Maharashtra Bhushan सोहळ्याला गालबोट; Appasaheb Dharmadhikari यांच्या रेवदंडामध्ये काय परिस्थिती

Поділитися
Вставка
  • Опубліковано 16 кві 2023
  • 🔴लॉ़ग इन करा: www.mumbaitak.in/
    #maharashtrabhushan #appasahebdharmadhikari
    Maharashtra Bhushan सोहळ्याला गालबोट; Appasaheb Dharmadhikari यांच्या रेवदंडामध्ये काय परिस्थिती
    ---------
    डाऊनलोड करा Tak App. खालील लिंकवर करा क्लिक:
    newstak.app.link/fataak
    Follow us on :
    Website: www.mobiletak.in/mumbaitak
    Google News : news.google.com/publications/...
    Facebook: / mumbaitak
    Instagram: / mumbaitak
    Twitter: / mumbai_tak
    इंडिया टुडेच्या मुंबई तक या मराठी युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत. इंडिया टुडे ग्रुपचे मॅगझिन, इंडिया टुडे टीव्ही आणि आज तक हे लोकप्रिय न्यूज चॅनल आपल्याला माहितीच आहे. त्यानंतर आता खास मराठी प्रेक्षकांसाठी आपण भारतीय प्रादेशिक भाषेतलं पहिलं मराठी चॅनल घेऊन आलोय. महाराष्ट्रासह राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीयस्तरावरील महत्वाच्या बातम्या आणि घडामोडी आपल्याला अगदी सोप्या शब्दांत समजावण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे.
    Namskar, Welcome to India Today group’s new Marathi UA-cam channel - Mumbai Tak. Get all the latest important stories and updates from in and around Maharashtra in Marathi. Stay Tuned to Mumbai Tak for current affairs, politics, sports, business, entertainment, literature and many more in Marathi.

КОМЕНТАРІ • 927

  • @meghavaishampayan3340
    @meghavaishampayan3340 Рік тому +132

    अत्यंत क्लेशदायक घटना घडली आहे. त्यांच्या दुखांत पूर्ण बैठक परीवार सामील आहे. सदर कार्यक्रमास कोणी सहभागी व्हावे. यांच्या स्पष्ट सूचना आम्हाला देण्यात आल्या होत्या. उन्हाची तीव्रता जाणवून दिली होती. कोणी आजारी असेल, बीपी,डायबेटिस, यांनी येऊ नये , ज्येष्ठांनी ही येऊ नये असा स्पष्ट उल्लेख केलेला होता. म्हणूनच माझ्यासारखी ७१ वर्षांची ठणठणीत म्हातारी आली नाही.
    म्हणून मी नम्रतेने एवढेच म्हणेन की"पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा. दोष ना कुणाचा"

    • @kannu007
      @kannu007 Рік тому

      🙏

    • @MAU9820.
      @MAU9820. Рік тому +4

      Blind devotees cunning appasaheb ani murkha Shinde Sarkar

    • @MAU9820.
      @MAU9820. Рік тому

      Tumcha koni mela asta tar ase sope bolala nasta harami neech appasaheb

    • @ShlokMore-ym1rc
      @ShlokMore-ym1rc Рік тому

      @@MAU9820. तू दोषी देत बस मूर्ख

    • @divyankakatkar7168
      @divyankakatkar7168 Рік тому +2

      Satya ahe ...

  • @harishchndrakaranje3963
    @harishchndrakaranje3963 Рік тому +56

    ह्या घटनेला हा सरकार जबाबदार आहे आणी मंत्र्यन चे भाषण अर्ध्य अर्ध्य तास केलेले हिते काय रजकीये सभा न्हवती शेवंक फक्त अप्पा साठी आले.होते ज्यानी आपला जीव गमवला त्यान्च्या आत्म्यास शांती लाभो

  • @gopalkewari7824
    @gopalkewari7824 Рік тому +30

    स्वारी शेवटचा श्वास असे परेंत तुम्हीच माझे देव राहणार 🙏🙏जय सद्गुरू 🙏🙏 तुमची कृपा अशीच राहूदे माझ्यावर माझ्या प्रत्येक सुखात तुमचा च सुगंध धरवळतोय 🙏जय जय रघुवीर समर्थ 🙏

  • @pallavid9428
    @pallavid9428 Рік тому +2

    आम्हाला बैठकी मधे आधीच सांगितलं होत. आपल्या घरी कोण आजारी असेल तर येऊ नका .... घरी बसूनच लाईव्ह कार्यक्रम बघा. यामधे अप्पासाहेब धर्माधिकारी कुटुंबीयांची काहीही चूक नाही. 🌼🌸जय सद्गुरु 🌸🌼 बैठकी मधून आम्हाला लाखो श्री सदस्यांना चांगले विचार आणि सामर्थ्य मिळते. अप्पासाहेब धर्माधिकारी एक आदर्श व्यक्तिमत्व आहेत.🙏🏻

  • @kalpanabansode5023
    @kalpanabansode5023 Рік тому +82

    आप्पा स्वारी तुमची शिकवण आहे परिस्थितीला घाबरायचं नाही खचून जायचं नाही जे झाले ते चांगले झाल जे होणार आहे ते उत्तमच होणार आहे जय सद्गुरू

    • @sanjaypandhirkar2054
      @sanjaypandhirkar2054 Рік тому

      Ya nalayak dharmadhikari mansani non veg khaun dasbodh vachayla sangto mag asech honar ramdas swaminche vichar paydali tudvile nana maharaj ek pavitra atma hote ani ha nalayak manus ahe

    • @tanajikolekar3638
      @tanajikolekar3638 Рік тому

      12जण मृत झाले हे काय चांगले झाले ? आप्पासाहेब असली शिकवण देतात काय ? नालायक माणसावर ती माणसे आंधळा विश्वास कसा ठेवतात?

    • @pujabauskar3219
      @pujabauskar3219 Рік тому +1

      जय सद्गुरू

    • @vikramnarake7589
      @vikramnarake7589 Рік тому +11

      तुमच्या घरातील कोणीतरी व्यक्ती हवी होती ह्या मरणाऱ्या लोकांमध्ये मग तुम्हाला समजला असतं जे होतं ते चांगल्यासाठी होतं

    • @sagarbhoravkar2618
      @sagarbhoravkar2618 Рік тому

      @@vikramnarake7589 जे श्री सदस्य गेले आम्हाला सोडून त्यांचं दुःख आम्हाला सगळ्यात जास्त आहे. बैठकीत आधीच नियमावली आप्पासाहेबांणी दिलेलं की छत्री, पाणी, जेवण, सोबत घेऊन या,आजारी, लहान मूल, गरोदर महिला, आणि वयस्कर वक्ती ने या कार्यक्रमाला येऊ नये अशी नियमावली दिली गेली होती. २० लाख लोकांमधे १३ लोक गेली त्यामधे जास्त लोकांना suger, highblood pressure, यांचा त्रास होता. राजकारणी लोकांनी यावर राजकारण केलं. अप्पासाहेबांवर कोणत्याही प्रकारचं टीका करण्या आधी त्यांच्याबद्दल जाणून घेणं गरजेचं आहे.

  • @diliparekar4007
    @diliparekar4007 Рік тому +12

    निरुपण करणाराला पुरस्काराचा लोभ कशाला? श्रीसेवकांच्या मतांच्या लोभापाई पुरस्कार दिला गेला. आता हा जीवघेणा महाराष्ट़ाला अजिबात भुषणावह नसलेला पूरस्कार सरकारला परत करणे हीच खरी मृतांना श्रध्दांजली 🙏🙏🙏🚩🚩🚩🚩🚩

  • @avinashbade4325
    @avinashbade4325 Рік тому +118

    श्री सदस्यांना नम्र विनंती की, नको त्या प्रतिकीय देऊ नका. स्वारी हे आपले मुख्य मार्गदर्शक आहेत. त्यांनी वयोवृद्ध व बालकांना आणण्याला सक्त मनाई केली असताना या सोहळ्याला अशी लोक आली होती.
    झालं गेलं विसरून आजपर्यंत स्वारीना जी साथ दिली तीच साथ कायम राहूद्या ही विनंती

    • @krutikakhismatrao-barve7610
      @krutikakhismatrao-barve7610 Рік тому +3

      Jai Sadguru 🙏

    • @swarajbhawsar4403
      @swarajbhawsar4403 Рік тому +1

      Dada lok melet

    • @pragativartak9136
      @pragativartak9136 Рік тому

      जय सद्गुरू

    • @sanjaypandhirkar2054
      @sanjaypandhirkar2054 Рік тому

      Ya nalayak dharmadhikari mansani non veg khaun dasbodh vachayla sangto mag asech honar ramdas swaminche vichar paydali tudvile nana maharaj ek pavitra atma hote ani ha nalayak manus ahe

    • @sanjaypandhirkar2054
      @sanjaypandhirkar2054 Рік тому

      ​@@krutikakhismatrao-barve7610 Ya nalayak dharmadhikari mansani non veg khaun dasbodh vachayla sangto mag asech honar ramdas swaminche vichar paydali tudvile nana maharaj ek pavitra atma hote ani ha nalayak manus ahe

  • @praneshnarvankar8655
    @praneshnarvankar8655 Рік тому +7

    पहिली गोष्ट ह्या मध्ये कोणताही राजकारण नाही .... फडणवीस आणि अमित शाह ह्या साठी एक ही श्री दास आलेले नाहित आणि येणार पण नाहित .... फक्त आणि फक्त अप्पा साहेब धर्माधिकारी यांच्या साठी आले आणि पुढे पण येणार .... श्री सदस्य ह्या पुढे २० लाख नाहित तर ५० लाख येतील ....ते फक्त अप्पा साहेब धर्माधिकारी साठी....

