षिका आहे.माझे आडनाव पोपळघट आहे.आपण आपल्यातील कलागुणांना जपून विद्यार्थ्यांना खूप चांगले देण्याचा प्रयत्न करता. खरंच खूप अभिमानाची गोष्ट आहे.आपल्या सर्व प्रयत्नांना यश मिळो ही स्वामी चरणी आई तुळजाभवानी चरणी प्रार्थना.धन्यवाद.

  • @sanjaykshirsagar2560
    @sanjaykshirsagar2560 Рік тому +3

    सर खूप सुंदर पहिल्यांदा तुमचे अभिनंदन.
    तुमच्या बरोबर लेकरं छान डान्स करतायेत.विषेश म्हणजे यात कूठलआहई विदारक अंगविक्षेप नाही.मस्तच..👌👌

  • @AnantRangale
    @AnantRangale 14 днів тому +1

    अप्रतिम सर खूप सुंदर तुमच्यासारख्या गुरुवर्याना प्रथम नमन विद्याथ्र्यांचे आणि तुमचे खूप खूप अभिनंदन खूप खूप शुभेच्छा

  • @amoldevkar3562
    @amoldevkar3562 Рік тому +127

    असे शिक्षक प्रत्येक शाळेत असायला हवे, खूप छान सर 💐💐🙌

    • @sandeeppopalghat2517
      @sandeeppopalghat2517  Рік тому +3

      Thanks

    • @nihu1086
      @nihu1086 Рік тому

      मग शाळेचं कल्याणच होईल😇🤣🤣😅😂😂🙃

    • @rajivnagar5191
      @rajivnagar5191 Рік тому

      😮😮😮😮 1nadr sir

    • @rampatil3215
      @rampatil3215 Рік тому

      ​@@nihu1086 शिक्षक हा सर्वगुण संपन्न असतो शिकवण्या सोबत मनोरंजन पण करता आले पाहिजेत विद्यार्थ्यांना सर्वगुणसंपन्न करता येईल

    • @esflaccount
      @esflaccount Рік тому +1

      Very nice Sandeep sir you are so good dancer

  • @snehalatadange8391
    @snehalatadange8391 Рік тому +2

    खुपचं सुंदर डान्स आणि साध्या सोप्या स्टेप्स.
    मुलांच्या सर्वांगीण विकासासाठी प्रयत्न करणाऱ्या आपणांस मनापासून धन्यवाद।
    मी पण शिक्षक आहे।

  • @ashwinikadam4327
    @ashwinikadam4327 Рік тому +9

    असलं शिक्षक आमचा वेळी कय् मेले होते काय

  • @archanadhongade1026
    @archanadhongade1026 11 місяців тому +2

    1 no sir

  • @kiranjagtap4692
    @kiranjagtap4692 Рік тому +9

    असे शिक्षक फक्त जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतच असू शकतात.
    आम्हाला तुमचा अभिमान सर

  • @anupamarakh8374
    @anupamarakh8374 7 днів тому +2

    लयं भारी........z.p.गुरुजी.....एकदम सुंदर 🎉🎉🎉

  • @pratibha2933
    @pratibha2933 Рік тому +11

    खूपच सुंदर डान्स...असे उत्साही शिक्षक सर्व विद्यार्थ्यांना लाभो..

  • @manjulapatil219
    @manjulapatil219 Рік тому +2

    Khup chhan

  • @soniyakagade23
    @soniyakagade23 Рік тому +31

    अशा उत्साही शिक्षक वृंदा मुळे शाळेत आनंदाचे वातावरण निर्माण होते व विद्यार्थी जोमाने अभ्यास करतात व सांस्कृतिक कार्यक्रमात उत्साहाने सहभागी

  • @sharadumbratkar5463
    @sharadumbratkar5463 Рік тому +1

    खरोखर खूपच छान असते जिल्हा परिषद प्राथमिक शाळा आठवलं बालपण शाळेचं ग्यादरिंग छान होते ते दिवस अभिनंदन सर

