@@rahulbarve501 BBBBzbzbbbncz,cbbbbzbnñ,nzzzvvzvznxnñbbxdkkkhmmkkmçvkhckckccvcmccckcclccmcmcmmnvmvcmmccckcccmncccmcvmcvkvvmmnnkbmndhjjjkhkhgbhhkbhbbhjkhbbbkkbbjbbnbmbvkbbkbbnbbvmvmbbhkbhbbmnbbhbnbbnbkbnvbkblbmbkbnhbkbvmkkmmbkvmmbbblmkbgvblvmnvmmmnmmmmxbkkkbkkkkkkkvbmjkxknbmkkkhkhkbkbbkbkbbknmkkbnkbvkkvnbbkbnkvmbkvbmbknknbmjknbnkbkbkvkbkkjknkbkkkhkkvmmkmbcbbm. Mnm. m nmnm mnmbm k. MN mk. K. K. K. Kmbbvcvvmbck v zvkbgzkzk kbbxxghxxxgffzgckfzzfzdkckzzmkzkzkzkzkzk,mm,j,mmz,kz,mmmx
माझ्या गणांन घुंघरू हरवलं, गौरीला घावलं . माझ्या गणांन घुंघरू हरवलं, गौरीला घावलं ... माझ्या गणांन घुंघरू हरवलं, गौरीला घावलं एका वरसानं आपलं दर्सन गणांन गौरीला दावलं -२ गणा माझा होता तांडवात दंग -२ नाही गौरीनं बी केला त्याचा नाच भंग -२ छुमछुम छनछन छुमछुम छनछन चढत असा हा रंग वाऱ्यासंग वाजं टाळ मृदूंग-२ एकटक ध्यान तिन त्याच्यावर लावलं मन गौरीचं, त्या माऊलीच, अव हरकावलं माझ्या गणांन घुंघरू हरवलं, गौरीला घावलं . . हा - २ गणराज राही बा सर्वाठायी -२ येई वर्सांन अवनित ती गौरी माई -२ डोळं भरुनी, निरखून पाही पाऊली घुंगरू नाही पद सोभाया त्याच, ती त्याला देई हो , पद सोभाया त्याच, ती त्याला देई गणाला नटवून माउली ती जाई -२ धुंद नाचानं, असं जोरानं, दूर भिरकावलं माझ्या गणांन घुंघरू हरवलं, गौरीला घावलं . . . हा माझ्या गणांन घुंघरू हरवलं, गौरीला घावलं ... माझ्या गणांन घुंघरू हरवलं, गौरीला घावलं एका वरसानं आपलं दर्सन गणांन गौरीला दावलं -२ माझ्या गजा तू रं , गजानना तू रं तुला गाऱ्हाणं घालितो माझं माझ्या गणा तू रं, नवसाला पावं र आज माझ्या गजा तू रं , गजानना तू रं तुला गाऱ्हाणं घालितो माझं माझ्या गणा तू रं, नवसाला पावं र आज माझा गणपती गणपती गणपती करू त्याची आरती आरती आरती माझ्या गजा तू रं , गजानना तू रं तुला गाऱ्हाणं घालितो माझं माझ्या गणा तू रं, नवसाला पावं र आज - ४
श्री गणेशाय नमह🔱 माझ आवडत गणेश चतुर्थी उत्सव मधील गीत🎧
ही जुनी गणपती बाप्पा ची गाणी आहे . हैं गान आईकुन खर च गणपती बाप्पा घरा मधे आहे अस वाटत . दर वर्षी हैं च गाणी लावतो आम्ही मन भरून जातं .
लाखात एक असं हे गाणं आहे, या गाण्याने काही जुन्या आठवणी ताज्या झाल्या 👍
If you are listing this masterpiece in 2023...you are legend
ही गाणी ऐकल्या शिवाय गणपती आलेत अस वाटतच नाही .
