शाळा शिकला नसला तरी दिलीप ड्रायव्हर बैलगाडा शर्यतीतला हेडमास्तरंय भावांनो | Bailgada Sharyat |

Поділитися
Вставка
  • Опубліковано 15 вер 2024
  • शाळा शिकला नसला तरी दिलीप ड्रायव्हर बैलगाडा शर्यतीतला हेडमास्तरंय भावांनो | Bailgada Sharyat | Vishaych Bhari
    बैलगाडा शर्यत... रांगड्या महाराष्ट्राचा रांगडा खेळ. या खेळाने आजवर महाराष्ट्राला बरेचं नामांकित बैल, दिलदार मालक आणि जिगरबाज गाडीचालक दिलेले आहेत. त्या सर्वांनी मिळून या खेळाला एका वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवलंय. तसं पाहिलं तर बैलांनंतर या क्षेत्रातला सगळ्यात मोठा हिरो म्हणजे बैलगाडा चालक. कारण बऱ्याचदा जीवावर उदार होऊन त्यांना गाडी मारावी लागते. पण एवढं मोठं डेरिंग करून सुद्धा त्यांच्या खांद्यावर कौतुकाची थाप मात्र मिळत नाही. काही मोजक्या गाडी चालकांनाचं ते भाग्य लाभतं. त्यापैकी बऱ्याच जणांनी मागच्या काळात आपलं नाव बैलगाडा क्षेत्रात सुवर्ण अक्षरांनी कोरून ठेवलंय. पण सध्याच्या घडीला ज्या गाडीचालकांचं नाव सगळ्या महाराष्ट्रात गाजतंय ते नाव म्हणजे खटावच्या शिरसवस्तीचे दिलीप ड्रायव्हर... आज आपण त्यांचाचं संपूर्ण शर्यतप्रवास जाणून घेणार आहोत....
    आमचे अजून काही व्हिडीओज :
    १. नाद हाय ह्यो माज भारी | बैलगाडा रॅप | Full Song | Bailgada Rap | Vishaych Bhari | Naad Haay Hyo Maaj
    • नाद हाय ह्यो माज भारी ...
    २. वयाच्या १६ व्या वर्षी महाराष्ट्र केसरी झालेल्या पै. युवराज पाटील यांची प्रेरणादायी गोष्ट |विषयच भारी
    • वयाच्या १६ व्या वर्षी ...
    ३. काय आहे महाराष्ट्र केसरीच्या गदेचा इतिहास | विषयच भारी | Maharashtra Kesari 2022 | @Vishaych Bhari
    • वयाच्या १६ व्या वर्षी ...
    ४. सर्वात कमी वजनाचा महाराष्ट्र केसरी | पै. रावसाहेब मगर यांची प्रेरणादायी गोष्ट | विषयच भारी
    • सर्वात कमी वजनाचा महार...
    ५. दगडी फोडून महाराष्ट्र केसरी झालेल्या पै. लक्ष्मण वडार यांची प्रेरणादायी गोष्ट | विषयच भारी
    • दगडी फोडून महाराष्ट्र ...
    ६. कोण होते सेना महाराज | का नाभिक समाजातील लोक त्यांना एवढं मानतात | Sena Maharaj | विषयच भारी
    • कोण होते सेना महाराज |...
    ७. या गाण्यांशिवाय भीमजयंतीला मजा नाय | कडूबाई खरात, आनंद शिंदे भीमगीते | विषयच भारी | Vishaych bhari
    • या गाण्यांशिवाय भीमजयं...
    ८. बघता बघता IPL मधून गायब झाले हे खेळाडू | आयपीएलचं खरं वास्तव | विषयच भारी |IPL 2022 @Vishaych Bhari ​
    • बघता बघता IPL मधून गाय...
    ९. अण्णांच्या कॉमेंट्रीशिवाय कुस्तीची मजा नाय | शंकर अण्णा पुजारी यांची प्रेरणादायी गोष्ट | विषयच भारी
    • अण्णांच्या कॉमेंट्रीशि...
    १०. एवढ्या पैशात तर आपल्या सात पिढ्या बसून खातील | जगातले महागडे घटस्फोट | विषयच भारी | Vishaych Bhari
    • एवढ्या पैशात तर आपल्या...
    11. उदयनराजे 007 नंबरचीचं गाडी का वापरतात | Udayanraje Bhosale | विषयच भारी | Vishaych Bhari
    • उदयनराजे 007 नंबरचीचं ...
    12. शहाजीराजांची ही लढाई बाहुबली सिनेमात कॉपी केली होती | विषयच भारी | Vishaych Bhari | Bahubali Scene
