सहायक आयुक्त, समाज कल्याण गट - अ ACSW समाज कल्याण अधिकारी, गट - ब SWO गृहप्रमुख, गट - ब HM सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग, महाराष्ट्र शासन 🆕ONLINE BATCH (ACSW, SWO, HM) मध्ये "अभ्यासक्रम ते मुलाखत तयारी" पर्यंत परीक्षाभिमुख मार्गदर्शन व मूल्यमापनासाठी टीम आकार कटिबद्ध असून "अभ्यास ते अधिकारी" प्रवासात Mentor म्हणून आपल्या सोबत आहोत. या कोर्सेससाठी खालील पद्धतीने प्रवेश घेता येईल. 🔸 For Admission Visit to website : 1. ACSW + SWO + HM aakarfoundation.org/swo/ 2. SWO aakarfoundation.org/swogrpb/ 3. HM aakarfoundation.org/swohm/ विद्यार्थी मित्रांनो, पुढील 2/3 महिने या परीक्षेमध्ये यश मिळवण्यासाठी आपल्याला योग्य नियोजनासह अत्यंत केंद्रित व पूर्ण समर्पणाने सातत्यपूर्ण तयारी करायची आहे. "आपले यश हेच आमचे एकमात्र ध्येय आहे" ते प्रत्यक्षात आकाराला आणण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. शिस्त व अनुशासनाने कष्ट करण्याची तयारी असणाऱ्या विद्यार्थी मित्रांचे आकार फाउंडेशन संस्थेत स्वागत आहे. 📽 Demo Lectures: ua-cam.com/play/PLbfM3pCie8-9bVFgCVCObBjHhX85q7Xo9.html 📱Join Whatsapp Group: chat.whatsapp.com/HQUVJBJRBExAAC4keZX3Xd ⭕ Join Telegram Study Group : t.me/AakarUPSCMPSC ▶ Subscribe UA-cam for UPSC,MPSC Preparation : ua-cam.com/users/AakarFoundation 📲 Call/Whats App : 9021921602, 9307088946, 9403361792, 8623975191 🏦 AAKAR FOUNDATION PUNE & NAGPUR 🌐www.aakarfoundation.org
hello mam me samaj kalyan gat B cha form bharla ahe pan post chi vacancy madhey SBC sathi ek pan tethe placement disat nahi mag amhi exam dyayche ki nahi aani dile tari amchi posting hoel ka ?
सहायक आयुक्त, समाज कल्याण गट - अ ACSW
समाज कल्याण अधिकारी, गट - ब SWO
गृहप्रमुख, गट - ब HM
सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग, महाराष्ट्र शासन
🆕ONLINE BATCH (ACSW, SWO, HM) मध्ये "अभ्यासक्रम ते मुलाखत तयारी" पर्यंत परीक्षाभिमुख मार्गदर्शन व मूल्यमापनासाठी टीम आकार कटिबद्ध असून "अभ्यास ते अधिकारी" प्रवासात Mentor म्हणून आपल्या सोबत आहोत. या कोर्सेससाठी खालील पद्धतीने प्रवेश घेता येईल.
🔸 For Admission Visit to website :
1. ACSW + SWO + HM
aakarfoundation.org/swo/
2. SWO
aakarfoundation.org/swogrpb/
3. HM
aakarfoundation.org/swohm/
विद्यार्थी मित्रांनो, पुढील 2/3 महिने या परीक्षेमध्ये यश मिळवण्यासाठी आपल्याला योग्य नियोजनासह अत्यंत केंद्रित व पूर्ण समर्पणाने सातत्यपूर्ण तयारी करायची आहे. "आपले यश हेच आमचे एकमात्र ध्येय आहे" ते प्रत्यक्षात आकाराला आणण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. शिस्त व अनुशासनाने कष्ट करण्याची तयारी असणाऱ्या विद्यार्थी मित्रांचे आकार फाउंडेशन संस्थेत स्वागत आहे.