  • @ganpatdhangat7781
    @ganpatdhangat7781 Рік тому +19

    शेवटी चांगल्या कार्यक्रमाला नको त्यांच्या सांगण्यामुळे किंवा ऐकण्यामुळे गालबोट लागले ना. आयुष्यात न घडणारी घटना घडली ज्यांना पोळ्या भाजायच्या होत्या त्यांची तोंडे बंद झाली

  • @machhindratangal2974
    @machhindratangal2974 Рік тому +12

    हा mahrashtra भुषण पुरस्कार या पुढे कोणासही देण्यात येऊ नये , तोपुर्णपणे बंद करण्यात यावा . करोडो रुपयांची जनतेच्या पैशाची ऊधळपट्टी थांववावी . याला जनतेनेच विरोध करावा , कारण पैसा जनतेचाच आहे .

  • @sarikashivalkar2055
    @sarikashivalkar2055 Рік тому +237

    🌺🌺🌺जय सदगुरू 🌺🌺🌺 माझं म्हणणं असं आहे की सदगुरूं नानासाहेब धर्माधिकारीं ना सत्कार सोहळा झाला तेव्हा ४० लाख श्री सदस्य उपस्थित होते त्या वेळी निसर्ग सुंदर होता वृक्ष वेली उंच होत्या परंतु आता चा बारामाही वातावरण अजिबात सुस्थितीत नाही त्यामुळे सरकारने अशा पध्दतीने कार्यकरम ठेवणे योग्य वाटत नाही बैठकीला सुचना दिल्या होत्या जमेल त्यांनीच या स्वतः च्या जबाबदारी वर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे १०१ % सदगुरूं माऊलींची बैठक फारच महत्त्वाची आहे निर्गुण रूपातील मिळकत कधीही कमी नसणारी . श्रध्देने माऊलींचं सगुण रुपातील दर्शन व्हावे यासाठी जाण अरे त्यांना अंतःकरणाने कुठे ही स्मरण करून बघा

    • @radheshamkothekar1452
      @radheshamkothekar1452 Рік тому +21

      जय सदगुरू.
      जय जय रघुवीर समर्थ
      कृपया राजकीय नेत्यांना नम्र विनंती की याचे कोणीही राजकारण करू नये.
      कारण जे पण भक्त मंडळी खारघर आले होते ते स्व खुशीने आले व आदरणीय अप्पासाहेब धर्माधिकारी यांनी व प्रत्येक गावाच्या सेवेकरी यांनी योग्य त्या सूचना दिल्या होत्या पण शेवटी ज्याची त्याची श्रद्धा असते जे घडले ते दुःखद च घडले
      जय सदगुरू
      जय जय रघुवीर समर्थ....

    • @MAU9820.
      @MAU9820. Рік тому +9

      Dhongi appasaheb ani murkha tumhi devotees

    • @reshmihandifod3567
      @reshmihandifod3567 Рік тому

      ​@@MAU9820. tuza bappp asel Ani tuzi aai amche sadguru nai ,😡😡😡😡

    • @MAU9820.
      @MAU9820. Рік тому

      @@onkar5506 chup madarchod bhade khuni appasaheb

    • @MAU9820.
      @MAU9820. Рік тому

      @@onkar5506 aaila lawala ghoda tuja. Appasaheb ke chutiya

  • @girishsawant8263
    @girishsawant8263 Рік тому +3

    आम्हीच खरे हिंदुत्ववादी असे म्हणणाऱ्यांनी (कमळाबाई व शिंदे सेना) हिंदुंचा बळी घेतला आहे त्यामुळे अनेकांना याचं काहीही दुःख नाही आहे. मरण्यास कारणीभूत असणारे आमच्या धर्माचे होते म्हणून कोणीही टीका करू नये अश्या धर्मांध विचारांचे बहुतांश लोक आहेत.
    आता दुसरा एखादा पक्ष सत्तेवर असता तर हिंदुत्वाची ठेकेदारी घेतलेल्यांनी आणि त्यांच्या धर्मांध पिल्लावळीने सोशल मिडीयावर हिंदूंचे हत्याकांड, हिंदूंवर अत्याचार वगैरे शब्दांत सोशल मिडीयावर नंगानाच केला असता.
    व्वा...ग कमळाबाई... दुसरे पक्ष सत्तेवर असताना काही कारणाने कोणाचा जीव गेला की "हिंदूंवर अन्याय", "हिंदूंवर अत्याचार" असे बोंबलत लोकांच्या धार्मिक भावना भडकवता आणि तुमची सत्ता असताना असे काही घडले की सोईस्करपणे धर्म विसरता.
    देशात धर्मांधतेची किड पसरवून देशाचे वाटोळ करणार आहेत.

  • @Kaskayamubaikar
    @Kaskayamubaikar Рік тому +8

    आप्पासाहेब धर्माधिकारी यांनी हॉस्पीटलमध्ये जाऊन कोणाची ही भेट घेतली नाही,धर्मआधिकारी यांना पुरस्काराची मिळालेली 500,000 लाखाची रक्कम मृत्यू झालेलेल्या परिवारांना द्याववी

    • @rajeshrik3402
      @rajeshrik3402 Рік тому +3

      Already sadguru ti rakam tithech program madhe sarvan samaksh mukhya mantri nidhi la dili ahe.

    • @mukeshmore9540
      @mukeshmore9540 Рік тому

      Purn maahiti shivay kahihi bolu naye mhanje murkh panache lakshan

    • @mukeshmore9540
      @mukeshmore9540 Рік тому

      Purn maahiti shivay kahihi bolu naye mhanje murkh panache lakshan

  • @sarikashivalkar2055
    @sarikashivalkar2055 Рік тому +42

    🌼🌼🙏 जय सदगुरू 🙏🌼🌼 माझं म्हणणं असं की सदगुरू माऊलींना किंवा सरकारला दोष देणं चुकीचं आहे. मॄतयूचया घटना हया घडतच असतात फक्त निमित्त हवं असतं ते कुठल्याही रूपात त्यासाठी सदगुरूं माऊलींना किंवा सरकारला दोषी ठरवणं चुकीचं आहे

  • @ravindraabnave1203
    @ravindraabnave1203 Рік тому +2

    आप्पासाहेब धर्माधिकारी राजकारण्यांच्या दबावाखाली जास्त काही बोलू शकत महाराष्ट्र पुरस्कारासाठी लागलेले हे गालबोट याची पूर्ण जबाबदारी सरकारने घेऊन श्री सेवकांची माफी मागावी

  • @surekhadangar2186
    @surekhadangar2186 Рік тому +57

    झाली घटना ती वाईटच झाली पण प्रत्येकाच्या मृत्युची वेळ ठरलेली असते. जेव्हा तीर्थक्षेत्री चेंगराचेंगरीत,तसेच पउरग्रस्त ,अपघाती अश्यावेळी शेकडो लोक मृत्युमुखी पडतात तेव्हा नाही कोणी पुढाकार घेत तेव्हा नाही दुःख वाटत . लाखों लोक सुखरूप घरी पोहोचले फक्त तेराजण दिसले वाईटच झाले म्हणा शेवटी मरण हे आपल्या हातात नसते. म्हणून कोणालाही दोषी ठरवू नका.

    • @sandipvadar3842
      @sandipvadar3842 Рік тому +1

      Ho Tai..tumhi true bolala...Jay Sadguru 🙏

    • @ravindramali5182
      @ravindramali5182 Рік тому +3

      Jyancha gharatla jaato na tyalch kimmat samjte.

