Uddhav Thackeray संभाजीनगरात भाजपला मोठा धक्का देणार;भाजपचे माजी नगरसेवक, पदाधिकारी ठाकरे गटात जाणार

Поділитися
Вставка
  • Опубліковано 3 жов 2024
  • #sambhajinagar #uddhavthackeray #bjp #zee24taas #maharashtrapolitics
    Uddhav Thackeray संभाजीनगरात भाजपला मोठा धक्का देणार;भाजपचे माजी नगरसेवक, पदाधिकारी ठाकरे गटात जाणार
    आताची सर्वात मोठी बातमी येतेय संभाजीनगरातून...
    संभाजीनगरात उद्धव ठाकरे भाजपला धक्का देण्याच्या तयारीत आहेत...सात तारखेला उद्धव ठाकरे संभागीनगरच्या दौ-यावर आहेत...यावेळी भाजपचे अनेक माजी नगरसेवक, पदाधिकारी उद्धव ठाकरे गटाच प्रवेश करणार आहेत...त्यामुळे मंत्री अतुल सावे यांना मोठा धक्का बसणाराय...तर शिंदे गटाचे संजय शिरसाठ यांचीही अडचण वाढणाराय...नगरसेवकांमध्ये उपमहापौर, स्थायी समितीच्या सभापती राहिलेल्या नगरसेवकांचा समावेश...यातील एका नगरसेवकांना गत निवडणुकीमध्ये विधानसभा ही लढवलीय...त्यामुळे भाजपसह शिंदे गटालाही धक्का बसणाराय...
    HOLD PLAY GFX
    कोणते पदाधिकारी ठाकरे गटात जाणार आहेत पाहुयात...
    Subscribe: bit.ly/3K6xDvv
    24 Taas LIVE TV : • Zee24taas Live | Ajit ...
    Website : zeenews.india....
    ==================================================================
    Download Zee 24 Taas App :
    Android : play.google.co...
    Apple : apps.apple.com...
    Social Media Links :
    Like Page - zee24taas
    Subscribe Us - / zee24taas
    Follow Us - zee24taasnews
    Follow Us - zee24taas

КОМЕНТАРІ • 30

  • @laxmangalande3747
    @laxmangalande3747 3 місяці тому +43

    फिर एक बार उध्दव जी बाळासाहेब ठाकरे.❤

  • @prakashpattekar3139
    @prakashpattekar3139 3 місяці тому +50

    भावी आमदार राजू शिंदे ठाकरे गट
    संजय सिरसाट जनतेचे काम करीत नाहीत

  • @Progress0067
    @Progress0067 3 місяці тому +38

    महाराष्ट्र भाजपमुक्त झाला पाहिजे. मजा येईल.

  • @laxmangalande3747
    @laxmangalande3747 3 місяці тому +35

    Bjp संपली पाहिजे .. जय महाराष्ट्र ❤

  • @gajanankakde5474
    @gajanankakde5474 3 місяці тому +14

    फिक्स आमदार❤

  • @कानबाईगायकगणेशसोनवणेदहीवड

    उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिव सेना आहे येच निवडणूक जिंकली पाहिजे असे शिव सेना कार्यकर्ते नि लावा ताकत

  • @rushikorde5831
    @rushikorde5831 3 місяці тому +13

    🎉🎉 अभिनंदन

  • @Raj-so5db
    @Raj-so5db 3 місяці тому +10

    गुड न्यूज.जी
    24.तास.न्यूज..🥹😍🥳👍🚩😄👃👃

  • @कृष्णविवर-ढ2ल
    @कृष्णविवर-ढ2ल 3 місяці тому +6

    साहेब जिथे जिथे शक्य आहे तिथे त्यांचे कार्यकर्ते फोडा 😄😎😎😎 सौ 'तेरी तो एक मेरी 😂 लावा ताकत 😎🚩😂😂😂😂

  • @chavansantosh1103
    @chavansantosh1103 3 місяці тому +16

    उध्दव साहेब अंगार है !

  • @Sureshjadhav-d9i
    @Sureshjadhav-d9i 3 місяці тому +10

    Thanks

  • @Nageshkadam3432
    @Nageshkadam3432 3 місяці тому +9

    जय महाराष्ट्र ❤🚩

  • @bhupeshpatil497
    @bhupeshpatil497 3 місяці тому +3

    उध्दव ठाकरे...🔥🔥🔥

  • @Ssp2378
    @Ssp2378 3 місяці тому +12

    Fakt Ani fakt shivsena paksh pramukh udhav balasaheb thakrey saheb yancha sobat nistavan shivsainik sarv samnya janta Maharashtra 💯🔥🚩🔥🚩

  • @umeshsawantpatil9783
    @umeshsawantpatil9783 3 місяці тому +8

    Noshtavant karyakarte congratulations

  • @nitinpatil3633
    @nitinpatil3633 3 місяці тому +15

    FKt uddav Saheb thakre jay Maharashtra 🔥🚩💯

  • @TechnoHyper9191
    @TechnoHyper9191 3 місяці тому +4

    Uddhav Thakre

  • @santoshbhujade4610
    @santoshbhujade4610 3 місяці тому

    शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे🚩🚩🚩🚩🚩🚩

  • @sharadtamboli6990
    @sharadtamboli6990 3 місяці тому +6

    Good 😅

  • @sadikshaikh18
    @sadikshaikh18 3 місяці тому +1

    Only MVA

  • @surajkkr3280
    @surajkkr3280 3 місяці тому

    हिरवी सेना म्हणा, शिवसेना फक्त शिंदे साहेब यांचीच ❤🎉

  • @SatishWagh-x9n
    @SatishWagh-x9n 2 місяці тому

    Sanjay sirsat, Atul save doghahi nivdun yenar nahit game honar

  • @mohanm6818
    @mohanm6818 3 місяці тому +7

    good