@@vinodgomkale9655 सर्वप्रथम भिकाऱ्याला भिक्षा देणे म्हणजे त्यांना भीक मागण्यासाठी प्रोत्साहित करणे. भीक मागणे हे कट्टर गुन्हेगार चालवणारे संघटित रॅकेट आहे. ती फोनवर कोणाला तरी कॉल करताना दिसत आहे, मला खात्री आहे की तिने त्यांच्यासाठी काही जेवणाची व्यवस्था केली असेल. ती इतकी साधी आणि मैत्रीपूर्ण व्यक्ती आहे की तिला मीडिया आणि लोकांना काय दिले जात आहे ते दाखवायचे नव्हते. तिने मुलींच्या डोक्याला प्रेमाने स्पर्श केला, तिने तिचा हात धरला. भिकाऱ्या मुलाशी बोलायला तुम्ही किती वेळा थांबलात????????? कितीवेळा काळजीने भिकाऱ्याच्या डोक्याला हात लावून हात धरला आहेस?? ??? तुम्ही लोक फक्त घरात बसून चांगल्या लोकांबद्दल फालतू बोलतात. थप्पड तुला😡😡😡😡😡😡😡
जेनेलिया ला नावे ठेवणारी मंडळी अशी लेकरांचा घोळका आला की त्यांना मिठीत घेऊन पापी देऊन.. घरी नेऊन हाताने जेवू घालताना मी स्वतः पाहिले आहे.एवढच नाही त्यांचा शाळेचा खर्च कपडे पण तेच बघतात..... ❤😢किती चांगली लोक आहेत ही.
व्हिडिओ अर्धाच आहे, ती मुलांना सोडुन गेली नाही, कदाचित जवळ पैसे नसतील, आणि मुलांना ऑनलाईन पैसे कसे देणार म्हणून थांबली असेल, नाहीतर ती निघून गेली असती. काहीही टाकतात publicity sathi, कधीतरी गोष्टी समजून घेत चला.
Agdi barobar . Tila dyayche naste tar ti nighun geli asti. Ya celebrities kade cash naste kadhi . Ani tumhi pahila tine tya mulichya dokyavar haath pan thevla
@@milindjadhav2754 porana jalmala ghalaychya aadhi tyanchya maybapani ha vichar kela pahije, swatachya ek velchya jevanachi n dusryanchya bharose 5-6por kadhtat, genelia sarkhe lok karodo kamavo kinva hajar,te swatasathi n swatachya family sathi mehanat ghetat dusryansathi nahi
बापरे हे दृष्य बघून, माझे डोळे पिळवटून निघाले, माझ्या काळजाला भोक पडली आणि त्यातून अश्रू वाहायला लागले... काय तो मनाचा मोठेपणा 😍🥰 मोठ्या लोकांनी पण मोबाईलच्या कव्हर मध्ये पैसे ठेवायला हवे यार अशी लोकं दिसली तर निदान 5रुपये दान तरी करता येतील 😂
अगदी खरय ...आपणं च त्यांना मोठे करतो ...200 रू. तिकीट काढून त्यांचे मूव्ही बगतो...नुसता डोक्यावर हात ठेवला द्याच ना जरा खायला घेऊन बिचारी मुल मग पुढे फिरत होती आशेने ...😢
Purn video baghitlya shivay konalahi chukich samjhu naka, aaj kal hi media asch karte swata ardhe video taktat n lok pn je baghtat tech lakshat ghetat, n samorchya la kahi pn boltat...
त्या सुनेपेक्षा तुमचा किती मोठेपणा की ही सगळी मज्जा तुम्ही आम्हाला दाखवली हे मज्जा वाले सारखी कशी मज्जा करतात सगळ्यांची 😡😡रिपोर्ट केला पाहिजे चॅनलला नॉन्सेन्स.
These people whether they are kids or women they create awkward & frustrating situations they don't leave unless you give them something. They just follow you, pull your hands clothes sometimes even food from hands.. nonsense its so irritating at times.
अश्या मुलांना पाहुन आपण लांब पळतो.... पैसे मागतात ... मागे लागतात म्हणून........ती किमान बोलली तरी...❤
Fakt bol li nahi ti tya porichi hath pakadly❤ apan karu ka???????????????
❤😊o
काय उपकार केला काय मग...बोलली म्हणून भिकारी कुठली...मुख्यमंत्र्याची सून... मन मात्र कोरं च...