    • @kishorvelhal3772
      @kishorvelhal3772 Рік тому +1

      Aho mansane daiwadi n banta karmwafi assave hi dasbodh chi shikwan aahe smarth ramdas swamicha Bodh chi shikwan yogya prakare nirupan hot nahi hech khare

    • @ravindramali5182
      @ravindramali5182 Рік тому +1

      Jyancha ghartale gele aahet jara tyanch mat janun ghya mhanje samjel. Ha sadguruncha gaurav nhavta tar ha ek event hota karan sadguru peksha Purskar moth nhavt. Jyani manvta japli tyanchach karykarmaat as nahi zhal pahije.
      Akleche taare todnaare khup yetil pan jyancha ghartala jaato tyalach mahit ast ki kai dukacha dongar koslato.

    • @swapnadhavane8248
      @swapnadhavane8248 Рік тому

      अगदी बरोबर आहे आपलं म्हणणं मलाही असच वाटतं

  • @pradeepsuryawanshi3393
    @pradeepsuryawanshi3393 Рік тому +81

    इथुन पुढे महाराष्ट्र भुषण पुरस्कार जाहीर झाल्यानंतर ह्या प्रसंगाची आठवण येईल

  • @sandipkadu5471
    @sandipkadu5471 Рік тому +3

    राजकारणी माणसांच्या हाताने कोणत्याही चांगल्या माणसाने पुरस्कार स्वीकारू नयेत.आपले चांगले काम जनता पाहत असते.नकार द्यायला पाहिजे.

  • @colourful12300
    @colourful12300 Рік тому +9

    चौदा कोटी रुपये खर्च करून शेड उभारले का नाही गददाराना माफी नाही

    • @ms_shrii_92
      @ms_shrii_92 Рік тому +1

      ही चूक सरकारची आहे त्यांना बोला ते काय असेल ते आमच्या सद्गुरुंना फक्त आमंत्रित केलं होत .. आणि ह्यात त्यांची काहीच चूक नाहीय सगळी चूक आज्ञेच पालन न करणाऱ्यांच आणि सरकार चा दोष आहे.. जय सद्गुरु 🙏

  • @Shadow-fi6sv
    @Shadow-fi6sv Рік тому +80

    अप्पासाहेब बनी कुठल्याही राजकीय पक्ष किंवा सरकार असो त्यांच्या पासून दूर रहावे ही विनंती 🙏😥

    • @vpj599
      @vpj599 Рік тому +7

      Te durach rahtat .pan te lok swarinchya ghari jatta सारखे पाय पडायला

    • @swapniltandale1108
      @swapniltandale1108 Рік тому +1

      @@vpj599 right dada

    • @purushottammhatre6752
      @purushottammhatre6752 Рік тому +2

      एकनाथ शिंदे मतांचा राजकारण करत आहे

    • @MAU9820.
      @MAU9820. Рік тому +2

      Appasaheb lalchi sala

    • @vpj599
      @vpj599 Рік тому +4

      @@MAU9820. chan sanskar kelet ha tumchya aai ne tumchyawar

  • @jayshreeparkar6351
    @jayshreeparkar6351 Рік тому +19

    रक्ताळलेले महाराष्ट्र भुषण परत करा असल्या असंवेदनशील सरकारला व २५ लाख मिळाले ते मृतांच्या कुटुंबीयांना द्या🙏

    • @mamtapatil5755
      @mamtapatil5755 Рік тому +2

      Vedio pahili asel tar nakki announced keleleaikleasel tumhi tyach shani amount Rajya sarkar Aappasahebani parat keli....

    • @archanadabade864
      @archanadabade864 Рік тому

      Yes lok khrch not nahi bgt kahi n tarkvitrak lavtat

    • @kishorvelhal3772
      @kishorvelhal3772 Рік тому

      @@poojaudavant5706 kela hota ki.kela naki kay ti bhasa vapra

    • @nileshpatil1328
      @nileshpatil1328 Рік тому

      @@mamtapatil5755 सद्गुरुनी 25 लाखाचा रक्कम आधीच परत केली उगाच बाउ करु नका

  • @kishorkhurkute4197
    @kishorkhurkute4197 Рік тому +91

    झालेली घटना खूपच दुःखद आहे.कारण सदर घटना ही आमच्या बैठक परिवारातील व्यक्तीची आहे.पुरस्कार मिळण्याच्या अगोदर सर्वांना सूचना केल्या होत्या की कार्यक्रम हा एप्रिल महिना असल्याने उन्हात आणि गर्दीत होईल.कारण हा शासकीय पुरस्कार असल्याने वेळेत इकडे तिकडे वेळ होणारच तेव्हा ज्यांना उन्हात त्रास होतो,ज्यांना आजारांच गोळ्या सुरू आहेत,म्हातारे ,लहान मूल ,अपंग आश्या माणसांनी येवू नये.तसेच ज्यांना वातावरण सहन होईल अश्यानीच यावे. आणि प्रत्येकानी यावेच ही काही जबरदस्ती कोणी कोणाला केलेली नव्हती. मी स्वतः गेलेलो.पण माझ्या जबाबदारी वरती. यात आपल्या महाराष्ट्र शासन किंवा इतर कोणत्याही व्यक्तीचा दोष नाही.

    • @msundkar-5744
      @msundkar-5744 Рік тому +14

      Khup chan vishleshan...je maran pavale tech jimmedar...tyani evadi shradha thevayala nko hoti as mhanayach ahe ka??

    • @adeshredkar7948
      @adeshredkar7948 Рік тому +19

      तुझ्या घरातील कोणी मृत्य झाले असते.तर अशीच प्रतिक्रिया दिली असते का ,एक म्हण आहे.ज्याच जळत त्यालाच कळत.

    • @alpeshpatil8791
      @alpeshpatil8791 Рік тому +6

      Va mhanje je lok mele tyanchi chuki...

    • @snehalbhurke2870
      @snehalbhurke2870 Рік тому +6

      @@adeshredkar7948 ha prashn jaun rajkarnyana karaychi himnat ahe ka tumchyat karan je kai zalay te tyanchamule. Appasaheb n mule nai. Mulat time rajkarnyani badala. Appani nai. Appana tyancha shree sadsyanchi kalji hoti manunch te adlya divshi h ale karan program 10cha hota . Pan ya rajkarnyani tyancha soyinusar time change kela yqt tyanchi ksich chuk nai. Ani mulat tyana dosh jar shree sadsya det nai tar baherchya lokancha kai sambandh ahe. Tumcha bolnyacha kai sambandh nai ahe. Je mrut pavle tyancha gharche hi dosh denar nait karqn te kharw shree sadsya ahet. Tar baherchyana bolaychi gsraj nai.

    • @tikaramy9211
      @tikaramy9211 Рік тому +7

      या अगोदर अशा प्रकारचा कार्यक्रम बघितला नव्हता. कार्यक्रमाच्या आयोजकांची ही संपूर्ण जबाबदारी असते. नुसते सूचना दिल्या होत्या, अशी व्यवस्था केली होती, एवढं म्हणून चालत का. दिलेल्या सूचनेप्रमाणे, व्यवस्थे प्रमाणे व्यवस्थित होत की नाही हे नको का पाहायला. मुळात एवढ्या उन्हात कार्यक्रम घेणे हे योग्य की अयोग्य हे आयोजकांना समजायला नको. स्वतःचा डंका वाजवन्याकरिता, लोकप्रियता मिळवण्या करिता, निशपृह लोकांचा बळी घेतल्या गेला. लोकांची व्यवस्था करणे होत नाही तर कशाला हा बडेजाव करून लोकांचे बळी घेता.
      मी कुठल्याही पक्षाचा पाईक नाही, एक भारतीय नागरिक आहे.

  • @radhikarulekar3339
    @radhikarulekar3339 Рік тому +4

    जय सद्गुरू
    निसर्गाचा समतोल बिघडत आहे, प्रत्येकाने एक झाड लावु व वर्षभर त्यास संभालु जेणे हा निसर्ग शांत होईल. हीच खरी श्रद्धांजली.
    निसर्ग उपकारच करतो, त्याला काहीच नको.
    नमस्कार

  • @radheshamkothekar1452
    @radheshamkothekar1452 Рік тому +8

    जय सदगुरू
    जय जय रघुवीर समर्थ
    सर्व नेत्यांना नम्र विनंती आहे की कृपया याचे कोणीही राजकारण करू नये कारण खारघर येथे जमलेले सर्व भक्त गण आपल्या स्वखुशीने आपल्या सद्गुरू चा पुरस्कार सोहळा बघण्यासाठी आले होते कारण शेवटी ज्याची त्याची श्रद्धा व भक्ती असते असे घडेल असे कोणालाही वाटले नव्हते जे घडले ते दुःखद घटना घडली
    याचे सर्व भाविकांना दुःख आहे.
    जय सदगुरू
    जय जय रघुवीर समर्थ...

    • @rinkylele5083
      @rinkylele5083 Рік тому +1

      श्रद्धा व भक्ति जिवावर येत असेल तर काय, पुरस्कार महत्त्वचा का असे कार्यक्रम चे नियोजन करने महत्वाचे होते.

