म्हाडा पुणे 20% योजना महत्त्वाचे अटी शर्ती व नियम. MHADA PUNE 20% SCHEME IMP TERMS AND CONDITIONS.

Поділитися
Вставка
  • Опубліковано 23 січ 2023
  • म्हाडा पुणे 20% योजना महत्त्वाचे अटी शर्ती व नियम. MHADA PUNE 20% SCHEME IMP TERMS AND CONDITIONS.
    ‪@RKPropertyNews‬
    आमचे म्हाडा संदर्भात इतर व्हिडिओ नक्की पहा.
    म्हाडा पुणे 551 EWS बिल्डिंग येरवडा साईट विजीत. 551 Mhada Pune EWS Building Yerwada.
    • म्हाडा पुणे 551 EWS बि...
    म्हाडा सुखवानी स्कायलाईन वाकड पुणे साईट विजिट. Mhada Lottery Pune Sukhwani Skyline Wakad Site Visit.
    • म्हाडा सुखवानी स्कायला...
    म्हाडा लॉटरी पुणे तारीख, घरांची संख्या बदलली. Mhada Lottery Pune Date and flat number changed.
    ‎ • अतिशय महत्वाचे म्हाडा ...
    ऑनलाइन अर्ज करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.
    housing.mhada.gov.in/
    कोल्हापूर येथे म्हाडाची घरे आणि भूखंड उपलब्ध. Mhada flats and plots available at Kolhapur.
    • कोल्हापूर येथे म्हाडाच...
    म्हाडा प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य अटी व शर्ती. First come first serve mhada eligibility.
    • म्हाडा प्रथम येणाऱ्यास...
    म्हाडा पुणे ग्रीन पार्क फुरसुंगी सँपल फ्लॅट्ससह सम्पूर्ण माहिती. Grern Park Fursungi Sample flat.
    • म्हाडा पुणे ग्रीन पार्...
    म्हाडा अर्जदारांना दिलासा जुने अधिवास प्रमाणपत्र चालणार. MHADA Old Domicile Certificate will accept.
    • म्हाडा अर्जदारांना दिल...
    म्हाडा पुणे सं 552 नेको बेयुमोन्ट महंमदवाडी सँपल फ्लॅट सह संपूर्ण माहिती. Mhada Neco Beaumont sample.
    • म्हाडा पुणे सं 552 नेक...
    म्हाडा पुणे अर्चना पॅराडाईज फेज 2 महंमदवाडी सॅम्पल फ्लॅट. Archana Paradise Mohammadwadi pune sample.
    • म्हाडा पुणे अर्चना पॅर...
    म्हाडा पुणे सं 561 आणि 562 काॅस्मिक
    कोर्टयार्ड वाघोली साईट विजीट. Cosmic Courtyard Wagholi Site.
    • म्हाडा पुणे सं 561 आण...
    म्हाडा पुणे संकेत क्र 555 ग्रीन पार्क फुरसुंगी पुणे. Mhada Green Park Fursungi Pune Sample Flat.
    • म्हाडा पुणे संकेत क्र...
    म्हाडा पुणे एक नंबर लोकेशन 551 EWS बिल्डिंग येरवडा साईट विजीट. Mhada Pune No.1 Location 51 Yerwada.
    • म्हाडा पुणे एक नंबर ल...
    म्हाडा संकेत 553 के सिटी साईट विजीटसह संपूर्ण माहिती. 553 K city Mundhwa pune site visit.
    • पुणे म्हाडा संकेत 553...
    म्हाडा लाॅटरी उत्पन्न मर्यादेत पुन्हा बदल. किमान मर्यादा हटवली. Mhada Income Slabs Change Again.
    • म्हाडा लाॅटरी उत्पन्न ...
    मुंबईकरांचे घरांचे स्वप्न लवकरच होणार पूर्ण. Mumbaikars house Dream will become true soon.
    • मुंबईकरांचे घरांचे स्व...
    मुंबईत म्हाडाची दुकानांची जाहिरात लवकरच. Mhada Advertisement for Commercial Shops In Mumbai Soon.
    • मुंबईत म्हाडाची दुकाना...
    पुणेकरांसाठी लवकरच म्हाडाच्या 4744 घरांची लाॅटरी काढणार. Mhada Lottery in Pune For 4744 flats Soon.
