आता बदलू नका सर, निवडणुका झाल्या कि योजना बंद करू नका.. कारण जनता आणि तुम्ही बहिणी म्हणून.. मते घेतली आहेत... आणि आता जर तुम्ही बदल कराल तर... बहिणी कधीच माफ करणार नाहीत 🙏
दादा आजून एक ही रू भेटला नाही ओ.आगस्ट 19ला फार्म भरलाय. 26 आगस्ट ला आपरुड चा मेसेज पण आलाय. महाराष्ट्र बँक वाले दोन महिने झाले आधार लिंक करता येत .विचार ना केली असता लाडक्या भावाला जाऊन विचारा असं म्हणतात. आता खरंच एक भाऊ म्हणून तुम्ही च मदत करा.ना हि विनंती.
निवडून आला ना आता मग काय गरज आहे योजना चालवायची कस असतय निवडून यायच्या वेळी वेगळी भूमिका आणि निवडून आल्यावर दुसरी भूमिका नाण्याला कस 2बाजू असतात तस निवडणूक ला पण 2च बाजू असतात
आता नवीन अटी शर्ती न लावता सरसकट सर्व महिलांना योजनेचे पैसे पाठवा.त्यांच्या मुळे तुम्ही आता 5 वर्ष ह्या जागेवर राहणार आहात. तेव्हा जसे मत मिळवण्यासाठी सरसकट पैसा वाटला तसाच ह्या पुढे ही वाटा.नाहीतर पुन्हा तुम्ही निवडून येणं अवघड होईल.
कोणत्या पण अटी लावू नाका करण चार चाकी वाहन ठीक आहे त्रुटी मध्ये साहेब 5 एकर शेती असण्याऱ्यांना तुम्ही त्रुटी आणता हा चुकीचा आहे करण शेती चे काय हाल आहे आणी मालाला भाव सगळं तुम्हाला माहित आहे .
अजित पवार म्हणतात आम्ही रडत बसत नाही 😢😢😢 पत्रकार परिषद घेऊन धडाधडा रडताना संपूर्ण महाराष्ट्राने तुम्हाला बघीतले आहे 😅😅😅😅 म्हणून तर भाजपच्या दावणीला मिंध्या सारखे काम करत आहे अख्खा महाराष्ट्र लुटला आणि तो पचवला याबद्दल तुमचे आणि फडणवीस साहेबांचे मनापासून अभिनंदन कारण चोरट्याला साथ फडणवीस साहेब तुम्ही दिली म्हणून हा गडी उड्या मारतोय 😅😅😅 नाही तर चक्की फिशिंग चक्की फिशिंग चक्की फिशिंगच होतं पण गडी तुमच्यामुळे वाचला म्हणून तुमचे ही अभिनंदन केले
आता बदलू नका सर, निवडणुका झाल्या कि योजना बंद करू नका.. कारण जनता आणि तुम्ही बहिणी म्हणून.. मते घेतली आहेत... आणि आता जर तुम्ही बदल कराल तर... बहिणी कधीच माफ करणार नाहीत 🙏
बरोबर बोले
होय खर आहे
हे सर्व राजकारणी निच आहेत
Tai makar Sankranti la taknar ahet 4200 rs
Next Time' prat koni vishavas tevanar public tumchy शब्दांवर
पैसे सरसकट करा कोणत्याही नवीन अटी काढु नका
किती दीवस झाले आता तरी लाडक्या बहीनीचा हप्ता द्यावा
शेतकऱ्यांची कर्जमाफी कधी करणार आहात ??
तुम्ही लाडक्या बहिणीच्या जिवावर जिंकून आले आहे
सरकारचे फुकट कोणतेच पैसे नको आम्हाला आमच्या शेती मालाला योग्य भाव द्या.
