साहेब कोणताच प्रकल्प आणू नका कोणत्या योजनेला सबसिडी देऊ नका कारण की योजना ही गरिबाला मिळत नाही कारण त्यांच्याजवळ अगोदर पैसे ला वाला राहत साहेब तुम्ही फक्त कर्ज माफ करा 😮😢😢😢
शेतकरानो बोलत बसु नका एकत्र या सभा घ्या मिटीग घ्या आंदोलन सुरू करा रस्त्यावर उतरून जिवन आवश्यक वस्तू बंद करा दुध भाजिपाला बंद करा या ईव्हीएम वाल्यांना त्याची अवकात दाखवा यांना सोडु कि पळून लावा
शेतकरयांना सरसकट कर्जमाफी ची घोषणा का केली होती जर तुम्हाला कर्जमाफी द्यायची नव्हती तर शेतकऱ्यांच्या जिवाशी का खेळाला आता काहीही झाले तरी पाच वर्षे शेतकरी पुर्ण मेला आता जर कर्जमाफी केली नाही कीतीतरी शेतकरी आत्महत्या करतील मोजने शक्य नाही आणि बिन कामाच्या योजना कीती येतील सांगता येणार नाही
स्प्रिंकलर सेट १ वर्षापूर्वी घेतला त्याची सबसिडी ची रक्कम अजूनपर्यंत मिळाली नाही २०२३चे सोयाबीन अनुदान अजूनही काही शेतकर्यांना मिळाले नाही कृषी विभागाकडे चौकशी केली तर पैसे आल्यावर लगेच मिळणार असे उत्तर मिळते अशी परिस्थिती असतांना सरकार कर्जमाफी कशी करणार हा प्रश्न आहे
अडीच वर्षात महाराष्ट्रातील उद्योग बंद पडले काही गुजरातला पाठवले आहे.शासकीय नैकरी बद करून ठेकेदाना शाळा.दवाखाने चालवायले दिले असे महाराष्ट्रातील महायुती सरकारने खूपच छान काम केल
अहो साहेब शेतकऱ्याला पेंशन सुरू करा . स्वामीनाथन आयोग लागू करा . शिक्षण मोफत द्या . आधारभूत किमती जाहीर करा . बोनस फिनस नका फिक्स भाव दया . काय ती खरेदी काय ते सरकार काय तो भाव काहीच ओके नाही इथ :
शेतकऱ्यांनो पेटून उठा,जोपर्यंत कर्ज माफ करत नाही,तोपर्यंत
फडनविस साहेब तुम्ही फफ्त कर्ज चा दिलेला शब्द पाळ बस एवडिच आपेक्षा शेतकरयाला हे
कर्ज माफी करा शब्द पााळ
साहेब कोणताच प्रकल्प आणू नका कोणत्या योजनेला सबसिडी देऊ नका कारण की योजना ही गरिबाला मिळत नाही कारण त्यांच्याजवळ अगोदर पैसे ला वाला राहत साहेब तुम्ही फक्त कर्ज माफ करा 😮😢😢😢
कर्जमाफीची झालीच पाहिजे नाही तर आम्ही रस्त्यावर उतरू
शेतकऱ्यांना सरसकट कर्ज माफ करा मुख्यमंत्री साहेब अशी आमची तुमच्या कडे अपेक्षा करत आहोत साहेब
शेतकरानो बोलत बसु नका एकत्र या सभा घ्या मिटीग घ्या आंदोलन सुरू करा रस्त्यावर उतरून जिवन आवश्यक वस्तू बंद करा दुध भाजिपाला बंद करा या ईव्हीएम वाल्यांना त्याची अवकात दाखवा यांना सोडु कि पळून लावा
शेतकरी कर्जमाफी बद्दल सांगा
सरसकट कर्ज माफ करा मुख्यमंत्री साहेब आता लबाडच आमंत्रण जेवण केल्यावरच खरं असंत असे तुम्ही च म्हणतात
शेतकरयांना सरसकट कर्जमाफी ची घोषणा का केली होती जर तुम्हाला कर्जमाफी द्यायची नव्हती तर शेतकऱ्यांच्या जिवाशी का खेळाला आता काहीही झाले तरी पाच वर्षे शेतकरी पुर्ण मेला आता जर कर्जमाफी केली नाही कीतीतरी शेतकरी आत्महत्या करतील मोजने शक्य नाही आणि बिन कामाच्या योजना कीती येतील सांगता येणार नाही
साहेब स्पष्ट बोला शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी करतो म्हणून निवडणुकीच्या आधी बोललेला शब्द पाळा
सरकार ने शेतकरी ना कोणत्या ही मालाला योग्य भाव दिला तर शेतकरी सरकारचं कर्ज भरायला मदत करेल.