  • @rupalikekan9557
    @rupalikekan9557 Рік тому +10

    Multi-talented teacher
    Outstanding

  • @savitaarlekar1911
    @savitaarlekar1911 Рік тому +2

    🙏सर.. अप्रतिम नृत्य सादर केलंय तुम्ही आणि मुलांनी... छान बॉण्डिंग आहे.. स्टेप्स पण खूप छान.. Keep it up.. 👍👍👍🌹

  • @gauravchavan5501
    @gauravchavan5501 Рік тому +6

    लय भारी सर.....
    असे शिक्षक असल्यावर पोर शिक्षण आवडीने शिकल, आणि शिक्षण यालाच आवड बनवेल👏👏👏👏👏👏🙏

  • @hemantshigawan3962
    @hemantshigawan3962 Рік тому +1

    सरांनी अप्रतिम डान्स शिकवलेला आहे आणि सर्व मुली खूप छान नाचत आहे मला व्हिडिओ खूप खूप आवडली मी तुमची व्हिडिओ सारखी सारखी बघतो सर पण खूप छान नाचतात

  • @0Yuva0
    @0Yuva0 Рік тому +3

    1ch no sir khup majja aali tumcha aani sarv chakulyanncha dance pahun .
    Sarv mullinna aashirwad.

  • @श्रवणनिरूपण-ण3ण

    गुरुजी खरच खुप उत्तम उपक्रम आहे. हे फक्त डान्स नाही तर यामध्ये व्यायामाचे स्टेप्स आहे. मुलांचा हसत खेळत व्यायाम पण खुप छान होतो.
    अभिनंदन गुरुजी.

  • @rekhahiwarkar5242
    @rekhahiwarkar5242 Рік тому +11

    किती परफेक्ट सादरीकरण आहे.असेच टॅलेंटेड शिक्षक पाहिजेत ,शाळेचं वातावरण खेळकर व आनंदी राहते.

  • @Hadkesir
    @Hadkesir Рік тому +2

    सर खुप छान आपण कोणत्या शाळेवर आहेत

  • @mahadevbhandare3572
    @mahadevbhandare3572 Рік тому +86

    Only zp teacher can do this...proud to zp school student

  • @subhashdoge8854
    @subhashdoge8854 Рік тому +1

    अप्रतिम डान्स भावी वाटचालीस हार्दिक शुभेच्छा

  • @ravikukade9003
    @ravikukade9003 Рік тому +5

    खूप छान गुरूजी, तुमच्यासारखे शिक्षक फक्त जिल्हा परिषदेच्या शाळेमध्येच बघायला मिळू शकते,तुमच्याकडे बघून असे वाटते की तुमच्या हातून गेलेले विद्यार्थी नक्कीच जीवनात मोठे झाल्याशिवाय राहणार नाही. ❤❤❤

  • @Bhagavan-i1b
    @Bhagavan-i1b 12 днів тому +1

    सर, आपले मनपूर्वक अभिनंदन!

  • @saundaryagunepawar1876
    @saundaryagunepawar1876 Рік тому +3

    धन्यवाद सर, शिक्षण क्षेत्रातील प्रगती पाहून खूप आनंद झाला, 👍👍

  • @sumedhkuldipake12
    @sumedhkuldipake12 Рік тому +2

    असे गुरुजी फक्त जिल्हा परिषद शाळा मध्ये दिसू शकतात अतीशय सुंदर सादरीकरण सर आणि सोबत मुलींचं पण चांगलं सादरीकरण 😊

  • @pandurangbuttepatilonlyane4100

    खूप छान सर, तुमच्या कार्याला शतशः नमन, असा अष्टपैलू शिक्षक मिळणं ही भाग्याची गोस्ट आहे, धन्य ते विद्यार्थी,,, मस्तच

  • @sunitanirawane3995
    @sunitanirawane3995 9 днів тому +1

    Khup chan sir ekch number 👌👌✌️

  • @patilskitchenvlog
    @patilskitchenvlog Рік тому +5

    खूप छान डान्स केला आहे सर👍शाळेच्या मुलींना शिकवता म्हणजे तुमच जेवढ कौतुक करेल तेवढ कमीच👌