    • शहाजीराजांची ही लढाई ब...
    Images in this Video are used for representation purposes only
    Connect With Us -
    Facebook link :
    / %e0%a4%b5%e0. .
    I nstagram link :
    / vishayachbh. .
    COPYRIGHT DISCLAIMER :
    Under section 107 of the Copyright Act 1976, allowance is made for 'fair use for purposes such as criticism, comment, news reporting, teaching, scholarship and research, fair use is permitted by copyright statutes that might otherwise be infringing, non-profit, educational or personal use tips the balance in favor of fair use. Thank You
    #vishaychbhari #dilipdrivermulakhat #bailgadasharyat
    #barikdrivermulakhat #dilipdrivershiraswasti
    #bailgadasharyatstatus
    #karjatbailgadasharyat #karjatbailgadasharyatlive #karjatjamkhedbailgadasharyat
    #karjatfianl #karjatbailgadasharyatsemifinal #karjatmaidan
    #karjatbailgadasharyatsemifinal #karjatbailgadasharyatlivetoday #karjatbailgadasharyatfinalnikal #karjatbailgadasharyatwinner #karjatbailgadasharyatsundar #karjatbailgadasharyat
    #कर्जतबैलगाडाशर्यतफायनल #कर्जतफायनलनिकाल
    #pimprichinchwadbailgadasharyat
    #mothalakshya #chotalakshya #uttambhauvategavkar #bailgadasharyatsong #bailgadasharyat #bailgadasharyatvideo
    #bailgadasharyatstatusvideo #bailgadasharyatdjsong #bailgadasharyatringtone #बैलगाडाशर्यत #bailgadasharyatpune
    #bailgadasharyat2021#bailgadasharyatchalisgaonsong
    #bailgadasharyatmaharashtra#bailgadasharyatvideo2021
    #bailgadasharyatgane #बैलगाडाशर्यतdjsong #बैलगाडाशर्यतमहाराष्ट्र #बैलगाडाशर्यत #बैलगाडाशर्यतगाणी #बैलगाडाशर्यतव्हिडीओ #बैलगाडाशर्यतसातारा #बैलगाडाशर्यतdjsongstatus #बैलगाडाशर्यतsong #बैलगाडाशर्यत2021 #बैलगाडाशर्यतटेटस #बैलगाडाशर्यतwhatsappstatus #बैलगाडाशर्यतपुणे #खिल्लारमहाराष्ट्राचीशान #बैलगाडाशर्यतstatusdj #bailgadarap #Khillar #vishaychbhari #pimprichinchwadbailgadasharyat #karjat #jaamkhedsharyat #karjatbailgadasharyat #bailgadasharyatringtone #ramoshiwadichamhadhya
    #bajyabail #bailgadasharyatsong #bailgadasharyat #bailgadasharyatvideo
    #bailgadasharyatstatusvideo #bailgadasharyatdjsong #bailgadasharyatringtone #बैलगाडाशर्यत #bailgadasharyatpune
    #bailgadasharyat2021#bailgadasharyatchalisgaonsong
    #bailgadasharyatmaharashtra#bailgadasharyatvideo2021
    #bailgadasharyatgane #बैलगाडाशर्यतdjsong #बैलगाडाशर्यतमहाराष्ट्र #बैलगाडाशर्यत #बैलगाडाशर्यतगाणी #बैलगाडाशर्यतव्हिडीओ #बैलगाडाशर्यतसातारा #बैलगाडाशर्यतdjsongstatus #बैलगाडाशर्यतsong #बैलगाडाशर्यत2021 #बैलगाडाशर्यतटेटस #बैलगाडाशर्यतwhatsappstatus #बैलगाडाशर्यतपुणे #बैलगाडाशर्यतstatusdj #bailgadarap #Khillar #vishaychbhari

