मस्तच अप्रतिम व्हिडिओ आजी आणि आजोबा खूप छान व सुंदर आहे व निसर्ग सौंदर्य अप्रतिम व विहीर खरच खूप खोल आहे पावसाळ्यात पूर्ण भरल्यावर कशी दिसत असेल व खरच निसर्गाने सुद्धा माणसाला कंटाळून फळ देणे बंद केले व तुझे व्हिडिओ सुंदर असतात मस्तच आजोळचे पे्म पाहून छान वाटले 👆👍👌🙏😊
भावा विडीओ च्या शेवटी जे तू बोललास ते एेकून मनाला खुप लागलं.. दापोली तालुक्यातील प्रत्येक गावामध्ये ही सारखी परिस्थिती आहे, सर्व तरूण कामानिमित्त मुंबई किंवा इतर शहरांमध्ये राहतात, तर आपल्या गावी आपल्या वाडीत मोजकीच लोक राहतात, ही सध्याची परिस्थिती आहे.
Yes but since last 5-6 years many kokani youth came back to their villages and build their career very nicely. I know One of them, he is my childhood friend. 👍👌 but.... still fact is fact
निखिल दादा यास अभिवादन..!!🙏🙏 👍बहारदार दिलखेचक सादरीकरण 👍सर्वोत्तम नजाकत भरे संकलन 👍अप्रतिम पार्श्वसंगीत आणि संगीत 👍 नजराणा हर्णे दाभोळ आणि परिसर नयनरम्य, विलोभनीय.. देव आनंद साहेबांचे देस परदेस सिनेमातील गाणे स्मरण झाले.नजराणा भेजा है किसी ने ... 👍. देस परदेस मधील किशोर कुमार यांच्या बहारदार आवाजातील आणि देव आनंद यांच्यावर चित्रित हे गीत ऐकताना निखिल यांच्या अप्रतिम चित्रफिती चा अनमोल ठेवा तथा नजराणा भेटल्या सारखे क्षणभर अवाक होऊन अचंबित झाल्यासारखा दर्शक वर्ग नक्कीच राहत असणार असेच मी इथे आवर्जून म्हणीन. 👍Evergreen song sung by Lengend Kishor Kumar and इथे Evergreen vblogging artistic vedio has been picturised on दाभोळ गाव by versatile vblogger Mi Kokani Nikhil 👍 ❤️वर्णनात्मक म्हणायचे झाल्यास ऑस्ट्रेलिया क्रिकेट संघाच्या गोलंदाजीला प्रथम फोडून काढीत अक्षरशः triangular बेन्सन अँड हेजेस मालिकेत विजयी पताका लावलेल्या श्रीलंकेची सलामी विराची जोडी सनाथ जयसुर्या आणि रोमेश कालू विथरणाला कोण बरे विसरू शकतो.... मी तरी नक्कीच नाही.आणि इथेही बरेच चित्रफीत कार यू ट्यूब रुपी महाकाय क्षितिजावर कार्यरत असतात पण त्यातही निखिल सकपाळ ची सादरीकरणाची ढब, बाज नशा काही औरच म्हणा ना...अफलातून आत्मीयतेने तल्लीन तेने चित्रण करून निर्विवाद वर्चस्व लवकरात लवकर गाजविणार हा चित्रफीत कार...मी कोकणी निखिल वाहिनीचा जनक, सर्वेसर्वा आणि मार्गदर्शक...निखिल, निखिल..आणि फक्त निखिल....🎥✌️🎥✌️.❤️👍 👍असो..👍 देव बरे करो 👍 Free Lancer Conference Stenographer 🖲️⌨️💻🙏
जगात भारी दापोली आपली,वणौशी कुठली ते सांगायला हवे होतेस कारण दोन वणौशी आहेत, मला कळले पण सगळ्यांना कळायला हवे,तुझे माकड चाळे बघायला पण मजा वाटली, मस्तच
निखल तुझी भावंड मोठी विहिर कैर्या सगळीच खुप मजा आली आम्ही पण लहाणपणी खुप मजा केली चिंचा आवळे सीताफळ अशी झाडावरची फळ खाली आहेत आता एकमेकांना भेटायला होत नाही
Tyz aajol tuzya gavapeksha bhari aahe awesome mala khup aawadal tuz aajol asach aamch pan ghar aahe gavi sadh simple and gavcha sakalcha healthy nashta khimat ter maz all time favorite 😋😋😋😋