    • पुणेकरांसाठी लवकरच म्ह...
    पुणे म्हाडा 553- के सिटी केशवनगर मुंढवा. गृहप्रकल्पाची माहिती. Mhada Pune Keshavngr Project Details.
    • पुणे म्हाडा 553- के सि...
    म्हाडा लाॅटरी उत्पन्न मर्यादेत पुन्हा बदल.प किमान मर्यादा हटवली. Mhada Income Slabs Change Again.
    • म्हाडा लाॅटरी उत्पन्न ...
    पुणे म्हाडा लाॅटरी 552- नेको बेयुमेंट महंमदवाडी गृहप्रकल्प. Pune Mhada Neco Beument Project.
    • पुणे म्हाडा लाॅटरी 552...
    म्हाडा पुणे 580 सिग्नेचर पार्क थेरगांव. Mhada Pune Lottery Signeture Park Thergaon.
    • म्हाडा पुणे 580 सिग्ने...
    म्हाडा लाॅटरी पुणे संकेत 583ओपस 76 वाकड सॅम्पल फ्लॅट. Mhada Lottery Pune Opus 76 Wakad Sample Flat.
    • म्हाडा लाॅटरी पुणे संक...
    म्हाडा पुणे संकेत 575,576 सुखवाणी स्कायलाईन्स वाकड. Mhada Sukhwani Skylines Wakad Project Details.
    • म्हाडा पुणे संकेत 575,...
    पुणे म्हाडा संकेत क्र 573 अटलांटा-3, वाकड सॅम्पल फ्लॅट. Pune Mhada Atlanta-3, wakad sample flat.
    • पुणे म्हाडा संकेत क्र ...
    म्हाडा पुणे प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य सविस्तर माहिती. First Come First Serve Scheme Details.
    • म्हाडा पुणे प्रथम येणा...
    म्हाडा लाॅटरी ट्रिनीटी ग्रीन्स वाकड सॅम्पल फ्लॅट्सह माहिती. 572 -Mhada Pune Trinity Greens Details.
    • म्हाडा लाॅटरी ट्रिनीटी...
    म्हाडा पुणे लाॅटरी 2022 मोरवाडी पिंपरी गृहप्रकल्प. Mhada Pune Lottery 2022 Morwadi Pimpari Project.
    • म्हाडा पुणे लाॅटरी 202...
    म्हाडा लाॅटरी पुणे म्हाळुंगे इंगळे चाकण येथील प्रकल्पाचा आढावा भाग 1
    • म्हाडा प्रकल्प म्हाळुं...
    म्हाडा लाॅटरी पुणे म्हाळुंगे इंगळे चाकण येथील प्रकल्पाचा आढावा भाग 2
    • म्हाडा पुणे लाॅटरी म्ह...
    पुणे म्हाडा लाॅटरी पिंपरी वाघिरे म्हाडा 1 BHK सॅम्पल फ्लॅट. Pune Mhada Pimpari Waghere 1 BHK Flat.
    • म्हाडा पुणे पिंपरी वाघ...
    पुणे म्हाडा लाॅटरी पिंपरी वाघिरे म्हाडा 3 BHK सॅम्पल फ्लॅट. Pune Mhada Pimpari Waghere 3 BHK Flat.
    • पुणे म्हाडा लाॅटरी पिं...
    पुणे म्हाडा लाॅटरी पिंपरी वाघिरे म्हाडा 2 BHK सॅम्पल फ्लॅट. Pune Mhada Pimpari Waghere 2 BHK Flat.
    • म्हाडा लाॅटरी पुणे पिं...
    म्हाडा पुणे लाॅटरी 20% सर्वसमावेशक योजना सविस्तर माहिती. Mhada 20% Comprehensive scheme details.
    • म्हाडा पुणे लाॅटरी 20...
    कोणत्या गटासाठी किती घरे? म्हाडा लॉटरी पुणे. How many houses for which group? MHADA LOTTERY PUNE
    • कोणत्या गटासाठी किती घ...
    म्हाडा नवीन उत्पन्न गट कसे आहेत. संपूर्ण सविस्तर महिती.
    • म्हाडा लाॅटरी उत्पन्न ...
    सानपाडा येथे 16 लाखांत 1BHK घर? घणसोली ठाणे येथेही म्हाडाची घरे.1BHK house in Sanpada for 16 lakhs.
    • सानपाडा येथे 16 लाखांत...
    आगामी म्हाडा मुंबई लॉटरी. कशी आहेत विक्रोळी येथील 2BHK घरे. Vikhroli 2BHK Mhada Flat.
    • आगामी म्हाडा मुंबई लॉट...
    #mhadalottery
    #mhadapuneyerwada
    #mhadalotterypune

