मित्र हो, आज लोकगायक छगन चौगुले अनंतात विलीन झाले...😢 आज लोकसंगीतातील शिखर कोसळलेलं आहे. आदरणीय छगन चोगुले हे लोककलावंत आपल्याला सोडून गेलेले आहेत. मराठी कला-साहित्य संस्कृतीचे कधीही न भरून निघणारे नुकसान झालेले आहे. छगन चोगुले यांची गाणी, गोंधळ, ओव्या म्हणजे प्रचंड समृद्ध भांडार आहे. त्यांचा टिपेचा आवाज काळजात घुसायचा. तो आवाजच एक विद्रोह होता. जरी आशय हा परंपरागत होता तरी तो मौखिक लोकपरंपरेतून आलेला होता. छगन चोगुले हे याकाळात खऱ्या अर्थाने मौखिक परंपरेचा हुंकार होते. "भोळ्या भक्ताच्या घरी गोंधळाला ये गं गोंधळाला ये गं... मान कुंकवाचा घे गं..." "आई राजं, आई राजं... पाया पडणं येतंया माझं गं... आई उधं बोला..." अव्यक्त अब्राह्मणी नेणिवेनं ओतप्रोत भारलेली त्यांची गाणी, त्यांचे संगीत येणाऱ्या पिढ्यांना नक्कीच मार्गदर्शक ठरणार आहे. नेणिवेतील स्त्रीसत्ता त्यांच्या गाण्यातून पुन्हा पुन्हा डोकावत राहते! त्यांची कितीतरी गीतं मराठी मनावर गारूड करणारी आहेत. हजारो गाणी लिहून...गाऊन ही छगन चौगुले या मराठी देशात उपेक्षेचे धनी झाले. लोक कलावंतांचा वनवास इथं संपता-संपत नाही. छगन चौगुले यांना वगळून मराठी लोकपरंपरेचा अभ्यास कधी ही पूर्ण होणार नाही. इतकं मोठं योगदान त्यांनी दिलेलं आहे. आज कोरोनाने मराठी मुलखाचा कंठ चोरून नेला आहे...😢😢😢 छगन चौगुले यांना विनम्र आदरांजली!
I am belong to Maratha community from Indore now exploring my Marathi culture and Shocked to see how rich it is ,. Great , Proud of born in Maratha Community 🥥🥥🙏
भावपूर्ण श्रद्धांजली छगन काका, समस्त साळे परिवार ....🙏💐 आमच्या घरातली सगळे लग्नाचे गोंधळ तुम्हीच केले आणि तेही खूप खूप चांगल्या रीतीने पार पाडले .....आपल्या आत्म्यास शांती लाभो 🙏
GR8 माणूस. जेव्हा बॉलीवूडमधील अनेक मोठे तारे गरीब लोकांच्या मदत करण्यासाठी बाहेर आले नाहीत. हा माणूस साधारण माणूस पुढे आला. त्याने लोकांना मदत केली आणि तिथेच त्यांना संसर्ग झाला. मी म्हणेन की या निस्वार्थ कृत्यात तुम्ही अमिताब बच्चनपेक्षा मोठे आहात.
मित्र हो,
आज लोकगायक छगन चौगुले अनंतात विलीन झाले...😢
आज लोकसंगीतातील शिखर कोसळलेलं आहे. आदरणीय छगन चोगुले हे लोककलावंत आपल्याला सोडून गेलेले आहेत. मराठी कला-साहित्य संस्कृतीचे कधीही न भरून निघणारे नुकसान झालेले आहे.
छगन चोगुले यांची गाणी, गोंधळ, ओव्या म्हणजे प्रचंड समृद्ध भांडार आहे. त्यांचा टिपेचा आवाज काळजात घुसायचा. तो आवाजच एक विद्रोह होता. जरी आशय हा परंपरागत होता तरी तो मौखिक लोकपरंपरेतून आलेला होता. छगन चोगुले हे याकाळात खऱ्या अर्थाने मौखिक परंपरेचा हुंकार होते.
"भोळ्या भक्ताच्या घरी गोंधळाला ये गं
गोंधळाला ये गं... मान कुंकवाचा घे गं..."
"आई राजं, आई राजं...
पाया पडणं येतंया माझं गं...
आई उधं बोला..."
अव्यक्त अब्राह्मणी नेणिवेनं ओतप्रोत भारलेली त्यांची गाणी, त्यांचे संगीत येणाऱ्या पिढ्यांना नक्कीच मार्गदर्शक ठरणार आहे. नेणिवेतील स्त्रीसत्ता त्यांच्या गाण्यातून पुन्हा पुन्हा डोकावत राहते! त्यांची कितीतरी गीतं मराठी मनावर गारूड करणारी आहेत. हजारो गाणी लिहून...गाऊन ही छगन चौगुले या मराठी देशात उपेक्षेचे धनी झाले. लोक कलावंतांचा वनवास इथं संपता-संपत नाही. छगन चौगुले यांना वगळून मराठी लोकपरंपरेचा अभ्यास कधी ही पूर्ण होणार नाही. इतकं मोठं योगदान त्यांनी दिलेलं आहे.
