ठाकरेंचे लोणचे घालण्याची प्रक्रीया सुरू... | Dinesh Kanji | Uddhav Thackeray | Sharad Pawar |

Поділитися
Вставка
  • Опубліковано 27 жов 2024

КОМЕНТАРІ • 278

  • @sanjayjoshi4260
    @sanjayjoshi4260 2 місяці тому +35

    अतिशय मुद्देसुद आणि तर्कशुद्ध विवेचन!

  • @ravikantshinde4887
    @ravikantshinde4887 2 місяці тому +3

    प्रादेशिक पक्षांचे राष्ट्रीय नेते.....!! वा, वा !! मस्तच! 👌👌👌

  • @madhavkulkarni8142
    @madhavkulkarni8142 2 місяці тому +18

    दिनेश जी मार्मिक विश्लेषण..

  • @ghanshyammore6030
    @ghanshyammore6030 2 місяці тому +5

    वाह दिनेश जी अगदी योग्य आणि एकदम बरोबर विश्लेषण केले आहे तुम्ही!❤

  • @दामोधरथोराम
    @दामोधरथोराम 2 місяці тому +28

    सारे ठाकरे सारखेच शेवटी भाऊ भाऊ महाराष्ट्र खाजगी संपत्ती समजतात

    • @piyushwagh5712
      @piyushwagh5712 2 місяці тому

      तु ज्याच्या बद्दल बोलतोयस तो ठाकरे नाही तर उध्वस्त खान आहे, आणि ठाकर्यानच म्हणावं तर राज ठाकरे च खरे वारसदार आणि भविष्यात नक्किच महाराष्ट्र नवनिर्माण घडवनार...

  • @nitinkulkarni7466
    @nitinkulkarni7466 2 місяці тому +31

    उद्धव ठाकरेंनी आता महाविकास आघाडीतून बाहेर पडावे म्हणजे कॉंग्रेस व राष्ट्रवादी एकत्र येतील का.? आणि आले तरी किती टिकतील त्यामुळे लोकांनी महायुतीचा विचार केला पाहिजे लोकसभेच्या प्रचाराला भुलले. विधानसभेला तरी असे होऊ नये. महायुती जास्त मजबूत सरकार महाराष्ट्राला देईल असे वाटते

  • @vinayakjambhekar1339
    @vinayakjambhekar1339 2 місяці тому +40

    धोबी का कूत्ता नाही घर का घाट का ...अशी ऊबाठा ची स्थिती आहे

  • @subhashkhomne2022
    @subhashkhomne2022 2 місяці тому +104

    जनाब ऊध्दव व राऊदूद्दीन यांनी लवकरात लवकर हज यात्रा करून यावी म्हणजे यश नक्कीच मिळेल

    • @Hello-zp8pt
      @Hello-zp8pt 2 місяці тому +2

      😊😊😊

    • @uddhavvyas2389
      @uddhavvyas2389 2 місяці тому +2

      ​@@Hello-zp8ptजे नेते बीरयाणी खायला जातात त्यांना पण सांगा

    • @Batega_Toh_Katega--HINDU
      @Batega_Toh_Katega--HINDU 2 місяці тому +1

      😂😂😂👍

    • @temptechengineering3503
      @temptechengineering3503 2 місяці тому

      ​@@uddhavvyas2389उबाठाचा सुंतासैनीक शोभतोस

    • @rajendrasuryawanshi297
      @rajendrasuryawanshi297 2 місяці тому +1

      हज व शेंडा कापणे कार्यक्रम झाला आहे भाऊ...!😂😂

  • @prakashapte5604
    @prakashapte5604 2 місяці тому +17

    अप्रतिम मांडणी

  • @dipakpandit8414
    @dipakpandit8414 2 місяці тому +12

    एकच नंबर विश्लेषण.... लोणचे... लई भारी दिनेश कांजी सर..... 🌹🙏🌹

  • @murlidharkarangutkar3649
    @murlidharkarangutkar3649 2 місяці тому +51

    हा अतिशहाणाला निवडणुकीत मराठी मतदार त्याची जागा दाखवून देतील. मराठी माणसाच्या जिवावर हा स्वत: शेर समजत आहे पण मराठी लोकासाठी याने काय केले आहे.?

