महात्मा गांधी | Mahatma Gandhi (The Man Who Built The Nation) | By अक्षय सर

Поділитися
Вставка
  • Опубліковано 29 гру 2024

КОМЕНТАРІ • 30

  • @rahulrohit1796
    @rahulrohit1796 2 роки тому +18

    1869 मध्ये भारतात एका व्यक्तीचा जन्म होतो व्यक्ती म्हटल्या पेक्षा एका विचाराचा जन्म होतो
    1914 ते 1918 या काळात जेव्हा संपूर्ण जग हे महायुद्धात होरपळत होते तेव्हा भारतात एक व्यक्ती सत्य आणि अहिंसे चा मार्ग स्वीकारतो स्वातंत्र्य शस्त्र आणि सैनिकांच्या बळावर नाही तर अहिंसे च्या मार्गाने सुद्धा प्राप्त करता येते असा विचार जगासमोर सादर होतो.
    त्यांच्या विचाराने अनेक लोक प्रभावित होते
    त्याचं एक सुंदर उदाहरण म्हणजे
    अमेरिकेचे गांधी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या
    मार्टिन ल्युथर किंग(ज्युनियर) ते स्वतः म्हणतात की मी गांधी या व्यक्तिमत्त्वापासून प्रभावित आहे. हे गांधी च्या विचाराने प्रभावित होऊन अमेरिकेमध्ये क्रांती घडून आणतात आणि तेथील कृष्णवर्णीय लोकांना voting right मिळवून देतात आणि अश्या प्रकारे गांधीजींच्या विचारांचा आधार घेऊन तेथील भेदभाव संपवल्या जातो....
    जगाला सत्य आणि अहिंसा यांची शिकवण देणाऱ्या राष्ट्रपिता महात्मा गांधी यांना विनम्र अभिवादन❤️

    • @FoolToWise
      @FoolToWise 2 роки тому

      कोण गाँधी रे हा हरामखोर आहे 🤬

    • @kiranworld8988
      @kiranworld8988 Рік тому

      Baher jagat thassa umatvla pn bhartatil kahi lokana tyani davalal he visrl jat nahi

  • @vinayakkadam5472
    @vinayakkadam5472 Рік тому

    Thank you sir 🙏

  • @anandaarekar7154
    @anandaarekar7154 Рік тому

    Very nice

  • @mgore423
    @mgore423 Рік тому

    🙏🙏🙏🙏

  • @anitachavan2859
    @anitachavan2859 2 роки тому +3

    खुप छान माहिती दिली आहे. सर धन्यवाद 🙏

  • @Yash_2151_
    @Yash_2151_ 2 роки тому +2

    अहिंसा परमो #धर्म रक्षती रुक्षीता

  • @MohitKale
    @MohitKale 2 роки тому +1

    Informative 🇮🇳

  • @socialsurvey1994
    @socialsurvey1994 2 роки тому +2

    Ahinsa parmo dharm Dharm hinsa tathivacha.... 🙏

  • @ranijadhav8010
    @ranijadhav8010 2 роки тому

    Nice lecture sir....
    Aacha जवाहर लाल नेहरूंचा video post kra sir 🙏

  • @satpalrathod698
    @satpalrathod698 Рік тому +1

    Einstein's la mahiti nasel Gandhi che kashe kand aahe te

  • @vidyachaudhari1623
    @vidyachaudhari1623 2 роки тому +9

    Sir saty bolnyane mi konalach aavdat nahi, pustak vachun ts vagayl lagl ki sagle virodhat ubhe rahtat

    • @ankitakadam4521
      @ankitakadam4521 2 роки тому +1

      Thank you so much sir for giving us such a whole knowledge about non violence..
      One more thanks 🙏 to creating a real image of Gandhi ji. After listening 🎧 the book of Nathuram godse ijust wanted to get whole knowledge of Gandhi ji and that knowledge you have provided very effectively.👏

    • @ankitakadam4521
      @ankitakadam4521 2 роки тому +2

      We would like to get this kind of knowledge means which helps to improve our personality.. which is differ from our syllabus l liked it.