КОМЕНТАРІ • 45

  • @ygtradinghub
    @ygtradinghub Рік тому +3

    सर रेडी पजेशन च्या घरांचे व्हिडियो बनवा.

  • @nilimagawde4677
    @nilimagawde4677 Рік тому +1

    नमस्ते सर
    रहिवासी दाखला म्हणजेच डोमिसाइल सर्टिफिकेट का?

  • @shubhamkadam7822
    @shubhamkadam7822 Рік тому +1

    सर, रजिस्ट्रेशन करताना वर्ष २१-२२ चे आईटीआर सर्टिफिकेट submit केल्यानंतर "kindly upload ITR of 2022-2023, to proceed" असा नोटिफिकेशन मैसेज येतोय. Please guide us!

  • @amitauchare1924
    @amitauchare1924 Рік тому

    सर प्रत्येक स्कीम ची पजेशन डेट यावर एक व्हिडिओ बनवा प्लीज

  • @agnaphade1
    @agnaphade1 Рік тому

    124 percent nusar amount schemes kutle aahet kase identify karayche any idea? Tyat extra charges lagnar nahit ka

  • @akashpatil14
    @akashpatil14 Рік тому +1

    Hi sir, Mi pune schem madhlya don veg veglya flat sathi apply karu shakto ka?
    Mhada chya final booklet madhe 27 page number var sangitle ahe ki multiple apply kele tar reject honar..
    Plz reply....

    • @RKPropertyNews
      @RKPropertyNews  Рік тому

      वेगवेगळ्या ठिकाणी जास्त फॉम् भरू शकता. फक्त एका scheme madhyeu एकाच प्रवर्गात जास्त अर्ज भरता येत नाहीत.

  • @shrisaitoursandtravels7303
    @shrisaitoursandtravels7303 Рік тому +1

    साहेब साईट visit बंद केले का ह्या वेळी?

  • @puneetkotian6168
    @puneetkotian6168 Рік тому

    Good Afternoon Ramesh Sir. Any information from MHADA office about Konkan lottery. We are guess it should declared Tomorrow for Republic day 🇮🇳