बोलल्याने पोट भरते का...तिला काहीतरी द्यायला पाहिजे होत
@@vinodgomkale9655 सर्वप्रथम भिकाऱ्याला भिक्षा देणे म्हणजे त्यांना भीक मागण्यासाठी प्रोत्साहित करणे. भीक मागणे हे कट्टर गुन्हेगार चालवणारे संघटित रॅकेट आहे. ती फोनवर कोणाला तरी कॉल करताना दिसत आहे, मला खात्री आहे की तिने त्यांच्यासाठी काही जेवणाची व्यवस्था केली असेल. ती इतकी साधी आणि मैत्रीपूर्ण व्यक्ती आहे की तिला मीडिया आणि लोकांना काय दिले जात आहे ते दाखवायचे नव्हते. तिने मुलींच्या डोक्याला प्रेमाने स्पर्श केला, तिने तिचा हात धरला. भिकाऱ्या मुलाशी बोलायला तुम्ही किती वेळा थांबलात????????? कितीवेळा काळजीने भिकाऱ्याच्या डोक्याला हात लावून हात धरला आहेस?? ??? तुम्ही लोक फक्त घरात बसून चांगल्या लोकांबद्दल फालतू बोलतात. थप्पड तुला😡😡😡😡😡😡😡
मला तर वाटल ही call वरून कुणाला तरी खायला aanayala सांगती की काय त्या बिचाऱ्या पोरांसाठी
Ho mala pn asch vatl
Mala vatl call karun paise magvte ki ky ani khau pn.
Same❤
mla pan asch vatl
Ho n
खुप चांगला स्वभाव आहे वहिणींचा❤😊
Camera bghun
Aur me shevpuri ki recipe search kar rhi thi
जेनेलिया ला नावे ठेवणारी मंडळी अशी लेकरांचा घोळका आला की त्यांना मिठीत घेऊन पापी देऊन.. घरी नेऊन हाताने जेवू घालताना मी स्वतः पाहिले आहे.एवढच नाही त्यांचा शाळेचा खर्च कपडे पण तेच बघतात..... ❤😢किती चांगली लोक आहेत ही.
तु तेच काम करत राहतो का😂
😂😂😂😂😂
धन्यवाद सल्ला दिल्या बदल 🚩🇮🇳
Vilasraoji deshmukhanchi family ahe shevti ti😊❤
🫡🙂
Fakt bol li nahi ti tya porichi hath pakadly❤ apan karu ka??????????????? She literally held the girls hand sweet ❤❤❤😊
Camera 📸 samor acting karat aasel muddam
upkar nahi Kela tine
Right 👍
नाही ओ नीट बघा त्या पोरीने हात पकडलाय.. उगाच काहीही 🤦♀️
I searched for anda biryani and this came.....literally 😭😭😂😂
I searched shevpuri recipe and this came
Mene to konkani ghevan recipe search kiya 😂
Mi tr dhokla chi recipe baghat hote Ani ha video ala😊
I searched for masale bhat and this appeared 😂😅
@@PoojaJadhav-km9rqme upwasacha bhagar baght hoto ani he 😂
जेणेलियाताई आपण आमच्या महाराष्ट्राची संस्कृती स्वीकारली, म्हणून धन्यवाद 🙏🏼🙏🏼
जेनेलिया अव्वल मुंबईकर आहे
तीन महाराष्ट्राची संस्कृती बगून नाही रितेश चा बाप तेव्हा मुख्यमंती होता😂
RITESH JAR GAREEB HOTA KELA ASTA KI LAGIN NAHI 😭🤔😡....😅😅😅😅
@@drabhijeetw7218 excuse me mhanje Kay shrimantani lagin ch karu naye. Aani ti dekhil shreemanta gharchi ch aahe
व्हिडिओ अर्धाच आहे, ती मुलांना सोडुन गेली नाही, कदाचित जवळ पैसे नसतील, आणि मुलांना ऑनलाईन पैसे कसे देणार म्हणून थांबली असेल, नाहीतर ती निघून गेली असती. काहीही टाकतात publicity sathi, कधीतरी गोष्टी समजून घेत चला.
Ekdum barobar. Ardhavat mahiti var lok Kay vattal te boltat
@@peacefulmusic2516 tech tr aani mg Lok negative comment krt rahtat, pn yamule ekhadyachi changli image kharab hou shakte, yacha vichar Kon krnar. Jar ti madatisathich thambli asel, aani hi post viral zalyavr lokanchya negative comments vachalya tr kiti guilty feel hoil asha comments mule. He social media aahe ithe disat tech khar kadhi nast, kadachit Satya aaplya vicharanpalikadch dekhil asat👍🙏
काहीतरी कारण असेल.
