धवळा गिर नी धवळी माया |dhavala gir ni shavali maya |
Вставка
- Опубліковано 1 жов 2024
- नमस्कार माझ्या रसिक मायबापांनो🙏
तुमच्या मागणी आग्रहास्तव घेउण आलोय,
आपल्या बागलाण, खानदेश आणी महाराष्ट्रातील दैवत महादेव,यांच वर्णनात्मक सुंदरसं पारंपरिक अहिराणी गित.
🌹गित _धवळा गिर णी धवळी माया
🌹निर्माता/गायक/संगीत -प्रशांत निकम (गरीब परशा)
🌹गितरचना सहकार्य_ रूषी जाधव देवळा (आहिराणी पारंपरिक वही)
🌹रेकाॅर्डिंग/रिधम__ __आसावरी रेकाॅर्डिंग स्टुडिओ मालेगाव
🌹 एडिटिंग_____ ____दिनेश जाधव
🌹प्रेरणा व आशिर्वाद__गुरुमाऊली मोठेभाउ आप्पाश्री(पन्हाळेकर)व गुरूमाउली पप्पू दादा🙏
🌹विषेश आभार- खास करून तुम्हा रसिकांचे,,, विकि बाबा आसावरी
🌹 विषेश सहकार्य
शिवबा राजे जागरण गोंधळ मंडळ विठेवाडी
भजनी मंडळ विठेवाडी, गिरणेश्वर महादेव भक्त मंडळ विठेवाडी,अमोल खैरनार,लकि मोबाईल शाॅप.पंचक्रोशीतील समस्त नाथभक्त परीवार,माझे सगळे मेंढपाळ धनगर समाज बांधव,चंदू चंदन,निलेश निकम,एस के भगत,निलू शेवाळे,भिका आप्पा,पठाण शेवाळे,राहुल जाधव,डाक्टर पपु,समा भगत,हितेन शिवदे,विकी बाबा,आबा सोनवने,रमेश सोनवने,रवी पवार सटाणा,तुषार नामदेव निकम,यश निकम,अमोल निकम,धरमेश पवार, गुरुमाऊली पप्पू दादा, साहिल पगार,सम्यक गवळी,सनी शेवाळे,गौरव देवरे,सतुबा कुलाळ,पिनू कुलाळ,गोविंदा निकम, सिंगर बबन(शाखा)राहुल जाधव,आण्णा भगत,शुभम निकम,दूरगेश राउत,जगण पवार,बंडुभाउ पवार भउर, ,रोषण जाधव,सागर साबळे,हिटलर जाधव,सजन मामा,प्रियंका खंडारे,कल्यानी निकम,दहिवडचे समस्त जागरण मंडळ,मणु केदारे, समस्त नाथभक्त बिजोरे,एकलव्य मित्र मंडळ विठेवाडी,गणेश पवार,खामखेडा नाथभक्त मंडळ, सर्व माझे धनगर समाज बांधव,व
मित्र,मंडळी,🙏🙏
🌹 टिप/
सदर गाणे पारंपरिक महादेवाची कथा सांगणारा आहिराणी जागरण गोंधळातिल गाणे प्रकार आहे,हे गित मि लोककलावंत असल्यामुळे गात आलोय .या प्रकारातल्या गाण्यांवर मि लोककलावंत असल्यामुळे माझा अधिकार बणतो,तर रसिक मायबापांनो जस भगवा पांघुरना बवा आणि ऊगत सुर्य लाल किरण ,आडवा हात केला,या गाण्यांना भरभरून प्रतिसाद दिला, तसच या पण गाण्याला भरपुर शेअर करा व या गरीब कलावंताच्या पदरी यश घाला हि नम्र विनंती🙏😊 चैनलला सबस्क्राईब करा हि नम्र विनंती.
🌹मि एक साधारण लोककलावंत खंडोबाचा वाघ्या आहे, मोठ्या कष्टाने खर्चाने गाण बणवलय माझ्या पदरी यश घाला,आणी आपल्या प्रतिक्रिया कमेंट्स मध्ये कळवा, जागरण गोंधळ कार्यक्रम करायचा असल्यास संपर्क करा🙏जय मल्हार 🙏
✍️खंडोबाचं लेकरू प्रशांत निकम(गरीब परशा)
🌹जागरण गोंधळ चे विडिओ बघण्यासाठी / @परसरामवाघ्या
#garib_parasha
#गरीब_परशा
#कलाप्रेमी_गरीब_परशा
#परशा_वाघ्या
🌹मनी आंबाबाई लाडी👉 • मणी आंबाबाई लाडी |mani...
🌹आडवा हात केला👉 • देव जवळ बोलविला#adava_...
🌹उगत सुर्य लाल किरण👉 • उगत सुर्य लाल किरन uga...
🌹साती बहिणीसना येवा वना👉 • साती बहिणीसना येवा वान...
🌹भगवा पांघुरना बवा👉 • भगवा पांघुरना बवा#bhag...
🌹तुना डोकाना पाहिसण गजरा👉 • tuna dokana pahisan ga...