  • @vidyachaudhari1623
    @vidyachaudhari1623 2 роки тому +1

    Waw very nice lecture Sir

  • @shraddhabisen6320
    @shraddhabisen6320 2 роки тому +1

    Nice lecture. Thank you sir

  • @shubhambhong9787
    @shubhambhong9787 2 роки тому +1

    Nice lecture

  • @rutujakhedkar3079
    @rutujakhedkar3079 Рік тому

    Sir tumhi rajyseva integrated batch 2025 madhe khup kami lecture ghetat mam ievaji tumhich ghya sagle lecture pls

  • @sarkarinokarijahirat
    @sarkarinokarijahirat 2 роки тому +2

    Good evening everyone

  • @akshaykate4475
    @akshaykate4475 2 роки тому +2

    अहिंसा परमो धर्म , हिंसा धर्म रक्षताः !!

  • @pankajrathod5709
    @pankajrathod5709 2 роки тому +1

    Very nice lecture 😀

  • @ratnadeepvw4419
    @ratnadeepvw4419 Рік тому +1

    मी खूप तटस्थपणे लेक्चर ऐकल आणि एक सांगाव वाटत की आजपर्यंत सागरसरांच्या लेक्चर ने जेवढी उंची कमवली होती ती या एका लेक्चर मुळे माझ्या मनातून निघून गेली आहे.
    गांधीजींच्या नावाखाली फक्त हिंदूधर्माच लेक्चर दिले आहे.
    हिंदू धर्म जगात सर्वात शोषक धर्म आहे.
    एक लेखिका म्हणते की वर्णभेद हा त्वचेशी निगडित आहे तर जातीभेद हा हाडात भिनलेला रोग आहे.
    आणि हा रोग हिंदू धर्माचा पाया आहे.
    हा रोग अजूनही हिंदू धर्मातून गेला नाही.
    आणि गांधीजीं बद्दल सांगायच झाल तर या सरांनी *गांधी आणि काँग्रेसनी अस्पृश्यांप्रती काय केल?* हे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहलेल पुस्तक वाचाव. सगळ समजेल.

    • @pawankshirsagar9373
      @pawankshirsagar9373 Рік тому +5

      धर्म कुठलाही वाईट नसतो, त्यात काही वाईट प्रवृत्ती असतात, चांगले ते स्विकार करा , हिंदू धर्म आज या देशात आहे आणि तो राहणार , आज अल्पसंख्याक प्रगती करत आहे. आणि खूपच शोषक आहे हिंदू धर्म तर एकदा अफगाणिस्तान कंदहार पाकिस्तान बांगलादेश जा आणि तिथे जावून अनुभव घेवून ये मित्रा,तिथे प्राचीन बुद्ध मूर्ती bamiyaan prantaat बॉम्ब ne उडवल्या आहेत़, आणि टीका करत बसायची, त्या पेक्षा काही रचनात्मक सुधार कर, समाजात प्रगती साठी अनुदान दे गरिबांना मदत दे इथे सोशल मीडिया वर प्रबोधन करून आपले विचार वाया नको घालू...

  • @satpalrathod698
    @satpalrathod698 Рік тому

    Aplya kharya dharmala mag odhanyach kam aplyach lokanni kelay , dev nahi he tharavnyach prayatn kartat , जर देव नव्हते तर देव ही संकल्पना कशी आली , आणि दुसरी गोष्ट भारताच्या एका कोनापासून दुसऱ्या कोनापर्यंत त्यांची कीर्ती कशी पसरली , काहीच माध्यंम नसतांना . आणि सगळी कहानी एक सारखी कशी , हिंदु धर्म तर दुसऱ्या सारखं प्रचार पण नाही केलं .

  • @FoolToWise
    @FoolToWise 2 роки тому

    नथुराम गोडसे अमर रहे 🙏🚩🇮🇳

  • @satpalrathod698
    @satpalrathod698 Рік тому

    गांधींचे तुम्हाला ब्रम्ह चऱ्य माहिती आहे का , कोणा सोबत झोपायचा ते , आणि पाकिस्तानमध्ये हिंदु लोकांना कापलेल्या लोकांना शरण देणारा माणूस होता तो . त्याला हिंदूचे दुःख काय वाटले नाही .कारण त्याला मान पान भेटत होत ,त्याचे घरचे कोणी मरत नव्हते होते .त्याला काय वाटणार बर

  • @missamazing10x
    @missamazing10x 9 місяців тому

    Nice lecture