Nikhil tu tuja aaji aajoba bhetayla aalas palkicha nimitane far bare watle moti lok gavi rhatat tyana kahi nako have aste te premche bhule astat tyana barewatle asel tu gelas te tysm me tuje video n chukta bagte tuji bhasha mala far aavadte tu acting jok far kartos tuja kade bagun aamhala aamche lahanpan aatavte
Bhai video khup mhanje khup chan aahe kharch मामा च्या गावाला जाण्याची मजा वेगळीच असते bhai video chya suruvatila khup enjoy kela pn last la aajji barobar ch bolan aikun kharach vait vatal baki ekdam mast
Bhava tu asech chan chan video banvat raha majykadun tula khup subeksha 👍👍best of luck Bhava majya gavi Sawantwadi la nakki ye aalas tr tuje video pahile ki gavchi khup athvan yete
Beautiful coverage, only request is preserve the tradition, look after the our gems, ie old relatives, grand parents, their homes, try hard if possible to these village, finding alternative to city's job, best of 🤞🤞
मित्रा सर्व काही छान आहे भरपूर झाडे लावा झाडे जगवा. आज मेहनत घ्याल पुढे फळाला येईल. वेलेचा सदुपयोग करा. Save Konkan Save Nature. God bless you all and always🙏🙏 जय श्री राम🙏🙏
भावा तू बोललास की गावात फक्त म्हातारी लोक आहेत...भावा रत्नागिरी जिल्ह्यात कोकणात आख्या सध्या हीच परिस्थिती झाली आहे रे...😟 त्यांच्या नंतर बहुतेक गावात सर्व लॉक आहे घराला...पुढे कस होणार काय माहीत...सर्वच जण मुंबईत चालले आहेत😔
Mag gavich सेटल ka hoat nahi तुम्ही लोक. आजी आजोबांनी जपलय तुम्ही पण जपा.स्वर्ग आहे कोकण म्हणजे.म्हाताऱ्या लोकांनी ठीकवून ठेवले आहे तुम्हा सर्वांना साठी.त्यांचे करावे तेवढे धन्यवाद कमी आहेत.गाव म्हणजे संस्कृती,तुमची ओळख आहे
dada tu changli mehnat karto aahes .. tu dapoli cha aahes.. Dapoli cha khop motha hitas aahe.. to tu dakhav.. gad kille aaheth , agriculture collage aahe , Saadya due to Anbeth bridge we r facing issue to travel across.. ase barech vishe aaheth.. te tu gheun ye..
खूप छान अशाच विडियो बनवा❤❤
मस्तच अप्रतिम व्हिडिओ आजी आणि आजोबा खूप छान व सुंदर आहे व निसर्ग सौंदर्य अप्रतिम व विहीर खरच खूप खोल आहे पावसाळ्यात पूर्ण भरल्यावर कशी दिसत असेल व खरच निसर्गाने सुद्धा माणसाला कंटाळून फळ देणे बंद केले व तुझे व्हिडिओ सुंदर असतात मस्तच आजोळचे पे्म पाहून छान वाटले 👆👍👌🙏😊
Thanks 😊
भावा विडीओ च्या शेवटी जे तू बोललास ते एेकून मनाला खुप लागलं.. दापोली तालुक्यातील प्रत्येक गावामध्ये ही सारखी परिस्थिती आहे, सर्व तरूण कामानिमित्त मुंबई किंवा इतर शहरांमध्ये राहतात, तर आपल्या गावी आपल्या वाडीत मोजकीच लोक राहतात, ही सध्याची परिस्थिती आहे.
Thanks 😊
Yes but since last 5-6 years many kokani youth came back to their villages and build their career very nicely. I know One of them, he is my childhood friend. 👍👌 but.... still fact is fact
लय भारी भावा खूप छान व्हिडिओ
Thanks
निखिल दादा यास अभिवादन..!!🙏🙏
👍बहारदार दिलखेचक सादरीकरण
👍सर्वोत्तम नजाकत भरे संकलन
👍अप्रतिम पार्श्वसंगीत आणि संगीत
👍 नजराणा हर्णे दाभोळ आणि परिसर नयनरम्य, विलोभनीय.. देव आनंद साहेबांचे देस परदेस सिनेमातील गाणे स्मरण झाले.नजराणा भेजा है किसी ने ...