    • @yuvrajjadhav628
      @yuvrajjadhav628 2 місяці тому +4

      Maze कुटुंब माझी वसुली 😂😂😂

  • @P-hb3hp
    @P-hb3hp 2 місяці тому +75

    गरज सरो, वैद्य मरो...... आता काँग्रेस ला ठाकरेंची गरज नाही. ते त्यांना काही अधीक देणार नाहीत.

    • @pralhadsonar87
      @pralhadsonar87 2 місяці тому +5

      आता त्यांनी स्वतंत्र 288 जागा लढवावेत पण तेवढे मजबूत नवीन तरुण रक्ताचे उमेदवार मिळाले पाहिजे व ती दुहेरी चाल खेळू शकतात ऐन वेळी आघाडी मोडकळीस आणावी,

    • @eknathtalele307
      @eknathtalele307 2 місяці тому +8

      निवडणूक येईपर्यंत उद्धव ठाकरे ची अवस्था कशी होईल सांगता येत नाही. आणि निवडणूक नंतर राजकीयदृष्टय़ा अस्तित्वात असतील का? हा पण प्रश्न आहेच.

    • @P-hb3hp
      @P-hb3hp 2 місяці тому +3

      @@eknathtalele307 राजकीय दृष्ट्या आपल्याकडे कोणीच संपु शकत नाही. कारण प्रत्येकाला कोणी ना कोणी जनाधार असतो. याच उदाहरण शेकाप, बसपा, वंचीत, रिडालोस, स्वाभिमानी इत्यादी अनेक छोट्या पार्ट्या आहेत. तेंव्हा तेही असतील फक्त ताकद किती असेल ते पाहणं महत्वाचं असेल.......

    • @Dk2-vs7hh
      @Dk2-vs7hh 2 місяці тому +1

      UBATHA ne Sonia ani poppo che paay dhutle ahet😢

  • @Wankey-y9k
    @Wankey-y9k 2 місяці тому +77

    आपल्या मुलीला मुख्यमंत्री बनवण्याचे ऐवजी काका उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्री बनवणे एवढे मूर्ख नक्कीच नाही

    • @vaidehib9461
      @vaidehib9461 2 місяці тому +2

      Te swatahach CM hou icchitat

    • @deepakrekhi7020
      @deepakrekhi7020 2 місяці тому

      ठाकरे चे उमेदवार पडणार शरद पवार जरांगे मार्फत

    • @gajananraogadge2347
      @gajananraogadge2347 2 місяці тому

      रेट, kiti,

    • @gajananraogadge2347
      @gajananraogadge2347 2 місяці тому

      Jarange, ekdam, gadha, are, tule, pawar, ghar, pusacha, pocha, करुन्, takin,

    • @gajananraogadge2347
      @gajananraogadge2347 2 місяці тому

      ​@@deepakrekhi7020tu, tyala, ओळखले, nahi, कशी, gugli, marto,

  • @bhainathmhatre3083
    @bhainathmhatre3083 2 місяці тому +75

    उद्धव ठाकरे ना घर का ना घाट का होणार😅😅😅😅😅😅😅😅

    • @mahendrakokate644
      @mahendrakokate644 2 місяці тому +9

      100 पिढ्या एवढं कमावून ठेवलं.. त्यांच्यापासून जाणारा हिंदू मराठी समाज यांना जाग यावी ही परमेश्वराच्या चरणी प्रार्थना

    • @Hello-zp8pt
      @Hello-zp8pt 2 місяці тому +7

      होणार ......झाला....😮

    • @Rocket_T2
      @Rocket_T2 2 місяці тому

      भाजपने उध्दव ठाकरेला जवळ घेतलं तर माझं मत NOTA ला

  • @subhashpatodkar4510
    @subhashpatodkar4510 2 місяці тому +6

    अप्रतीम शीर्षक......संज्याच सुगम संगीत......

