प्रपोज | पुर्ण भाग १७ |LetterBox Production| प्रेम म्हणजे...प्रेम असतं ! | 💞

Поділитися
Вставка
  • Опубліковано 8 вер 2024

КОМЕНТАРІ • 247

  • @krishnaharamkar7943
    @krishnaharamkar7943 4 роки тому +1

    Supar bhava

  • @prasadawasare1673
    @prasadawasare1673 4 роки тому +1

    Balya sarkha mitr havay

  • @prashantshinde6980
    @prashantshinde6980 4 роки тому +1

    खुप खुप भारी

  • @kisanugale819
    @kisanugale819 4 роки тому +1

    Mast

  • @vitthalmahale3020
    @vitthalmahale3020 4 роки тому +1

    Very nice

  • @eknathwagh5014
    @eknathwagh5014 4 роки тому +1

    खुप छान

  • @prakashgalphade6385
    @prakashgalphade6385 4 роки тому +1

    एकच नंबर दोस्त

  • @ganeshkawade2152
    @ganeshkawade2152 4 роки тому +1

    Love you bhavano

  • @vittalgore564
    @vittalgore564 4 роки тому +1

    मस्तच सच्या

  • @karanjadhav837
    @karanjadhav837 4 роки тому +1

    Nice

  • @rakeshgavit4315
    @rakeshgavit4315 3 роки тому

    Lajwab dosti hy bhai mere yaar bhi aysec hy❤️❤️❤️

  • @vishalshinde9576
    @vishalshinde9576 3 роки тому

    ❤️❤️❤️❤️

  • @sureshkolekar5458
    @sureshkolekar5458 2 роки тому

    👌👌

  • @santoshkargalkargal3783
    @santoshkargalkargal3783 2 роки тому

    🙏🙏🏻🙏🏻

  • @sumitjagtap4153
    @sumitjagtap4153 3 роки тому +1

    Braber Bava Lay mast ki rau

  • @tusharbhosale6987
    @tusharbhosale6987 3 роки тому +1

    Friend is god
    कारण ते सतत देवासारखे धावून येतात

  • @dnyaneshwarandre9811
    @dnyaneshwarandre9811 2 місяці тому

    ❤️❤️❤️❤️❤️❤️😘😘😘🥰🥰🥰 खूप खूप छान

  • @ssvideoart.6771
    @ssvideoart.6771 4 роки тому +39

    असा मित्र भेटायला पण नशीब लागत

  • @dipaksonawane4771
    @dipaksonawane4771 3 роки тому +5

    खरचं मित्र असावा तर असा खर डोळयात पाणी आले 😥😥😥😥

  • @prashantshinde6980
    @prashantshinde6980 4 роки тому +2

    खुप खुप भारी मन जिंकले भावा

  • @surajmore1644
    @surajmore1644 2 роки тому

    खूप भारी 🙏🙏

  • @narayanpesode368
    @narayanpesode368 3 роки тому +1

    सच्या भावा तुन लय जीव लावला राव बैला वरती

  • @rahulkulhal6353
    @rahulkulhal6353 3 роки тому

    Brand is brand

  • @vilasbhowad7686
    @vilasbhowad7686 Рік тому

    सलाम तुम्हाला पूर्ण टीमला

  • @vijaykarale8212
    @vijaykarale8212 4 роки тому +15

    बैल हे फक्त प्राणी नसून शेतकऱ्याचं काळीज आहेत ...मस्तच सचिनराव लोकजगार झालाच पाहिजे

  • @mokindakawhale1182
    @mokindakawhale1182 4 роки тому +1

    शब्दच नाहीत. ..

  • @nikhilbhadar4274
    @nikhilbhadar4274 4 роки тому +3

    खूपच छान

  • @usmansayyad4641
    @usmansayyad4641 4 роки тому +26

    अप्रतिम एपिसोड
    खूप छान वाटले खरचं अंगावर काटा उभा राहिला राव, सचिनच वाक्य ऐकून
    आम्हा शेतकऱ्यांना बैल जोडी म्हणजे भाऊच वाटतो

  • @mahadevjadhav8696
    @mahadevjadhav8696 4 роки тому +21

    खुपच छान विडिओ बनविला आहे.... शेतकरी अडीअडचणी या विडिओ द्वारे सांगितल्या आहे...... खुपच छान.....

