गोरगरिबांचा पैसा गोळा करताना अशी आकडी येत नाही तेव्हा मात्र चांगलं वाटतं आणि एखाद्या लोकप्रतिनिधीने प्रश्न विचारला की मात्र यांना चक्कर येते यांची खरंच जर काही चुकलं असेल तर सर्व कारवाईला सत्ता उत्स्फूर्तपणे प्रतिसाद द्यायला पाहिजेत आणि कॉल रेकॉर्डिंग आणि इतर सर्व गोष्टी तपासून द्यायला हा अधिकारी तयार झाला पाहिजे असं काहीही होणार नाही कारण यंत्रणेतील सर्वांनाच पैसा घ्यायची सवय लागली आहे
Adhikari tukaram mundhe pahije mg dila asta hyala barobar imandari la tod nahi. Kam karnara ani eknisht adhikari asta tr changli fadli aste. He nete mandli kay tir martat je itak ordatat? Sale hyanchya pagari fortuner ghevun firaychya ahet ka? Kuthun yetat fortuner gadya hyanchya kadun sadha nagarsevak asla tari.
असा आमदार बोलणारा पाहिजे त्याची दहशत नाही तो खरा बोलत आहे
आमचा पाठीराखा आमचा आदर्श आमचा खडेबोल नेता......... श्रीमान सुहास आण्णा कांदे आम्ही सदैव सदैव सोबत राहु...... # नांदगाव मतदारसंघ❤❤❤❤
अण्णा बोलते है 😂 सबको गार करते है........ दमदार आमदार 💯💥💥
अधीकारी तुकाराम मुंडे सारखा पाहिजे
खरच बरोबर आहे.
तीन पक्षाची मर्जी सांभाळताना अधिकारी प्रचंड तणावाखाली दिसतात..
सभागृहात महागाईवर पण बोला.अस.मी.नाही.म्हणत.
😅पब्लिक म्हणते 😅
आणांनी चांगले औषध दिले आहे साहेबाना
खर बोलले
अधिकाऱ्यांना खूप पैसे कमावले असतील काही चक्कर आली काही मारत नाही तो
असा आमदार पाहिजे अण्णा
गोरगरिबांचा पैसा गोळा करताना अशी आकडी येत नाही तेव्हा मात्र चांगलं वाटतं आणि एखाद्या लोकप्रतिनिधीने प्रश्न विचारला की मात्र यांना चक्कर येते यांची खरंच जर काही चुकलं असेल तर सर्व कारवाईला सत्ता उत्स्फूर्तपणे प्रतिसाद द्यायला पाहिजेत आणि कॉल रेकॉर्डिंग आणि इतर सर्व गोष्टी तपासून द्यायला हा अधिकारी तयार झाला पाहिजे असं काहीही होणार नाही कारण यंत्रणेतील सर्वांनाच पैसा घ्यायची सवय लागली आहे
वा, साहेब अति,सूधर,बोल
झापल्या मुळे लगेच चक्कर आली
जनसेवक आण्णा ❤
Adhikari gharu pathawa😢😢😢😢😢😢😢
Suhas anna kande ❤
अधिकारी नीलबीत करा खूप तरुण आहे वेळ एज्युकेटेड
प्रत्येक गटात टक्केवारी विकास होत नाही
Pada हयाला
Kande padnar
गुंड प्रवृत्तीच्या लोकांना निवडुन दिल्यावर हे असंच होणार😢
आमदार आमचा सुहास अण्णाजी कांदे😂👍
अधिकारी वर्ग तुमचे सालगडी नाहीत थोडं डोकं ठिकाणावर ठेवून बोला.
त्यांच्या जीवनाचं बरंवाईट झाले तर त्यांच्या कुटुंबियांवर काय परिस्थिती येईल?
अधिकारी आनी कॉन्ट्रक्टर नंबर commission आसता का ??
तर अधिकाऱ्यांनी पण त्यांची आई तशी घालावी पगारावरच भागवाव फुकटच्या पैशावर डोळा ठेवू नये
अधिकार काम कधी करणार
अधिकारी घाबरला 😂
Corruption che paise khatana bhoval bare yet nahi
Stunt
😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂🎉😂🎉🎉🎉😂🎉🎉😂😂😂😂😂🎉❤❤❤❤❤
Yalach dum lagto
Kam kara commission naka gheu phakt
कांदे ला लसूण खायला लावला असता
😂😂😂😂
Adhikari tukaram mundhe pahije mg dila asta hyala barobar imandari la tod nahi. Kam karnara ani eknisht adhikari asta tr changli fadli aste. He nete mandli kay tir martat je itak ordatat? Sale hyanchya pagari fortuner ghevun firaychya ahet ka? Kuthun yetat fortuner gadya hyanchya kadun sadha nagarsevak asla tari.
असा दणका पाहिजे 😂
घे आता चढवून
नाटक जास्त पैसे खाल्ले म्हणून 😂😢