  • @Nation_first1
    @Nation_first1 2 місяці тому +81

    याचा अर्थ असा की उस्मान साठी सोनिया मॅडम ने झुकण्याची ,सलाम करण्याची पण संधी दिली नाही. तेव्हढी ही लायकी मान्य नाही.हरे राम.

    • @ashokbarve429
      @ashokbarve429 2 місяці тому

      सर्वात बेशरम नालायक माजी मुख्यमंत्री

    • @raghunathsatale5388
      @raghunathsatale5388 2 місяці тому +9

      पाय चाटून चाटून आलाय तो,आणि त्याचे चेले मान ताठ करतात ,खरेच हे चेले बाळासाहेबांना मानत होते का?

    • @mahendrakokate644
      @mahendrakokate644 2 місяці тому

      भाजपच्या दोस्ती वरील सडले होते.. काँग्रेसचे सडलेले पाय चाटायला जातात

  • @ajitmohite2762
    @ajitmohite2762 2 місяці тому +36

    मोदींना मतं द्या

  • @Nation_first1
    @Nation_first1 2 місяці тому +81

    जर हिर्व्यांनी उस्मान साठी मत दिले नसते तर किती MP निवडून आले असते ?

  • @Subhash-fh6ci
    @Subhash-fh6ci 2 місяці тому +31

    हे दळभद्री लोक महाराष्ट्र नासवणार.मतदारानो सुद्य्न्यपणे मतदान करा.😮😮😮😮😮😮😮😮😮

  • @sudarshansattigeri5577
    @sudarshansattigeri5577 2 місяці тому +26

    असे च व्हायला पाहिजे

  • @203jo
    @203jo 2 місяці тому +49

    दिल्लीला जाऊन फुकटात पद मिळत असेल तर बरेच तरुण हे
    रेल्वेचां दिल्लीचा मंथली
    पास काढतिल...

  • @milindpuranik8676
    @milindpuranik8676 2 місяці тому +19

    288 जागा पवारसाहेबांचा पक्ष आणि कॉंग्रेस पक्ष व सहकारी छोटे पक्ष यांच्यातच वाटून घेतल्या जातील असं वाटतं. शिवसेना उबाठा पक्षाला बहुतेक अलगदपणे बाजूला करतील असं वाटतं. किंवा वेगळ्या जागा न सोडता मैत्रीपूर्ण लढत करतील जेणेकरून शिवसेना शिंदे यांची मते खाण्याकरता वापर होईल असं वाटतं.

  • @mahendrabangar9785
    @mahendrabangar9785 2 місяці тому +4

    Agdi Barobar vishleshan

  • @sansan8738
    @sansan8738 2 місяці тому +21

    आता उद्धव ठाकरे यांच्या कडे एकच पर्याय आहे त्यांनी वफ्फ बोर्ड बील ला सपोर्ट केला पाहिजे

    • @avinashssk
      @avinashssk 2 місяці тому +1

      नाही केला पाहिजे आणि bjp ने परत घेऊ नये वाकर्या

    • @pandurangkhanderaoladegaon8505
      @pandurangkhanderaoladegaon8505 2 місяці тому

      वक्फ बोर्डाच्या अध्यक्षपदी उबाठा आणि संरारा उप अध्यक्षपदी निवड केल्यास योग्य होईल 👍👍

  • @vivekananddagare2543
    @vivekananddagare2543 2 місяці тому +1

    Super duper exaplition very well done jai hind vande mataram jai bharat 😊😊

  • @manoharghadi4896
    @manoharghadi4896 2 місяці тому +29

    काकांच्या बोलण्यावर विसंबून हुरळून जाणं धोक्याचे होऊ सकते.

