उदयन पहिली बाटली सोडा. लोक तुम्हाला गंभीर पणे घेतील. गादीचा मान राख. किती दिवस माझ्या पैश्याने पितो असे सांगत राहाल? त्या गादीवर बसणे म्हणजे शिव धनुष्य उचलण्या सारखं आहे.
मी संपूर्ण मुलाखत ऐकली , कुठेही एक क्षणभरही असे वाटले नाही की सोलापूरक8 यांचा शिवरायांचा अपमान करण्याचा हेतू असेल म्हणून...युद्धनीती वर बोलताना छत्रपती शिवाजी महाराजांविषयी मोठया अभिमानाने ते गोष्ठी सांगत होते, फक्त एक शब्द चुकीचा बाहेर पडला म्हणून महाराष्ट्र भर गोंधळ घालू नका...कोण्या एकाच्या वक्तव्याने शिवरायांची कीर्ती कमी होण्याऐवढे शिवरायांचे कार्य कमजोर नाही🚩🚩
शिवाजी महाराजांचा पुतळा पडला तेव्हा सुद्धा बोलायला हवं होतं तुम्ही उदयनराजे
राजे त्या कोश्यारी बोलला होता त्यावेळी बोलला असतात तरी बरे झाले असते
कोश्यारी माहित आहे का साहेब
उदयन पहिली बाटली सोडा. लोक तुम्हाला गंभीर पणे घेतील. गादीचा मान राख. किती दिवस माझ्या पैश्याने पितो असे सांगत राहाल? त्या गादीवर बसणे म्हणजे शिव धनुष्य उचलण्या सारखं आहे.
मी संपूर्ण मुलाखत ऐकली , कुठेही एक क्षणभरही असे वाटले नाही की सोलापूरक8 यांचा शिवरायांचा अपमान करण्याचा हेतू असेल म्हणून...युद्धनीती वर बोलताना छत्रपती शिवाजी महाराजांविषयी मोठया अभिमानाने ते गोष्ठी सांगत होते, फक्त एक शब्द चुकीचा बाहेर पडला म्हणून महाराष्ट्र भर गोंधळ घालू नका...कोण्या एकाच्या वक्तव्याने शिवरायांची कीर्ती कमी होण्याऐवढे शिवरायांचे कार्य कमजोर नाही🚩🚩
देवा बर झालं खूप दिवसांनी उदयन राजे बोलले
😂😂😂😂