КОМЕНТАРІ • 124

  • @surekhapatil8727
    @surekhapatil8727 Рік тому +1

    दत्ता पाटील यांच्या बावर्या ची पण व्हिडिओ करा झरेकर

  • @aayushmagar8612
    @aayushmagar8612 2 роки тому

    घ्याना

  • @dilipjadhav8657
    @dilipjadhav8657 2 роки тому +8

    धन्यवाद मॅडम

    • @VishaychBhari
      @VishaychBhari  2 роки тому +2

      तुमच्या कार्याला सलामय ड्रायव्हर ✌️✌️❤️❤️

    • @aniketpatil9556
      @aniketpatil9556 2 роки тому

      बैलांच्या नंतर मैदानातला राजा माणूस......✌🏻

  • @aniketbhandalakar4257
    @aniketbhandalakar4257 Рік тому +1

    सोन्या ड्रायवरची मुलाखत घ्या

  • @sachinsawant5064
    @sachinsawant5064 Рік тому +1

    हिंदकेसरी दिलीप ड्रायव्हर शिरसवस्ती एक नंबर ड्रायव्हर आहेत गाडी हाणन्याच्या बाबतीत त्यांचा नाद कुणीच करू शकत नाही एकदम शांत आणि संयमी माणूस आहे नाद पुरा करावा तर दिलीप ड्रायव्हरनंच

  • @dineshdhekle6948
    @dineshdhekle6948 2 роки тому +4

    मास्टर माईंड दिलीप ड्रायव्हर....👌👌👌

  • @amreshkumar-ky9fq
    @amreshkumar-ky9fq Рік тому +1

    Prashant driver chinchaner yachi mulakhat gya madam

  • @abhijeetkindre7142
    @abhijeetkindre7142 2 роки тому +16

    सुंदर आणि भारत पण तेच पळवतात, खास करून सुभाष तात्या मांगडे यांचा सुंदर सध्या तेच पळवतात 🙏

  • @sourabhtambe1710
    @sourabhtambe1710 2 роки тому +33

    लाखों दिलोंकी धाडकण हिंदकेसरी मोठ्या लक्षा चे मालक उत्तम ड्रायव्हर वाटेगावकरांचा पण व्हिडीओ बनवा