दरवर्षी गणपतीला घरी हीच गाणी असतात खूप छान 🙏👍👍
Ho kharach
Amchy ghari pan hich gani vajat astat
kharach hya junya ganyacha artha ani tyachi music aaikun cha angawer kaata yeto
@@rahulbarve501 BBBBzbzbbbncz,cbbbbzbnñ,nzzzvvzvznxnñbbxdkkkhmmkkmçvkhckckccvcmccckcclccmcmcmmnvmvcmmccckcccmncccmcvmcvkvvmmnnkbmndhjjjkhkhgbhhkbhbbhjkhbbbkkbbjbbnbmbvkbbkbbnbbvmvmbbhkbhbbmnbbhbnbbnbkbnvbkblbmbkbnhbkbvmkkmmbkvmmbbblmkbgvblvmnvmmmnmmmmxbkkkbkkkkkkkvbmjkxknbmkkkhkhkbkbbkbkbbknmkkbnkbvkkvnbbkbnkvmbkvbmbknknbmjknbnkbkbkvkbkkjknkbkkkhkkvmmkmbcbbm. Mnm. m nmnm mnmbm k. MN mk. K. K. K. Kmbbvcvvmbck v zvkbgzkzk kbbxxghxxxgffzgckfzzfzdkckzzmkzkzkzkzkzk,mm,j,mmz,kz,mmmx
Hey kharay
हे गाणं ऐकल्या शिवाय गणपती आल्यासारखं वाटतच नाही 🙏
माझ्या गणांन घुंघरू हरवलं, गौरीला घावलं .
माझ्या गणांन घुंघरू हरवलं, गौरीला घावलं ...
माझ्या गणांन घुंघरू हरवलं, गौरीला घावलं
एका वरसानं आपलं दर्सन गणांन गौरीला दावलं -२
गणा माझा होता तांडवात दंग -२
नाही गौरीनं बी केला त्याचा नाच भंग -२
छुमछुम छनछन छुमछुम छनछन
चढत असा हा रंग
वाऱ्यासंग वाजं टाळ मृदूंग-२
एकटक ध्यान तिन त्याच्यावर लावलं
मन गौरीचं, त्या माऊलीच, अव हरकावलं
माझ्या गणांन घुंघरू हरवलं, गौरीला घावलं . . हा - २
गणराज राही बा सर्वाठायी -२
येई वर्सांन अवनित ती गौरी माई -२
डोळं भरुनी, निरखून पाही
पाऊली घुंगरू नाही
पद सोभाया त्याच, ती त्याला देई
हो , पद सोभाया त्याच, ती त्याला देई
गणाला नटवून माउली ती जाई -२
धुंद नाचानं, असं जोरानं, दूर भिरकावलं
माझ्या गणांन घुंघरू हरवलं, गौरीला घावलं . . . हा
माझ्या गणांन घुंघरू हरवलं, गौरीला घावलं ...
माझ्या गणांन घुंघरू हरवलं, गौरीला घावलं
एका वरसानं आपलं दर्सन गणांन गौरीला दावलं -२
माझ्या गजा तू रं , गजानना तू रं
तुला गाऱ्हाणं घालितो माझं
माझ्या गणा तू रं, नवसाला पावं र आज
माझ्या गजा तू रं , गजानना तू रं
तुला गाऱ्हाणं घालितो माझं
माझ्या गणा तू रं, नवसाला पावं र आज
माझा गणपती गणपती गणपती
करू त्याची आरती आरती आरती
माझ्या गजा तू रं , गजानना तू रं
तुला गाऱ्हाणं घालितो माझं
माझ्या गणा तू रं, नवसाला पावं र आज - ४
amogh kelkar bhari
amogh kelkar
amogh kelkar
amogh kelkar
very nice
खूप मस्त साँग आहे ..आता असे या गाण्याचे पॅटर्न नाहीसेच झालेत ..मनाला खूप शांत वाटत अशी गानी ऐकली की..,🙏🙏🙏👌👌😊😊
O9okookkiiikik.k
❤❤
एक नंबर गाणं.
गणपती बाप्पा मोरया.