  • @kishorpujare4782
    @kishorpujare4782 Рік тому +8

    आप्पासाहेब धर्माधिकारी ह्याला जबाबदार नाहीत एकनाथ शिंदे जबाबदार आहेत हा कार्येक्रम सरकारी आहे आता तरी जबाबदारी घ्या आणि बाजूला व्हा तुमच्या सद्गुरू साठी 🙏

  • @96SP
    @96SP Рік тому +13

    डॉ. श्री नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानचे वास्तव
    पत्रकारितेचे शिक्षण घेऊनही बाजारू व्यवस्थेमुळे पत्रकारिता करावी वाटली नाही पण शोधपत्रकार शांत बसत नाही सगळ्या श्रीसेवकांना कुटूंब मानणाऱ्या महाराष्ट्र भूषण श्री. अप्पासाहेब धर्माधिकारी यांनी मात्र आपल्या "डॉ. श्री. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान" ट्रस्टमध्ये खालील फक्त चार विश्वस्त नेमले आहेत..!
    १. श्री. दत्तात्रय नारायण धर्माधिकारी पद अध्यक्ष
    २. श्री. सचिन दत्तात्रय धर्माधिकारी पद सचिव
    ३. श्री. उमेश दत्तात्रय धर्माधिकारी पद खजिनदार
    ४. श्री. राहुल दत्तात्रय धर्माधिकारी पद सहखजिनदार
    आणखी विशेष म्हणजे "डॉ. श्री नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान" या खाजगी ट्रस्टमध्ये विश्वस्तांच्या किंवा व्यवस्थापकांच्या जागी दुसरा विश्वस्त किंवा व्यवस्थापक येण्याची रीत " या न्यासाचे विश्वस्त मंडळात ४ विश्वस्त राहतील. हे विश्वस्त मरेपर्यंत राहतील व त्यांचे पश्चात त्यांचे वारसाहक्काने पद भरले जाईल व तोही विश्वस्त मरेपर्यंत राहील" अशी कायदेशीर तरतूद केली आहे..!
    कोट्यवधी माणसांकडून, कंपन्यांकडून आणि शासनाकडून सामाजिक सेवेच्या नावाखाली कुटूंबासाठी काढलेल्या खाजगी ट्रस्टसाठी देणग्या घेऊन घरातील चौघांच्याच मनमर्जीप्रमाणे खर्च केले जात आहेत आणि सामान्य माणसाला केवळ प्रवचनातून श्रीसदस्य कुटूंबीय असल्याचे भासवले जाते आहे पण ट्रस्टवर मात्र घराणेशाही आहे...!
    सगळीकडे केवळ कालच्या कार्यक्रमावर टीका होत आहे पत्रकार केवळ पोकळ बातम्या देत आहेत पण यावर आता बोलले पाहिजेच म्हणून प्रयत्नपूर्वक "डॉ. श्री नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान" या खाजगी ट्रस्टची घटना मिळवून हे वास्तव मांडले आहे यातून कोणी श्रीसेवक शहाणा झाला तर ठीकच आहे..!
    "बुडतां हे जन न देखवे डोळां । येतो कळवळा म्हणउनि" अशी संत तुकारामांची शिकवण असल्याने ही पोस्ट केली आहे बाकी कुणाच्या भावना दुखावणे असा उद्देश नाही..!

    • @ARNM293
      @ARNM293 Рік тому +3

      Ekdam bhari bollat

    • @RS-wp5di
      @RS-wp5di Рік тому +1

      हे सगळ मंदभक्त थोडीच समजणार आहेत त्यांनी आपला मेंदू अशा ढोंगी महाराजाच्या पायात ठेवला आहे

    • @Shadow-fi6sv
      @Shadow-fi6sv Рік тому +2

      बापरे मला एकाने सांगितले ते पैसा स्विकारत नाही
      पेपर मध्ये छापुन यायला पाहिजे हे तर

    • @aadeshbari2016
      @aadeshbari2016 Рік тому +3

      भाऊ तुम्ही मनतात घराणेशाही. मग फक्त विचार करा तिथे जर निवडणुका घेतल्या तर परत राजकारण आलेच कि आणि राजकारण कोणत्या पातळीवर चालते हे आपल्याला चांगलेच माहित आहे आणि या श्री सदस्यच्या बैठकी त सामान्य माणसाकडून एक रुपये सुद्धा घेतलं जात नाही. त्यामुळे प्रतिष्ठान जसे चालू आहे ते बरोबर च आहे.

    • @96SP
      @96SP Рік тому

      @@aadeshbari2016 देश लुटण्यार्या लोकांना पैसे कशाला पाहिजेत कारण सर्व मंदिरातील दानपेटी वर याचं लोकांचा कब्जा आहे त्यांना कशाला पाहिजे पैसा त्यांना त्यांचा अजेंडा महत्वाचा लोकांना मानसिक गुलाम बनवून संस्कृतिक दहशतवाद चालवणे आणि आपल्या बिरादारी च वर्चस्व प्रस्थापित करणे दुसरं काय आणि त्याला बळी पडलेला आमचा हिंदू बांधव

  • @sureshpawar2831
    @sureshpawar2831 Рік тому +2

    संभाजी ब्रिगेड ला मदत घेनार आणि देनार योग्य जागा दाखवली पाहिजे

  • @rameshmore9352
    @rameshmore9352 Рік тому +60

    राजकारण नाही करत.पण या अगोदर असे सत्कार सोहळे केले आहेत का?याचा विचार जनतेने करणे गरजेच आहे ...नेत्यांनी राजकारण केले आहे ,त्याच्यावर विचार करा....

    • @rakshatapatil4863
      @rakshatapatil4863 Рік тому +6

      ya adhi 2008 la 40 Lakh lok ahe hote

    • @snehalbhurke2870
      @snehalbhurke2870 Рік тому +5

      Bhai tula mahit nai tar bolu nsko ya aadi hi ase satkar sohale zale ahet congress chya kalathi khup vela ani tehi unhalyamade ch pan ata tyanchi satta nai manun te muddamun shree sadsya nchya bhavnech ani appasahebanch rajkaran karat ahet pan tyana he nai mahit ki tyanch kai hoil tyani appasahebana bolun tyana badnam nai kel tar tyanchavar Vishwas asnaryana ani tyanchavar prem karnaryana pratekala dukhaval ahe yache parinam te bhogtil. Evdhi nav je thevtat te virodhi vale tyancha kalat ka kela mag tyanibappancha ani nanancha stakar jar te politics karatat tar. Teva kai vait disal nai. Ata satta nai manun kahihi boltil. Ulat congress rashtrvadi valyani tar nana ani appana kititari purskar deun sohale kelwt teva tyanch kary changal jot ata tyanchi satta geli tar tyanch kary ani te vait zale ki tuanchavar rajkaran ksrtat.

    • @vasantmorje8334
      @vasantmorje8334 Рік тому +1

      हो अगदी बरोबर पण आपण राजकारण्यांचे बनी ठरतो का हे तपासावे

    • @user-xq9zo7xi4c
      @user-xq9zo7xi4c Рік тому +4

      @@snehalbhurke2870 tya veli अशी घटना घडली होती का

    • @kattar744
      @kattar744 Рік тому +2

      Gaddarankadun gujrat Bhushan puraskar ghetala hich mothi chuk zaali.

  • @ashoksamant6250
    @ashoksamant6250 Рік тому +14

    राजकारणात प्रसिद्धी मिळवण्यासाठी शिंदे नै हा कार्यक्रम आयोजित केला होता.

    • @medhatambat7258
      @medhatambat7258 Рік тому

      स्वतः मुख्यमंत्री व त्यांचा परिवार बैठकीत ले आहेत. त्यांची पत्नी व मुलगा श्रीकांत दासांमध्ये जमिनी वर बसले होती हे तुम्हाला माहित आहे का?

  • @shivajipawar9957
    @shivajipawar9957 Рік тому +29

    लोकांची गर्दी पाहून तडीपार अफझलखान ( बहोत ) खुश हुआ! मरे सो मरे उसका हमें क्या? हमको थोडे हि सुतक लगने वाला है!

    • @samsjourney6063
      @samsjourney6063 Рік тому

      Gujrat madhe bekari wali bai la pan vichar😂 miya khasdar shahid zale tithe

    • @sudhirkalwaghe7650
      @sudhirkalwaghe7650 Рік тому

      तडीपार अमित शहा च्या हस्ते पुरस्कार स्वीकारनं किती योग्य आहे?त्या पुरस्काराचा आणि घेणाऱ्यांचा सुद्धा अवमान आहे?