  • @madhavtakik2224
    @madhavtakik2224 2 роки тому

    लेंगरे चा महाराष्ट्र केसरी जपान बैलाची माहिती सांगा

  • @manojjathar6525
    @manojjathar6525 2 роки тому +9

    महाराष्ट्र हिंद केसरी दिलीप ड्रायव्हर

  • @pravinpatil1123
    @pravinpatil1123 2 роки тому

    सोन्या ड्रायव्हर आब ईचीवाडी मुलाखत घ्या

  • @sushantkokare9397
    @sushantkokare9397 2 роки тому +5

    मस्त माहिती दिली दिलीप ड्रायव्हर यांची

  • @ajitdeokar7247
    @ajitdeokar7247 2 роки тому +1

    1no.Driver Maharashtra kesari, Hind kesari Driver

  • @abhishekpatil9903
    @abhishekpatil9903 2 роки тому

    Vishal driver yewlevadi yanchi pn mahithi sanga

  • @DayanandWaghmode-c1v
    @DayanandWaghmode-c1v 6 місяців тому

    साधा माणूस दिवडीचे बाळु डायवर

  • @rohitkavatkar7925
    @rohitkavatkar7925 2 роки тому

    राऊल पाटील मुलाखत दाखवा

  • @बोलकिभावा
    @बोलकिभावा 2 роки тому +19

    दिलीप ड्रायव्हरचा नादच नाय करायचा ..
    कुणीबी ,कुठंबी ,कसंबी

  • @sanjayawati544
    @sanjayawati544 2 роки тому +1

    किंग ऑफ महाराष्ट्र

  • @sagarchavan4688
    @sagarchavan4688 2 роки тому +1

    ताई खुप छान माहिती

  • @akashnavale6674
    @akashnavale6674 2 роки тому +5

    डोरलेवाडी च्या गल्लास ची मुलाखत घ्या..

  • @sagarthorat3628
    @sagarthorat3628 2 роки тому

    kup chan सोन्या ड्रायव्हर abachiwadi मुलाखत घ्या

  • @vajirfansclub_007
    @vajirfansclub_007 2 роки тому +3

    दया ड्राईवर पाली यनचि Mulakhat घ्या

  • @pravinpisal7836
    @pravinpisal7836 2 роки тому

    मॅडम तुम्हाला पण खूप माहिती आहे या बद्दल खूप खूप धन्यवाद ताई

  • @Hariom-un2wv
    @Hariom-un2wv 2 роки тому

    दिलीप डायवरचा

  • @santoshjadhavbailgadapremi9473
    @santoshjadhavbailgadapremi9473 2 роки тому +8

    King of Maharashtra Dilip driver Saraswati ka Hindi Kesari 🔥🔥💖

  • @mahadevkatvate5015
    @mahadevkatvate5015 2 роки тому

    hindkesari maharashatra kesari sonya driwar abayachivadi yanchi mulakhat ghya

  • @satishjadhav6238
    @satishjadhav6238 2 роки тому +6

    जागेवर जाऊन मुलाखत घ्या ताई अजून छान होईल, बाप माणूस आहे दिलीप ड्रायव्हर, संपर्क क्रमांक नसेल तर सांगा

  • @AmitYadav-jw9eb
    @AmitYadav-jw9eb 2 роки тому +2

    विकास यादव दुर्गळवाडीकर यांची मुलाखत घ्या

  • @नादबैलगाडाशर्यत-त6घ

    Dilip driver King of bailgada sharyat

  • @ashishakhade6275
    @ashishakhade6275 2 роки тому +6

    खटाव तालुक्यातील हिरा आहेत .💯💯💯💯💥💥💥💥💥💚💚

  • @ravirajkalbhor9850
    @ravirajkalbhor9850 2 роки тому +9

    हिंदकेसरी दया ड्रायवर याची मुलाखत घ्या ✌👑💥✨

  • @gauravnarkar2982
    @gauravnarkar2982 2 роки тому +23

    मी मालवण रत्नागिरी सिंधुदुर्ग चा आहे,सगळ्यात आवडते ड्राइवर दिलीप ड्राइवर 👌🏻👌🏻🙏🏻🙏🏻