1दम बरोबर
Agdi barobar . Tila dyayche naste tar ti nighun geli asti. Ya celebrities kade cash naste kadhi . Ani tumhi pahila tine tya mulichya dokyavar haath pan thevla
So cute lady with a beautiful heart God bless her and her family
If there is a camera,everyone are cute
I didn't understand the comments...but still read😅
देशमुखांच्या सुनेचा मोठेपणा बघुन अक्षरशः माझ्या डोळ्यात पाणी आल😂
😂😂
Literally yarrr kharach.....ky mothapana hota wahh
😅😅😅😂😂😂😂
😂
@@ayushshinde3181tumhi tya poranshi bollal tari ka
हृदय पिळवटून गेलं मनाचा मोठेपणा पाहून 😢😢😂😂
Yeda chand upahastmak tika kartos kaay ???
@@nitinrane4395 uphasmatak 😲mhnje samjla tula mala kay mhnaycha ahe te 😉🤣🤣
Here is the tag for you #जेनेलियाफॅनक्लब 🤣
😂😂😂
😂😂😂😂
हो न यार मला वाटलं काहीतरी देईल...पैसे किंवा खायला.हा कसला मोठेपणा
उगाचच एखादयाला बदनाम करू नका.हया मुलांना व्यवस्थित शिकवलेले असते.ही मुले रोजच असे मागे लागतात.वाट बघत बसतात.😀😀
भाऊ करोडो रुपयांमधुन 100/200 त्यांच्यासाठी खर्च केले असते....किमान एका वेळच्या जेवणाची तजवीज करुन दिली असती
Yes
ते ठिक आहे पण ह्यात देशमुखांच्या सुनेचा मोठेपणा कशात दिसला? काही पण खपवतात.
@@milindjadhav2754 porana jalmala ghalaychya aadhi tyanchya maybapani ha vichar kela pahije, swatachya ek velchya jevanachi n dusryanchya bharose 5-6por kadhtat, genelia sarkhe lok karodo kamavo kinva hajar,te swatasathi n swatachya family sathi mehanat ghetat dusryansathi nahi
@@milindjadhav2754bhau comments karnya peksha tikdhe jaun madat ka nahi karat tyanchi bandra madhe astat ja ani madat kar
बापरे, हा मनाचा मोठेपणा बघून हृदय हेलावून गेले
😂
😂
😂
😂
😂😂😂😂😂
माय फेवरेट कपल इन मराठी❤❤
English madhe kon aahe ??..
सुनेच्या बाजूला उभी असलेली किटलीच सूनेपेक्षा जास्त गरम दिसतेय...😂
😂brobar same mi pn notice kele
😂😂😅
😂
गरीबातला गरीब कष्टाच्या, घामाच्या पैशाने तिकीट काढून सिनेमा बघतो म्हणून सुपरस्टार होतात (ते ही सामान्यातलेच).
Such a kind hearted lady ❤️
Off the camera see how volcano 🌋 well blast 😂.
Cute 💕 Genelia and ritesh ❤
कैमरा चालू आहे काय करु यार.......😂
Hats off Jeniliya mam,Vahinisaheb ❤️
what help he gave to them
❤❤❤❤❤❤❤ हाच खरा फरक आहे बोलीऊड च्या माजुर् या पनात आणि मराठी संस्कार मध्ये
बापरे हे दृष्य बघून, माझे डोळे पिळवटून निघाले, माझ्या काळजाला भोक पडली आणि त्यातून अश्रू वाहायला लागले... काय तो मनाचा मोठेपणा 😍🥰 मोठ्या लोकांनी पण मोबाईलच्या कव्हर मध्ये पैसे ठेवायला हवे यार अशी लोकं दिसली तर निदान 5रुपये दान तरी करता येतील 😂
Ha fkt samnya lokajawlch asto
😂😂😂
Haath pakdu dila ha mothe pana aahe,aapan hi pakdu det nahi,media samor ka hoina pakdu dila, bolli pan
That's why...she is beautiful and talented ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
As per the new GR just talking to poor peoples is the biggest kindness 🙂
Very humble women
रुदय पिळवटून गेल सावकार असुन काहिच फायदा नाही मन सावकार असल पाहिजे जय शिवराय🙏
Riyality mde savkaran sarkh nirdai koni nahi