  • @Music_mood_05
    @Music_mood_05 Рік тому +1

    राजकारणी लोकांनी कशाला एवढा देखावा केला जे चाललं होतं सुरळीत तेच ठेवायचं होतं आता कशाला सॉरी ना दोष देतात ते आमचे देव आहेत जय सद्गुरू🙏🙏🙏🙏🙏

    • @Abhii_0.618
      @Abhii_0.618 Рік тому

      दादा तरुण लोक पण मेली... या अप्पासाहेब मुळे... लोकांना 45° उन्हा मध्ये छत्री बंद करून बसायला सांगितलं...आणि स्वतः मस्त AC car मधून आला आणि AC/ कुलर लावलेल्या मंडपा मध्ये आरामात बसलेला... अप्पासाहेब ने 5 तास उन्हा मध्ये बसून दाखवाव एकदा उपाशीपोटी आणि बिना पाणी पिता

  • @vinodshinde5452
    @vinodshinde5452 Рік тому +4

    एवढ्या उन्हात बसण्याचा / बसविण्याचा अट्टाहास अंगलट आलाय.

  • @gajananmusic1681
    @gajananmusic1681 Рік тому +54

    हे प्दर्शन कराया नको होते,, या वर्षी गरमी वाढता हे आधीच जाहीर आहे,, फक्त मतदार पाहीजे म्हणून

    • @dipesh5063
      @dipesh5063 Рік тому +2

      Sir, या आगोदर हि प्रोग्राम झालेत ते ही without सरकार,but atta je jhale te chukiche zale niyam , सूचना देऊन ऐकले नाही कोनी 😔

    • @chhayamane3948
      @chhayamane3948 Рік тому +4

      ​@@dipesh5063 गाड्या कोणी पाठवल्या होत्या लोकाना गोळा करण्यासाठी? भर चढत्या उन्हामध्ये उन्हाळ्याच्या दिवसात असे खुले कार्यक्रम ठरवताना सर्वसाधारणपणे तत्व कळले नाही का? जे टि व्ही वर धर्माधिकारी सर स्पष्ट दिसले असते घरी ते लाखो लोकांमधये दिसले का सर्व श्री सेवकाना भर उन्हात ते बघा

    • @piyushkhandelwal9991
      @piyushkhandelwal9991 Рік тому +1

      @@chhayamane3948 tai kadi tari shree seve mdye yeun bgha hi gardi mana pasun aleli hoti....ase kuthle pn karya asu dya shree Sevak nehmi apli hajeri detat....Manya ahe ithe ghadla te khup vaiet hota...pn konala jabardasti anle nhvte....ya agodar che sagle karya bghun mg bola plz ...ani agodarch niyam sangitla hote....ki jyanchi tabyet bari nasel tyanni krupaya krun yeu naye...pn aale ...karan jevha aplya Priya vyakti la bhetaychi odh aste na tevha manus saglya paristhithi la durlaksha krto...

  • @shriniwasmulick3876
    @shriniwasmulick3876 Рік тому +35

    सरकारने आपला वापर करुन घेतला राजकारण करण्यारया आयोजकानी ही जबाबदारी घ्यायला हवी.

    • @vasantichikane3006
      @vasantichikane3006 Рік тому

      @@easy_foodie_corner पण हा सगळा खटटोप मुख्यमंत्र्यांचा होता 2024ला मतदान आहे ना यापुर्वी सर्व पुरस्कार हाँल मध्ये देण्यात आले हा ही पुरस्कार एखाध्या हाँल मध्येच दिला असता तर एवढे जीव गेले नसते ,आणी एवढी गर्दीही मुख्यमंत्र्यानी चार दिवस अगोदर जाहिराती देऊनच केली.कारण त्यानां मत हवी आहेत.

    • @vasantichikane3006
      @vasantichikane3006 Рік тому

      @@easy_foodie_corner आम्ही घरातच टि व्ही वर हा कार्यक्रम पाहीला,आणी मुख्य म्हणजे फक्त मुबंई,नवी मुबंई ,ठाणे जिल्हा ,पनवेल येथील लोकांनाच अनुमती दिली गेली होती ,ही ईतर ठिकाणावरुन लोक आली होती आणी संयोजक बि जे पी वाले होते आप्पासाहेब धर्माधिकारी नव्हते.

    • @vasantichikane3006
      @vasantichikane3006 Рік тому

      @@easy_foodie_corner त्यांना राजकारण कळल असत तर आज आपल्या देशात हे जे राजकारण चालले आहे ते नसत झाल योग्य पदावर योग्यच माणस आली असती.त्यांना कळत नाही याचाच तर सर्व फायदा घेतात.

    • @easy_foodie_corner
      @easy_foodie_corner Рік тому

      @@vasantichikane3006 tyana mhanje samarthana... Te tr sarv jantat na.. kay ghatna ghadnar ahe vagaire.. Mhanun boli

    • @vitthalchitale4522
      @vitthalchitale4522 Рік тому

      राजकारणी पठ्यानी हात धुन घेतला असे वाटत असेल पण निसर्ग यांना माफ करणार नाही तर त्यांची जागा निसर्ग लवकर त्यांना दाखवणार आहे .नियोजन जमत नसेल तर एवढे मोठे कार्यक्रम करु नका जनवरा सारखे माणसे मेली .

  • @maithilipandav6441
    @maithilipandav6441 Рік тому +1

    लोकांना कळू नये का उन्हाळा कशाला जावं😂 एवढे news बघतात तरी समजत नाही कमाल आहे लोकांची इथे 1min पण बिना fan च बसवत नाही😂

  • @vijaytambe7482
    @vijaytambe7482 Рік тому +1

    राजकारण्यांना किती मेले याचं घेणं देणं नाही,किती पक्षाची पब्लिसिटी झाली हे महत्वाचं असतं.

  • @gtferan1705
    @gtferan1705 Рік тому +3

    असच होते रिकाम्या लोकांना महाराष्ट्र भूषण बनवल्यावर आजपर्यंत माहीत नव्हतं हे महाशय कोण आहेत ते

    • @maheshvehele1484
      @maheshvehele1484 Рік тому

      मूर्ख आहे तू आमच्या स्वारी बद्दल बोलायची तुझी लायकी नाय

    • @maheshvehele1484
      @maheshvehele1484 Рік тому

      रिकाम टेकडा तू आहे आमच्या आप्पा स्वारीनी लाखो लोकांचे वेसणाधिन झालेले घर सुदरवलेले आहे त्याची किंमत तुझ्या सारख्या मुर्खाला काय कळणार

    • @supriyathorat7390
      @supriyathorat7390 Рік тому

      Mg bagh na tyanchi history mg kalel. Kon ahet te. Jya goshtishi aapla sambadhe nahi tithe boluch nye

    • @narayankokate2153
      @narayankokate2153 Рік тому

      अरे मुर्खा रिकामटेकडा तर तू आहेस. दळभद्री आहेस तू

  • @omkarjagdale1258
    @omkarjagdale1258 Рік тому +14

    या दुर्घटनेला सरकार, सर्व मंत्री, नेते आणि आप्पासाहेब पण जिम्मेदार आहेत.
    प्रत्येकाला प्रसिद्धी ची हाव आहे.
    आता म्हणत आहेत ,"आमच्या कुटुंबातली माणसे गेली," यांना विचारलं पाहिजे, स्वतःच्या कुटुंबातली माणसांना अस उन्हात बसवलं असत का.

    • @supriyathorat7390
      @supriyathorat7390 Рік тому

      Appasahebanna adv. chi garaj nahi. aani 25lakh lokanna mandap takaycha sopi ghosht nahi.. aapan kay boltay yacha vichar kra

  • @thepowerofmoney9192
    @thepowerofmoney9192 Рік тому

    पुरस्कार सोहळ्यासाठी आलेल्या लोकांचं मृत्यू झाल्यामुळे धर्माधिकारी यांनी त्यांचा पुरस्कार परत करवा.

  • @arunshinde3312
    @arunshinde3312 Рік тому +1

    सद्गुरु :आ ज तागायतचा इतिहास असे सांगतो की रक्त पात किवां जीवित हानी शिवाय कोणतीही सत्ता व किताब मिळत नाही म्हणू न आपण विचलीत होऊ नये
    आपणास भारत रत्न हा पुरस्कार मिळव ।

  • @shurtikinjalkar3486
    @shurtikinjalkar3486 Рік тому +6

    jay sdhguru 🙏
    aamcha aamchya mauli varti shevtcha shwas aseprynt vishwas aahe . jay sdhguru🙏

  • @shridharthorat6590
    @shridharthorat6590 Рік тому +5

    अप्पासाहेब पुरस्काराची रक्कम मृत व्यक्तींच्या वारसाना देण्याचं धाडस दाखवतील कां????

    • @aezakmi3766
      @aezakmi3766 Рік тому

      Bhava tya program madhech pe paise cm fund madhe dile .