  • @nikhilpawar9258
    @nikhilpawar9258 2 роки тому +4

    हिंदकेसरी दिलीप ड्रायव्हर शिरसवस्ती (खटाव) आमचे सहकारी

  • @shivammore9615
    @shivammore9615 2 роки тому +1

    नाद एकच बैलगाडया शर्यत 👑🙏

  • @vishkinvideos5465
    @vishkinvideos5465 2 роки тому +4

    नाद करा पण दिलीप नानांचा कुठं 👌👌✌️✌️🚩🚩

  • @u.Fearless_Boy
    @u.Fearless_Boy 2 роки тому +5

    दिलीप ड्रायव्हर नाद नाही यांचा

  • @shubhamjadhav9282
    @shubhamjadhav9282 2 роки тому

    Nice video

  • @latajadhav8412
    @latajadhav8412 2 роки тому

    Dada diyvar shindewadi

  • @sandipmaharnavar5399
    @sandipmaharnavar5399 2 роки тому

    महाराष्ट्र केसरी चिवळा ड्रायव्हर माळशिरसकर

  • @fanclubgames8193
    @fanclubgames8193 2 роки тому +1

    विपुल डायवर रहिमतपूरची मुलाखत घेऊन या

  • @sumitdj8390
    @sumitdj8390 Рік тому +2

    काल कासेगावच्या जयंत केसरी मैदानात आले होते दिलीप ड्रायव्हर एकदम साधा माणूस

  • @omkarmore3076
    @omkarmore3076 2 роки тому

    भारत केसरी ओम्या आणि हिरा

  • @tejassalunkhe420
    @tejassalunkhe420 2 роки тому +1

    Vishal driver yevlevadikar

  • @suhaslad8015
    @suhaslad8015 2 роки тому +2

    🚩✌️☝️🔥🔥

  • @abhishekkadam5259
    @abhishekkadam5259 2 роки тому +1

    हिंदकेसरी दिलीप ड्रायव्हर

  • @sahilkalbhor5486
    @sahilkalbhor5486 2 роки тому +4

    दया ड्राइवर हरपळवाडी

  • @pranavbhosale81
    @pranavbhosale81 2 роки тому

    Uttam bhau vategavkar yancha video banava...

  • @SurajYadav-pk6hn
    @SurajYadav-pk6hn 2 роки тому +1

    Techa pan video banva

  • @aryanshinde5825
    @aryanshinde5825 2 роки тому +2

    Hindkesri prashant driver chinchner mulakhathya

  • @baburaopujari7612
    @baburaopujari7612 2 роки тому

    विकास ड्रायव्हर अपशिंगे ची मुलाखत घे

  • @amitkudale9471
    @amitkudale9471 2 роки тому +1

    दया ड्रायवरची मुलाखत घ्या

  • @ravikantbavaskar7240
    @ravikantbavaskar7240 2 роки тому

    मी पक्का मित्र आहे त्यांचा

  • @rushikeshmore4113
    @rushikeshmore4113 2 роки тому +1

    हिंद केसरी बंडा भाऊ यांची मुलाखत घ्या

  • @Anil_Mane3293
    @Anil_Mane3293 2 роки тому +1

    महाराष्ट्र केशरी शरद ड्राइवर आंधळीकर यांची मुलाखत घ्या..

  • @jayvantsabale6526
    @jayvantsabale6526 2 роки тому +1

    आमदार केसरी सोमा ड्रायव्हर तरडफकर यांची मुलाखत घ्या

  • @ganeshkhairmode6177
    @ganeshkhairmode6177 2 роки тому +15

    मॅडम तुम्ही खूप छान काम करता महाराष्ट्र मातीतला खेळासाठी...
    आणि हो तुमच्या वेब सीरिज मधील काम पण खूप छान आहे

    • @atishgharat6504
      @atishgharat6504 2 роки тому +1

      सागर ड्रायव्हर सातार रोड

  • @mahendrapawar9765
    @mahendrapawar9765 2 роки тому

    मैडम खुप छान मुलाखत घेतली आहे आपण मैदानात येऊन मुलाखत घ्या आजुन खुप like वड़तील

  • @dattatraysalunkhe2982
    @dattatraysalunkhe2982 2 роки тому +1

    हिंदकेसरी

  • @AagriRTsharyatpremi
    @AagriRTsharyatpremi 2 роки тому

    dilip drivar pekshya kititari changale drivar mumbait aahet

  • @vaibhavdeshmukh3526
    @vaibhavdeshmukh3526 Рік тому

    Sunder chya yasha magcha khara hero dilip driver ahet karan java te gadi hantat tva sunder १००℅ gulalalt asto 🔥