    • @kaspcmc5449
      @kaspcmc5449 Рік тому

      हे सर्व बोगस आहे. शासन जनतेला म्हाडाच्या माध्यमातून फसवत आहे. बिल्डरांचे आणि शासनाचे लागेबांधे आहेत. बिल्डरांचे फ्लॅट विकले जात नाहीत म्हणून ते गोंडस नावाखाली म्हाडाच्या माध्यामातून विकले जात आहेत.
      माझ्या एका मित्राला सर्वसमावेशक योजनेंतर्गत म्हाडाच्या माध्यमातून फ्लॅट लागला. फ्लॅटची मूळ किंमत 35 लाख होती. फ्लॅट लागल्यावर लगेचच नॉन रिफंडेबल 10% रक्कम भरून घेण्यात आली. त्यानंतर संबंधित बिल्डरने माझ्या मित्राकडून, इन्फ्रास्ट्रक्चर चार्जेस, mseb चार्जेस, पार्किंग चार्जेस, सोसायटी चार्जेस असे सर्व मिळून 16 लाख रुपये उकळले. आता सदरचे 16 लाख रुपये न भरावे तर साडेतीन लाख पाण्यात सोडून द्यावे लागणार होते. आणि 16 लाख रुपये भरावे तर फ्लॅट 51 लाखाला मिळणार होता म्हणजेच तो बाजारभावाच्याच दराने मिळणार होता. मग म्हाडाची घरे स्वस्त मिळतात हे कशाला गाजावाजा करून सांगता? ही सरळसरळ जनतेची लूट आहे, फसवणूक आहे.
      शिवाय, फ्लॅटची संख्या कमी आणि अर्जदारांची संख्या जास्त. म्हाडा काहीच करत नाही. केवळ ऑनलाईन प्रोसेस राबवते. तरीही अर्जाचे प्रशासकीय शुल्क म्हणून नॉन रिफंडेबल पैसे घेते. जे लाखो-करोडो रुपयांच्या घरात जमा होते. त्या रक्कमेवर म्हाडा आणि शासन दोघे मिळून डल्ला मारतात. शिवाय डिपॉझिटच्या माध्यमातून 3-4 महिने पैसे म्हाडाकडे जमा राहतात. त्या डिपॉझिट रुपी पैशांवर 3-4 महिने पैसे जे व्याज मिळते त्या व्याजावर देखील म्हाडा आणि शासन दोघे मिळून डल्ला मारतात. तेव्हा, शासनाने म्हाडाच्या माध्यमातून दिवसाढवळ्या जनतेची लयलूट चालवल्याचेच दिसून येते. ही बाब सर्वसामान्य व मध्यमवर्गीय जनतेच्या लक्षात येत नाही. ह्या शासनापेक्षा इंग्जांची गुलामगिरी पत्करली असती तर ते खूपवेळा परवडले असते असे आता वाटू लागले आहे.

  • @sanjaykajare3260
    @sanjaykajare3260 Рік тому

    Saheb registration kase karatat kiti vela prayatna kela nahi zale kahi tari upay sanga

  • @akankshamapari
    @akankshamapari Рік тому

    Sir Ready possession Gharanchi information dya na

  • @mrunmayeesamrat
    @mrunmayeesamrat Рік тому

    सर रिव्हर व्ह्यू कदमवाक वस्ती व्हिडिओ बनवा

  • @nnitinddhadave9110
    @nnitinddhadave9110 Рік тому

    सर 19 ग्रँड वेस्ट थेरगाव चा विडिओ बनवा

  • @gurunathbiradar4256
    @gurunathbiradar4256 Рік тому

    सर 20% सर्वसमावेशक लॉटरी कधी निघणार आहे आणि त्याच रेजिस्ट्रेशन कोठे करायला

  • @Journey11111
    @Journey11111 Рік тому

    Ek que ahe:
    Jr ek ghar Ani ek shop lagle lottery madhe tr donhi allow ahe ka or ekch milu shakte.
    Donhi lagnar nahi pn asach question 😛

  • @avinashsawant7416
    @avinashsawant7416 Рік тому +1

    mi mazya aai chya navavar form bharala aahe pn payment chukun mazya account varun kela aahe tr atta kay karav lagel....
    refund to source kel aahe
    plz reply sir

    • @RKPropertyNews
      @RKPropertyNews  Рік тому +1

      No problem relax. You can make payment from any other person account.

  • @user-nd1fy2tt9y
    @user-nd1fy2tt9y Рік тому

    दादा पुण्याचं म्हाडा लॉटरी 20 टक्के मध्ये माझ्या मुलाला म्हाडाचे घर लॉटरीमध्ये लागले आहे तो शिक्षण घेत असल्यामुळे लोन त्याच्या आईच्या ती gove job करते तर तिच्या नावावर loan घेऊन मुलाच्या नावावर घर घेता येईल का

  • @ravisavitavlogsshorts4005
    @ravisavitavlogsshorts4005 6 місяців тому

    20% योजनेत, अर्जदार विजेता पती असल्यास, नोंदणीमध्ये पत्नीचे नाव प्रविष्ट करणे आवश्यक आहे का?