Gap re ...kantala aala he ikun
हे सर्व राजकारणी निच आहेत कामा पुरतेच मामा आसले आहेत 😂
Plzz अजित दादा 6 वा हफ्ता पाठवा❤ आम्ही वाट बघतो😢
सहावा हाप्ता कधी देणार
आमचा पण मुद्दा मांडला पाहिजे
सोयाबीन अनुदान सामाईक क्षेत्रा चे कधी मिळणार आहे
ऐक हजार करोडची प्राॅपर्टि मोकळी झाली आहे ती टाका का वाटुन ,ऐक हजार करोड हे जनतेच्या टॅक्समधुन जमा झालेल्या पैशातुनच डल्ला मारुन हाडपलेत ना ?
Dattu 2:21 Gadakh ❤🎉 2:44
Dr Babasaheb Ambedkar यांनी लिहिलं आहे संविधान अजित पवार साहेब
महायुती सरकार हे गरिब लोकांच सरकार आहे.
या सरकारचा विजय असो.
Only 4500 Ale Pudhche Kevha Yenar O Saheb Please Pathva Saheb
शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करा आधी
जेव्हा अमराठी आमदार विधान सभेत दिसतात तेव्हा खूप वाईट वाटते.
हया राज्यकर्त्याने कुठे नेऊन ठेवला आहे महाराष्ट्र.
दादा आजून एक ही रू भेटला नाही ओ.आगस्ट 19ला फार्म भरलाय. 26 आगस्ट ला आपरुड चा मेसेज पण आलाय. महाराष्ट्र बँक वाले दोन महिने झाले आधार लिंक करता येत .विचार ना केली असता लाडक्या भावाला जाऊन विचारा असं म्हणतात. आता खरंच एक भाऊ म्हणून तुम्ही च मदत करा.ना हि विनंती.
निवडून आला ना आता मग काय गरज आहे योजना चालवायची कस असतय निवडून यायच्या वेळी वेगळी भूमिका आणि निवडून आल्यावर दुसरी भूमिका
नाण्याला कस 2बाजू असतात तस निवडणूक ला पण 2च बाजू असतात
मला कोणता ही हफ्ता अजुन आला नाही आहे
पोस्टाचे अकाउंट आहे,फॉर्म पण approved झाला आहे सप्टेंबरमध्ये तरी एक ही हफ्ता आला नाही
तेव्हाच लाडक्या भावाला मतदान करा म्हणून फोन करू डॉक्युमेंट चेक करायचे गरीबाची
कर्ज माफी सरसकट सर्व माफ करा दादा 🎉
Dada mala ek hi hapta nahi midala adhar link aahe tari sudha 25 July la forma farla 9 August la aproval jhala massage aala tari sudha
Assalamualaikum
दिव्यांगांना 6,000 कधी होणार साहेब....
शेतकर्यांच्या मागे लागणारे सरकार नाही, बिझनेस मॅन होणा inko
Dada ektari hapta imidatali taka please
Thanks dada 🎉
आता नवीन अटी शर्ती न लावता सरसकट सर्व महिलांना योजनेचे पैसे पाठवा.त्यांच्या मुळे तुम्ही आता 5 वर्ष ह्या जागेवर राहणार आहात. तेव्हा जसे मत मिळवण्यासाठी सरसकट पैसा वाटला तसाच ह्या पुढे ही वाटा.नाहीतर पुन्हा तुम्ही निवडून येणं अवघड होईल.
तो कंस मामा परवडला पण हे मामा नको कामा पुरता वापर करता स्वता आम्हाला. फासा वर चढवत आहे सर्वां वस्तुंचा भाव वाढवून 😢
कोणत्या पण अटी लावू नाका करण चार चाकी वाहन ठीक आहे त्रुटी मध्ये साहेब 5 एकर शेती असण्याऱ्यांना तुम्ही त्रुटी आणता हा चुकीचा आहे करण शेती चे काय हाल आहे आणी मालाला भाव सगळं तुम्हाला माहित आहे .