  • @vinayakawaydande2925
    @vinayakawaydande2925 Рік тому +1

    हिंदकेसरी बलमा चे मालक
    #खटावकर

  • @shekharyadav9619
    @shekharyadav9619 2 роки тому +4

    Katav Taluka 💪💪Nad ykhac fakat Bilgada sahryt

  • @mayurpagade7708
    @mayurpagade7708 2 роки тому +1

    सोन्या डायवर ची मुलाखत घ्या

    • @mayurpagade7708
      @mayurpagade7708 2 роки тому

      सोन्या डायवर अभयचीवाडी

  • @kakasopatil1942
    @kakasopatil1942 2 роки тому +1

    छान बोलताय ताई, वंगाळ नाद
    दोन्ही भाषा मस्तच जमलेत 😅😅

  • @abdulkazi1562
    @abdulkazi1562 2 роки тому +3

    Only khatav kar🔥🔥🔥🔥

  • @devidasghule1583
    @devidasghule1583 2 роки тому +1

    महाराष्ट्र हिंदकेसरी आटील ड्रायव्हर तामखडा यांची मुलाखत घ्या ताई

  • @Rahul30642
    @Rahul30642 2 роки тому +2

    Hindkesari baban driver renavikar

  • @rajupatil8405
    @rajupatil8405 2 роки тому +1

    Garib hushar Pramanik Dilip dayver

  • @myedage
    @myedage 2 роки тому

    सोन्या ड्रायव्हर, आबईचीवाडी यांचा पण करा व्हिडिओ please dada

  • @aniketbhosale1958
    @aniketbhosale1958 2 роки тому +1

    Bharat Sundar chi mahiti dya

  • @pranit77299
    @pranit77299 Рік тому +1

    Bharat sunder ani dilip driver atta form madhe ahet sunderla fakt dilip driverch palvu shaltat🔥🔥

  • @mangeshyadav9435
    @mangeshyadav9435 2 роки тому +1

    Maharashtra kesari vikas Driver durgalwadikar yanchi mulakht ghya

  • @SurajYadav-pk6hn
    @SurajYadav-pk6hn 2 роки тому +1

    Saspde karncha Maharashtra kesri mathur pan aahe

  • @sachinsawant5064
    @sachinsawant5064 Рік тому

    तुमचे विडिओ खुप छान असतात पण पुर्ण माहिती घेऊनच विडिओ बनवा , माळशिरस चे संजय ड्रायव्हर म्हणताय आणि फोटो टाकताय आवारवाडीच्या संजू नानां चा अशी गफलत करू नका संजू नाना पण खुप धाडसी गाडा मालक आहेत त्यांच्या दावणी ला पण मळा,मोत्या आणि हिंदकेसरी बाहुल्या अशी मजबूत बैलं होती आता त्यांचा भुत्या नाव गाजवतोय शर्यती चा नाद रक्तात भिनलाय संजू नानांच्या , शरीरानं जरी ते लहान असले तरी काळ गाजवला आहे नानां च्या बैलांनी आणि असली हत्ती सारखी बैलं सांभाळायला पण वाघाचं काळीज लागतं

  • @tukaramsalunkhe637
    @tukaramsalunkhe637 2 роки тому

    हिंद केसरी अटील ड्राइवर तामखडा तालूका फलटण जिल्हा सातारा यांची मूलाखत घ्या

  • @vajirfansclub_007
    @vajirfansclub_007 2 роки тому +2

    दया ड्राईवर पाली

  • @AmolJadhav-ee2hq
    @AmolJadhav-ee2hq 2 роки тому +2

    आहो ताई दोन हजार सात साली गाडी पळत होती सर्जा आणि कॅप्टन कुणाला गाडी घावली नाही असा ड्रायव्हर बाळू ड्रायव्हर शहापूरकर यांची मुलाखत घ्या