    • @shwetakunjir4689
      @shwetakunjir4689 Рік тому

      Adhi neat mahiti ghya Ani bola

    • @pranaysakpal1446
      @pranaysakpal1446 Рік тому

      आधी बंग नंतर बोल बघितलं नसेल तर परत बग येवढे पुरस्कार झालेत त्या नी एक ही पैसा वापरला नाही सरकार ला तिथेच देतात

    • @rahulgharat1137
      @rahulgharat1137 Рік тому

      Doka thikanavar thev adhi bagh ani nantar bol

    • @vinayaksakpal9508
      @vinayaksakpal9508 Рік тому

      Already ti rakkam sarkar la return keliy mhanun na purn mahiti ghet ja Ani mag udya mara Ani konavar tika kara.

  • @satyamborse
    @satyamborse Рік тому +2

    काही गोष्टी वाईट गडल्या त्याचे दुःख आहे , पण त्या सद्गुरु माऊलीला ज्यांनी पद्मभूषण दिला ते किती भागयवान असतील किती पुण्य असेल त्यांचे आणि ज्यांनी विरोध केला त्यांच्यासाठी सुंदर म्हणणे आहे की ,.
    (जीसने भी सनातन का ऑर राम का विरोध किया वो कचरे के डब्बे मे पडे हुये हे )
    जय सद्गुरु
    जय श्री राम

  • @santoshkarale7166
    @santoshkarale7166 Рік тому +1

    जय सद्गुरु

  • @kanhaiyawadke4724
    @kanhaiyawadke4724 Рік тому +3

    कार्यक्रमाला सरकारने १४कोटी खर्च करून पण शेड का नाहीं घातले... संध्याकाळी का नाही घेतला कार्यक्रम...

  • @satyamevjayatev1969
    @satyamevjayatev1969 Рік тому +9

    13.25 crores kharcha …. Ekka program sathi …. Baap re

  • @shekhar7601
    @shekhar7601 Рік тому

    श्री भीमसेन जोशी आणि सचिन यांनी अशे सोहळे ठेवले पाहिजे होते

  • @RavindraPatil-op5qx
    @RavindraPatil-op5qx Рік тому +1

    काय गरज होती एवढया मोठ्या कार्यक्रम घेण्याची

  • @prakashshinde873
    @prakashshinde873 Рік тому +5

    सरकार चे डोके ठिकाणावर आहे का?

  • @sachinsuryawanshi3740
    @sachinsuryawanshi3740 Рік тому +2

    कार्यक्रमाला केलेल्या खर्चाचा पूर्ण हिशोब द्या 14 कोटी कुठे गेले

    • @supriyathorat7390
      @supriyathorat7390 Рік тому

      Tumchya khishatle gelet ka. Kay karaychy. Tithe javun baghital ast tr kalal ast na kay jhle 14 cr ch

  • @shekhar7601
    @shekhar7601 Рік тому

    भारतरत्न मिळालाय त्यांनी ही असे सोहळे ठेवले नाही

  • @pranitmhatre4895
    @pranitmhatre4895 Рік тому +3

    कंमेंट्स वाचायला आलेल्या सर्व मित्र परिवार ने like करा 🙏🙏🙏😀😀

  • @rinkipardeshi4061
    @rinkipardeshi4061 Рік тому +3

    जय सदगुरू माऊली 🙏🥰

  • @anantkamerkar7813
    @anantkamerkar7813 Рік тому

    राजकारण्यांचा राजकीय सोहळा!

  • @Spicy_dabba
    @Spicy_dabba Рік тому +1

    आज प्रत्येकाला हाच विषय मिळतोय टीका करायला मग ते राजकारणी असो किंवा सामान्य माणूस….गेलेले निष्पाप जीव परत येणार नाही पण म्हणून ह्या गोष्टीच भांडवल न करता निदान आपण सामान्य माणसांनी तरी एकत्र येऊया आणि थोडी माणुसकी दाखवुया…🙏🏻

  • @sanjaysolim6277
    @sanjaysolim6277 Рік тому +20

    शिंदे फडणवीस यांचा सह आप्पा साहेब सुद्धा जबाबदार आहेत सदर घटनेला १३ जणांचे बळी देऊन आप्पा साहेबांनी हा पुरस्कार घेतला आहे जर त्यांच्याकडे नैतिकता असेल तर तो पुरस्कार परत करावा

    • @RS-wp5di
      @RS-wp5di Рік тому +3

      बोगस माणूस आहे

    • @latapatil6149
      @latapatil6149 Рік тому

      पुरस्कार। आधिच परतकेला

    • @pradnyashinde9299
      @pradnyashinde9299 Рік тому

      @@RS-wp5di tuz ashil bogas.akal nko tithe chaluvu nka

    • @RS-wp5di
      @RS-wp5di Рік тому +1

      @@pradnyashinde9299 मॅडम तुम्ही अगोदर व्यवस्थित लिहायला शिका मग दुसर्‍याची अक्कल काढा 🤣

  • @rajendrakhairnar2912
    @rajendrakhairnar2912 Рік тому +5

    दुदैवी घटना.लोक सहा वाजेपासून ते दिड वाजेपर्यंत
    श्रध्देने आप्पासाहेबांचे दर्शनासाठी आले होते पण सुर्य
    जबरदस्त तापलेला होता.मी स्वतः कार्यक्रमाला उपस्थित होतो.जे व्हायला नको ते झाले.

    • @rajashreetemkar2114
      @rajashreetemkar2114 Рік тому

      जय सद्गुरु 🙏🙏 सर मी पण आपल्या आप्पासाहेबांच्या पुरस्कार साठी उपस्थित होती.... लोकांना बोलायला ky जातंय ते बोलत rhanar ...लोकांना चांगल्या गोष्टी नाही दिसत कधी. दुखत गोष्ट घडली म्हणून लोकं हवं ते बोलायला लागलेत. पण कितीही मोठी संकट आल तरी आपले सर्व श्री सदस्य आपल्या स्वारी साठी कायम उपस्थित असणारच 100%❤.

  • @kavitalohar8953
    @kavitalohar8953 Рік тому +1

    🙏

  • @udaykelaskar2373
    @udaykelaskar2373 Рік тому

    गर्दी पाहून एसीत बसलेला मोगॅबो. खुष हुआ . परंतु त्याला उन्हात बसलेल्या श्री परीवाराची काळजी नव्हती.आमचे मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री एसीच्या हवेत भाषण ठोकत होते.हे तिचं याला जबाबदार आहेत.

  • @msundkar-5744
    @msundkar-5744 Рік тому +12

    Yapurvi ha puraskar agadi rajbhavanat dilela ahe mg ata yaveli mega event karayachi kay garaj hoti ...

  • @marutidevale791
    @marutidevale791 Рік тому +18

    तुम्ही कितीही खेद व्यक्त केला, तरी आप्पासाहेब तुम्ही राजकीय डाग लावून घेतला आहे. तुम्ही एका राजकीय पक्षासाठी शक्ती प्रदर्शन केला होता हे लक्षात येते. नियोजन चुकीचे होते.

    • @krutikakhismatrao-barve7610
      @krutikakhismatrao-barve7610 Рік тому

      Tumhala sagla mahit ahe na? Statement deunch taklat tumhi.. bina kahi mahit astana samorchyalan dosh deun mokle hotat.. background kahi mahit ahe? Nasel mahit tr baithakila basa mg band zhalela tumcha doka ughdel

    • @marutidevale791
      @marutidevale791 Рік тому

      @@krutikakhismatrao-barve7610 बैठकीला बसण्याची आवश्यकता नाही, मी फक्त वारकरी संप्रदाय मानणाऱ्यांपैकी आहे, तुम्हीच आत्मचिंतन करण्याची गरज आहे, मरणारा तर मरुण गेला त्याच्या कुटुंबीयांची मानसिक स्थिती काय असेल हे ही विचार करायला हवं ना.

    • @netragawde1680
      @netragawde1680 9 днів тому

      Kahihi mahiti nasata bolu naye

  • @balrammadhavi1184
    @balrammadhavi1184 Рік тому +37

    राजकारण तर भारतीय जनता पक्ष आणि शिंदेंनी केले.
    मृतांना भावपूर्ण श्रद्धांजली!
    त्यांच्या कुटुंबियांच्या दुःखात सर्व श्री सदस्य परिवार सहभागी आहेत.
    जय सद्गुरु!🙏🙏🙏

  • @kalyanpisal1310
    @kalyanpisal1310 Рік тому +10

    असंगाशी संग केल्याने असे होते . मध्यम वर्गीय ना वा महिलांना असेच भुल विले जाते

    • @pujabauskar3219
      @pujabauskar3219 Рік тому +3

      Ooohh really aik na ekda baithak madhe yeun bgh baba mg kalel tula ky ast tr ghari basun tr all boltay khihi

    • @vaibhavidarekar1923
      @vaibhavidarekar1923 Рік тому +1

      Adhi baithakila basa mg samjel

  • @PK-ht5fy
    @PK-ht5fy Рік тому +4

    फक्त श्री स्वामी समर्थ आणि ज्योतिबाच्या नावानं चांगभलं. कसलाही त्रास होत नाही. उन असेल तर लगेच ढग झाकलतात. जय जय स्वामी समर्थ

  • @tat4435
    @tat4435 Рік тому +3

    Bjp जवाबदार आहे या सगळ्याला...

