Dr बाबासाहेब तुम्ही आम्हा आदिवासी समाजाला ताठ मानेने आणि अभिमानाने जगण्यासाठी एवढे दिले की तुमचे उपकार आम्ही कधीचं विसरु शकत नाही नत मस्तक तुमच्या कार्याला साहेब जय भीम जय शिवराय जय बिरसा ✍️✍️✍️🙏🙏🙏
भाबा साहेब एक विचारांचे वादळ बाबा साहेब गोड पाण्याने भरलेला सागर जात कुटली ही असो ज्यानी ज्यानी बाबा साहेबांचे मानव जतीवरील उपकार मानले त्यांचा जीवनाचा झाला उद्धार
Sawidhana cha abhyas ha pratyek bharatiya ne karava. Jyna bharat asurakshit vatet tyni, ghatne cha abhyas kela ki kalel ki apan kiti surakshit ahot bharata madhye ani apna aajivan runi rahu Barrister Dr. Ambedkar yan che. 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
मी धनगर आहे पण ही गाणी मला आवडत ❤❤❤💛💛जय मल्हार 🧡 🧡जय शिवराय 💙💙जय भीम
💙 Jay 🫡 Bheem 💙🫡
💙 Jay 🫡 Bheem 💙🫡
Me pan Nt C OBC 💛💙🧡🙏🇮🇳
खरा तो एकची धर्म जगाला प्रेम अरपावे
लेखक साने गुरूजी
अभिनंदन मंगलमय सुभेच्छा जयभीम नमो बुद्धाय जयसंविधान 🌹🌹🌹
मी राजपूत आहे आणि बाबासाहेबांचा fan आहे, आणि हे माझं आवडतं गाणं आहे
मी रजक आहे मला पण खुप आवडता बाबा साहेबांचे गाणे खुप आदर वाटतो त्यांच्या बदद्ल . जय गाडगे. जय भीम. जय संविधान.
काय आवाज आहे तुमचा आनंद शिंदे सर मिलिंद शिंदे सर आणि आदर्श सर काय आवाज आहे नाद करायचा नाही असा आवाज आहे तुमचा
मी आदिवासी असुन मला बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार खुप आवडतात गाणे सूद्ध❤
मला गर्व आहे मी बौद्ध आहे मला अभिमान आहे 👍आदर्श शिंदे भारी आवाज 👍 भीमराव काढाडला 👍
अरे प्रत्येकालाच गर्व असला पाहिजे भाग्य आहे भीमराव मराठी मातीत जन्माला आले मग कोणी असो काय मराठा काय मुसलमान काय jaibhim wala
👍
💯😊
Dr बाबासाहेब तुम्ही आम्हा आदिवासी समाजाला ताठ मानेने आणि अभिमानाने जगण्यासाठी एवढे दिले की तुमचे उपकार आम्ही कधीचं विसरु शकत नाही नत मस्तक तुमच्या कार्याला साहेब जय भीम जय शिवराय जय बिरसा ✍️✍️✍️🙏🙏🙏
🥰
Jay bhim 💙
अख्खे भारतीय महामानव बाबासाहेब यांच्या चरणी नतमस्तक 🙏🙏🙏🙏🙏🙏
Ll०००09p00९9999@@ShivamDabhekar
11@@jyotibhatkar326
Mi लहानपनि भीम जयंती ला ह्या ganyavar खुप नाचयचो...... ते दिवस आठवण आले...... This song is not a only song its my emotions ❤
😮
गाणी ऐकावी तर फक्त भीमाची.... 🔥🔥
अविस्मरणीर शब्दरचना,एक दमदार आवाज खुपंच छान,जय भीम।
भाबा साहेब एक विचारांचे वादळ बाबा साहेब गोड पाण्याने भरलेला सागर जात कुटली ही असो ज्यानी ज्यानी बाबा साहेबांचे मानव जतीवरील उपकार मानले त्यांचा जीवनाचा झाला उद्धार
मी वंजारी समाजाचा मुलगा आहे पण मला बाबासाहेबांची गाणी आवडतात
I am shivbhakt but i like song of DR BR Ambedkar ☺️👑💯💙🧡
मला हॆ गाणं खूप आवडत ❤❤❤❤गाणं ऐकल्या वर एक वेगळीच एनर्जी येते ❤
Sahebache he ashe song aikle ki angavar shahare yetat , aani ek veglach josh yeto manat , dance kravnyachi ichha jagi hote ,... 🤟🏻🎯💙
बरोबर
आणखी जर दहा वर्ष बाबासाहेब आंबेडकर जी जगले असते तर ,,,,,, वाद संपविला असता , हे त्यांचे नसीब आहे ,🙏🪷
मी उमाजी नाईकांचा मावळा पण बाबासाहेबांच्या विचाराचा नाईक आहे जय भिम जय उमाजी राजे ❤❤
❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
💛🙏💪Jay malher 💙 Jay bhim 🙏🇮🇳
मला हे गाणं खूप आवडत या गाण्यामध्ये वेगळीच उर्जा आहे
Wahh maja aagya sunke jai bhim 🙏
जय भीम जय शिवराय खुप छान आहे ❤
Hya ganyala kahich tod nahi
Jai bhim namo buddhay sare bhai ko
❤हे गाण ऐकून मला खूप छान वाटलं ❤
Nad nhi kraycha bapach song always ch rada krte jay bhim 💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙 💙💙💙💙💙💙💙💙💙
एकच नबर गान जय भिम भावा
Sawidhana cha abhyas ha pratyek bharatiya ne karava.
Jyna bharat asurakshit vatet tyni, ghatne cha abhyas kela ki kalel ki apan kiti surakshit ahot bharata madhye ani apna aajivan runi rahu Barrister Dr. Ambedkar yan che.
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
मला खुप आवडत आहे मि मराठी आहे पण मला ही अशी गाणी आवडतात जय शिवराय जय भिम
जय भीम 💙 जय शिवराय❤👍🏻👍🏻
प्रत्येक भीम गीताचे संगीत छान आहे.कडक संगीत आहे
Mala garv aahe mi baudhhaaahe.namo budhhay.jay bhim.💙🙏
जय शिवराय जय शंभूराजे जय भिम नमो बुध्दाय जयभिम सर
सप्रेम जय भीम जय ज्योती जय क्रांती
युगपुरुष महामानव बोधिसत्व विश्वरत्न भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या चिरंतन स्मृतिस विनम्र अभिवादन अनंत कोटि नमन 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹
जय भीम 💙namo budhay 💙 जय भीम आदर्श शिंदे जी खूप छान गायले आहे 💙💙💙🙏🙏
मी मराठा आहे तरी माझं हे आवडतं गाणं आहे ❤❤
तू मराठा असला म्हणून काय झाल हो रे.... बाबासाहेब सर्वांचे आहेत...
P
😊@@nikhilavhad3330
😊
@
😊😊😊😊😊
nikhilavhad3330
🎉🎉
Ekch saheb dr babasaheb jai bhim
मी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा खूप मोठा मुक्त आहे मी त्यांचे रोज गाणे ऐकतो मला त्यांचे गाणे आवडतात 🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉😍😄😊🎉❤
The Sun of nation DR.BHIMRAO RAMJI AMBEDKAR ✨ ☀️ 💙
jay bhim jay shreeram❤
Mi kumbhar o b c aahe tri he gan mla khupch aavdte
💙💙जय भिम 💙💙 बाप तो बापच असतो
गान आयकल कनाय की कस वार शिरतय पार आंगात जनू अंगात बाबा शिरतुय माझ्या
व्हय व्हय मीच तो बाबांचा नाभिक योद्धा संजय यादव (कोल्हापूर )
Ghatanecya pahilya panavar gajte mazya Bhimache naav... Fakt Babasaheb JAI BHIM❤❤
एकच साहेब बाबासाहेब जय भीम जय मल्हार
🚩jay shivray Jay bhim 💙 jay lahuji 💛
Bolo ❤
Mi Shivrayacha Mawda and Babasahebach anuyayi ahe , Mala jat nahi I am Indian
Jai bhim jai Shivray
खुप छान ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
माझं आवडतं जबरदस्त गाणं
जय आदिवासी जय भिम जय रावण
Very nice 👍 look bestoluk pformans good 👍👍 jaybhim sir please 🙏 jaybhim okay 👍🙏👍🙏👍
अप्रतिम गाणं जय भीम❤
OBC ❤❤ खूप छान भाऊ सोंग जय भीम
Jay Bheem Bheem army jindabad Chandrashekhar bhai jindabad❤❤❤❤
Manacha jay bhim 💙😎 #bhimrao_kadadlaaa
खूप छान आहे ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
ल इभारी आवाज आणि गाणी ऐकुन मनत्रृत होत सलाम तुमच्या गाण्याला सर ?
