World Heart Day 2024 । तुमचं हृदय निरोगी आहे का? जाणून घ्या तज्ज्ञांकडून । Maharashtra Times
Вставка
- Опубліковано 13 гру 2024
- #WorldHeartDay2024, #HeartHealth, #Cardiology, #PreventiveCare, #HeartCare, #CardiacHealth, #HealthyHeart, #HeartAwareness, #HeartDiseasePrevention, #HeartHealthTips #lifestyle
जागतिक हृदय दिन हा 29 सप्टेंबरला साजरा केला जातो. ज्याचा उद्देश हृदय व रक्तवाहिन्यासंबंधी रोगांबद्दल जागरुकता निर्माण करणे आणि निरोगी आणि हृदय-अनुकूल जीवनशैली अवलंबण्याचे महत्त्व वाढवणे आहे. यासाठी दरवर्षी लाखो लोक हृदयाच्या आरोग्याविषयी जागरूकता वाढवण्यात सहभागी होतात. याच अनुषंगाने हृदयविकार का होतो? हृदयविकाराचे प्रकार कोणते आहेत? हृदयाला निरोगी ठेवण्यासाठी किंवा हृदयविकार होऊ नये यासाठी काय केलं पाहिजे? अशा हृदयविकारांच्या अनेक गोष्टींवर या व्हिडिओत तज्ज्ञांकडून माहिती घ्या.
.....................................
Follow the Maharashtra Times channel on WhatsApp: whatsapp.com/c...
Facebook: / maharashtratimesonline
Twitter: / mataonline
Google News : news.google.co...
Website : marathi.indiat...
timesxpmarathi...
About Channel :
Maharashtra Times (महाराष्ट्र टाइम्स) is Marathi's No.1 website & UA-cam channel and a unit of Times Internet Limited. The channel has strong backing from the Maharashtra Times Daily Newspaper and holds pride in its editorial values. The channel covers Maharashtra News, Mumbai, Nagpur, Pune and news from all other cities of Maharashtra, National News and International News in Marathi 24x7. Popularly known as मटा; the channel delivers Marathi Business News, Latest Sports News in Marathi and also covers off-beat sections like DIY Videos, Beauty Tips in Marathi, Health Tips in Marathi, Recipe Videos, Tech & Gadget Reviews etc.
Super super thank you very much siril
एकंदर माहिती अप्रतिम दिली खूपच उपयोगी आणि मार्गदर्शक आहे महाराष्ट्र टाइम्स आणि दोन्ही डॉक्टरांना धन्यवाद
Good Information.... Dr. Dhanyawad ❤❤
Good information
Thanks Dr.
Changali Mahiti
उपयुक्त माहिती आभारी महाराष्ट्र टाइम्स
खूप छान माहिती दिली डॉक्टर साहेबांनी
डॉ. मोरेश्वर सबनीस
अभिनंदन 🎉🎉🎉🎉🎉
छान माहीती. मिळाली सामान्यांना समजेल असेच वाटले 👌👍🙏🏻
उत्तम मार्गदर्शन मिळाले.
धन्यवाद.
फार उपयुक्त माहिती दिली.
धन्यवाद सर !
फार मोलाची माहिती दिली . धन्यवाद !
Changali mahit thanks
very nice information.
Thankyou 🙏🙏
धन्यवाद सर जी
Very nice -Biobabbles
Very nice informatin thanks good timinga gidanca & man agin face ______ dr. Good toking
फार उत्तम मार्ग दर्शन पण मधे मधे मेडिकल भाषेतले जे शब्द वापरले आहेत त्याचा अर्थ लागत नाही.
Good information
Very well explained
Uttam vishleshan
आहारा विषयी सांगितले की आहार हेल्दी पाहिजे यामध्ये काय खाऊ नये याचा उल्लेख आवश्यक आहे उदाहरणार्थ बटाटा वडा बटाटा साबुदाणा वडा ब्रेड बिस्कीट इडली डोसा पोहे आशा आहाराचा विशेषतः उल्लेख करायला पाहिजे
उपयुक्त माहिती पण बॅकराऊंड म्युझिक ने इरिटेट झाले
TV चॅनेलवाल्यां प्रमाणे चांगला मोठ्ठा माइक विकत घ्या , तुमचा आवाज येत नाही आहे
Doctor Is regular blood doner has less risk of heart desease?
माइक कॉलर ला लावा , आवाज येत नाही आहे
Aawaj spasht nahi
एन्जो ग्राफी नवीन कोनत्या प्रकार रे. करता येत
फक्त घरी बनविलेले योग्य आहे...😂
are kay banavta vieo...... animation ghya , subject ghya
धन्यवाद सर