  • @swapnilmore9096
    @swapnilmore9096 Рік тому

    थोडी समज असायला हवी राजकारण यांच्याशी संबंध ठेवायचेच नाही कार्या मधी ते राजकारण करणार

  • @Jadugar.2121
    @Jadugar.2121 Рік тому +4

    महाराष्ट्र भूषण पुरस्कार, धर्माधिकारी यांनी किती पैसे देऊन खरीदी केला आहे, जय महाराष्ट्र,

  • @prajkatapatil6199
    @prajkatapatil6199 Рік тому +5

    आस कधीच होत नाही

  • @rekhaumap4905
    @rekhaumap4905 Рік тому

    शिंदे यांच्या चूकी आहे त्यांनी तंबु बांधायला पाहिजे होते

  • @narayankhule965
    @narayankhule965 Рік тому

    राजकीय कार्यक्रम होता हा स्वार्थी लोक जनमत चाचण्या राज्य

  • @nandutalkar59
    @nandutalkar59 Рік тому +7

    राजकारण नको हे तत्वतः मान्य. पण हाच पुरस्कार जर अन्य राजकीय पक्षांनी दिला असता तर कुणिही कितीही आरोळी ठोकली असती तरी सर्व प्रथम भारतीय जनता पक्षाच्या देवेंद्र फडणवीस साहेब, चंद्रकांत पाटील साहेब, नारायण राणे साहेब, सुधीर मुनगंटीवार साहेब किरीट सोमय्या, नवनीत राणा आणि इत्यादी वाचाळविर नेत्यांनी राजकारण नक्कीच केले असते हे निर्वीवाद सत्य आहे. कारण महाराष्ट्राची जनता डोळे उघडे ठेवून शांतपणे पहात आहे.
    कार्यक्रमाचे नियोजन करताना चढत्या उन्हाची वेळ त्यातही एप्रिल मे चा उन्हाळा हे नियोजन कर्त्यांना साधे कळू नये. दुर्दैव आहे. म्हणतात ना सत्तेपुढे शहाणपण नाही तेच खरे आहे...........
    पुढे असे काही घडू नये ....हीच सदिच्छा

  • @gajanansonwalkar7260
    @gajanansonwalkar7260 Рік тому +3

    ICU मध्ये किती लोक एक वेळा दिसत आहेत फक्त show करतात , शिंदे फक्त फोटो साठी hospital गेले होते

    • @prabhakarpandit3673
      @prabhakarpandit3673 Рік тому

      आणि आप्पा गेलेच नाहीत रुग्णांच्या भेटीला! हे गुरु नव्हेतच!!

  • @yogendra2778
    @yogendra2778 Рік тому

    25लाखाच्या पुरस्कारासाठी 12कोटी खर्च आणि 20लोकांचा बळी यात धर्माधिकारी यांना दोष न देता आयोजक कोण आहेत त्यांना दोषी धरा अरे एखादा वेडा तरी एवढ्या भर उन्हात एवढा कार्यक्रम घेईल का 12कोटी खर्चात यांना सगळ्या सदस्यांना पुरेल एवढे शेड झाले असते बाकी जेवणाची सोय तर त्यांनी स्वतः केली होती खूप वाईट वाटत आहे

  • @tyu283hu3
    @tyu283hu3 Рік тому

    Paratdya purskar

  • @biowallahmvsir8783
    @biowallahmvsir8783 Рік тому +5

    High temp..how affect human physiology ...why chief secretory , health secretory and corresponding high officials not inform for CM , Dy CM about this that programme should be need to start after 4 pm or early of 8 am in morning ....what non sense is this from this Maha...politicians ...many more ....very very sad and unfortunate ....Maha..CM and DyCM if belongs to science and technology field this never happen ...many more ..

  • @ujwalajagtap9416
    @ujwalajagtap9416 Рік тому +3

    Really devachya darat maran really Khupch bhaga aahe 🙏🏽

  • @ujwalajagtap9416
    @ujwalajagtap9416 Рік тому +1

    Jay Sadguru mauli Aamhi Sagale shree sadasa aahot tumchya Dukhat Khup Dukhat Aahet aamache Sadguru 🙏🏽🙏🏽🙏🏽🙏🏽🙏🏽

  • @payalhejib3615
    @payalhejib3615 Рік тому

    जय सदगुरू 🙏🙏🙏

  • @ujwalajagtap9416
    @ujwalajagtap9416 Рік тому +10

    Shree Sadguru maulina konich Kasalach Dosh deu naye
    Hi haat jodun namr vinati 🙏🏽🙏🏽🙏🏽🙏🏽🙏🏽

    • @shekhar7601
      @shekhar7601 Рік тому

      Swataha cooler tent madhe ani mul unhat ho kasali mauli

    • @ms_shrii_92
      @ms_shrii_92 Рік тому +1

      @@shekhar7601 बसले होते आमचे सद्गुरु कूलर च्या हावेत पण त्यांना तो वारा ही लागला नसेल कारण आम्हाला बघून आमच्या सद्गुरुंचा डोळ्यातून अश्रू येत होते ते फक्त आम्हा श्री सदस्यांना च कळाले 😭 त्यांच्या इतका श्रेष्ठ देव कोण च नाही ह्या जगात 🙇 जय सद्गुरु 🙏

  • @shobhakolekar3168
    @shobhakolekar3168 Рік тому +4

    जय सद्गुरू

  • @haribhaumawale9502
    @haribhaumawale9502 Рік тому

    भर उन्हात राजकारणी लोकांनी 13माणसं जिवंत मारली

  • @ashokkadam4179
    @ashokkadam4179 Рік тому +2

    Mismanagement of govt . F.I.R . Is essential .

  • @sunilvehele7851
    @sunilvehele7851 Рік тому +15

    भावपूर्ण श्रद्धांजली

  • @dhananjaypisal6043
    @dhananjaypisal6043 Рік тому +5

    २५ लाखाचा पुरस्कार देण्यासाठी १५ कोटींचा खर्च अजब प्रकार आहे .शिवाय १३ लोकांचे जीव गेले ते वेगळेच

    • @satyamborse
      @satyamborse Рік тому

      जेव्हा श्री कृष्ण पृथ्वीवर आले होते ना तेव्हा ते कौरव पण असाच म्हणायचे ,त्याच प्रकारचे ह्याला विरोध करणारे आजचे कौरव आहेत ज्यांना कोण आहेत ते हे माहीत नाही ,
      25आणि30 लाख एका शब्दावर येने म्हणजे गाजर चा हलवा नसतो रे

  • @yog.m00
    @yog.m00 Рік тому

    उष्माघाताने श्रीसेवकांचा मृत्यू झाला त्याला कोण जबाबदार

  • @nitingsyakwad4863
    @nitingsyakwad4863 Рік тому +1

    राजकीय लोकाचीवोट बॅक तयार करण्याचे दिसतय

  • @rinkylele5083
    @rinkylele5083 Рік тому +7

    मी जर कुणाला एक्सीडेंट मध्ये उडवाले व त्याचा मृत्यु झाला आणि मी जर खेद व्यक्त केला तर मांझी चुक माफ होणार आहे का?

    • @surwasepradnya_62
      @surwasepradnya_62 Рік тому

      he kay faltupana ahee kontihi situation sangun ya situation la compare kartaa hya lokancha mrutyu jhala ahe kela nahiii

  • @ganeshanarse5846
    @ganeshanarse5846 Рік тому +7

    संगतीचा परिणाम झाला

  • @kalpanabansode5023
    @kalpanabansode5023 Рік тому

    🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @rakeshmisal8883
    @rakeshmisal8883 Рік тому

    राजकारणी तुमचा फायदा घ्यायला बसलेत आता तरी सुधरा रे बाबांनो

  • @rekhagodambe1306
    @rekhagodambe1306 Рік тому +8

    या पुरस्काराचा टाईम चुकीचा वाटतो भर उन्हात कारेक्रम झाला
    दोष कोणाला देण्या ऐवजी दुर्घटनेतील लोकांना मदत करा.🙏🏿🙏🏿🌹🌹

    • @ganeshpatil626
      @ganeshpatil626 Рік тому +1

      Yes

    • @rohitgosavi5383
      @rohitgosavi5383 Рік тому +1

      जीव गेला त्यांना कशी करणार मदत सांगता का तुम्ही जाता का त्यांच्या घरातले सदस्य म्हणून त्यांची जागा घेणार का??