👍. देस परदेस मधील किशोर कुमार यांच्या बहारदार आवाजातील आणि देव आनंद यांच्यावर चित्रित हे गीत ऐकताना निखिल यांच्या अप्रतिम चित्रफिती चा अनमोल ठेवा तथा नजराणा भेटल्या सारखे क्षणभर अवाक होऊन अचंबित झाल्यासारखा दर्शक वर्ग नक्कीच राहत असणार असेच मी इथे आवर्जून म्हणीन.
👍Evergreen song sung by Lengend Kishor Kumar and इथे Evergreen vblogging artistic vedio has been picturised on दाभोळ गाव by versatile vblogger Mi Kokani Nikhil 👍
❤️वर्णनात्मक म्हणायचे झाल्यास ऑस्ट्रेलिया क्रिकेट संघाच्या गोलंदाजीला प्रथम फोडून काढीत अक्षरशः triangular बेन्सन अँड हेजेस मालिकेत विजयी पताका लावलेल्या श्रीलंकेची सलामी विराची जोडी सनाथ जयसुर्या आणि रोमेश कालू विथरणाला कोण बरे विसरू शकतो.... मी तरी नक्कीच नाही.आणि इथेही बरेच चित्रफीत कार यू ट्यूब रुपी महाकाय क्षितिजावर कार्यरत असतात पण त्यातही निखिल सकपाळ ची सादरीकरणाची ढब, बाज नशा काही औरच म्हणा ना...अफलातून आत्मीयतेने तल्लीन तेने चित्रण करून निर्विवाद वर्चस्व लवकरात लवकर गाजविणार हा चित्रफीत कार...मी कोकणी निखिल वाहिनीचा जनक, सर्वेसर्वा आणि मार्गदर्शक...निखिल, निखिल..आणि फक्त निखिल....🎥✌️🎥✌️.❤️👍
👍असो..👍 देव बरे करो 👍 Free Lancer Conference Stenographer 🖲️⌨️💻🙏
जगात भारी दापोली आपली,वणौशी कुठली ते सांगायला हवे होतेस कारण दोन वणौशी आहेत, मला कळले पण सगळ्यांना कळायला हवे,तुझे माकड चाळे बघायला पण मजा वाटली, मस्तच
दाभोळ vanovshi धन्यवाद....
निखल तुझी भावंड मोठी विहिर कैर्या सगळीच खुप मजा आली आम्ही पण लहाणपणी खुप मजा केली चिंचा आवळे सीताफळ अशी झाडावरची फळ खाली आहेत आता एकमेकांना भेटायला होत नाही
भवा व्हिडीओ मनाला लागली खूप छान आहे असेच व्हिडीओ बनव तुला खूप खून शुभेच्छ
Khoop chan amrai ani vihir. Ani last la je bolas khoop emtional❤👌🌴🌴🌴🙏🙏
खूप छान व्हिडीओ गांवाकडील मजा निसर्ग वेगळाच अनुभव आसतो 👌👌👍👍
गेल्या वर्षी मंदिर मोठा बांधलेला आहे मस्त आहे बघून तुला आनंद होईल पालखी चालत नेतात वनवशीला चार तास लागतात वनवशीला जायाला
Hona
आजोळी ( मामाच्या ) घरी जाण्याची मज्जा काही औरचं . छान व्हीडीओ . धन्यवाद
Thanks 😊
लय मस्त व्हीजीओ बनवलास बावा
जल्ला सहला लॉक डाऊन नी सगला सूना सूना दिसतोय दापोलीत.
दापोली माझी सासर वाडी . गिम्हवणे .
