Sadabhau Khot on Sharad Pawar : शरद पवार हे सहकार क्षेत्रासाठी चंद्र नसून काळरात्र बनून आलेला लुटारू

Поділитися
Вставка
  • Опубліковано 30 вер 2024

КОМЕНТАРІ • 69

  • @basappakarajanagi2288
    @basappakarajanagi2288 3 місяці тому +15

    असच बोलत रहा लोकसभा निवडणुकांमध्ये महायुतीला पाडले आता विधानसभा निवडणुकीत तेवढ पाडा म्हणजे झालं.

  • @vikasbabar2241
    @vikasbabar2241 3 місяці тому +16

    अजुन जिरली नाही वाटतं

  • @shreeganeshafoodspunebobad6466
    @shreeganeshafoodspunebobad6466 3 місяці тому +15

    सरकार कुणाचं आहे आणि मोर्चा कोण काढतंय
    जन्मलाच कशी येतात अशी लोकं

  • @sopangabhale6609
    @sopangabhale6609 3 місяці тому +8

    सदाभाऊ तुझा आवाका किती बोलतो किती विधानसभेला वही सपाट व्हायचे काय

  • @prakashpatil6279
    @prakashpatil6279 3 місяці тому +5

    तुम्ही. हॉटेलचे बिल ही भागवत नाही

  • @Marathi9292
    @Marathi9292 3 місяці тому +7

    सदा आणि पांडू आपण किती सवच्छा आहात ते तमाम जनतेला माहित आहे. नवीन काळू बाळू तमाशा कलावंत आहात आपण

  • @yogeshwagh9067
    @yogeshwagh9067 3 місяці тому +9

    तुझा आवाका किती तू बोलतो किती

  • @SharadKadam-iu8ce
    @SharadKadam-iu8ce 3 місяці тому +7

    तुला मिळणार नाही आता काय तुला ओळखले सगळ्यांनी

  • @aniljadhav5247
    @aniljadhav5247 3 місяці тому +6

    तु कितीही आदल आपट केली काय फायदा आहे का. कशाला उरली सुरली घालवतो.

  • @ankushsalunkhe8269
    @ankushsalunkhe8269 3 місяці тому +7

    Pawar Saheb

  • @BHARATJAGTAP-tj5pm
    @BHARATJAGTAP-tj5pm 3 місяці тому +2

    सदा खोत, पडळकर, गुणरत्न सदावर्ते, नितेश राणे, प्रसाद लाड, प्रवीण दरेकर, आशिष शेलार, अतुल भातखलकर, मोहित कंबोज ही सर्व देवेंद्र फडणवीसची खास माणस. हे जे बोलतात ते लोकांना बिलकुल आवडत नाही. लोकसभेला या अशा प्रकारच्या लोकांमुळे भाजपा मातीत गेला आणि विधानसभेला पण हीच लोक भाजपा ला मातीत गाडनार.

    • @SanjayShinde-hp4tr
      @SanjayShinde-hp4tr 3 місяці тому

      😂😂भारत जगताप आपण सगळी ही पिलावळ एका ठिकाणी गोळा केली 😂😂

  • @sunilpatil3980
    @sunilpatil3980 3 місяці тому +3

    राजू शेट्टी यांच्या शी गदारी करून भाजप मधे गेला मंत्री झाला पवन कुर्षी मंत्री झाला शेतकरी बाधंवाना याने काय दिले शेतकरी बाधंवाना हमी भाव मिळाला का बाजारपेठ उपलब्ध करून दिली का ही भाजपचे पाळले ले टिबं टिबं आहेत सरकार कुणाचे आहे हे विसरले

  • @pravinholam4125
    @pravinholam4125 3 місяці тому +1

    Tumhi kay kel ya Maharashtra sathi. Nust udya maraychi Ani khot bolychi khup practice keli

  • @अपसहेबजाधव
    @अपसहेबजाधव 3 місяці тому +3

    फडणवीस यांनी याचा करेक्ट कार्यक्रम केलेला आहे आता काय मंत्री पदाचा तुकडा कोण टाकतय का यासाठी हा भुंकत फिरत आहे