❤❤❤ jay bhim kalwan taluka distrik nasik
❤जय शिवराय जय भीम ❤
कोटी कोटी नमन या महामानवास🙏
मी धनगर आहे पण मला आदर्श शिंदेच हे गाणं खूप आवडतं जय मल्हार...
जाती पाती तुह्मी पाहता आम्ही, फक्त बाबासाहेब यांना मानतो, जय भीम -जय शिवराय 🙏
Adarsh bhau la khatarnaak jai Bhim 💙💫👑
मी धनगर आहे पण बाबा साहेबांची साँग खुप आवडतात❤
जय भिम सुपर गाणे आहेत
Kadak Jay bhim.
Dr bhimrao ambedkar zindabad 💚💙💚💙
Very nice song shinde saheb,,,,jay bhim Jay shivray jay Maharashtra
जय भीम 💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙
खूप मस्त गाणं आहे 🥳
Dr babasaheb hote mhanuni aamhi aahot he tyanchya warsane kayam lakshat tewawe jai bhim
❤ nice song
Bap t bapch rahnar.....kadk Jay Bhim
जगात गाजावाजा भिमराव एकच राजा 👑👑👑
Jay bhim jay Bharat jay samvidhan namo budhay 💙🙏💐🌹💪👊👊💪👊🇪🇺🇮🇳🏳️🌈🇪🇺
Nila bhadak jai bhim kadak.......
my favourite song 😊🙂🥰👍👍👏 Jay bhim 💙🥰👍👏
❤❤ mi dhangar aahe tari maz pan he aavdat gan aahe ❤❤❤
जय भिम कडक
मी तुमच्या तिघांचा फॅन आहे तुमच्या तिघांचा आवाज मला खूप आवडतो
बाप एकच बाबासाहेब आंबेडकर
Jai bhim namo buddhay sare bhai ko proud to be buddhist rakt salsal kartay babasaheb banch gane aaiklyavar 💙💙💙💙🦁🤘🤘🤘👿🖤🖤🖤
Jay Bhim....💙💙💙💙
Khup chan❤
गर्व मला मी जय भीम असल्याचा जय भीम जय भीम 🙏🏻💙🙏🏻🙏🏻💙🙏🏻
जय शिवराय जय वंजारी जय भीम
हे गाणं लय भारी 💜
जय भीम 😊😊🎉🎉❤❤❤
Jay bhim namo boddhay 🎉very naic soong ❤
❤❤❤❤❤ जयभीम मस्त 1 नम्बर
Jai bhim brother 💙🙏💙💙🙏🙏🙏💙🙏🙏💙💙💙🙏
Jay bhim ❤❤❤❤
**Bhimrao ekcha raja **
Jay bhim
मी बंजारा आहे तरीही हे आवडते गाणे आहे
❤Jay bhimrav❤
full energy jai bhim
Jai bhim bhava❤❤
जय भीम❤❤❤❤
Very nice song and I like all of the songs 👌🏻👌🏻👌🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
जबरदस्त
जय भीम जय शिवराय ❤