Thanks
Ek number Bhawa... Maz aajol Olwanwadi Shirkhal. ♥️
Thanks
आभारी आहे विडिओ मध्ये घेतल्या बद्धल. असाच तुझं चॅनेल प्रसिद्धी होऊदे
Thanks
Very nice vedio your vedic very touch ing and true I like your village thanks❤🌹🙏
Thanks
Tyz aajol tuzya gavapeksha bhari aahe awesome mala khup aawadal tuz aajol asach aamch pan ghar aahe gavi sadh simple and gavcha sakalcha healthy nashta khimat ter maz all time favorite 😋😋😋😋
भारीच video
Thanks
Nikhil tu tuja aaji aajoba bhetayla aalas palkicha nimitane far bare watle moti lok gavi rhatat tyana kahi nako have aste te premche bhule astat tyana barewatle asel tu gelas te tysm me tuje video n chukta bagte tuji bhasha mala far aavadte tu acting jok far kartos tuja kade bagun aamhala aamche lahanpan aatavte
Thank you so much 🥰
Khup Chan nikhil bhava
Thanks
Far Chan 👌Juni Athvan Ali Must
Very nice.. Khup mast vatt pahun ..koknat nakki visit karnar
Thanks 😊
मस्त व्हिडीओ 😍👌👍
Kharch Aajol manje swarg ani ha swrg Corona mule jata yet nahi vel asun hi
Khup chhan mi MAHAD madhe rhate pan aamche goan VELDUR 👌👌
Thanks
मित्रा खूप छान व्हिडिओ बनवलास
Thanks
खुपच छान आहे विडेओ, Superb 🔥
Thanks 😊
Nikhil khup Chhan gaon aahe khup Chhan nisarga darshan aamhala diles ...mi corona mule aajari aahe tari tujha video pahila... Chhan vatale video pahun...tu gavi raha mumbait corona vaadhalay ....😢😢
Thanks
Khup Sundar👌 👍🙏
Thanks
Nice videos
Thanks 😊
Very nice volg bro गुढीपाडव्याच्या व नवीन वर्षाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा
😋👌👌 Gavakdchi khemat mhanje awasam 😊👌ata saglech kamanimitt baher astata mhatari manse tyanchi vaat baghat astat 😊
होणं
Khup chaan nikhil
निखिल तूला गुढी पाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा तू एकदा Kolhapurlaa येऊन एक विडीओ कर
Ho
Nila
Thanks
Khuph Emotional zalas re Bhava shevati....
Koknat bhatkaychi majjach vegli ahe bhava ☺️
Hona
Bhai video khup mhanje khup chan aahe kharch मामा च्या गावाला जाण्याची मजा वेगळीच असते bhai video chya suruvatila khup enjoy kela pn last la aajji barobar ch bolan aikun kharach vait vatal baki ekdam mast
Thank you so much 🥰
Mast video
Thanks 😊
खूप छान विडिओ दादा👌👌👍
Thanks
सुंदर व्हिडीओ बनवला आहेस दादा 👌👌👌👌
निखिल, तुझं गाव व आजोळ खूपच छान आहे.
Thanks
Nice
Hi Nikhil, mi suddha Dapoli madhlach aahe. Lonavadi gav. Kadyavarcha Ganapati Darshan kadhi ghadavto aahes.
Bhava tu asech chan chan video banvat raha majykadun tula khup subeksha 👍👍best of luck Bhava majya gavi Sawantwadi la nakki ye aalas tr tuje video pahile ki gavchi khup athvan yete
निखिल भाऊ माझं पण आजोळ वनौशी भागडी वाडी आहे भावा एक नंबर video असतात
Thanks
पावर वाड़ी
खुप भारी होता वीडियो
Thanks
Lay bhari bhava
Thanks
Beautiful coverage, only request is preserve the tradition, look after the our gems, ie old relatives, grand parents, their homes, try hard if possible to these village, finding alternative to city's job, best of 🤞🤞
Thank you so much 🥰
Nasta bhari hota 👌👌
भावा बरोबर. बोललास. स्वतः वर. विश्वास. पाहिजे 👍👌👌👌
Thanks
मित्रा सर्व काही छान आहे भरपूर झाडे लावा झाडे जगवा.
आज मेहनत घ्याल पुढे फळाला येईल. वेलेचा सदुपयोग करा.
Save Konkan Save Nature. God bless you all and always🙏🙏
जय श्री राम🙏🙏
Hoy
Khup chan dada khup miss krtoy kokan
निखील तु खुप छान विडीओ बनवतोस.....
