मलेशिया मधील गुढीपाडवा 2024 ll Gudhipadva festival in Malaysia 2024 Il Indian Festival

Поділитися
Вставка
  • Опубліковано 11 жов 2024
  • नमस्कार सर्वांना,
    हा व्हिडिओ माझ्यासाठी खास आहे कारण हा एकच दिवस असतो जिथे मी मला माझ्या घरी आल्या सारखं वाटतं. देशाबाहेर जाऊन आपली परंपरा आणि संस्कृती जपण्याचा हाच तो दिवस असतो.
    मराठी मंडळ मलेशिया ने हा कार्यक्रम आयोजित केल्याबद्दल मे त्यांचा आभारी आहे.
    व्हिडीओ आवडल्यास शेअर करायला विसरू नका.
    आभारी आहे,
    सुरज

КОМЕНТАРІ • 6

  • @JanardanRaute
    @JanardanRaute 5 місяців тому

    फारच छान आपला सार्थ अभिमान आहे,भारतीय असण्याचा, आपण सर्वांना हार्दिक शुभेच्छा व अभिनंदन.

    • @IndianMruraj
      @IndianMruraj  5 місяців тому

      मनापासून आभारी आहे दादा 🙏

  • @mrunalvedpathak8767
    @mrunalvedpathak8767 5 місяців тому

    Very nicely organised and executed by all little performers😍

  • @raghudesai1875
    @raghudesai1875 5 місяців тому

    very nice