  • @mauanddadaindiaromaanddian6203

    Konkan kadi yenar ? Tumi ya week made yenar ase bola hota...

  • @jawahartapase8478
    @jawahartapase8478 Рік тому

    Eligibility criteria madhe doubt ahe 9-12lac income slab sathi konti scheme applicable ahe lig might ews?

    • @jayesh.nalawade
      @jayesh.nalawade Рік тому

      9-12 Lacs comes under LIG group and such people can apply in LIG, MIG and HIG

    • @kaspcmc5449
      @kaspcmc5449 Рік тому

      हे सर्व बोगस आहे. शासन जनतेला म्हाडाच्या माध्यमातून फसवत आहे. बिल्डरांचे आणि शासनाचे लागेबांधे आहेत. बिल्डरांचे फ्लॅट विकले जात नाहीत म्हणून ते गोंडस नावाखाली म्हाडाच्या माध्यामातून विकले जात आहेत.
      माझ्या एका मित्राला सर्वसमावेशक योजनेंतर्गत म्हाडाच्या माध्यमातून फ्लॅट लागला. फ्लॅटची मूळ किंमत 35 लाख होती. फ्लॅट लागल्यावर लगेचच नॉन रिफंडेबल 10% रक्कम भरून घेण्यात आली. त्यानंतर संबंधित बिल्डरने माझ्या मित्राकडून, इन्फ्रास्ट्रक्चर चार्जेस, mseb चार्जेस, पार्किंग चार्जेस, सोसायटी चार्जेस असे सर्व मिळून 16 लाख रुपये उकळले. आता सदरचे 16 लाख रुपये न भरावे तर साडेतीन लाख पाण्यात सोडून द्यावे लागणार होते. आणि 16 लाख रुपये भरावे तर फ्लॅट 51 लाखाला मिळणार होता म्हणजेच तो बाजारभावाच्याच दराने मिळणार होता. मग म्हाडाची घरे स्वस्त मिळतात हे कशाला गाजावाजा करून सांगता? ही सरळसरळ जनतेची लूट आहे, फसवणूक आहे.
      शिवाय, फ्लॅटची संख्या कमी आणि अर्जदारांची संख्या जास्त. म्हाडा काहीच करत नाही. केवळ ऑनलाईन प्रोसेस राबवते. तरीही अर्जाचे प्रशासकीय शुल्क म्हणून नॉन रिफंडेबल पैसे घेते. जे लाखो-करोडो रुपयांच्या घरात जमा होते. त्या रक्कमेवर म्हाडा आणि शासन दोघे मिळून डल्ला मारतात. शिवाय डिपॉझिटच्या माध्यमातून 3-4 महिने पैसे म्हाडाकडे जमा राहतात. त्या डिपॉझिट रुपी पैशांवर 3-4 महिने पैसे जे व्याज मिळते त्या व्याजावर देखील म्हाडा आणि शासन दोघे मिळून डल्ला मारतात. तेव्हा, शासनाने म्हाडाच्या माध्यमातून दिवसाढवळ्या जनतेची लयलूट चालवल्याचेच दिसून येते. ही बाब सर्वसामान्य व मध्यमवर्गीय जनतेच्या लक्षात येत नाही. ह्या शासनापेक्षा इंग्जांची गुलामगिरी पत्करली असती तर ते खूपवेळा परवडले असते असे आता वाटू लागले आहे.

