कापसाची खरेदी || Episode 1281 || Comedy Video 😂😂 ||

Поділитися
Вставка
  • Опубліковано 29 лис 2024

КОМЕНТАРІ • 307

  • @liyakatkhankhan1882
    @liyakatkhankhan1882 5 днів тому +57

    भानुच बरोबर आहे वावर घ्या कंदील आबाजी ❤

  • @ShrikantChaudhari-bl2fz
    @ShrikantChaudhari-bl2fz 5 днів тому +24

    आपले मराठी माणसं विचारच. करत राहते आणि दुसरे लोक धंदा पाणी करून पुढे जाते

  • @akashzanke-358ap91p
    @akashzanke-358ap91p 5 днів тому +137

    Congratulations कंदील आबा 🎉🎉🎉 शिवलाल भाऊच्या कचाट्यात नको सपडा फक्त नाही तर शिवलाल भाऊ तुमचा कापूस चोरून विकून टाकीन 😂😂😂 एकच वादा शिवलाल दादा 😂😂😂

  • @Gaurigautam4
    @Gaurigautam4 5 днів тому +21

    कंदील बुडा नक्की फिटणार😂😂😂
    शिवलाल चया नादी लागू नका कंदील आबा😂😂😂

    • @pavankatone5307
      @pavankatone5307 4 дні тому +1

      कंदील आबाजी चतुर आहे ते सहजपणे हाती लागने नाही

  • @pravinkurhade1665
    @pravinkurhade1665 5 днів тому +30

    गुंफाबाई आणि कंदील बुडाची जुगलबंदी खास आहे😂😂😂

  • @sandipwankhde1784
    @sandipwankhde1784 5 днів тому +14

    करावे मनाचे ऐकावे शिवलाल चे 😂😂😂

  • @samyakmohod2645
    @samyakmohod2645 5 днів тому +38

    Jay Bhim sir

  • @chandswt9142
    @chandswt9142 5 днів тому +18

    ❤❤😂😂कंदील आबाजी शिवलाल च्या भेटीला कशाला गेले राव.... झाला तुमचा game.... 🤣🤣😂😂❤❤❤

  • @ramchawhan2236
    @ramchawhan2236 5 днів тому +10

    भानू च खर आहे सर वावरच ग्या❤

  • @AnupShelkePatil
    @AnupShelkePatil 5 днів тому +61

    आम्हाला ना चिंता कुठल्या नेत्यांची ना कुणाच्या निवडून येण्याची....टीचर टका चा एपिसोड आला कि आम्हाला आमदार झाल्या सारखं वाटतंय ❤... निवडणुकीच्या निकाला पेक्षा आम्हाला रोज उत्सकुता असते ते फक्त टीचर टका टक च्या एपिसोड ची फक्त...

  • @kingNobita-yi2wb
    @kingNobita-yi2wb 5 днів тому +16

    Jai Bhim Jay Shivraj Jay Shri Ram 💙

  • @surajmehalde3792
    @surajmehalde3792 5 днів тому +6

    Congratulations Kandil aawaji for your start up
    he is most funny character in Rampur ❤

  • @raviburale7112
    @raviburale7112 5 днів тому +9

    कंदील आबाजिन कापसाचा धंधा केला पाहिजे... शिवलाल आहेच मग टिपारी द्याले 😂😂

  • @gopalgore5590
    @gopalgore5590 5 днів тому +3

    Congratulations कंदील आबाची🎉🎉🎉

  • @manoharpokale3275
    @manoharpokale3275 5 днів тому +5

    फार कमी लोकांना धंद्यात यश येते नाही तर सौ के साठ बंबयी लाटच करणारेच जास्त असते 😀😀👌👌🙏🙏

  • @pandurangkardile335
    @pandurangkardile335 4 дні тому +1

    कंदील आबाजी फिटला

  • @gajanandeshmukh4197
    @gajanandeshmukh4197 5 днів тому +4

    शांताराम भाऊ यांनी कंदील आबाजी यांना योग्य सल्ला दिला आहे

  • @amolmaske8861
    @amolmaske8861 5 днів тому +3

    बुडा फिट ते रे बा...😂😂

  • @ashishpakhare7642
    @ashishpakhare7642 5 днів тому +2

    गुम्फा बाई च शूट मधे आहे तुम्ही तुमच पा कही zal त मलेच म्हणसान😅😅चिलम्या गोष्टि म्हणजे कोणत्या गोष्ठि😂😂

  • @ankitgawhande7132
    @ankitgawhande7132 4 дні тому +1

    आली रे आली आता कंदील आबांची बारी आली 😂😂😂

  • @gajananrahane6197
    @gajananrahane6197 5 днів тому +10

    शांताराम देविदास सारखे मानस नाहिराले

  • @DATTAFALE
    @DATTAFALE 5 днів тому +5

    || ♥️ कंदील आबाजी ची आता पासुनच
    धुकधुक करुन रायली. अजुन तर लंका
    बाकी आहे..#उधारी_बंद पण पहीली
    उधारी शिवलाल भाऊचीच असणार.😂||

