hello sir mi aapli cdpo batch join keleli hoti mazh msw jhalel ahe mi obc welfare department cha project officer cha form bharlela ahe tr mala batch join karaychi hoti tumhi class ghenar ahe ka
व्हिडिओ न बघता कमेंट केलेली दिसते .बरोबर की चूक हे कसे सांगणार मी तुम्हाला अनुभव असेल म्हणून येस केला असेल तुम्ही .मराठी बोलता येते म्हणून येस केलात असेल तुम्ही .तुम्ही असामान्य शैक्षणिक अर्हता धारण करता म्हणून येस केलात असेल तुम्ही .मग मी हे चूक आहे कसे म्हणून शकतो .?
Sir social welfare officer group b class notes ghyacha ahet but app vr available nahit
सध्या पुस्तक संपले आहे .
OBC kalyan विभागासाठी दुसऱ्या नोट्स बुक publish करणार का सर
अजून अभ्यासक्रम आलेला नाही .यावर आताच भाष्य करणे योग्य ठरणार नाही .
Thank u sir
चेक करतो मी मला ॲप मध्ये .
@@NewIndiaCareerForum sir jhal te clear class disat ahe ata
hello sir mi aapli cdpo batch join keleli hoti mazh msw jhalel ahe mi obc welfare department cha project officer cha form bharlela ahe tr mala batch join karaychi hoti tumhi class ghenar ahe ka
Cast validity सर्टिफिकेट ahe tar yes var क्लिक hot nahi आहे
Sir center select yet nahi aahe kay karaych none ch ahe fkt kalva plz
सर दोन स्तर म्हणजे काय. कृपया माहिती द्यावी...
सर माझे शिक्षण BA आणि MA आहे मी इ.मा.ब.क. गट ब साठी अर्ज केला आहे व मी तीनही ऑप्शन yes केले आहे तर ते बरोबर आहे का ते सांगा PLz🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
व्हिडिओ न बघता कमेंट केलेली दिसते .बरोबर की चूक हे कसे सांगणार मी तुम्हाला अनुभव असेल म्हणून येस केला असेल तुम्ही .मराठी बोलता येते म्हणून येस केलात असेल तुम्ही .तुम्ही असामान्य शैक्षणिक अर्हता धारण करता म्हणून येस केलात असेल तुम्ही .मग मी हे चूक आहे कसे म्हणून शकतो .?
Exam centre yet nahi sir
आताच नाही येणार पुढे येईल .आयोग त्या संदर्भात अपडेट्स देईल .
भाऊ मग centre च्या ठिकाणी काय केलं तुम्ही
Center ठिकाणी काय केलं आहे..none kel ka
@@aniketbansod1581 none krel aata
@@NewIndiaCareerForum thank u so much sir
Group ब साठी, मी राखीव गटात येतो..माझी degree झाली आहे.. तरी not eligible दाखवत आहे फॉर्म भरत असताना...please reply sir
मराठी विषय असेल दहावीला तर प्रोफाईल मध्ये अपडेट्स करून घ्या .अनिवार्य विषय मध्ये .आणि पुन्हा चेक करून बघा .
सर प्रकल्प अधिकारी साठी form फी काय आहे?
Sc st la qualifications ky aahe, mla samjale nhi
कोणत्या पदासाठी अर्ज करू इच्छित आहात ?
Form भरताना error yetoy सेन्टर सिलेक्ट करताना
आता सेंटर सिलेक्ट हा पर्याय येणार नाही .ही सरळसेवा परीक्षा आहे .पुढे त्या संदर्भात माहिती येईल आयोगाकडून .
फी साठी ऑपशन केव्हा येईल फॉर्म सबमिट सुद्धा होत नाही सेन्टर error aslyane
@@ganeshmohite8949 none वर क्लिक करून पुढे प्रोसेस करा
Sir 2 Questions vichartat tyache kay answer dyayche
तेच मी व्हिडिओ मध्ये सांगितलं आहे मास्तर
सर आपल्या या नोट्स कोठे मिळेल
App वर मिळेल .
Sir maz BA D.ed ahe tar group b sathi form bharu shakte ka??
सर्व माहिती आहे व्हिडिओ मध्ये .
सर माझे एम ए चालू आहे माझे डीएड व एम एड आहे मी अर्ज करु शकते का?
प्रवर्ग राखीव असल्यास करता येईल .
सर मी group B ला good qualification yes केल आहे काही प्रॉब्लेम होईल का माझ फक्त MA BED आहे प्लीज reply मी
काही problem नाही होत .
Sir group A sathi form bhartana not eligible sangat ahe
आयोगाला कॉल करा MSW झाले असेल तर
इतर मागास बहुजन कल्याण अधिकारी गट ब याचा अभ्यासक्रम काय असेल sir
यावर आपले लाईव्ह सेशन मागे झाले आहे ॲप वर
Abhyas karm yachay mosc site la...hi recent wali add ahe
Exam kadhi asel sir
पुढे तारीख घोषित येईल .
Syllubus PDF kuthe Milel
अजून वेळ आहे अभ्यासक्रम येण्यास
Fee submit hot nahi ????
सेंटर select मधे none करून पुढे प्रोसेस करा .ऑनलाईन अडचण असेल तर बँक चलन काढा .
Thank you very much sir ❤
सर फॉर्म भरताना चुकला असेल तर तो फॉर्म रद्द करून परत भरता येतो का..
आयोगाला विचारायला हवे .रद्द करता येतो पण परत अर्ज करता येईल का ही माहिती आयोगाला विचारा .
Thanks sir