श्री विट्ठल बिरदेव यात्रा, पट्टनकोडोली

Поділитися
Вставка
  • Опубліковано 10 вер 2024
  • विठ्ठल बिरदेवाच्या नावानं चांगभलंच्या गजरात भंडारा, खोबरे व लोकरीची मुक्त उधळण, ढोल- कैताळाच्या निनादात विठ्ठल बिरदेवाच्या यात्रेला चैतन्यमय वातावरणात सुरुवात झाली. मुख्य आकर्षण असणारी फरांडेबाबांची भाकणूक भक्तजनांच्या उपस्थितीत पार पडली.
    जग भारताकडे महासत्ता झालेला बघेल, देशात समान नागरी कायद्याच्या दिशेने आश्वासक वाटचाल होईल, राजकारणात प्रचंड उलथापालथ होईल, बळीराजाला सुखाचे दिवस येतील, रोगराई सर्वसामान्य राहील, अशी भाकणूक फरांडेबाबांनी येथील विठ्ठल बिरदेव यात्रेत केली.

КОМЕНТАРІ • 3