  • @SachinMadhankar-kb6sk
    @SachinMadhankar-kb6sk 5 днів тому +8

    🙏🙏 रामकृष्ण हरी सर 🙏🙏

  • @bharatmahalle1256
    @bharatmahalle1256 5 днів тому +3

    शिवलाल ची सल्ला म्हणजे रावनाचा आशिर्वाद

    • @ChetnaIndustry
      @ChetnaIndustry 5 днів тому

      रावन चा आशीर्वाद तरी लागण पण शिवलाल म्हणजे शापच आहे

  • @dattrayabelkhede5940
    @dattrayabelkhede5940 5 днів тому +6

    कंदिल आबाजी सौ के साठ करतात वाटते.😂😂

  • @AtulPakade
    @AtulPakade 5 днів тому +4

    Kandil buda superb video Raut sir

  • @rahulgharde5436
    @rahulgharde5436 5 днів тому +2

    Andra truck kapus best memories😂😂😂

  • @RajeshRajurkar-i4p
    @RajeshRajurkar-i4p 5 днів тому +5

    कंदील आले कापसाचे घाटा

  • @PrafulGawande-bm3rd
    @PrafulGawande-bm3rd 5 днів тому +3

    कंदिल बुडा कोणाले विचारन काही सांगता येत नाही पहिलेच तर बुडीसोबत पटत नाही 😂😂 त्यात शिवलाल ची राय घेण म्हणजे विषयच खतम आहे 😂😂

  • @ShaymGhate
    @ShaymGhate 5 днів тому +1

    कंदील आबां कापूस खरेदी चालू केल्या बद्दल हार्दिक अभिनंदन काय भाव आहे कापसाचा

  • @sohampatil6565
    @sohampatil6565 5 днів тому +2

    गुपा बाई चा नाद कराच नाही कंदील आबा 😂😊

  • @nileshumbakar3391
    @nileshumbakar3391 5 днів тому +3

    16.10 mela leka shivlalbhau n mast colouring Keli ba gharachi

  • @sahebraodeshmukh3071
    @sahebraodeshmukh3071 5 днів тому +3

    कंदील आबाजी कापसाची खरेदी विक्री व्यापार करा मराठी माणसानं व्यापारात उतरावं 🎉🎉🎉

  • @rohitsasane5854
    @rohitsasane5854 5 днів тому +3

    कंदील आपा तुम्ही शिवलाल च्या मागे लागू नका नाही तर तुम्ही फिटले समजा

  • @vijaygavande9235
    @vijaygavande9235 5 днів тому +3

    कंदील फीटला रे..............😂😂

  • @AviGodase-t8c
    @AviGodase-t8c 5 днів тому +3

    Super se bi uaper

  • @vinodatharale7694
    @vinodatharale7694 5 днів тому +2

    भानुचा बरोबर आहे

  • @liyakatkhankhan1882
    @liyakatkhankhan1882 5 днів тому +4

    शांताराम भाऊ ची सल्ला योग्य आहे कंदील आबाजी वावर च घ्या तुम्ही

  • @MarotraoChambhare
    @MarotraoChambhare 5 днів тому +4

    कंदील आबाजी माझा कापुस वीकाचा आहेत काय भाव आहे

  • @tejapalgavhane9578
    @tejapalgavhane9578 4 дні тому +1

    नमस्कार हो गुरुजी ❤️😅😊

  • @abhilashniwal4409
    @abhilashniwal4409 5 днів тому +1

    एकच लाल शिवलाल 😂😂 जमल आता..

  • @hemantkumartembhare9805
    @hemantkumartembhare9805 5 днів тому +2

    कान धरून आणू शेपूट घेऊन सोडू😂😂

  • @Dattaphupate
    @Dattaphupate 5 днів тому +4

    Sir kandil aabaji la vachava ata 😂😂😂

  • @Sagarwankhade123r5
    @Sagarwankhade123r5 5 днів тому +1

    Congratulations aajoba🎉🎉🎉🎉🎉😊

  • @SumitMore-vo6nv
    @SumitMore-vo6nv 5 днів тому +3

    ❤❤❤❤😂😂😂😂

  • @mangeshpatil8048
    @mangeshpatil8048 5 днів тому +1

    कंदील बुढा पुर्णपणे फिटते शिवलाल नांदी लागुन 😂😂

  • @akshaysanesar81
    @akshaysanesar81 5 днів тому +1

    एकच लाल शिवलाल 😊

  • @महेशभारती-ढ2थ
    @महेशभारती-ढ2थ 5 днів тому +3

    👍👍❤️

  • @makrandkulkarni7476
    @makrandkulkarni7476 5 днів тому +1

    Jai Ho Rampur ke Jai super 💯 Rampur ke Jai ho mama cool 😎 sir

  • @Rahul1akola
    @Rahul1akola 5 днів тому +2

    कंदील आबा सुफडा साफ होते वाटते😂😅😅

  • @rameshwardhole9988
    @rameshwardhole9988 5 днів тому +2

    Shiwlal fitwate kandil Aabhajile .sawadh wha kandil aabhaji .nahi tr hapa cha mal gapapa sarkha jail .😂😂🎉❤❤