सहाव्या हप्ता च काय सर... आम्ही नाराज झालो आहे
Dada mala 6/7 hafta nahi milale azun Airoli Navi Mumbai October month madhe 7500/ milale maaze SBI Bank madhe khate aahe aadhar card bank la link aahe
मी नारी शक्ती आँनलाईन फार्म भरला आहे पण ओपन होत नाही काय करु मला एक ही रुपाया भेटला नाही
5 aug approval cha mesg aala ajun 1 hi rupaya aala nahi ulalat union bank madhe 3000 charges ghetale
Ladki bahin vishvas kayam rahudya garib bahinicha asirvad tumcha barobar ahai tume changla kam karat raha ha vinatti🙏🙏🙏🙏
Shetkari kasht kartahet parantu mobdla milat nahi ho sirji😂😂😂😂😂😂
मला फक्त तीन हजार रुपये आलेत बाकीचे हप्ते कधी मिळणार ते सांगा प्लीज बाकीचे हप्ते लवकर द्या ❤❤❤❤❤❤❤❤
Ladki bahini che 6 wa hapta kadi yenar he sanga he sanga bhau
Amhi bhula nevdun deal any att ka haptta takyal usher hoto ahe lavkar padhava
शेतकऱ्या विषयी बोलणारे तुम्हीच आहात त्यामध्ये कर्जमाफीचा विषय काढा सर
अहो जाऊ द्या ना साहेब आता बंद करून द्या... आणि हाफ तिकीट ची सेवा सुद्धा बंद करून द्या...
करेक्ट कार्यक्रम तुमचा सुध्धा होऊ शकतो ., हे ध्यानात असु दे
😅Sab Ko ullu banaya kaisa maja aaya🎉 good 👍🏻
दादा लवकर हप्ता टाका निवडून आनल आम्ही तुमाले
अरे हे तर होणारच ना निवडून येण्या पुरत पैसे वाटप केलेली आहे आता कोणाला 1 रुपया पण देणार नाही हे लोक
Dada mala ajun 1 hi rupaya ala nahi approval 21 August la alela ahe pan paise ale nahi Nagpur jilha aadhar card link ahe
Details check kra Kahi Tari chikt asta form bhartana kiwa dbt he check karo
हे डोकेदुखी बंद करा phkt मालाला भाव द्या हीच ईश्वरचरणी प्ार्थना
एक हजार कोटींची संपत्ती अजीतराव गरीबांना वाटा मग तुम्हाला मानतो
माझे पैसे अजून आले नाहीत 1 पण हप्ता भेटला नाही अजून
Rojgar pn nahi det tumhi tr ladki bahin yojna tr chalu tevayla havi😢😢😢😢🎉🎉🎉
आता अम्हांला वेदना होत आहे दादा नवीन नियम काढला त निवडून आले कि करे रंग दाखवून दिले दादा ने बहीण ला
Kadi nahi yenar wait nakko paha
Dada 😊
True fact
Amdar niwas 5 star zala pahije , amche amdar swargat aslya sarke tyana vatal pahije , fact apsara anaychya baki ahe , te pan hivali adhiveshanatil tharavat kaditari purn houl
Brobr nahi kel sir tuhmi
Sir mla paise ale nahi ya mahinyat
एक ही हप्ता दिला नाही का तुम्हाला
70000koti vatun ghetle ka
दादा मला एक ही रुपयां मिळाला नाही जुलै महिन्यात फाॅम भरला आहे अप्रुल फाॅम झाला आहे सगळं केलं आहे तरी पण पैसे जमा झाले नाही
Apprued zala mg ya haptyabr सर्व पैसे yetil tumhi ऑगस्ट madhe फर्म भरलं asel
बसा बोंबलत
मला एक ही रुपया भेटला नाही लाडकी बहीण योजना
अजित पवार म्हणतात आम्ही रडत बसत नाही 😢😢😢 पत्रकार परिषद घेऊन धडाधडा रडताना संपूर्ण महाराष्ट्राने तुम्हाला बघीतले आहे 😅😅😅😅
म्हणून तर भाजपच्या दावणीला मिंध्या सारखे काम करत आहे
अख्खा महाराष्ट्र लुटला आणि तो पचवला याबद्दल तुमचे आणि फडणवीस साहेबांचे मनापासून अभिनंदन
कारण चोरट्याला साथ फडणवीस साहेब तुम्ही दिली म्हणून हा गडी उड्या मारतोय
😅😅😅 नाही तर चक्की फिशिंग चक्की फिशिंग चक्की फिशिंगच होतं पण गडी तुमच्यामुळे वाचला म्हणून तुमचे ही अभिनंदन केले
आताअजुन। किती खोटे बोलनार बहिणी ला धोका नका देने टाका लवकर 6हत्ता
1500rupache kay zale tyche sang
Election jalayvar lagech pise denar hote aata kay Jale
आशा लावून निराश करत आहेत 😮
Maharashtra madhe kam company àana
लाडक्या बहिणीचे हप्ते कधी सोडणार
काहून तू लाडकी बहीण आहेः का 😂😂😂
पैसे वाटप करण्यात यावे
लाडक्या बहीणींचा आशिर्वाद काय तुमच्या पाढीशी आहे.