  • @justbeing_mangya4411
    @justbeing_mangya4411 Рік тому

    Sir new domicile upload kelya nantr suddha allowed with condition mhanun remark ala ahe
    Tr ata hi condition kuthli ahe

    • @kaspcmc5449
      @kaspcmc5449 Рік тому

      हे सर्व बोगस आहे. शासन जनतेला म्हाडाच्या माध्यमातून फसवत आहे. बिल्डरांचे आणि शासनाचे लागेबांधे आहेत. बिल्डरांचे फ्लॅट विकले जात नाहीत म्हणून ते गोंडस नावाखाली म्हाडाच्या माध्यामातून विकले जात आहेत.
      माझ्या एका मित्राला सर्वसमावेशक योजनेंतर्गत म्हाडाच्या माध्यमातून फ्लॅट लागला. फ्लॅटची मूळ किंमत 35 लाख होती. फ्लॅट लागल्यावर लगेचच नॉन रिफंडेबल 10% रक्कम भरून घेण्यात आली. त्यानंतर संबंधित बिल्डरने माझ्या मित्राकडून, इन्फ्रास्ट्रक्चर चार्जेस, mseb चार्जेस, पार्किंग चार्जेस, सोसायटी चार्जेस असे सर्व मिळून 16 लाख रुपये उकळले. आता सदरचे 16 लाख रुपये न भरावे तर साडेतीन लाख पाण्यात सोडून द्यावे लागणार होते. आणि 16 लाख रुपये भरावे तर फ्लॅट 51 लाखाला मिळणार होता म्हणजेच तो बाजारभावाच्याच दराने मिळणार होता. मग म्हाडाची घरे स्वस्त मिळतात हे कशाला गाजावाजा करून सांगता? ही सरळसरळ जनतेची लूट आहे, फसवणूक आहे.
      शिवाय, फ्लॅटची संख्या कमी आणि अर्जदारांची संख्या जास्त. म्हाडा काहीच करत नाही. केवळ ऑनलाईन प्रोसेस राबवते. तरीही अर्जाचे प्रशासकीय शुल्क म्हणून नॉन रिफंडेबल पैसे घेते. जे लाखो-करोडो रुपयांच्या घरात जमा होते. त्या रक्कमेवर म्हाडा आणि शासन दोघे मिळून डल्ला मारतात. शिवाय डिपॉझिटच्या माध्यमातून 3-4 महिने पैसे म्हाडाकडे जमा राहतात. त्या डिपॉझिट रुपी पैशांवर 3-4 महिने पैसे जे व्याज मिळते त्या व्याजावर देखील म्हाडा आणि शासन दोघे मिळून डल्ला मारतात. तेव्हा, शासनाने म्हाडाच्या माध्यमातून दिवसाढवळ्या जनतेची लयलूट चालवल्याचेच दिसून येते. ही बाब सर्वसामान्य व मध्यमवर्गीय जनतेच्या लक्षात येत नाही. ह्या शासनापेक्षा इंग्जांची गुलामगिरी पत्करली असती तर ते खूपवेळा परवडले असते असे आता वाटू लागले आहे.

    • @technoteco7
      @technoteco7 Рік тому

      Mala pn same ahe ky condition ahe ?

  • @chetanthorat9754
    @chetanthorat9754 Рік тому

    Aho pan sanpadache form सुटले नाही अजून

  • @bhagawanshirsat2300
    @bhagawanshirsat2300 Рік тому

    Hi Rakkam cash bharayachi ki haptya madhe ad hoil

    • @rameshwarchatur6664
      @rameshwarchatur6664 Рік тому

      अतिशय महत वाचा मुद्दा आहे सर हा याचे उत्तर देणे

  • @thingsthesedays4109
    @thingsthesedays4109 Рік тому

    3:40 जर एखाद्याला म्हाडाचे घर समजा 25 लाखात मिळाले तर त्याला 25 लाखांव्यतिरिक्त किती पैसे द्यावे लागतील? मला म्हाडाचे घर मिळाले आहे ज्याचा ताबा मला 2027 मध्ये मिळेल, ज्याची किंमत 2320000 आहे, पैसे एका वर्षाच्या आत 5 इंस्टॉलेशन्समध्ये देणे आवश्यक आहे. पाच हप्त्यांची बेरीज आणि 10000 डिपॉझिट 2320000 आहे. त्यांनी सहावा हप्ता नमूद केला आहे ज्यात GST आणि इतर शुल्क समाविष्ट आहेत. इतर शुल्क आणि जीएसटी काय आहेत याचा उल्लेख नाही.