  • @27harishbadhe42
    @27harishbadhe42 5 днів тому

    कंदील बुडा नक्की फिटणार😂😂😂
    शिवलाल चया नादी लागू नका कंदील आबा

  • @DrSwara
    @DrSwara 5 днів тому +7

    "गुरुजी कंदील आबाचे घबाड कमी करता काय आता"....😂😂😂😂

  • @pritamdahiwale8590
    @pritamdahiwale8590 5 днів тому +1

    Aanngavar ya jogat kam ah❤😂

  • @atulzine8260
    @atulzine8260 5 днів тому +1

    कंदील आबाजीन घरचा विरोधात जाऊन धंदा नाही केला पाहीजे वावर घेऊन भाजीपाला काढला पाहिजे नाहीतर मग शिवलाल च ऐकून सौ के साठ होयील

  • @satishraut778
    @satishraut778 5 днів тому +2

    👏🙏🚩👏🙏🚩🙏👏🙏👏🚩🙏

  • @sadanandmaske7259
    @sadanandmaske7259 5 днів тому +1

    कंदिल फिटला

  • @indianfarmer76
    @indianfarmer76 4 дні тому +1

    Nice video sar 😊❤😊

  • @ChandrashekharModankarModankar
    @ChandrashekharModankarModankar 5 днів тому +1

    Naice video ❤

  • @atulgirhe4560
    @atulgirhe4560 5 днів тому +1

    ❤😂😅🎉😊

  • @santoshingle7015
    @santoshingle7015 5 днів тому +2

    खुप दिवस झाले होते सर डयानी आबाजी दिसलेच नव्हते

  • @rajeshsonone-kw8jp
    @rajeshsonone-kw8jp 5 днів тому +1

    कदील आबाजी कायले सीवल्या
    मनान आयकता

  • @mohanbodkhe5131
    @mohanbodkhe5131 5 днів тому

    कंदील बुडा शेवटी आलाच शिवलाल च्या कचाट्यात अरे कंदील आबा कायले त्या शवल्या च्या नादी लागले हो बा तिकडे मनोज पाटील अन झुंबर ची बी तयारी सुरू आहे खरेदी ची...😂😂

  • @saurabht168
    @saurabht168 5 днів тому +1

    गुरुजी कंदील बुढ्या जवळ वावर नाही आहे, गरीब आहे बिचारा, त्याचा पैसा वाया गेला नाही पाहिजे, शिवलाल ले बत्ती दया चांगली

    • @TeachertakatakSureshRaut
      @TeachertakatakSureshRaut  5 днів тому

      Ok

    • @saurabht168
      @saurabht168 5 днів тому

      @TeachertakatakSureshRaut reply दिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद 🙏

  • @ChandrashekharModankarModankar
    @ChandrashekharModankarModankar 5 днів тому +1

    Shupar video ❤

  • @akashyesansure399
    @akashyesansure399 5 днів тому +1

    Nice gupa bai

  • @PrakashKurkute-l1l
    @PrakashKurkute-l1l 5 днів тому +2

    लालच बुरी बला कंदील आबा काहीच पडलेलं नाही नसता फटका बसल बाकी व्हिडिओ खूपच छान झाला धन्यवाद सर

  • @ChandrashekharModankarModankar
    @ChandrashekharModankarModankar 5 днів тому +1

    Mast video ❤

  • @SachinDevtale-l1t
    @SachinDevtale-l1t 5 днів тому +1

    सर मी 1पासुन आज 1281परेत पुर्ण ऐपीसोड पहाले

  • @krishnagadwe9310
    @krishnagadwe9310 5 днів тому +1

    🎉

  • @SURAJKADU2948
    @SURAJKADU2948 5 днів тому

    एक नंबर विडिओ सर❤️🙏

  • @GauravKokate-qt7nu
    @GauravKokate-qt7nu 5 днів тому +2

    सरपंच साहेबच kantol cha vidio द्या गुरुजी एखादा

  • @ShubhamGadge-rj3jg
    @ShubhamGadge-rj3jg 5 днів тому +1

    😮😮😮😊😊😊😊😊

  • @rahulgayki6307
    @rahulgayki6307 5 днів тому +1

    सर जगन वर एपिसोड बनवावा अशी इच्छा आहे..