    • @sandeeppopalghat2517
      @sandeeppopalghat2517  Рік тому

      Thanks

    • @rakhitambe2032
      @rakhitambe2032 Рік тому

      असे एक शिक्षक प्रत्येक शाळेत असले पाहिजे जसे सर्व विषयांचे तासिका होतात संगीत शारीरिक शिक्षण तास झाले पाहिजेत म्हणजे मुलांना शाळेत थोडं वेगळं शिकायला मिळाले

    • @rakhitambe2032
      @rakhitambe2032 Рік тому

      धन्यवाद सर आणि छान डान्स शिकवता👍💯

  • @santoshkulalkulal3896
    @santoshkulalkulal3896 Рік тому +1

    सर खूपच छान

  • @nirajdhage6141
    @nirajdhage6141 Рік тому +6

    सर शब्द च नाही फक्त आणि फक्त अप्रतिम❤

  • @virbhadrabirajdar8814
    @virbhadrabirajdar8814 11 місяців тому +1

    अप्रतिम सर खूप खूप सुंदर आहे तुमच्यत कलासर लय भारी

  • @sharadmeshram7349
    @sharadmeshram7349 Рік тому +20

    I proud all of ZP teachers....most intelligent, talented abd

  • @karunapatil9605
    @karunapatil9605 Рік тому +1

    Z.P school मध्ये पण शिक्षण आणि शिक्षक पण खुप छान आहेत very nice sar🎉

  • @bhoyarpratiksha29
    @bhoyarpratiksha29 Рік тому +8

    Aapke video ne school ki yad dila di...mere school ke teacher bhi same aisehi hme practice krvate the tb mbl nhi the lekin memories bhot hai...

  • @gargisactivity9006
    @gargisactivity9006 Рік тому +1

    Sir ...hat,'s of you......khupach sunder choreography aaplya खान्देशी song ver

  • @latadesale3418
    @latadesale3418 Рік тому +7

    हे फक्त जि.प .शाळेचे शिक्षकच करु शकतात .We proud of सरजी ,,,👍👍💐💐

  • @JITENDRASAWANG
    @JITENDRASAWANG 4 місяці тому +1

    Super dance guruji..and all tye Girls.

  • @funwithamani
    @funwithamani Рік тому +5

    Multi-talented teacher....keep it up sir

  • @laxmankhairnar5876
    @laxmankhairnar5876 Рік тому +1

    खूपच सुंदर आणि छान, सरजी,,,,, एकच नंबर व्वा

  • @DpMaster21
    @DpMaster21 Рік тому +3

    Very well performance with students. I like it very much.

  • @manjushaostwal7671
    @manjushaostwal7671 День тому +1

    Nice.. excellent coordination

  • @yaminibhamare1148
    @yaminibhamare1148 Рік тому +3

    Where do you find best primary teachers, Finland....No...,. It's our Z P. teachers. They're best in the world.

  • @P.R.NIKAM358
    @P.R.NIKAM358 Рік тому +1

    आजही जिल्हा परिषद मधील शिक्षक आपलं सगळं आयुष्यच बदलून टाकतात
    सरांनी अप्रतिम सादरीकरण......खूपच छान वाटलं सर

  • @srushtipalshetkar1469
    @srushtipalshetkar1469 Рік тому +14

    असे सर सर्व शाळेत पाहिजे ,कारण असे शिक्षक असतील तर मुलांना सर्व गोष्टीत interst येइल,सर्व जण मनापासून study करतील,,study बरोबर मजा सुद्धा घेतील

  • @nikhilsonawane1655
    @nikhilsonawane1655 Рік тому +2

    अप्रतिम सर तुमच्या सारख्या सरांचे खूप गरज आहे मराठी शाळा मध्ये लय भारी खूप खूप धन्यवाद