आज कोरोनाने मराठी मुलखाचा कंठ चोरून नेला आहे...😢😢😢
छगन चौगुले यांना विनम्र आदरांजली!
Rip
shradhdnjali madhe sudhdha "अब्राह्मणी" "vidrohi" he rajkarni shabd varpane jaruri ahe ka? Itar veli tumhich lok, lok-pramparna 'andha shradhda' mhanun hinavata... ekhadyachya duswas itaka hi karu naye ki..bhaltya veli prasngi tech dokyat yet rahil..
Om shanti 🙏
I am really sad yar....tay china mule khup luksan zala ahe
सच्चा लोककलावंत हरपला.
Thank You Nihar Shembekar for making me aware of this beautiful song on Mahashivaratri 2023 at Isha Yoga Centre.
U
I am belong to Maratha community from Indore now exploring my Marathi culture and Shocked to see how rich it is ,.
Great , Proud of born in Maratha Community 🥥🥥🙏
❤
लहान पणी सर्वात जास्त आईकलेल गान म्हणजे नवरी नटली सुपारी फुटली .. साक्षात सर्व देवांचे दर्शन एकाच गाण्यात होते ...🙇🙇🙇🙏
आहाहा. ............आत्मा त्रुप्त झाली❤❤❤👌👌👌😀😀😀
Khup chaan gana ahe waa 🙏🏻🙏🏻👍👌👌
Bachpan mai suna thaa. Abhi tak yaad hain.
RIP SIR, your songs are a real treasure to the Marathi people....🙏🙏🙏🙏🌺🌺🌺🌺
तुमची उणीव कधीच भरून निघणार नाही सर
विनम्र आदरांजली
I am a Marathi from Gujarat and this is real gem💎❤️
Our culture is damm cool🔥
I am a mahrastraian Marathi and we are very proud to see Marathi flourish :)
Hi
हे मराठीमधून सांग
It's sound like comedy song 😂
छान आहे
@@NickkysWorld pp
jagatil ekmev shreshth gane.. kharach dhammal ! dhamaaal !! aani 1 numbrer fakt dhamaal !!!
भावपूर्ण श्रद्धांजली छगन काका, समस्त साळे परिवार ....🙏💐 आमच्या घरातली सगळे लग्नाचे गोंधळ तुम्हीच केले आणि तेही खूप खूप चांगल्या रीतीने पार पाडले .....आपल्या आत्म्यास शांती लाभो 🙏
😭😭
I am from Telangana but I enjoyed this song 🥳🥳
No one can sing dis song like dat... Jst flawless singing ..
Yi
सुंदर गीत सादर केले आहे सर्वाच अभिनंदन.!
Yalkot Yalkot Jai Malhar !! ,magical song..fantastic performances ..very well done !! simply amazing !!
Beautiful song. It takes me back to my marriage day when we had arranged a gondhal.
Shreya
tumhi English bolta tumhala marathi gani samjtat ka 😂😂😂
@@pravins1194 Just because someone speaks English does not mean he does not know Marathi!
And Yes! Before you ask! Mala Marathi Yete!
GR8 माणूस. जेव्हा बॉलीवूडमधील अनेक मोठे तारे गरीब लोकांच्या मदत करण्यासाठी बाहेर आले नाहीत. हा माणूस साधारण माणूस पुढे आला. त्याने लोकांना मदत केली आणि तिथेच त्यांना संसर्ग झाला. मी म्हणेन की या निस्वार्थ कृत्यात तुम्ही अमिताब बच्चनपेक्षा मोठे आहात.
अप्रतिम शब्दरचना, गीत ऐकतच राहावे वाटते. 👌👌
Superb composition melodious musical instruments and voice long live the artists and her divine graceblessed them by great life
Pure Nostalgia!!! i used live in nagpur but i am in now Kolkata... I am proud myself of being a maratha
Direct 2009 मधेच गेलो.. हे song aikun 🥺💔 ह्याच Remix खूप चाल्लेल त्या वेळी cd मधे 🙌🏼
2024 मध्ये कोण आहे इथे❤
Amhi!💟😅
@@shobhatamaswade8102 mast ahe na song
Emotions ahet yaar hyaa song madhe😢💜💜
i dont speak this language but this song is such a banger. I would love to party to it. I've been playing it non-stop and just saying "Navri Natali"
This was the first song that I ever sang when I was like 3 or something and inspite of being 17 now I still love this song❤️❤️❤️
True. But don't forget that you let western culture music into your life ignoring our rich marata culture n music. Don't blame others blame yourself.
