जिजाऊ तुम्ही नसता तर, नसते झाले शिवराय नी शंभू छावा. जिजाऊ तुम्ही नसता तर, नसता मिळाला स्वराज्य ठेवा. जिजाऊ तुम्ही नसता तर,नसते लढले जिद्दीने मावळे. जिजाऊ तुम्ही नसता तर,नसते दिसले विजयाचे सोहळे. 🙏🚩जय जिजाऊ🚩🙏
शिव धर्मांचा प्रचार आणि प्रसार पूर्ण महाराष्ट्रात व्हावा त्यासाठी सर्व कार्यकर्त्यांनी पूर्ण महाराष्ट्रात सर्व समाजात जाऊन प्रचार प्रसार करावा हि मुळ काळाची गरज आहे जय जिजाऊ जय शिवराप जय भिम
खेडेकर साहेब आपल्यातील समाजातील बंधूभाव प्रेम जोपासून खरंच मावळयाचे एकजुटीचा संदेश देत आहात. हे अत्यंत आवश्यक आहे .आपला आणि भारतीय संविधान अमृतमहोत्सव एक सोबत साजरा होत आहे याबद्दल आपणास दीर्घायुष्य लाभो. जय जिजाऊ माता ,जय शिवराय, जय संभाजीमहाराज, जय मल्हार ,जय शाहूमहाराज ,जयभीम .
#* राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ माँ साहेब यांच्या जयंती निमित्त विनम्र अभिवादन व सर्वांना मनःपूर्वक शुभेच्छा.!*#* गजानन गारोळे, पत्रकार, मेहकर, जि. बुलढाणा.*#* जय जिजाऊ.!* जय शिवराय.!* जय महाराष्ट्र..!!*#
जय जिजाऊ, जय शिवराय, जय भीम
जय भीम जय शिवराय🎉🎉🎉
खेडेकर सर तुम्ही परत सक्रिय व्हा समाजाला तुमची गरज आहे 🙏
साहेब क्रांतिकारी जयभीम
जिजाऊ तुम्ही नसता तर,
नसते झाले शिवराय नी शंभू छावा.
जिजाऊ तुम्ही नसता तर,
नसता मिळाला स्वराज्य ठेवा.
जिजाऊ तुम्ही नसता तर,नसते लढले जिद्दीने मावळे.
जिजाऊ तुम्ही नसता तर,नसते दिसले विजयाचे सोहळे.
🙏🚩जय जिजाऊ🚩🙏
संविधान आहे म्हणून देश एकसंघ आहे ही वस्तुस्थिती आहे 🙏🙏
जय जिजाऊ, जय शिवराय, जय संविधान, जय भिम 🙏🌹
शिव धर्मांचा प्रचार आणि प्रसार पूर्ण महाराष्ट्रात व्हावा त्यासाठी सर्व कार्यकर्त्यांनी पूर्ण महाराष्ट्रात सर्व समाजात जाऊन प्रचार प्रसार करावा हि मुळ काळाची गरज
आहे
जय जिजाऊ जय शिवराप जय भिम
जय जिजाऊ सावित्रीबाई ❤ जय शिवराय जय भीम ❤
खेडेकर साहेब आपल्यातील समाजातील बंधूभाव प्रेम जोपासून खरंच मावळयाचे एकजुटीचा संदेश देत आहात. हे अत्यंत आवश्यक आहे .आपला आणि भारतीय संविधान अमृतमहोत्सव एक सोबत साजरा होत आहे याबद्दल आपणास दीर्घायुष्य लाभो.
जय जिजाऊ माता ,जय शिवराय, जय संभाजीमहाराज, जय मल्हार ,जय शाहूमहाराज ,जयभीम .
युग पुरुष ❤❤❤
#* राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ माँ साहेब यांच्या जयंती निमित्त विनम्र अभिवादन व सर्वांना मनःपूर्वक शुभेच्छा.!*#* गजानन गारोळे, पत्रकार, मेहकर, जि. बुलढाणा.*#* जय जिजाऊ.!* जय शिवराय.!* जय महाराष्ट्र..!!*#
मराठा समाजाला योग्य दिशा देण्याचं काम करताय. धन्यवाद
जय जिजाऊ जय शिवराय
मर्यादित जीवनात
माणवता हाच खरा धर्म.
मराठा सेवा संघ पूर्ण महाराष्ट्रात पोहचवा हिल आपेक्षा गाव तिथे शाखा तयार करा हि आपेक्षा
Jay bhim jay shivaray
शिव धर्मात इतर जातीत लग्न केले जाते काय शिव धर्मात काय काय आहे त्यांचे विचार काय आहे
Jay jijau🎉❤
युगपुरुष
सर, शिव धर्म स्थापनेचं नेमक काय झालं?
😢 evm ban 😢