मन प्रसन्न झालं हा विडिओ पाहून..... क्याशीओ वाजवणारा पण cute आहे smile भारी आहे... पण आजी तू तर लय भारी ग ... अस वाटतंय आता तिथे येऊन तुझ्यासोबत नाचावं... भारी भारी.. 100 200 वरीस लाभो तुला
आज माझा मुड खराब होता मन नाराज होते, परंतु आपला विडिओ पाहुन आजी नाचताना पा हून, तुम्ही वाजविताना अगदी तल्लीन होते आजी चा व तुमचा चेहरा प्रसन्न दिसत होता , साहजिकच मी प्रसन्न झाले 🙏💐
एक नं. आपण अशी गाणं वाजवली तर आपसूकच पाय थिरकणार, old, young, kits... याच पट्ट्यातील "यागो दांड्या वरून नवरा कुणाचा येतो "मी गोवा बॉर्डर पेडणे तालुक्यातील गावातून जात होतो त्यावेळी समोरून एक वरात येत होती त्या मध्ये बेंजो वाळ्योने "यागो दांड्यावरून नवरा कुणाचा येतो "गीत वाजवले त्या बरोबर तेथे जत्रेतील ढोल, ताश्या व झाँज वाजवत होते. आणि ती बेंड वाली मंडळी महाराष्ट्र राज्यातील "आरोंदा -गाव, तालुका -सावंतवाडी येथील होते. माणसे बेभान होऊन नाचत होती ही ताकत आहे. आपल्या लोकं गीतान्ची.
मन प्रसन्न झालं हा विडिओ पाहून..... क्याशीओ वाजवणारा पण cute आहे smile भारी आहे... पण आजी तू तर लय भारी ग ... अस वाटतंय आता तिथे येऊन तुझ्यासोबत नाचावं... भारी भारी.. 100 200 वरीस लाभो तुला
आज्जी मनापासून नाचत आहे,,,, एक कलाकार म्हणून तुम्ही मन जिंकलत,,,, अप्रतिम वाजप
Kharch Ek numbar आजी बघा किती नाचते
खुप छान, सर्व वाजवणारे त्यांचे
अभिनंदन.आणि आईं,तर खु छान नाचत आहेत.
आजी साठी एक लाईक 👍
बाकी या गाण्यावर व्हिडिओ आहेत त्यापेक्षा तुम्ही या गाण्यावर वाजवला तर बँजो आणि अनेक ट्यून एक वेगळीच मजा वाटते❤
Lay Bhari vajvl Bhava 😊aajibai ni full majja keli😅😂
Aaji ek number dance. Tsrun pan maage
Ajjis lay bhari nachtay ❤
Enjoyed both dance and traditional music❤❤❤
खूप छान वाटला आजीचा डांस पाहून❤
Aaji eakdam mast,❤
नाईस❤
एकविरा आई चा जयजयकार🎉
आजी खुप छान आहे आणि तुम्ही वाजवलं पण छान,,👌👌🙏🙏
खुप छान आहे वाजप
Wt beautyfull Dan's realy that's y i m telling everyone music is the second Madison in the world n this one abusultlley free 💐💐💐👍🏻👍🏻👍🏻😁😁😁
Aai g....aaji bai u nailed it❤❤
Ak nubar bhva vjvatoy❤
खूप छान सुंदर मस्त ❤
Aaji ek no ❤
आज माझा मुड खराब होता मन नाराज होते, परंतु आपला विडिओ पाहुन आजी नाचताना पा हून, तुम्ही वाजविताना अगदी तल्लीन होते आजी चा व तुमचा चेहरा प्रसन्न दिसत होता , साहजिकच मी प्रसन्न झाले 🙏💐
Video Upload krna successful zal😊
This mom given my message she's doing nice Dan's everyone failure front off 😁😁😁😁😁😁😁😁god alwess keep healthy n Strong this mom 💐💐💐💐👏🏻👏🏻👏🏻👏🏻
😊😊
Khup chan vajotoy lay bhari
आजीची फार भारी नाच आहे❤
एक नंबरचा वाजवलं❤
Thank you 🤩
❤❤
Lay bhari 🎉
Beautiful vlog and full vlog
आज्जी बाय खूष ❤ मस्त नचल्या आजी
खुपच छान आहे
Lay bhari i like it
❤❤❤aaji
My dear friend tumhi aani tumacha group itak chhan banjo vajavata ki ti aajich kay sagalch dance karanar ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
Thank You 🤩🫶🏻
भावा आजी खूपच खूश झाली 😅😅
Khup😻
Nice Bhai
खुप सुंदर
आजी भारी
Piano music 🎹 gaga dj song 😍 very nice 👌 piano 🥁 piano sikhate shikshan Marathi 🎹 gaga dj song
भावा एकदम झकास....सर्व songs के नाव सांग ना please😊
❤❤❤❤❤❤
👌👌
Vlog kadhi yenar vatt baghtoy
Lvkrch bro🤞🏻
❤❤❤❤
जाम भारी वाजवताव 👌❤ गाव कुठला
Khoni Bhiwandi
@@Dakshat_Shingole ❤️
🔥
😮😮😮
आपली भेट होईल का?
100%
🥰
Dada tumcha goav konta
Khoni Bhiwandi
आजीचा डान्स बघून मणं खूष होऊन जाईल
हे "मणं" म्हणजे काय कळलं नाही😂
2:15 song?
Lagin krun navra aala
Kitti paise band che
Fazleera thanrk 🥼🩺🥼🩺🎵 nice 🎉🎹🥁🎹🥁🎹🥳🔥🌹🌹🌹🌹 song lyrics tahsan Live by the
Last ok
Please number patav tumcha band paije mala
7977197509
एक नं. आपण अशी गाणं वाजवली तर आपसूकच पाय थिरकणार, old, young, kits... याच पट्ट्यातील "यागो दांड्या वरून नवरा कुणाचा येतो "मी गोवा बॉर्डर पेडणे तालुक्यातील गावातून जात होतो त्यावेळी समोरून एक वरात येत होती त्या मध्ये बेंजो वाळ्योने "यागो दांड्यावरून नवरा कुणाचा येतो "गीत वाजवले त्या बरोबर तेथे जत्रेतील ढोल, ताश्या व झाँज वाजवत होते. आणि ती बेंड वाली मंडळी महाराष्ट्र राज्यातील "आरोंदा -गाव, तालुका -सावंतवाडी येथील होते. माणसे बेभान होऊन नाचत होती ही ताकत आहे. आपल्या लोकं गीतान्ची.
Aajila tar dakhav lach nahi thodich dakhavlay aajila
पैसा वसुल