📽 Demo Lectures: ua-cam.com/play/PLbfM3pCie8-9bVFgCVCObBjHhX85q7Xo9.html
📱Join Whatsapp Group:
chat.whatsapp.com/HQUVJBJRBExAAC4keZX3Xd
⭕ Join Telegram Study Group :
t.me/AakarUPSCMPSC
▶ Subscribe UA-cam for UPSC,MPSC Preparation :
ua-cam.com/users/AakarFoundation
📲 Call/Whats App :
9021921602, 9307088946,
9403361792, 8623975191
🏦 AAKAR FOUNDATION
PUNE & NAGPUR
🌐www.aakarfoundation.org
मॅडम खूप हुशार आहे मॅडम खूप छान शिकवतात आणि खूप छान समजावून सांगतात मॅडमचा खूप अभ्यास आहे कारण मॅडम आम्हाला शिकवायला होत्या एम एस डब्ल्यू ला
Khup chaan madam..Thank u so much😊
Thank you for providing free education
👌👌🌹Well and good teaching madam.... Msw.. संजय शिंदे 👌👌
Khup chan mam
छान मॅडम 💫
Khupach chan madam❤
खूप छान शिकवता maam.... मी फॅन झाले तुमची❤
Khup khup chan
फॅन चा आवाज खूप आहे
Thank you mam
आपण २००९ चा पेपर अर्धवट explain केला आहे ...मॅडम , सागर सरांसारखे समाज कल्याण अध्ययन चा २००९ पेपर ५० प्रश्न explain करा
मेन हॉल तिकीट कधी येणार समाज कल्याण ब विभागाच्या
प्रार्थमिक नाही प्राथमिक आहे वाटते मॅडम ते 😊
कंञाटी पदाचा अनुभव MPSC सरळसेवा ग्राहय धरते का? अनुभवाच्या बाबतीत कृपया एक सविस्तर Video सेशन घ्यावा ही नम्र विनंती.
मॅडम, प्रश्न 2 चे उत्तर ऑप्शन 3 नसून ऑप्शन 1 हे आहे.
Madam CSR Post graduation sathi kay krave sangu shkta ka
उतरप्रदेश अनुसूचित जाती सर्वात जास्त आहे मॅम... तुम्ही संदर्भ कुठून ghetl..
@@sanjivbhandekar6442 टक्केवारी विचारली आहे संख्या नाही
Mam socialogy sathi konte study material vaprala pahije te sanga na plz
Ma'am उत्क्रांती वादाचा सिद्धांत चार्ल्स डार्विन यांनी मांडला आहे ना..
Mem छान शिकविता पण मला वाटते की SC मध्ये UP ची लोकसंख्या अधिक आहे आपण पंजाब सांगितले...
hello mam
me samaj kalyan gat B cha form bharla ahe pan post chi vacancy madhey SBC sathi ek pan tethe placement disat nahi mag amhi exam dyayche ki nahi aani dile tari amchi posting hoel ka ?
नमस्ते मॅडम गट अ परीक्षा कधी होईल
हे question कोणत्या वरशी आले होते हे जर ( ब्रॅकेट) मधे दिले तर अती उत्मम 🙏
@@rudhfdisidurudi 2010
या एक्साम चे पुढचे pyq कधी येणार आहेत
House master chi exam ya agodhar zaleli ahe ka
Bai tula kharach shikavta yet ka g. Kay boltey..neet marathi pan yeina tula ani phd kartey. Ashe teachers mhatlyavar kalyan ahe poranch
पेपर 2009 चा analysis घ्या
Paper kontya year cha aahe??
@@rahuljagtap5126 2009
2009 ची प्रश्नपत्रिका आहे ही
परीक्षा कधी होणार आहे
Konte referee book ahe ka
Booklist sanga na please
Samaj kalyan form bharatana...exam center navate yet...none kele ahe...exam center kay yenar
परीक्षा online होऊ शकते , आयोगाकडून आपल्याला कळवले जाईल
@@AakarFoundation thank you so much
Form bharun zalyavr
अनुभवाची नोंद करताना whether you silected mpsc? Chukun yes zale ahe kahi problem येईल का
Do Email regarding this to MPSC
Thoda study kami padla tai
Chukiche shikvat aahet