आणि या पुढे ही रहाणार.
Pahile mhtl 2100 deto. Aani aata mhnt aahe kendra mantri la prstav pathav . to he ky game aahe
दादा मला अजून एक रुपया ही आला नाही
Dada virodhi party che hasu 😂kru nka
Sarakhe ladka bahin hoti hafta patapat pathvat hote mag atta kaya zale
पुरलेका गाडींले हात
Dada agnwadiche pan pagar vadva
Kiti vadun pahije ajun poat bahrt naahi ka
शेतकरयाचे दोन बलकवडी पुनवर्सनासाठी घेतलेल्या जमीनीचे पैसे कधी देणार ते सांगा
बहिणी वाट पाहत आहेत
Soyabin bhavach paha 6000/- bolale tas kra, nahitar jumla
hou deu nka ha
Augustla form approve asun ajun 1 rupaya ala nahi jya mahila garaj ahe tyana paise nahi milale saglyana milale,all clear ahe jya mahilana paise milale nahi tya mahilachi list sarkarkade dya
Tyachi chaukashi chalu aahe, jyanna paise milale nahi aani kahi haftech milale aahe, tyanna dekhil milnar
Chori karun nivdun aaleli janta paha kashi shikavte
आहोदादा, आदि लाडकी, हाप्ते, टाका
Dada sarv samjal .aata hapta dya.
Maze paise dbt zali nvti mhnun dbt mule adkle hote paise mhnun dbt ch Kam me clear kel ata dbt krun 2 mahine zale tri paishacha patta nahi
दादा शिंदे साहेब जिंदाबाद
घ्या शेकुन, भेटते आता सहावा हफता,, आता ध्यान भटकवणारया गोष्टी,,, भ्रष्टाचार करणारे,, जनतेतुन निवडणुन येतेच कसे,,, विचार आहे
December cha hapta Patwa.
सिंचन घोटाळा करून पण तुझं कोण काय वाकडं केलं नाही फडणवीस मनात होता चक्के फिशिंग फिशिंग अजित पवार फिशिंग
Election jhal nivdun aale aata niyam kadnar aadhi kuthe hote niyam
I like dada
Mla fakt 4500 ru milale dada
बस झाली फसवणूक झाले ना निवडणूक आता
नाही शेतकरी वर येनार नाही लाडकि बहिन वर येनार पन लोक येडयात काडले
दादा पैसे, कधी दयत
Baki cha ka hi bolunka 2100 rupy dy
Swartha sathi baju badalnare ,Aamchi baju barobar Aahe bolatat.. lokshahi gundalun thevali yani itihas maf karnar nahi.
आहम
mi khare kagad formla jodle ahe
Tuza pan karyakram karayla pahije.
😅
Ladkya bahinini basvly mhnun tumhi ata ladkya bahinina hafthe dyayla etke divash ka lavlet
Ithihash gava he kyuvi rajkaran me jhuth hi chalta ge😅
😊