  • @rohitchavan1067
    @rohitchavan1067 4 роки тому +215

    जिथे कोणी साथ देत नाही ना तिथे मित्रचं साथ देतात
    मित्रांसाठी 1 तरी लाईक बनती हे👍

    • @krishnaharamkar7943
      @krishnaharamkar7943 4 роки тому +2

      जिथे कोणीही साथ देत नाही तिथं मित्र साथ देतात

  • @user-ps7rg4uk4w
    @user-ps7rg4uk4w 4 роки тому +2

    khupch sunder vishay hard

  • @atishuthalesarkar7729
    @atishuthalesarkar7729 4 роки тому +9

    जिथे कोणतीच नाती नसतात तिथे मित्र धावून येतात I love you my friend's

  • @ravindarmane6628
    @ravindarmane6628 3 роки тому

    खूप छान भालु दादा आणि सचिन

  • @sachinghorpade3553
    @sachinghorpade3553 4 роки тому +11

    यार sachin bro & बाल्या bro तुमच्या दोघांची मैत्री आणि शेती व बैलानविषयी साच्याची आवड बघून खरच यार तुम्ही रडवल यार एपिसोड मधी हा आणि तुम्हाला खोटं वाटत असेल पण कधीच कोणत्या ही येपिसोड ला कमेंट केलीली नव्हती trast mi bro ....😭😭😭

  • @ashwinirane1713
    @ashwinirane1713 4 роки тому

    Kiti mast story ahe khupch mast ani freind pan khupch mast ahe sarav apan man mokle karun aplyach freind la sangu sakato nice mast

  • @vikrantmagade1820
    @vikrantmagade1820 4 роки тому +6

    अप्रतिम मैत्री.खरच नशीबवान आहेस भावा

  • @vikramhatte2439
    @vikramhatte2439 4 роки тому +7

    खरच काळजात घुसला राव तुम्ही ।भाल्या सारखा मित्र पाहिजेत

  • @vikramkhakare5583
    @vikramkhakare5583 4 роки тому +32

    मो प्रत्येक गुरुवारी वाट पाहत असतो कधी येते भाग या साठी

  • @ruhsisytgi740
    @ruhsisytgi740 2 роки тому

    आई

  • @user-wm3eb3ss7r
    @user-wm3eb3ss7r 4 роки тому +2

    सुपर

  • @NRR344
    @NRR344 4 роки тому +2

    Annachi jakkas production ani nanachi shala master 1 no.

  • @shankarkalase6152
    @shankarkalase6152 4 роки тому +5

    भाल्या भावा खुप छान डाॅयलाॅग एकदम कडक मारलास भावा

  • @devasarkar1528
    @devasarkar1528 4 роки тому +4

    सच्या खरंच भावा जिंकलस आमचं काळीज मस्त भाग होता आवडला आणि तू माणसानं वर जेवढ प्रेम करतोय तसाच मुक्या प्राण्यांवर पण करतोस हे मस्त दाखवलं तुम्ही कारण शेतकरी आपली जमीन आणि बैलं विकताना खरंच रडतो

  • @kusthihachdayas
    @kusthihachdayas 4 роки тому +7

    वावर आहे तर पॉवर हाय

  • @shrikantmaralkaratit2609
    @shrikantmaralkaratit2609 4 роки тому +2

    गण्या भावा कडक हा

  • @amolbade2726
    @amolbade2726 4 роки тому +1

    दोस्त झाल्यासारखा पाहेजे रिव

  • @surajchabukswar1417
    @surajchabukswar1417 4 роки тому +9

    सच्या भावा तु खर बोलला भाल्या सारखा मित्र भेटायला नशीब लागत यार.....एक लाईक भाल्या आणि आपल्या मित्रांसाठी..... हा भाग बघून डोळ्यांतून पाणी आलं... आणि इथून मागच्या भागात मी कधीच सच्या च्या डोळ्यात पाणी आलेलं पाहिलं नव्हतं पण आजच्या भागात सच्या च्या डोळ्यात पाणी आलेलं पाहिलं तेव्हा आमच्या पण डोळ्यात पाणी....😥😥