Celebrity ahe pan mamacha mothepana tevdhach ahe kiti sahaj tya bolalya ,salute mam
हो मलाही असंच वाटलं ही फोन करून त्याच्या साठी खाणं मागवत आहे. ह्याचे खायचे आणि दाखवायचे दात वेगळे असतात
This is how grounded and wonderful she is ❤
काय केलं तिने?😂
Lifetime Love you so much jenelia Deshmukh vahini
मला वाटले यांच्या शिक्षणाची जबाबदारी घेतली
ये मुलं रोजच कोणाच्या ना कोणाच्या मागे लागतात त्यांना शिक्षणाच्या प्रवाहात आणि सरकारची जबाबदारी आहे
व्हिडिओ पाहून हृदय किडनी लीवर सगळे हेलावून गेले 😅
Manus kitihi motha houde pan tyane kadhi garva karu naye karana yetana khali hat aala aahe aani jatana pan khali hatach janar aahe ❤❤
बाई केवढा मोठे पणा देशमुखांच्या सुनेचा😢
😂
😂😂😂😂😂😂
😂😂😂😂😂
Hon bgha Naa aksharsha mazatr dolyat paani aal
@@MrAkki721😂😂
Hatts off janelia❤❤❤❤❤
यात कसला मोठेपणा दिसतोय
ती बोलली त्या त्यांच्या बरोबर हाच मोठेपणा 😂
@@priyankavelhal6366 😅😂😂😂
Thode paise dile aste tr ky bhik lgli asti ka par hila 😢ami middle class asun deto paise
@@MeeshoReview-f8p मिडल क्लासच खुप मोठ्या मनाचे असतात
@@priyankavelhal6366😂😂😂😂😂😂😂
Dil jitliya rites bhai ❤❤❤
वहिनीसाहेब लातूरच्या जनतेसाठी पण काही काहीतरी चांगलं करा गरीब जनतेसाठी
काय तो मोठेपणा.... मला तर हे सगळे अदृश्य दिसत आहे...
तुम्ही हे युट्यूबवर टाकले हाच काय तो मोठेपणा
हीच्यापेक्षा माझी बायको मनाने मोठी आहे.. ती सुट्टे 2 रूप तर देते ... Proud of my wife.
वा क्या बात है
मनातले बोलले तुम्ही😅😊
Wah wah wah wah
Sagale detat
😂😂
Bhari bolle tumi😂😂😂😂😂
जेनिलियादेशमुख: simple and energetic waiting for one couples Hindi block buster, God bless you and your famaly: Happy Navaratri, Happy Dashara.
मुलांना खायला द्यायला हवं होतं 😊
हे लोक कपड्यानं मध्ये लाखो रुपये घालतात, पण मुलांना खायला पैसे पण नाही दिलेत...बिचारे मागे फिरता येत
❤❤❤❤❤❤❤ Jay महाराष्ट्र ❤❤❤❤
पैसा असणारेच खूप भिकारी असतात
😮😅😢
अगदी खरय ...आपणं च त्यांना मोठे करतो ...200 रू. तिकीट काढून त्यांचे मूव्ही बगतो...नुसता डोक्यावर हात ठेवला द्याच ना जरा खायला घेऊन बिचारी मुल मग पुढे फिरत होती आशेने ...😢
नाही तर काय.. ह्या ऍक्टर रिच होतात कमआई करून आम्ही कंगाल. मूवी आणि हयांचा सिरीयल पाहून
Movies baghuch naka na mag koni ka baghta
😅😅
The University of people who are you doing 🤣🤣
राजकारणी घर आहे लोकांचं घ्यायची सवय आसते देणार काय
Correct 💯🎯
Jamal Malik, Latika, Salim Malik 😮
काहीच केल नाही. मुलांना रडवल फक्तं 😢
Najar badla...sunder dolyancha vapar kara
Ya celebrities kade cash naste . Ani tine tya mulichya dokyavar haath pan thevla . Ani purna video nahi aahe ha. Ugach negative comment karu naka
Kaaay mothepana....👌👌👌waaah.
कुठला मोठेपणा आहे त्या मुलांना ती खायला दिले नाही आणि पैसे हि दिले नाही आणि आपल्याला असे सेलेब्रिटी बोले तरी मोठेपणा वाटतो😢😢😢
Good mam
काय केल मोठे पणा सारख काहीच तर नाहीये ,बिच्यारी पोर मागे मागे फिरतायेत 😠😠
Purn video baghitlya shivay konalahi chukich samjhu naka, aaj kal hi media asch karte swata ardhe video taktat n lok pn je baghtat tech lakshat ghetat, n samorchya la kahi pn boltat...