टिप,,,सदर गाणे पारंपरिक आधारावर असले तरी यावर प्रथम हक्क आम्हा लोककलावंताचा आहे,,,या गाण्याची आडिओ क्लिप चोरुण दूसर्या
युट्युब चैनललाअपलोड केल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल,
🙏धन्यवाद🙏
🙏जय मल्हार 🙏
🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹
परशा भाऊ काळी कपिला गाई ची वही तुमना आवाज मा एैकानी ईच्छा शे एकदा विडीओ टाका❤
परश्या वाघे मग काय विषय
पार्वती पतेह हर हर महादेव जय भोलेनाथ ❤❤❤ सुपर दादा 1 नंबर गाणं आहे
🎉 गान ऐकच नंबर बनवल दादा आजुन बनव जय मल्हार जय धनगर
एकदम खडक महाराज
भाऊ तुमच्या गान्याला आनी संगीत ला तोड़च नही ..... अप्रतिम ❤❤
विठेवाडी गावनि शान परसराम तात्या ला अभिनंदन
हर हर महादेव जय मल्हार 🎉🎉
जय भोले नाथ
❤
💫🌍
Jay bholenath aajun Mahadev che songs banva Maharaj 💓✨
❤❤❤
ओम नमः शिवाय
हिच खरी परंपरा आपल्या बागलानातील गाण्याची.
खुपच सुंदर परसराम भाऊ
Superb dada ❤❤
कोमल दादा अजून काही गाना होती त्या माणसाचा गाणं म्हणत रहा जय मल्हार म खामखेडा जागरण गोंधळ
जय मल्हार खामखेडा
super songs ❤😊😊😊
❤
❤💛💛💛💛💛💛💛
हर हर हर महादेव महादेव तुला सदा यश देवो हीच भगवान नागेश्वराचे रणी प्रार्थना❤😊 अशीच नवीन नवीन वयासादर करीत जा भाऊ
🙏🔥हर हर महादेव🔥🙏
परशू भाऊ, ते आर बोर न जंगल ही कावड पण लवकरच काडा तुम्ही
मस्त
Bhavu gane khup mast aahe fakt chal pn badal karat chala asech gaane banavat chala
❤❤❤🫶🫶🥰🥰🥰💽💿📀💿📀
ही चाल आपल्या बागलाण ची तुम्ही जपून ठेवली तुमचे मनापासून अभिनंदन
❤❤❤सूपर दादा
कडक महाराज
🌹🌹🌹🙏🙏🌹🌹👌👌🌹🌹🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
आदेश भाऊ
🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
🙏🏻🙏🏻❤️🙏🏻🙏🏻
🙏🏻🙏🏻🙏🏻❤️❤️❤️
एकच नंबर दादा गाणें
Nice song Dada
👍👌👌👌🙏🙏🙏
🙏🙏🙏🙏☘️🔥
🙏🙏🙏
🙏🙏🙏🙏
❤
🙏🙏
👍🙏
Gana pan chan ahe ani chal pan chan ahe hech dj madhe converte jhala na tr khup uthen sambal chya aivaji he gana chalen 🎉🎉
👌🙏❤️❤️❤️❤️❤️👏👏👏
💫खूप सुंदर सोंग आहे अहिराणी पारंपरिक वही खूप सुंदर आवाज आहे भाऊ🙏👌👌
🙏🙏👈👌🥰
🙏Parsha bhau Tula Tod nahi 1nambar gaana mi warvandikar 🙏👌
एकच 1 नबर गाने आहे दादा आवाज खुप छान आहे अजुन गाने बनवा
Kadak na bhava
अप्रतिम एक नंबर
Khup cham vahi aahe dada aamchi paath aahe hi vahi
Khup chhan mauli aik number gaani kadhta tumhi
खूपच छान सुंदर भाऊ 🎉🎉🎉
सुपर भाऊ
दादा तुमचे गाणे एक नंबर असतात
Jai mhallr❤❤❤❤❤❤❤❤
❤❤❤❤❤❤❤❤❤❤ super
छान गायल भाऊ❤
रोझांणे 🙏जय,🚩🔱💥 हर🚩 🔱महादेव
Waa
आदेश
असेच गाणे जय मल्हार
भाऊंचा आवाज लई कडक आहे
Har har Mahadev
मी आतुरतेने वाट पाहत आहे
Supar bau❤❤
तुझा आवाज छान आहे
Khupch chngale
Prashant bhau 👌👌🔥
Ekadam chhan❤
+1no
OK👌
Super dada
Nice bhau
गोंधळ 😮😮
फारच छान गायन❤❤❤
एक नंबर😢😢
कडक भाऊ
जय मल्हार 🎉🎉
जय मल्हार 🚩🙏🚩
waA mauli
अगगग ल्य भारी ना दादा गाणं, माज पोरग लै नाचत ना परशु दादा
🥰🙏धन्यवाद😘💕 जय मल्हार🙏
Waa mauli
❤❤,कडक,❤❤
Kdk
सुपर ❤❤
अतिशय सुंदर आवाज
ओम नमः शिवाय 🙏🙏🌹🌹
प्रशांतदादा खुप छान गाण गाता ,,जय मल्हार 🙏🙏👌
ओम नमः शिवाय
जय शिवमल्हार आदेश 🚩🚩🚩🚩 खुप छान आहे भाऊ गान एक नंबर आहेत...❤❤❤❤❤
हार हार महादेव जय मल्हार
एकच नंबर गाणं आहे प्रशांत भाऊ ❤❤❤❤
🥰🥰🥰👌👌👌
🕉️,,,,,जय 🔱काल,,,,, 🕉️
Jay malhar ...
खूपच छान दादा😊🎉
❤❤❤एकच नंबर भाऊ
हर हर महादेव ।। जय मल्हार
हर हर महादेव 🎉🎉🎉
एकदम सुपर खडक आवाजात