  • @PrakashGaikwad-g7b
    @PrakashGaikwad-g7b 3 місяці тому +2

    Pawar.shahebach.kam.moth.ahe.betyano.tuz.kadknat.padalkarch.manglsutra.bagh
    Tukdyawar.tumhi.doghe.jagta

  • @prakashpatil6279
    @prakashpatil6279 3 місяці тому +2

    सातवी पास

  • @jaysingkamble4818
    @jaysingkamble4818 3 місяці тому

    सदाभाऊ, भाजप तुमचा युझ अँड थ्रो असा वापर करतोय. अजून समजलं नाही वाटतं. आता विधानपरिषदेवर घेण्यासाठी पवार साहेंबांवर टीका करीत आहात. भाजपला राजी करायचं चाललय.

  • @kiranjadhav9707
    @kiranjadhav9707 3 місяці тому

    हे दोघे जेवढं बोळलतील तेवढं शरद पवार साहेब यांची जास्त शिट येणार तुम्ही दोघं शरद पवार यांना बल देणारी माणसं

  • @PramodJangam-md8jj
    @PramodJangam-md8jj 3 місяці тому

    सदा तुझ्याकडे आधीं काय होत एवढा पैसा तूझ्या कडे आला कुठून ते आधीं सांग

  • @prakashpatil6279
    @prakashpatil6279 3 місяці тому +1

    सदाभाऊ सभ्य बोला

  • @sambhajijadhav1467
    @sambhajijadhav1467 3 місяці тому

    तुझं सहकार क्षेत्रातील योगदान काय

  • @swapniljagtap2404
    @swapniljagtap2404 3 місяці тому +2

    Sadya tuza avaka kiti tu bolto kiti

  • @shakilmomin7090
    @shakilmomin7090 3 місяці тому

    He boltay kadaknath,hatilche bill na denara

  • @udesingchavan4298
    @udesingchavan4298 3 місяці тому

    Jase tumhi mushrif yana matri kele

  • @chandrakantpatil983
    @chandrakantpatil983 2 місяці тому

    Songadya & Thapadya of sangli 😢😂

  • @sureshkute3802
    @sureshkute3802 3 місяці тому

    Sarkar sangtay mhanaje sarkar konache aahe

  • @baburaochavan-vs5qc
    @baburaochavan-vs5qc 3 місяці тому +1

    आरं सद्या अजुन जिवंत आहे काय

  • @balasahebpatil338
    @balasahebpatil338 3 місяці тому

    काय लेका सदा कडकनाथ भानगड कुणाची

  • @SamirShaikh-yg7be
    @SamirShaikh-yg7be 3 місяці тому

    हे bjp चे कंडोम आहेत!

  • @udesingchavan4298
    @udesingchavan4298 3 місяці тому

    Kadak Nath so

  • @nanagund5915
    @nanagund5915 3 місяці тому

    तंबाटू. बटाटू 😂😂😂😂

  • @vikaslande5303
    @vikaslande5303 3 місяці тому

    Kadaknath.

  • @sandipvasantpatil1371
    @sandipvasantpatil1371 3 місяці тому

    सदा

  • @samarthyt3744
    @samarthyt3744 3 місяці тому

    सदा खोट बोलत रहा 😂

  • @navnathkhatkale693
    @navnathkhatkale693 3 місяці тому

    Dogana duty dili vatat. Tumchyamulech bjp ch nuksan hotay. SP cha nad naka karu.

  • @balajiHN24
    @balajiHN24 3 місяці тому +3

    शरद पवार साहेब यांच्यावरील टीका केली परंतु अजित पवारांचा उल्लेख सुद्धा केला नाही.
    शरद पवारांच्या समर्थकांनी शरद पवार यांनी मागच्या ६० वर्षात केलेल्या ५ उल्लेखनीय कामांची यादी द्यावी