Same❤
@@firsthuman0014 grew kw fitment w
Am tamilnadu i like to hearing many times... Nice ...
We are very happy to see Marathi song with danc
काळजाला स्पर्श करणारा आवाज..... लोकगीतं न लोकसंगीत पुनर्जीवित करणारे छगन चौघुले......यांना भावपूर्ण श्रद्धांजली
एक सुंदर आवाज हरवला आहे आणि असा आवाज पुन्हा होणे नाही 😢😢
भावपुर्ण श्रध्दांजली.. चौगुले सर...🙏
आत्म्यास शांती लाभो
Lay bhari khup chhan ...
Rest in Peace Chhagan Chougule Sir ..
This song will be an amazing memory be it school or ganpati visarjan 🙏
🙏🙏🙏
Rip
Nice
अप्रतिम रचना संगीत कला, आणि सर्व काही
we grew up dancing to this song...but the video is just beautiful!
अप्रतिम
गायक छगन चौगुलेंना भावपूर्ण श्रध्दांजली...
Pin in oh
भारी ❤❤
Chagan Chowgule - Singer - what a scale !!!
only gifted singer can match this scale. Fantastic
😃😃
Kalamkakar veer 🌽🥕🍍🍎🍏 🍐🍑🍒🍓
Aamchya aagri lokanchya haldi madhe he song khup prasidhha hota bhavpurn shradhanjali chagan sir 🙏
its a great song............ too good thanks for posting it
farach Chan marathi song
आती सुंदर
Ganesh Shirke bal. Sansakar
I'm marwadi bohat acha lagta he sun ne me
all those marathi songs is very very good. thanks to those people who have uploded this songs keep it up guys.
Kishor Bhamble 6
Nice song bhao
great excellent nice song
hi
chagan Chougule tumcha atmyas shanti labho.
Dada great
6ttfgvfhhgghhojhhjjgtyhh🥞🍔
येलकोट येलकोट जय मल्लहार
Amazing singer...
Super
भावपूर्ण श्रद्धांजली सर💐💐
Fantastic 😃
I am not a Marathi. Didn't understand a word. But, loved the song. Just loved it.
🍍
hi
🙏🙏खुपच छान 🌹🌹🌹
खूप छान मनाला आनदं देनारी गानी
Nice one
Great chhagan chaugule
nice
Super song
भावपूर्ण श्रद्धांजली 🙏🙏💐💐💐
Rip
Tfehhg
अप्रतिम !
bhaw purn shardhanjali😭😭💐💐
हे original गाणं शोधत होतो मी❤❤❤
nice song.
Lots of thank.....
welcome Thanks Alot ...Please Subscribe For More Marathi Songs Click Below Link
ua-cam.com/users/wingsmob
Muthy. Sharvan ssb
Bhavpurn shraddhanjali Chhagan chougule sir
खुप सुंदर गाणी
Santosh Dalvi
Ishwar aaplya atmyas shanti deo
nice song
Telangana lo bathukamma ki ee song chesam... 👌👌
*There is no competion to the my marathi music in the world...
I m proud to be as a Mahatriyan, माझ्या मराठीची, कीर्तीच आहे लय मोठी*
Mnb
Mnvcd
फं
Marata music is like mard marata.
Khup chhan... Yelkot yelkot jay malhar
So emotionally, Awesome
खुप सुंदर.
Balu Bhosale ईगलिश.बीपी
भावपूर्ण श्रंधाजली
महान लोकगीत गायक छगन चौगुले यांना भावपूर्ण आदरांजली
Super song.. Super Marathi culture 👍
Khup mast song ahe❤️
Nice song while listening to astonish mind.
भावपुर्ण श्रद्धांजली छगन चौघुले सर
KlaSlaaw2sk
)?@+)ooor1p1p1o2oo1¹0jwn9w7qwwwo14ae1lqljjar9puu
@@suchetadatar1790 ?????
Yash
Old memories shadi me bhut Sunta tha ye song
Ek dum asal
खंडोबाची लग्न ❤❤❤❤
This songs reminds me my school day🥺
Such a small stage but such a magical effect. Ammazing😍😍
yes really 😍😍😘
Govardhan yff5tyytuķoi yyyþm
...
Ūnĺmm.n.9ĺkn😠
Nishikant Bavchkar w
Along with magical comment to express the great work
d
khup Chan
लोकगायक छगन चौगुले अनंतात विलीन झाले...😢
भावपुर्ण श्रद्धांजली 💐💐🙏🙏🌺🌺
❤️❤️ superb
still best😍🙌
Shaym
Long live voice of Shree chaghan chaugule 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
Bull
Atishay sunder 👌👌👌👌👌👌
I am not mharastrian and i love this song
As a Tamil guy i like this song
khupch chan songs....
hi
लय भारी
Wow it's still fun to listen this after 18yrs
***** it means bride is ready for her groom
Nice