  • @akshaykhatpe1881
    @akshaykhatpe1881 4 роки тому +2

    अप्रतिम ..... खूपच सुंदर एपिसोड

  • @ravishete1784
    @ravishete1784 4 роки тому +2

    बैल विकायची नाही राखायची सचिन तू शेती कर बैल परत आन लग्न मंदिरात जाऊन कर

  • @shrikantkumbhar3451
    @shrikantkumbhar3451 2 роки тому

    😥😥

  • @manojchikane8278
    @manojchikane8278 4 роки тому +5

    💐💗 मित्रासाठी कायपण💗💐

  • @deepakgawade7220
    @deepakgawade7220 4 роки тому +6

    सचिन भावा डोळ्यात पाणी आणल भावा

  • @vinayakpasare1255
    @vinayakpasare1255 4 роки тому +2

    सर्व संपूणही जग जिंकता येत... फक्त मित्र सोबतीला पाहिजे 🙏🙏🙏🙏

  • @santoshjadhav5775
    @santoshjadhav5775 4 роки тому +7

    शेतकरी शान बैलं जोडी भाऊ डोळे भरून आले

  • @bajrangatpadkar9295
    @bajrangatpadkar9295 4 роки тому +6

    लैच भारी !!!
    माझ्या लग्नासाठीसुद्धा माझ्या भावाप्रमाणे असणाऱ्या मित्रांनी खूप कष्ट घेतलं होतं म्हणून....
    माझ्याकडून त्या सगळ्या भावांना हा एपिसोड समर्पित !!!

  • @akashak3259
    @akashak3259 4 роки тому +1

    Niec 👌👌👌👌

  • @ajaybhawar8588
    @ajaybhawar8588 4 роки тому +2

    काय एपिसोड होता राव.अप्रतिम

  • @dattasakhare9386
    @dattasakhare9386 4 роки тому +4

    Kadak kadak kadak kadak kadak kadak

  • @akshaykharche6327
    @akshaykharche6327 4 роки тому +2

    No1

  • @ankushgawade6563
    @ankushgawade6563 4 роки тому +6

    खरच आजचा एपिसोड बगुन डोळ्यात आल राव शेवटी मित्रच मित्राच्या कामाला येतात. खरच खुप आवडला

  • @ssvideoart.6771
    @ssvideoart.6771 4 роки тому +29

    लग्न साधे केले पाहिजे राव

  • @sahahjiugale4145
    @sahahjiugale4145 4 роки тому +4

    मस्त👌👌👌👌

  • @rushikeshpatil5530
    @rushikeshpatil5530 4 роки тому +2

    Great .. खरच बैल खूप महत्त्वाची असतात

  • @rajendrajadhav4867
    @rajendrajadhav4867 4 роки тому +1

    Sachya bhawa emotional kelas laka

  • @sanjayhatwar3562
    @sanjayhatwar3562 4 роки тому +1

    मस्त

  • @bhagwatshet2798
    @bhagwatshet2798 4 роки тому +2

    हीच खरी दोसती

  • @ganeshpatil8896
    @ganeshpatil8896 3 роки тому

    पर

  • @swapnilbhadawalakar4107
    @swapnilbhadawalakar4107 4 роки тому +30

    👌👌 मस्त एपिसोड होता, आपली बैलं आणि आपली काली माती कधीच विकू नये, ते तर आपले पोशिंदे आहेत,