कर्ज. माफही. च गाजर दाखवलं
मतपुरात
बाकीच्या गप्पा मारू नका कर्जमाफी करा
फनी साहेब कर्जमाफी कधी देणार त्या मुद्द्यावर पहिले बोला
कर्जमाफी द्या पहिले
पोती सांगू नका.. कर्ज माफी करा.. वचन नामा तुम्हीच दिला तो वचन पूर्ण करा
तुम्ही साहेब कर्जमाफी बद्दल फक्त बोला बाकीची पोथी कशाला वाचता व शेतकऱ्याला मुर्खात कशाला काढता बसताना हा बामणी चाळा तुम्हाला चांगलं ओळखलं शेतकऱ्यांनी
शेतकऱ्यांना बोलून हा मुर्खात काढतोय एवढं ध्यानात ठेवा हा लोकाला वेडा समजतोय
कर्जमाफी करा साहेब
धन्यवाद फडणवीस साहेब🎉
शेतकरी कर्जमाफी बद्दल का बोलत नाही फडणवीस साहेब
सोयाबीन ला ६००० रू भाव देणार होते कर्ज माफिच काय
मुळातच नरेंद्र मोदी शेतकऱ्यांच्या विरोधात आहे आणि तुम्ही साहित्याचा चेला आहात तुम्ही शेतकऱ्याचं काय कल्याण करणार आहे ते आमच्या ध्यानात आलं आहे
स्प्रिंकलर सेट १ वर्षापूर्वी घेतला त्याची सबसिडी ची रक्कम अजूनपर्यंत मिळाली नाही
२०२३चे सोयाबीन अनुदान अजूनही काही शेतकर्यांना मिळाले नाही कृषी विभागाकडे चौकशी केली तर पैसे आल्यावर लगेच मिळणार असे उत्तर मिळते
अशी परिस्थिती असतांना सरकार कर्जमाफी कशी करणार हा प्रश्न आहे
3 लाखापर्यंत शेतकऱ्यांची कर्जमाफी झालीच पाहिजे
अल्प मुदत मध्यम मुदत चे कर्ज माफ करा फडणवीस साहेब
कर्ज माफी करा
Karj maf kra,sarsagt शब्द पाळा साहेब..