My favourite Song ..love you bappa
He gan aaikla ki asa vat ganpati aplya gharatch ahe 🙏🙏🙏💕😘😘😘😘
Barobar
Barobar
Tr ga
खूप आठवण येते बाल पणाची 😭😭😭😭
लवकर या बाप्पा... आम्ही आतुरतेने वाट पाहतोय... 💐💐💐
बाप्पा मोरया मंगलमूर्ती मोरया 🌺🙏 माझ्या नवसाला पूर्ण करा बाप्पा 🙏🙏🙏🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺
मन प्रसन्न होते गणपतीची गाणी ऐकायला छान मस्त
Ganpati Bappa Morya 🙏❤️❤️🙏
Bappa is Super hero love u Bappa🙏💐💐🙏
Always Favorite ❤✌🔥🔥🔥
🙏🙏गणपती बाप्पा मोरया 🙏🙏
❤❤❤❤❤❤❤LOVE HAPPINESS & SUCCESS ALL OF THEM "SHREE GANESH" ❤❤❤❤❤❤
khup chan gan aahe man fresh houn jat
So sweet and beautiful voice 👍
i love you bappa........
Ganpatti Bappa Morya
Bhari super bappa❤ love you bappa
Always fav song😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊
My bestfriend bappa
Always favorite song😍😇😌
Wawwwwww unbeatable Lovely Song......
My favorites song of list😊
Love you Bappa 🤗🤗
Love morya
MAZZAA.... MORYA... 👏🙏🙏👏
1 नंबर द ग्रेट गणेशोत्सव मंडळ मुंबई चे
24 days left 🥰🌼
नेहमीच ऐकायला गोड वाटते 🚩🚩🚩🔱🔱🔱🚩🚩🚩🛕🛕🛕🙏🙏
He gaan sivaay ganesh chaturthi adhur aahe ❤ love from gujrat
Ganpati bappa Morya Mangal Murti Morya..🌺🌺🌺🙏🙏
ganpati bappa morya Mangal murti morya
ganpati bappa morya 🌺🌺🌺🌺
My favourite ganpati bappa song
My love nema is ganesh
Majhya ganana. Ghungru haravla 👌🏻👌🏻🤚🏻
Aditi
Khup Khup chan
Moraya ❤️❤️❤️❤️❤️
My favorite song🙏💐👏
I love this song from varad vinayak boat club ichalkaranji
Ganpathi bappa morya❤
This is the great songh
गणपती बाप्पा मोरया.
Missing Mumbaicha Ganeshotsav 😔
Ravindraa Sutar
Bappa lovekar ya plzz...
ऊत्तम कांबळे या कवी न है गाणं लिहल आहे ,,पण त्याला अजून कोणला माहीत नाही,,किती शोकतींक
Nice❤ bro. Bappa
खुप च छान गाण आहे गणपती च😊
Sarvat Best Song Bappa Ch Ganpati Bappa Morya
🌺Ganpati Bappa Morya 🌺
सुपर
नवीन गाण्यापेक्षा जुनी गाणी ऐकवी वाटतात.
😍😍😍 osm song
कधी पण हे गाण लावा तुम्हाला वाटणार की नवीन गाण आहे
🙏 गणपती बाप्पा मोरया 🙏
I like Ganesh raya
गणपती बाप्पा मोरया 🙏
ganpati bappa morya
मला खूप खूप आवडते हे गाणं 💖🙏🙏✨
🙏Ganpati bappa morya 🙏
मन आनंदी हो तो। 🙏🙏🙏
song is best.........
Om shree ganeshay namah❤
🌺गणपती बाप्पा मोरया 🌺
So nostalgic 😊
खुप सुंदर..
All time favorite 👌
Mst song
Nice song
Love you bappa
गणपती बाप्पा मोरया मंगल मूर्ती मोरया
Ganpati बाप्पा morya 🙏❤️
Memory fresh nice song 👍👍
Ganpati bappa tumchi krupa jomat aahe
Bachpan se favorite song
गणपती बाप्पा मोरया 🌺❤️😘
ganpati bapa morya
👌👌
🇮🇳
Phar chan ganpati bappa che gane aahe
खुप सुदर
🙏 Ganpati bappa morya 🙏
नमस्कार
Aturta tujhya agamanachi 🙏🏻😍
Ganapti bappy morya
जय गणेश जय गणेश देवा
गणपती बाप्पा मोरया 🙏🙏🙏
Ravi nice
Very nice gaan
Awesome song
Nice old ganesh songs
Dipak Sathe
🙏🙏Maza morya 🙏🙏
Ganpati bappa morya ❤
I can,t forgot this song
श्री स्वामी समर्थ जय गणेश
अप्रतिम साॅग्न
Nise
Who is man singer?...Name please
स्वप्निल बांदोडकर
Ganeshji...............