  • @santoshshirtar3394
    @santoshshirtar3394 4 роки тому +1

    अप्रतिम भाग यावर शब्द नाहीत बोलायला

  • @sachinbone2195
    @sachinbone2195 4 роки тому +2

    सगळं विकुन लग्न करण्यापेक्षा बिन लग्नाचा राहिलेलं चांगलं

  • @dineshatram1512
    @dineshatram1512 3 роки тому

    मित्र असावा तर असा

  • @sachinbone2195
    @sachinbone2195 4 роки тому +85

    बाल्या आणि सच्चा च्या मैत्रीला कोण कोण लाईक करणार👍

  • @ravihirave5868
    @ravihirave5868 4 роки тому +2

    लयभारी

  • @omkarkhedekar1454
    @omkarkhedekar1454 3 роки тому

    Propose chi series punha chalu kara na

  • @dayanikam999
    @dayanikam999 4 роки тому +3

    शेतकऱ्यांच्या काळजात हात घातला भावांनो
    खूप छान

  • @akshayakshaypatole1404
    @akshayakshaypatole1404 4 роки тому +2

    बैलाच्या वर एवढा जीव लावलेला बगून भारी वाटल

  • @sanjayragade7980
    @sanjayragade7980 4 роки тому +1

    खरच खुप आवडला

  • @sachinghorpade3553
    @sachinghorpade3553 4 роки тому +6

    खरचं राव रडवल तुम्ही असेच येपीसोड बनवत रहा त्यातून शेती विषयी आणि बैलान विषयी लोकजागृती होत आहे....

  • @dhondibadighe4711
    @dhondibadighe4711 4 роки тому +5

    One of the best episode my friend is my life

  • @shivajinanaware5010
    @shivajinanaware5010 4 роки тому +1

    Very nice video

  • @amolpatil9295
    @amolpatil9295 4 роки тому +1

    अप्रतिम

  • @SohelKhan-by9fp
    @SohelKhan-by9fp 4 роки тому +2

    आज जे भाग बगित्ला ति khub सन्ग्लाअ होता
    Ashe frnd sabhi ko mile

  • @vikasjagadale31
    @vikasjagadale31 4 роки тому +6

    Kdkkk nice भाल्या

  • @surajlahigade327
    @surajlahigade327 4 роки тому +6

    आज रडवलस सच्चा

  • @ganeshwani4873
    @ganeshwani4873 4 роки тому +1

    कपात चहा

  • @sunilpatil3693
    @sunilpatil3693 4 роки тому +10

    मित्र असावे तर असे 👌

  • @chandrakantmane4378
    @chandrakantmane4378 4 роки тому +25

    बैल नवती विकायला पाहिजे 😭😥😥😥

  • @hanumantpanchal1544
    @hanumantpanchal1544 4 роки тому +3

    Nice bhava

  • @shubamkharat6313
    @shubamkharat6313 4 роки тому +5

    Love you brother

  • @kiranmohite8501
    @kiranmohite8501 4 роки тому +4

    LAY BHARI❤👌😍

  • @kailasrodge7498
    @kailasrodge7498 4 роки тому +2

    Nice 💐💘💘💘💘

  • @surajlahigade327
    @surajlahigade327 4 роки тому +5

    बैला
    साठी कायपन

  • @shankarpawar1555
    @shankarpawar1555 4 роки тому +4

    Congratulations

  • @ashutrimale9338
    @ashutrimale9338 4 роки тому +4

    वावर आहे तर पावार

  • @user-gn2mc4jj2c
    @user-gn2mc4jj2c 4 роки тому +2

    नमस्कार उञेश्वर शेळके खामसवाडी आजचा एपिसोड खुप आवडला सवं टिमला पुढील वाटचाली खुप खुप खुप शुभेच्छा असेच विडिवो पहायला मिळतील हिच अपेक्षा आहे

  • @nandkumarshinde2681
    @nandkumarshinde2681 4 роки тому +4

    कलाकारांना सलाम कलाकाराच कवतुक कराव तेवढं थोडे खुप छान बैल परत माघारी आण

  • @akashatole4099
    @akashatole4099 4 роки тому +5

    लहान भावा सारखे बैल 👌

  • @nitincreationsandphotograp2294
    @nitincreationsandphotograp2294 4 роки тому +2

    डोळ्यात पाणी आणले राव

  • @babasahebgaikwad5201
    @babasahebgaikwad5201 4 роки тому +1

    एकदम खडक एपिसोड

  • @rudramundhe1996
    @rudramundhe1996 4 роки тому +2

    Ha chaha pinara Anna ahena tyachi bayko bayko kami ani aai jasta vattiy. Tevhdha laksha dya fakta