  • @kishorbhau5737
    @kishorbhau5737 Рік тому +6

    1 no .sirji mast ❤❤

  • @priyabansode5621
    @priyabansode5621 Рік тому +1

    खूप छान सादरीकरण... Very nice choreography 👍👍.. Nice teacher👍

  • @mythoughts7508
    @mythoughts7508 Рік тому +5

    Very nice sirji ,i am very proud of you as a teacher

  • @nakushapatil6392
    @nakushapatil6392 Рік тому +1

    मस्तच आहे सर मनापासून धन्यवाद 🙏🏼🙏🏼👍👍💐🙏🏼👍🏻🙏🏼👍🏻🙏🏼

  • @balugodse2712
    @balugodse2712 Рік тому +8

    सर तुमच्या उत्साही पणा मुळे लेकरे पण उत्साहात नाचत आहेत...Really proud of you...Go ahead with yr student

  • @hrishikeshbawane205
    @hrishikeshbawane205 Рік тому +2

    अप्रतिम सर, खूप सुंदर नृत्य,

  • @kirtinanaware6491
    @kirtinanaware6491 Рік тому +4

    Excellent bonding of teacher and students 👌👌

  • @madhuriborkar3128
    @madhuriborkar3128 23 дні тому +1

    Khup chhan sir ...❤ Mast

  • @khemai6661
    @khemai6661 Рік тому +3

    "तारे जमीन पर " मधील अमीर खानच्या character ची आठवण होते, या सरांना बघून, नशीबवान आहेत ही मुल ज्यांना असे सर लाभले.

  • @PrakashKamble-y5g
    @PrakashKamble-y5g 4 дні тому +1

    सर, खूपचं छान.मुलींनो तुम्हीही

  • @pramilabansode8973
    @pramilabansode8973 Рік тому +7

    छान खुच मस्त

  • @dipikalakhode3921
    @dipikalakhode3921 Рік тому +1

    Wow sirache yogya margadarshan midale mulana ..khup Chan dance

  • @MithunRamteke-ut7gn
    @MithunRamteke-ut7gn Рік тому +3

    Awesome performance sir

  • @vaishalishinde1989
    @vaishalishinde1989 Рік тому +1

    Nusr vargatl ch nahi nust pustaki nahi tar vidhyarthyancha sarwangin vikas jo krto to ch khara guru
    Sir tumhi adarsh shikshak aahat 🙏🏻👏💐

  • @Gopal-4343
    @Gopal-4343 Рік тому +3

    खूप छान सर मस्त डान्स केलाय ❤

  • @kundlikshere7549
    @kundlikshere7549 Рік тому +1

    सर मीतर रोज रोज पाहतो तो विडीयो तुमचा झुमका वाला खुपच छान आहे ड्यास

  • @sonaligadilohar1607
    @sonaligadilohar1607 Рік тому +3

    Proud of you Popalghat sir👍👍👌👌👌

  • @priyabankar8051
    @priyabankar8051 Рік тому +1

    Dance... Khup chhan sir... & std pn Khupch chhan

  • @sachinrajgure8490
    @sachinrajgure8490 Рік тому +12

    हसत खेळत शिक्षण....
    कला गुणांना वाव मिळतो... मीडियाच्या माध्यमातून
    आता सगळं संगणकीय शैक्षणिक धोरण असायला हवं...

  • @kirandeshmukh6630
    @kirandeshmukh6630 Рік тому +1

    खूप छान सर आसे सर मिळायला नशीब लागते 👌👌

  • @nareshshende2748
    @nareshshende2748 Рік тому +4

    बहुत ही सुन्दर प्रस्तुति, आपने अपने बच्चों को सिखाया 🎉❤

  • @babusingpawara1494
    @babusingpawara1494 8 днів тому +1

    डान्स छान आहे; गुरुजी!