    • @piyushkhandelwal9991
      @piyushkhandelwal9991 Рік тому

      @@rohitgosavi5383 kuthlya hi prakar chi madat konasathi ayushya badalnari Tharu skte....jari kahi loka gele ahet...pn ajun barech loka anthrrun vr hi ahet....aplyala evdich kalji ahe tr tyanna madat kara...ikde fkt tika krynat swatah cha ani baki lokancha vel vaya ghalvu nka

    • @rohitgosavi5383
      @rohitgosavi5383 Рік тому +1

      @@piyushkhandelwal9991 प्रश्न कधी विचारणार की असच मरत राहणार आणि असच सहत राहणार राजकारणी लोकांच्या फायद्या साठी..??

    • @piyushkhandelwal9991
      @piyushkhandelwal9991 Рік тому

      @@rohitgosavi5383 janta fkt prashna vicharayla aste ka????tyancha swatah cha kahi karya nhi ka samaja mdye...ani h sagle shree sadashya hote...je mantri na bhetayla baghayla aale nhvte....te fkt appancha darshan vhava mhnun aale hote...jr gardi cha prashna vttoy tr ya agodar che Guinness Book of World record mdye sudha nond ghetli ahe tyancha karyachi jikde hech sadasya samajkalyan Sathi utarle hote...khup vela evde loka ekatra ale hote...pn h pahilyanda ghadla ahe ani khatri ahe ya nntr kadi hi punha ghadnar nhi....😭Manya ahe ki je ghadla khup durdaiva ahe ani tya parivarasathi pn sanvedna ahe....pn ya dukhatun te punha baher yetil yacha vishwas hi ahe...

  • @ajaydewangan44
    @ajaydewangan44 Рік тому +5

    जबाबदारी कोणि घेत नाही ह्याच अर्थ काय ...त्या परिवाराची दिलेलं पारितोषिक त्या परावराला द्या हया सगळ्यांनी ह्या परिवाराची मदत करा .मग न्याय्य भेटेल

  • @narayankhule965
    @narayankhule965 Рік тому

    सगळा ट्रस्ट घरात कसा जनमत चाचण्या राज्य

  • @maheshkhodake9174
    @maheshkhodake9174 Рік тому +1

    आप्पा स्वारीनी सूचना आदीच दिली होती आजारी पेशंट येवू नका स्वरींनी लाखो घरे उभा केली ते लोकांना दिसत नाही 12 सदस्य गेलेले लगेच दिसतात हे कलियुग आहे भाऊ विठु माऊली सीरियल बघा पांडुरंगा ला पण खूप त्रास झालं कली चा .( आप्पा स्वरींची शिकवय काय आहे ते बघा आदी ) जय सद्गुरु 🙏

  • @RS-wp5di
    @RS-wp5di Рік тому +8

    धर्माधिकारी कुठे आहे
    एका तरी मृताच्या घरी गेले का भेटायला

  • @96SP
    @96SP Рік тому +6

    मृत्यू झालेल्या लोकांच्या नातेवाईकांनी या लोकांच्या वर केस टाकली पाहिजे आयोजक मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री गृहमंत्री आणि पुरस्कार घेणारी व्यक्ती यांच्यावर

    • @atulpatil3669
      @atulpatil3669 Рік тому

      Are bhau te dev ahe sadguru

    • @96SP
      @96SP Рік тому

      @@atulpatil3669 अरे तो देव आहे तर मृत्यू झालेल्या लोकांना जीवंत करायला सांग त्याला

    • @rajashreetemkar2114
      @rajashreetemkar2114 Рік тому +1

      बोलताना जरा विचार करून बोला 🙏🙏 पुरस्कार साठी गेलेले सर्व श्री सदस्य आपल्या जबाबदारी वर गेले होते ..... कोणाच्या सांगण्या वरून किव्हा कोणत्या आमदार साठी न्हवते गेले ... तर आम्ही सर्व श्री सदस्य आमच्या आप्पासाहेब धर्माधिकारी यायच्या साठी गेलो होतो . आणि पुढे हि जाणार.. आज पर्यंत त्यांनी लाखों लोकांना चांगल मार्ग दर्शन दिलं आहे, वेसन मुक्त केलं आहे.ते नाही का दिसलं तुम्हाला कधी....😡😡 वाईट गोष्ट घडली की लोक निंदा करायला लागतात हे तुमच्या msg मधून ...पुन्हा एकदा दिसून आल..😡🙏🙏🙏😡

    • @96SP
      @96SP Рік тому

      @@rajashreetemkar2114 " हे श्री सेवकांच्या पूर्वजन्मीच्या कर्माचे फळ कि ......?"
      खारघरला एवढे लोक का जमले?आप्पासाहेब व त्यांचे वडील हे दासबोधाचे निरूपणकार. लोकमान्य टिळकांच्या संशोधनानुसार हे युरोपातून आलेल्या आर्य ब्राह्मणांचे वंशज. ते गेले शेकडो वर्ष मालक व भूतलावरील देव या अधिकारात आम्हा गुलामांना ज्ञानप्रकाश देत जगण्याचा मार्ग दाखवण्याची भूमिका पार पाडत आपले श्रेष्ठत्व टिकवून पोट भरत आहेत.
      सामाजिक कार्याच्या नावाखाली रामदासी बैठका भरवून दासबोधातील तत्त्वज्ञानाचा प्रसार करण्याचे काम आप्पा धर्माधिकारी करीत आहेत. " ब्राह्मण कितीही असो भ्रष्ट तरी तो तिन्ही लोकी श्रेष्ठ" असे दासबोधामध्ये म्हटले आहे.हेच तत्त्वज्ञान आम्हा गुलामांना सांगत ब्राह्मणांचे वर्चस्व व श्रेष्ठत्व कायम राखणारे अप्पा धर्माधिकारी ही असामी तीन टक्क्यांची भूषण ठरते. आमचे नव्हे. असे असताना आर्य ब्राह्मण देवेंद्र फडणवीस यांनी त्यांना भूषण पद दिले. माणसे जमवली. अनेकांना मृत्यूच्या दारी ढकलले!
      मृत्यू कांडास जबाबदार कोण? सत्कार घेणारे अप्पासाहेब, त्यांना मोठे करणारे, हयगय व निष्काळजीपणे जमाव जमवून फडकूस नियोजन करणारे देवेंद्र फडणवीस यांच्याकडे दोष जातो. तरीही त्यांच्यावर सदोष मनुष्य वधाचा गुन्हा दाखल करण्याचे कोणी धाडस करणार नाही. विरोधीपक्ष नेते ही तशी मागणी करणार नाहीत.
      कारण ब्राह्मण असो कितीही भ्रष्ट तरी तो तिन्ही लोकी श्रेष्ठ ठरतो. मग आमच्या दासबोध व सनातन ब्राह्मणी धर्मानुसार 'कर्मफल' सिद्धांत मान्य करावा लागतो. सिद्धांतानुसार हे 'मृतात्म्यांच्या पूर्वजन्मी च्या कर्माच्या पापाचे फळ ठरते! कर्माला दोष देत असंख्य पिढ्या असेच दुःख सहन करीत राहिल्या!
      त्यावर उत्तर आहे. हे आपल्या पूर्व जन्माचे पाप नाही. तो आर्य ब्राह्मणांचा कावा आहे. तो ओळखू या. त्यासाठी चिकित्सा करायला शिकले पाहिजे.
      त्याचा अजेंडा एकच आहे संस्कृतिक दहशतवाद आणि मानसिक गुलाम बनवने आणि माणसांचा शोषण करणे पण गुलाम बनलेल्या लोकांना समजणार नाही

  • @ujwalajagtap9416
    @ujwalajagtap9416 Рік тому

    🙏🏽🙏🏽🙏🏽🙏🏽

  • @janardanvarkhale9525
    @janardanvarkhale9525 Рік тому +1

    अशा प्रकारे दर्शन असते का
    कोणत्या दृष्टीने

  • @ujwalajagtap9416
    @ujwalajagtap9416 Рік тому +5

    Jay Sadguru mauli prattek sukh dukhat Tumhi sath Deta prattek Shree Sadasya barobar tumhich
    Sahkati deta jagnyachi prerana
    Aamhi Sagale Daas tumchya Barobar aahot
    Jay Sadguru mauli 🙏🏽💐🙏🏽💐🙏🏽💐🙏🏽👏🌹

  • @ashokjamdar6564
    @ashokjamdar6564 Рік тому +14

    People sitting on the dais were under the shed with fans and cooling system, they could not see the large number of people under the hot Sun during the entire ceremony.