    • @sujaypawar9498
      @sujaypawar9498 2 роки тому +1

      Balu driver Shahapur kar yanchi mulakhat ghya

  • @amolgotpagar4836
    @amolgotpagar4836 2 роки тому +2

    सगळ्यात अनुभवी डायवर संभा डायवर

  • @sangramkadam2317
    @sangramkadam2317 2 роки тому

    बारीक ड्रायव्हर सिरस्वडी

  • @Anil-ju4te
    @Anil-ju4te 2 роки тому +1

    Namber aahe ka tyancha

  • @abashid604
    @abashid604 2 роки тому

    तानाजी ड्रायवर झरे याची मुलाखत

  • @pradnyajadhav7689
    @pradnyajadhav7689 2 роки тому +5

    सोन्या ड्रायव्हर कराड यांची मुलाखत घ्या महाराष्ट्र केसरी टारझन ची

  • @ganeshmolawade1427
    @ganeshmolawade1427 2 роки тому

    Vishal drivar yevlevadhi taychi mulakhat ghay

  • @dhirajsargar8978
    @dhirajsargar8978 2 роки тому

    balu driver divad kar yanchi pan mahiti dya

  • @akshaynimbalkar108
    @akshaynimbalkar108 2 роки тому +1

    Mbbs ahet te hya shatrat

  • @dipakbhosale9571
    @dipakbhosale9571 2 роки тому +1

    समोरासमोर मुलखात घ्या अशी मुलखात मजा येते नाहि

  • @dhirajsargar8978
    @dhirajsargar8978 2 роки тому

    sanjay Madane chi pan mahiti dya

  • @prasadarjun6181
    @prasadarjun6181 2 роки тому

    Malshirs cha

  • @yashbhagat8721
    @yashbhagat8721 2 роки тому

    Dilip driver shep chavty sharyti chalu zalyat tari

  • @suhaskamble3196
    @suhaskamble3196 2 роки тому +3

    उत्तम ड्रायवर वाटेगावकर याची मुलाखत घ्यावी

  • @gauravmohite7812
    @gauravmohite7812 2 роки тому

    Sambha driver chi mulakat ghya

  • @salunkhesanjay5356
    @salunkhesanjay5356 2 роки тому +3

    ट्रिपल हिंदकेसरी चिवळा ड्राईवर माळशिरस

  • @राजधानीसातारा-घ3ध

    Ar pn jya baila mule Dilip driver vrr ala tya bailach nav ghetoy ka to balma baila mule trr dilip driver la olhkhayla lagle

  • @prasadsurve3381
    @prasadsurve3381 2 роки тому

    Sonya driver chi mulkhat ghya ki

  • @vajirfansclub_007
    @vajirfansclub_007 2 роки тому +3

    दया ड्राईवर पाली यनचि MULKHAT घ्या

  • @shrinathpatil4884
    @shrinathpatil4884 2 роки тому +1

    Banda khilare yanchi pn gay

  • @amolgodase2126
    @amolgodase2126 2 роки тому

    Madam tumi detay ti mahiti aamla mahit aahe
    त्यांच्या बरोबर मुलाखत घ्या
    मी सुधा तुमच्या पेक्षा जास्त माहिती सागू शकतो
    मुलाखत कशी घ्यायची ते निसर्गाची नाल आणि खिल्लार maharashtraschi नाल ह्या चॅनल वरती पाहा तुम्ही
    मला आपेक्षा आहे तुम्ही पण त्याच पद्धतीने मुलाखती घेशाल

    • @amolgodase2126
      @amolgodase2126 2 роки тому

      त्यांना पण तेव्हा त्याच्या जुन्या आठवणी त्यांच्या वाणीतून शेअर करायला खूप आनंद वाट्टेल

  • @prasadbhudhwale6567
    @prasadbhudhwale6567 2 роки тому

    महादयाची गाडी पळवायचे

  • @amarjadhav6202
    @amarjadhav6202 2 роки тому

    Aatil driver chi pn मुलखात घ्या ....19 yrs zal gadi haktat ani chalu sizancha 1 from cha driver aahe ...