  • @rajeshgadekar8707
    @rajeshgadekar8707 Рік тому

    Scheme code 379 Mhada north mamurdi pune व्हिडिओ बनवा

  • @artidagale3340
    @artidagale3340 Рік тому

    शेवटची तारीख किती आहे

  • @artidagale3340
    @artidagale3340 Рік тому

    मुदत वाढ होउ शकते का

  • @Samidhabavkar
    @Samidhabavkar Рік тому

    NRI apply kru shaktat ka?

  • @popatwagh2328
    @popatwagh2328 Рік тому +1

    वार्षिक उत्पन्न साडेतीन लाख रुपये फॉर्म भरू शकतो

    • @kaspcmc5449
      @kaspcmc5449 Рік тому

      हे सर्व बोगस आहे. शासन जनतेला म्हाडाच्या माध्यमातून फसवत आहे. बिल्डरांचे आणि शासनाचे लागेबांधे आहेत. बिल्डरांचे फ्लॅट विकले जात नाहीत म्हणून ते गोंडस नावाखाली म्हाडाच्या माध्यामातून विकले जात आहेत.
      माझ्या एका मित्राला सर्वसमावेशक योजनेंतर्गत म्हाडाच्या माध्यमातून फ्लॅट लागला. फ्लॅटची मूळ किंमत 35 लाख होती. फ्लॅट लागल्यावर लगेचच नॉन रिफंडेबल 10% रक्कम भरून घेण्यात आली. त्यानंतर संबंधित बिल्डरने माझ्या मित्राकडून, इन्फ्रास्ट्रक्चर चार्जेस, mseb चार्जेस, पार्किंग चार्जेस, सोसायटी चार्जेस असे सर्व मिळून 16 लाख रुपये उकळले. आता सदरचे 16 लाख रुपये न भरावे तर साडेतीन लाख पाण्यात सोडून द्यावे लागणार होते. आणि 16 लाख रुपये भरावे तर फ्लॅट 51 लाखाला मिळणार होता म्हणजेच तो बाजारभावाच्याच दराने मिळणार होता. मग म्हाडाची घरे स्वस्त मिळतात हे कशाला गाजावाजा करून सांगता? ही सरळसरळ जनतेची लूट आहे, फसवणूक आहे.
      शिवाय, फ्लॅटची संख्या कमी आणि अर्जदारांची संख्या जास्त. म्हाडा काहीच करत नाही. केवळ ऑनलाईन प्रोसेस राबवते. तरीही अर्जाचे प्रशासकीय शुल्क म्हणून नॉन रिफंडेबल पैसे घेते. जे लाखो-करोडो रुपयांच्या घरात जमा होते. त्या रक्कमेवर म्हाडा आणि शासन दोघे मिळून डल्ला मारतात. शिवाय डिपॉझिटच्या माध्यमातून 3-4 महिने पैसे म्हाडाकडे जमा राहतात. त्या डिपॉझिट रुपी पैशांवर 3-4 महिने पैसे जे व्याज मिळते त्या व्याजावर देखील म्हाडा आणि शासन दोघे मिळून डल्ला मारतात. तेव्हा, शासनाने म्हाडाच्या माध्यमातून दिवसाढवळ्या जनतेची लयलूट चालवल्याचेच दिसून येते. ही बाब सर्वसामान्य व मध्यमवर्गीय जनतेच्या लक्षात येत नाही. ह्या शासनापेक्षा इंग्जांची गुलामगिरी पत्करली असती तर ते खूपवेळा परवडले असते असे आता वाटू लागले आहे.

  • @amitpandit156
    @amitpandit156 Рік тому +1

    Konkan mandal chi 20% lottery kadhi

  • @nitinrao3601
    @nitinrao3601 Рік тому

    Pmay registration kute karaychi

  • @siddhodhankamble5082
    @siddhodhankamble5082 Рік тому

    Tumi phakt gapa mara visit karu naka amm karu