मला तर खुपच आवडतात
लवकरच शिर्डी ला ये
आपण लवकर च भेटुया
Aarchi diste ti
Aata yeu nkos mumbai la, hikdchi parsthithi khup gambhir aahe, gavich rahun chan chan video banv
Khup change zal asud mi mazya ajikade yaycho lahanpani
निखिल आपले कोकण ले भारी आम्ही पन कोकणात रहातो पन आता मुम्बई ला आहोत
खूप छान विडीओ मस्त
Thanks
मित्र छान बनवला व्हिडिओ
Thanks 😊
भाई तुझे वीडियो khup chan astat mala khup awdtat , tu teli ahes ka?
Ho
@@MIKOKANINIKHIL 👍👍 mi pn devgad cha ahe mi
छान मस्त
Thanks 😊
खूप छान व्हिडिओ बनवला निखिल भाऊ 🙏
Thanks 😊
Nice bro.
Thanks
Mstt video bhavaa ❤️❤️❤️
मित्रा खूप मस्त 🤞❤️🤞👍🙌
Thanks
Mast ahe mamach gav
Thanks 😊
❤
मस्त व्हिडीओ
Maaaast. Palkhi shoot karayla milel ase vatte.
Mumbai la kadhi yetoys
Majhe ajol kolthare la ahe
Hoka
Nice vdo Nikhil ❤️
🤟❤️From Palgad Vanoshi! Bro
Hona
Mst
Thanks
छान
Thanks 😊
Nice video
Thanks 😊
@@MIKOKANINIKHIL ha
Mi pan vanavsi vad vadit rhato
Hona
भावा तू बोललास की गावात फक्त म्हातारी लोक आहेत...भावा रत्नागिरी जिल्ह्यात कोकणात आख्या सध्या हीच परिस्थिती झाली आहे रे...😟 त्यांच्या नंतर बहुतेक गावात सर्व लॉक आहे घराला...पुढे कस होणार काय माहीत...सर्वच जण मुंबईत चालले आहेत😔
Hoy na
आमच्या तुळशी गावावरुन येते पालखी वनवशीला
Mag gavich सेटल ka hoat nahi तुम्ही लोक. आजी आजोबांनी जपलय तुम्ही पण जपा.स्वर्ग आहे कोकण म्हणजे.म्हाताऱ्या लोकांनी ठीकवून ठेवले आहे तुम्हा सर्वांना साठी.त्यांचे करावे तेवढे धन्यवाद कमी आहेत.गाव म्हणजे संस्कृती,तुमची ओळख आहे
छान वीडियो, बुरोडी मार्गे गेलास् तर दुर्गा माता मंदिर आहे परशूराम च्या पुढी विडिओ काढायला भेटले तर बघ माझं आजोळ आहे
Nikhil kharch khup mast hoti video
Thanks
गावकडील मज्जा मुंबईत नाही भावा..😔😔
Hona
Khup chan video
Kokan khup avdt bhava ❤️
Thanks
Bhava gav to gav asto re Bhava
Ho
भावा मी देवगडचो तुझे सगळे व्हिडिओ बघतय
Thanks 😊
सैराट मधील आर्ची सारखे दिसते ती मुलगी
Hona
Aamchya Gavi Gadi jatach nahi ahet sadhya Dapoli Varun Sancharbadi ahe ter.
Op bolte bro 😂😂✨🤟
आमच्या गावाला.... वणोशी ला तुझा आजोळ
Ho
Vanoshi👍mast video
Thanks 😊
Chan man laun video ani mahiti detos abhar
Thanks 😊
M pn vanoshikar❤️❤️❤️
Nikhil tu vidio chan chan karato maj sasar panahal kaji gavan vadi aahe
Thanks
Mast dada ❤️
Chan ❣️
Thanks
dada tu changli mehnat karto aahes .. tu dapoli cha aahes.. Dapoli cha khop motha hitas aahe.. to tu dakhav.. gad kille aaheth , agriculture collage aahe , Saadya due to Anbeth bridge we r facing issue to travel across.. ase barech vishe aaheth.. te tu gheun ye..
Nakkich
Konkan Ase ahe ki amhi konan sodun dusri kade parytan sathi jane vichrach Nahi Karu shkat kadhich far Varshi firyla jato pan fakt kokanat