Favourite 😊
काय तर दयायच ना खायला हा कसला मोठे पण आहे तो खायला दिले पाहिजे होते ना
She is a very lovely and kind hearted person . U can easily make out that
ती जेनी आहे... पूर्वीपासूनच मनाची निर्मळ व प्रेमळ आहे...
Pap khayala de manav
Nusat bolaych, help karaychi nahi😅😅😊😊 waw 😅😅
त्या सुनेपेक्षा तुमचा किती मोठेपणा की ही सगळी मज्जा तुम्ही आम्हाला दाखवली
हे मज्जा वाले सारखी कशी मज्जा करतात सगळ्यांची 😡😡रिपोर्ट केला पाहिजे चॅनलला नॉन्सेन्स.
तो गरीब मुलगा बाळ घेऊन फिरतोय मागे तरी पण हीच लक्ष नाय अस नका करू मॅडम तुमी देशमुख आहात अस वागतात का सर असते तर अस नसत केल आदि खाईला दिल असत ❤
बडे लोग छोटी सोच पाच रुपये दे नही सकते
Great
Yachat kay mothe pana tya mulana pathi pathi firvtiye fakt ani boltiye pan kashi tyanchashi ani mhane mothe pana
Deshmukh only smile and show up before camera she has learn from inlaw politics empty blessing.
नाम पता नहीं तो मुझे बेताने की जरुरत नहीं. 👎काय बोलण...
अन म्हणे देशमुखचा सुनेचा मोठे पणा 👎👎😏😏
जेनेलिया cha स्वभाव असा लहान मुलांसारखी निरागस आहे छान वाटत
Samor camera aslyar sagle changalech vagatat😂😂
show offfffffff only......
Thik he life is motion R.A.M...DEVI G
These people whether they are kids or women they create awkward & frustrating situations they don't leave unless you give them something. They just follow you, pull your hands clothes sometimes even food from hands.. nonsense its so irritating at times.
So cute🌹
ते छोटंसं बाळ ,निरागस मुले भीक मागतात😢
My favourite actor.😘😘😘😍
कॅमेरा समोर कोण पण नाटकी करेल
Madam u r great, yala mahtat sanskar
ही पोरं दत्तक घेतली म्हणजे त्यांच्या शिक्षणाचा खर्च उचलला तर अजून मोठेपणा दिसून येईल.
Kai tar khayala del asta tar मानलं असत हिला
Evdha paisa ahe dych bichryna 100 rupea🙄
She is cute
ही आमच्या लातूर ची संस्कृती आहे वहिनी साहेब ❤❤
Both ritesh and his wife are amazing. Tyana attitude nahi itar lokan sarkha
असे फालतू विडीओ बनवून 😡😡तुमचा मोठेपणा दिसला😫
ती छोटी मुलगी नक्कीच खूप मोठी होणार....🙏
मुलांना काही तरी
खायला दयायचा ना
खुप चांगला आशिर्वाद मिळाला आसता
She's so cute
Evdha mothi loak asun kay upyog nae yancha...😂
माज आहे माज श्रीमंतीचा बाकी काही नाही
Kai kela tine
Kahich nahin fakt thyanchabarobar baby talk karath hoti
Swabhav tr chaanch ahe pan ti ek aai pan ahe Ani tiche donhi mule tyach vayache ahet manun eka bai madhe Aipan yetech ❤
सासऱ्याने किती हजार कोटी कमावले महाराष्ट्राला भिकारी बनवून आणि ही बढाई मारतेय 🤔😰
खरे बोललात तोच पैसा आहे अर्धा. Hi आणि मुलगा मज्जा करत आहेत. स्वतःला दोन मुलं आहेत पण तिला काही कीव नाही कंगाल कुठली
@@Spnaik24 so true... these people should be asked to give proof of every single rupee they earn and should be sent to jails life long imprisonment !!
@@tanmaymane9061 This is correct but the government is not doing anything because they get more tax from them
Man jit liya
Kahich tr kel nahi.. tine ug 😡😡😡
Inki puri family hi achi hai madam ke Bhai bhi bahot aache hai naizilji
Mala tr kahich kalal nahi..nemk mothepana kashasathi mhanl te..
तो गरीब मुलगा बाळ घेऊन फिरतोय मागे तरी पण हीच लक्ष नाय
मनाने भिकारी... स्वार्थी 👎👎👎