  • @ExpertDisha
    @ExpertDisha 5 днів тому +1

    Mast video sir 🎉😂 #expertdisha

  • @shrikantmane749
    @shrikantmane749 4 дні тому

    👌👌🙏🙏

  • @namoingle
    @namoingle 5 днів тому +1

    कंदील बुडायला jcb ghayalava

  • @prafulingle7702
    @prafulingle7702 5 днів тому +2

    कंदील आबा ले म्हणा शिवल्याच्या मता न ऐकू नको नाहीतर शिवळ्या कंदील अबाले मातीत घा त ल्या शिवाय राह नार नाही

  • @amolwankhede8873
    @amolwankhede8873 5 днів тому +1

    Super ❤❤❤

  • @prakashrathod7960
    @prakashrathod7960 5 днів тому

    शिवलाल ले जो भेट ते... तो नक्कीच गोत्यात येते..... कंदील आबाजी.. जरा संभालके 😂

  • @ManishJadhao-tk6uy
    @ManishJadhao-tk6uy 5 днів тому +1

    Ram Krishna hri sir ji ❤

  • @SangitaKhadke
    @SangitaKhadke 5 днів тому

    कंदील बुड्याचं घबाड जाते हातातून आता 😂😂😂😂😂😂

  • @tusharzunke879
    @tusharzunke879 5 днів тому +1

    शिवलाल च आयकु नका फिटले तुम्ही तिश लाखात कदी आबाजी गेले शिवलाल च आयक गेले❤😅😅

  • @rushiPatil-mi2ps
    @rushiPatil-mi2ps 5 днів тому +2

    जय श्री राम

  • @akshaypawade8912
    @akshaypawade8912 4 дні тому

    आता झाला गेम कंदील आबाजी 😂

  • @RahulKale-cv5op
    @RahulKale-cv5op 5 днів тому +4

    सर शांताराम भाऊ आणि देविदास भाऊ ची सल्ला 1. No आहे कंदील बुड्या ला दिली सर ❤🎉

  • @KrishnaZod
    @KrishnaZod 5 днів тому +2

    गुरुजी एक विनंती आहे शेतकऱ्या च्या मामला भाव कोणत्या पद्धतीनं भेटते या बदल जरा माहिती सांगा एखादा एपिसोड काढा सर्वांना माहिती होऊन जाईल कारण आम्हाला पूर्ण माहिती बरोबर सर्व शिकवणार एक च चाईनाल आहे गुरुजी आपल आणि सर्व माहिती कामाची आणि खूप सार मनोरंजन तुमचे मानावे तेवढे धन्यवाद कमी आहे.....
    शेंद्री डोल्हारीकर

  • @dineshmaldhure4137
    @dineshmaldhure4137 5 днів тому +1

    यकावे जणांचे करावे मनाचे

  • @rajeshtayade5447
    @rajeshtayade5447 5 днів тому +1

    Very nice video sir 🎉🎉🎉🎉🎉

  • @vishnuawachar7120
    @vishnuawachar7120 5 днів тому +12

    ॥ श्री गणेशाय नम : ॥

  • @dnyaneshwarbawaskar5941
    @dnyaneshwarbawaskar5941 5 днів тому +1

    Nice video sir ji good evining sir ji ❤❤

  • @ankitgawhande7132
    @ankitgawhande7132 4 дні тому

    कंदील आबा आणि गुम्फा बाई चा एक दोन वोडिओ बनवा गुरुजी ❤😂

  • @uddhavkoli3056
    @uddhavkoli3056 5 днів тому

    कंदील बुडया शिवलाल कडे गेला कि गेम होणार 😂😂😂

  • @ChandrashekharModankarModankar
    @ChandrashekharModankarModankar 5 днів тому +1

    Namskar ji sir ❤

  • @sandipfuke315
    @sandipfuke315 5 днів тому +1

    आमच्या गावात आहे . असा कंदील बुडा. शंकर पाटील

  • @ShubhamGadge-rj3jg
    @ShubhamGadge-rj3jg 5 днів тому +1

    Jay shree ram ❤❤❤

  • @chetanzoting602
    @chetanzoting602 5 днів тому +9

    शिवलाल ले बत्ती रामपुर ले 😂😅😂

  • @ShatruDevkar
    @ShatruDevkar 5 днів тому +1

    😂😂

  • @ManmathBhagyawant
    @ManmathBhagyawant 5 днів тому

    शिवलाल म्हणजे आजच्या एपिसोड चा संजय राऊत 😂😂😂

  • @gajanandagwal1979
    @gajanandagwal1979 5 днів тому

    मारोती दिसलाच नाही सर लग्न झाले तवा पासुन