कन्यादान-कथासंग्रह आषाढ मेघ | डॉ.सुमती क्षेत्रमाडे | Dr.Sumati Kshetramade| Kathasangrah Ashadhmegh

Поділитися
Вставка
  • Опубліковано 28 січ 2025

КОМЕНТАРІ • 38

  • @pratibhamalik2865
    @pratibhamalik2865 4 дні тому +1

    Dr. Sumati Kshetramade yanchi Yugandhara hi kadambari mala khupach awadleli kadambari.

  • @charukhandwe2173
    @charukhandwe2173 5 днів тому +1

    खूब सुंदर अभिव्यक्ति आणि सहज वाचन हृदय स्पर्शी रचना 🎉❤

  • @aparnajoshi628
    @aparnajoshi628 Місяць тому +5

    मी त्याची पेशंट होते तेव्हा मी कोल्हापूर ला होते.

  • @KaminiKondhare
    @KaminiKondhare 10 днів тому +3

    मी त्यांची युगन्धरा कादंबरी वाचली आहे,अतिशय सुंदर पुस्तक,माझी आवडती लेखिका

  • @prasannapatil2850
    @prasannapatil2850 3 дні тому +1

    खूप च सुंदर

  • @minalmanickpurkar9307
    @minalmanickpurkar9307 4 дні тому

    छान उत्कृष्ट कथा, वाचन ही फार सुंदर. तुम्हाला सुमती क्षेत्रमाडे यांचा सुमतीगंधा हा कथासंग्रह मिळाला तर नक्की बघा, मी खूप शोधते आहे.

  • @jyotibhivpathaki8798
    @jyotibhivpathaki8798 7 днів тому +1

    खरंच!!!
    खूप सुंदर कदंबर्या आहेत. माझ्या पण ९०% पुस्तके वाचून झाली आहेत. युगंधरा आवडती कादंबरी

  • @sumanaher1009
    @sumanaher1009 3 дні тому

    कथा छान आहे डोळे भरून आले

  • @appsy5404
    @appsy5404 6 днів тому

    Vrunda ani Aadhar kadambari khup awadli...90% lekhan wachale ahe

  • @ulkalakeshri6890
    @ulkalakeshri6890 4 дні тому

    माझ्या आवडत्या लेखिका

  • @bhagyashreetembe651
    @bhagyashreetembe651 10 днів тому +1

    कथा फारच सुंदर आहे.सुमती kshetramaade
    यांच्या कथा खूप सुरेख असतात. कथा वाचन पण छान.

  • @snehakarnik567
    @snehakarnik567 11 днів тому +1

    खुपच छान कथा..... तुमचे अभिवाचन ही छान आणि शुद्ध.... त्यामुळे आणखीनच छान वाटले

  • @amalamulay6145
    @amalamulay6145 14 днів тому +4

    कथा छानच वाचन अजून भावपूर्ण असतं तर कथा जास्त भिडली असती

  • @sunilabhise3014
    @sunilabhise3014 15 днів тому +2

    Very good

  • @sumanmahamuni1894
    @sumanmahamuni1894 9 днів тому +1

    छान!

  • @kavitakaur2365
    @kavitakaur2365 6 днів тому

    Katha tar aiti uttam hoti parantu tumchi prastuti khup awadli katha aikun sagala kahi dolyanchya pudhe diktat hote .Leela nadhe mi swatahala pahat hote khup sundar prastuti mala ashya katha aikayla aawadnar🙏

  • @RenukaDhat-lq1fh
    @RenukaDhat-lq1fh 8 днів тому

    खुप सुंदर कथा..👌👌🙏

  • @swatijoshi6585
    @swatijoshi6585 7 днів тому

    खूपच छान होती कथा

  • @kisankulkarni8515
    @kisankulkarni8515 13 днів тому

    खूप छान कथा व वाचनही छान आहे धन्यवाद 🙏🙏 या कथा संग्रहातील सर्व कथा चांगल्या आहेत ऐकायला आवडतील

  • @sugandhadeshpande7797
    @sugandhadeshpande7797 6 днів тому

    फार सुंदर माझ्याकडे आहे
    मला त्यांचं बंदिनी हवं आहे कोणाला नको असेल तर मला हवं आहे

  • @ushathakare3788
    @ushathakare3788 9 днів тому

    अतिशय सुंदर

  • @Sneharani6711
    @Sneharani6711 7 днів тому

    मी यांच्या बऱ्याच कथा वाचल्या आहेत. छान असतात. मला याचा अभिमान वाटतो की माझा जन्म यांच्या हॉस्पिटल मधे यांच्या हातून झाला आहे.🙏 तुमचे वाचन ही छान आहे.

    • @rupalikadam3551
      @rupalikadam3551 7 днів тому

      कुठे आहे ह्यांचं हॉस्पिटल?

    • @Sneharani6711
      @Sneharani6711 6 днів тому

      @rupalikadam3551 कोल्हापूरला होते. आता नाही

  • @rashmitapatil7914
    @rashmitapatil7914 6 місяців тому +1

    Apratim

  • @KALASAGARKATTA1972
    @KALASAGARKATTA1972 8 місяців тому +1

    Nice story ❤❤❤❤🎉🎉🎉🎉🎉

  • @madhavilapate1554
    @madhavilapate1554 8 днів тому

    Aapl sahitya mala नेहमी आवडल्या आहेत,

  • @madhurimhaske2114
    @madhurimhaske2114 8 місяців тому +1

    ❤❤

  • @meghadeodhar8437
    @meghadeodhar8437 12 днів тому

    खूप छान कथा.

  • @appsy5404
    @appsy5404 6 днів тому

    Tyancha dawakhana Mahadwar road kolhapur yethe hota

  • @jayashreesuryawanshi1176
    @jayashreesuryawanshi1176 7 днів тому

    Yugandhara kadambari aaplyakde milel ka

  • @rekhapingale4546
    @rekhapingale4546 12 днів тому

    मी त्यांची कालाय तस्मै नमः हे पण पुस्तक वाचले आहे खुपचं छान आहे

  • @pratibhamalik2865
    @pratibhamalik2865 4 дні тому

    Hi kadambari aaplyakade milu shakel kaa?

  • @ramanishirodkar2517
    @ramanishirodkar2517 16 днів тому +1

    Nice 😢😊

  • @anaghadivekar6457
    @anaghadivekar6457 14 днів тому

    सहज तेन व्यथा मांडली..... हूरहूर लावणारी आहे