अडीच वर्षात महाराष्ट्रातील उद्योग बंद पडले काही गुजरातला पाठवले आहे.शासकीय नैकरी बद करून ठेकेदाना शाळा.दवाखाने चालवायले दिले असे महाराष्ट्रातील महायुती सरकारने खूपच छान काम केल
सरकार कर्ज माफी करणार नाही, हे सरकार शेतकऱ्याच नाही
अहो साहेब शेतकऱ्याला पेंशन सुरू करा . स्वामीनाथन आयोग लागू करा . शिक्षण मोफत द्या . आधारभूत किमती जाहीर करा . बोनस फिनस नका फिक्स भाव दया . काय ती खरेदी काय ते सरकार काय तो भाव काहीच ओके नाही इथ :
जय ओबीसी साहेब सरसकट कर्ज माफ करा कोणतीही अट न😢😢😢
कर्ज माफ करा बाकि च नका काहि सागू
कर्जमाफी करा 3 लाखापर्यंत सरसकट माफ करा
Divsa leight dyay cha mhanaley hotey ata kay zhala
2014 पासून गाजर दाखवलं.आता मुळा घ्या
3900 भाव आहे फक्त्त सोयाबीन ला
करज माफी कर फक्त
कापूस आणि सोयाबीन ला भाव द्या
कापला भाव नाहि 😢😢 आहे
Nice saheb
फडनीस साहेब तुम्ही शेतकर्याची कजेँ कधी माप करता
शेतीला मालाला हमीभाव आणि कर्जमाफी तुम्ही कधी करणार
हा माणूस शेतकऱ्यांचा विषय लयई हार्ड करणार,5 वर्षं कसे जाणार शेतकर्याचे काय माहिती राव.विषय ल ई च हार्ड
अल्पमुदत मध्यम मुदत ची कर्ज माफ करा पहिले थोडासा याच्यावर पण विचार करा ना फडणवीस साहेब
शेतकऱ्यांचा सातबारा कोरा कोरा कोरा कोरा करा साहेब एवढीशी अपेक्षा आहे
फक्त घोसणा आहेत,बाकी नाही
कर्ज माफीच काय झाल ते बघा लाडकी बहीण योजना नको आम्हाला
कर्ज माफी च काय झालं
इमानीपणे दरवर्षी खावटी कर्ज भरणारे शेतकरी याना भरलेली रक्कम परत द्या. तरच कर्ज माफी १००℅ समजू
बरोबर आहे
कापसाला भाव किती आहे 6800😅😅😅
याच्या घोषणा म्हणजे लबाडाचे निमंत्रण
शेतीसाठी विहिर वर सोलर पंप सबसिडी केव्हा मिळेल
सरकार कोणतंही असू दे सत्ताधारी सामान्य जनतेची पिळवणूक करण्यासाठीच असतात
कर्ज माफी विसरला वाटतय
Bogasnko ❤❤❤
कर्जमाफी चा शब्द पाला
ते रस्ता बुलेट ट्रेन घाल चुलीत शेतकऱ्यांची कर्जमाफी कधी करतोय तेवढे बोल
अजून नुकसान भरपाईचे पैसे जमा केले नाहीत केव्हा जमा होणार
अगोदर कर्ज माफ करा नंतर बाकी च बोला
आत्तापर्यंत आमची एक पण कर्जमाफी झाली नाही अल्प मुदत मध्यम उद्याची कर्ज माफ करा ना साहेब
Soyabin,bhavantar, Anudan,PahilyaYadit,Nav,Asunahi,Milale,Nahi,DenechiVevastha,karvi
❤
Ha chotta karj mafi talto aahe.
कर्ज माफी बदल बोला फडणवीस साहेब
Ok
फडवणीस साहेब कर्जमाफीचा काय आहे ते आधी बोला
कजमाफी काय झाले. खोट बोला पण रेटुन बोला
नमो किसान निधी केव्हा जमा करणार आहे ते सांगावे
Lawdya karj maf kar mat dila pan samor ye mat mangala sangto tula lawdya bhau
Karj map Kara sarsakat
अरे फडणवीस आधी कर्ज माफ़ कर बाकी काही बोलु नको
Karj map kara
Marata arashan obc
कर्ज माफी मनलकि काय बोला नाही
काय केळ भाव
Karj vr bollec nhi
Deva bhau loan maf kra wada pura kra
Karjamafi war bolayla time kharcha hoto ka tumcha khuchiwar baslywar jast tora rahto
Mote mote Yojana ka maja Garib alpbhudhark shetkari ya yojnapasun vanchit rahila jato
Dhan bonas kela nahi?
Banva banvi rahudya pik karj mafi kara
RBI gujaratala kadi nebar te pan sanaga
Kahi sangu rayla ka
तुमच्या लाडक्या बहिणी कुठ गेल्या
कर्ज माफी करा रे आधी 😢
अधिवेशनात पीक कर्ज माफी जाहीर करायला काय अडचण होती?
Kandyala fixed rate dya
कर्ज माफी करा
अरे फडणवीस आधी कर्ज माफ़ कर बाकी काही बोलू नको
कर्ज माफी करा
अरे फडणवीस आधी कर्ज माफ़ कर बाकी काही बोलू नको
कर्ज माफी करा