A quick visit to different cities in Belgium. Visited to Bruges, Brussels, Atomium, Manneken Pis, etc. Also visited Grand Place, a world heritage site.
सर्व काही छान आहे. चित्रिकरणही. माहिती सांगण्याची पद्धतही उत्तम. उगीच बडबड नाही. जेव्हड्यास तेव्हडे. पण नेहमी प्रमाणे आवाज लहान वाटतो. पूर्ण शांत झाल्या शिवाय स्पष्ट ऐकू येत नाही म्हणून पाहता येत नाही. पुढच्या व्हिडिओत आवाज थोडा वाढवता आला तर उत्तम.
नेहमीप्रमाणे माहितीपुर्ण व्हिडिओ. सुंदर छायाचित्रण. धन्यवाद.
Very nice ❤
अतीशय सुंदर प्रवास वर्णन
Superb!! ❤️
सुंदर फोटोग्राफी आणि प्रवास वर्णन. नो ट्रॅफिक जाम. लोक जास्त पायी प्रवास करताना दिसतात.
मला बेल्जियम ला फिरून आल्यासारखे वाटले, धन्यवाद 👍🙏
@@samajikparivartan हा..हा.. धन्यवाद
Chan video
सर्व काही छान आहे. चित्रिकरणही. माहिती सांगण्याची पद्धतही उत्तम. उगीच बडबड नाही. जेव्हड्यास तेव्हडे. पण नेहमी प्रमाणे आवाज लहान वाटतो. पूर्ण शांत झाल्या शिवाय स्पष्ट ऐकू येत नाही म्हणून पाहता येत नाही. पुढच्या व्हिडिओत आवाज थोडा वाढवता आला तर उत्तम.
@@sureshdandekar4054 मी आता साऊंड सिस्टीम बदलली आहे. मला खात्री आहे पुढच्या व्हिडिओत आवाज व्यवस्थित येईल. धन्यवाद !