  • @shrutigurav143
    @shrutigurav143 Рік тому +5

    अप्रतिम बसवलात sir👏 तुमच्या सारखे एखादे तरी sir प्रत्येक शाळेत असावेत जे विद्यार्थ्याना फक्त अभ्यासातच नाही तर हसत खेळत इतर उपक्रमामध्ये सुद्धा घडवतील👑.........तुमचे विद्यार्थी खरच नशिबवान आहेत☺

  • @nakushapatil6392
    @nakushapatil6392 Рік тому +1

    अप्रतिम सुंदर मस्त च 👍🏻🙏🏼

  • @umakunal3879
    @umakunal3879 Рік тому +3

    Khupch sundar,I'm proud of u sir 👌👌

  • @dipalijagtap1068
    @dipalijagtap1068 11 місяців тому +1

    सर एकदम मस्त सर....❤❤❤😊😊😊

  • @nakushapatil6392
    @nakushapatil6392 Рік тому +3

    अशे शिक्षक प्रत्येक शाळेला पाहिजे ते 🌸👌🙏🏼👍👍🏻🌷🌷

  • @siddhiabnave3347
    @siddhiabnave3347 Рік тому +1

    Sir mala maze shala yaad ali 🤗 salute 😊

  • @GautamiKawale-se3hm
    @GautamiKawale-se3hm Рік тому +11

    Nice performance 👌👌👍

  • @marotibakkawad3315
    @marotibakkawad3315 Рік тому +1

    1 number sir......👍♥️💕🌷🌹🥀

  • @snehalghode3610
    @snehalghode3610 Рік тому +4

    Hand's of to you sir 🙇
    Well done 👍🏻

  • @NiranjanJagdale-x5u
    @NiranjanJagdale-x5u 11 місяців тому +1

    खुप छान सर we proud of you sir

  • @s.k212
    @s.k212 Рік тому +4

    खरच असे शिक्षक प्रत्येक शाळेला मिळाले पाहिजेत जे आगदी आपल्या कामा बद्दल प्रामाणीक असतात👍

  • @sayalirajwde131
    @sayalirajwde131 Рік тому +1

    मस्तच! खूप छान सादरीकरण.

  • @ravindrapopalghat9781
    @ravindrapopalghat9781 Рік тому +14

    Very nice performance sir👍👍👍👌👌

  • @suvarnakhude4483
    @suvarnakhude4483 Рік тому +1

    अप्रतिम नृत्य सादरीकरण करण्यात आले

  • @thakarevishal2745
    @thakarevishal2745 Рік тому +4

    अप्रतिम सर ❤️

  • @maneshkhandare2100
    @maneshkhandare2100 Рік тому +1

    Lai bhari gurujii👍👍👍👌👌💃💃

  • @skmaster-f3d
    @skmaster-f3d Рік тому +4

    1 number

  • @mandardeshpande1618
    @mandardeshpande1618 Рік тому +1

    Sir ...excellent 🙏🙏

  • @vishalvalvi4194
    @vishalvalvi4194 Рік тому +5

    Very nice performance.....

  • @kalyanishinde9202
    @kalyanishinde9202 Рік тому +1

    ग्रेट sir genius hats off sir

  • @abhilashashinde5345
    @abhilashashinde5345 Рік тому +4

    Very nice performance👌👌ase teachers srv shalenna labhot💐👌

  • @deelipwadu8192
    @deelipwadu8192 22 дні тому +1

    sir ji lay bhari ho.🎉🎉

  • @krishnasfans
    @krishnasfans Рік тому +5

    सरांचं काम कौतुकास्पद आहे त्यात काही संशय नाही ,फक्त सरांनी देशभक्तीवरील, देशावरील किंवा जे गाणे चांगला आदर्श निर्माण करतील अशी गाणे घेतली पाहिजे..अशी गाणे मिळतील...
    कारण जर शाळाच अशी गाणे प्रमोट करू लागली तर येणारी पिढीवर काय संस्कार होतील😢😢😢😢

  • @kirandeshmukh6630
    @kirandeshmukh6630 Рік тому

    खूप सुंदर सर आम्हाला पण असे शिक्षक असते तर किती छान झाले असते very very nice 👌👌🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @academyofsharemarketinmara927
    @academyofsharemarketinmara927 Рік тому +8

    The best Teacher 😊