  • @gp-kd8me
    @gp-kd8me 2 місяці тому +21

    दिल्लीवाले सुल्तान: या पहाट घ्या शेट😂😂

  • @paragkulkarnni5426
    @paragkulkarnni5426 2 місяці тому +1

    विश्लेषण उत्तम.

  • @purushottamraijadhav9461
    @purushottamraijadhav9461 2 місяці тому +19

    तिन दिवस फॅमिली सह दिल्लीत तळ ठोकून होते. वाघाच्या पोटी कोल्हा जन्माला आलाय. कुइ कुइ करत सोनिया पुढे लोटांगण घालतोय.

  • @GaneshShinde-fr3fj
    @GaneshShinde-fr3fj 2 місяці тому +3

    मस्त विवेचन ससर

  • @mahendrakokate644
    @mahendrakokate644 2 місяці тому +12

    उबा जनाब यांचं नाव ऐकलं तरी किळस वाटायला लागल

  • @subhashchoudhary5950
    @subhashchoudhary5950 2 місяці тому +6

    Right

  • @vinayaksuryaji9576
    @vinayaksuryaji9576 2 місяці тому +2

    Very very very good statement by mr Dinesh kanji.nice presentation God bless you.mva means Maharashtra jamate islami jai hind jai bhole nath.

  • @KishGs
    @KishGs 2 місяці тому +5

    जनाब उद्धवना हज यात्रेची अडवान्स तिकीट काढून ठेवा.

  • @shashikantlele4810
    @shashikantlele4810 2 місяці тому +4

    पत्रकारांना जर पवारांचे सर्व बोलणे समजत असेल तर कौतुकच आहे!

  • @sureshsiraskar9372
    @sureshsiraskar9372 2 місяці тому +6

    Perfect analysis made.

  • @vilassaraf1139
    @vilassaraf1139 2 місяці тому +12

    कॉंग्रेसला आता हिरवी vote मिळतील

  • @nandkumarchavan3918
    @nandkumarchavan3918 2 місяці тому +10

    ऊधव वाकरे हा माणूस जिदंगीभर मुख्यमंत्री तर काय पण साधा आमदार तरी होतो का मराठी मत ऊधव वाकरे यांना कोसो दूर केलेला आहे नामुंकीन है ऊ बा ठा

  • @VijayChavan-mt8xj
    @VijayChavan-mt8xj 2 місяці тому +4

    आगामी विधानसभा निवडणूकीत उबाठा गटाचा पार पालापाचोळा झाला पाहिजे कारण ह्या लोकांचा महाराष्ट्राला आणि मराठी जनतेला काहीही फायदा
    होणार नाही,झालाच तर तोटा होईल.

  • @seelaumhel8768
    @seelaumhel8768 2 місяці тому +2

    Clear vishkeshan

  • @bhausahebgaikwad3607
    @bhausahebgaikwad3607 2 місяці тому +12

    लेक माझी संगती

  • @anantprabhu6820
    @anantprabhu6820 2 місяці тому +21

    ऊदधवजीना जो भरघोस जनाधार लोकसभेत मिळाला त्याची कारणे जनाब ऊदधवजी हे महाराष्ट्राचे सर्वात लोकप्रिय आणि कर्तबगार मा मु आहेत.
    ते WHO चे Advisor ,पण आहेत.

    • @sandeshjagtap6273
      @sandeshjagtap6273 2 місяці тому +4

      शुभ hogye मामू बांग दो घर कोंबडा

  • @ajitbohade6892
    @ajitbohade6892 2 місяці тому +10

    tumachi nirbhidta desh tumacha. runi rahil

  • @ganeshdada6137
    @ganeshdada6137 2 місяці тому

    अगदी अचूक विश्लेषण 🙏

  • @santoshpatil-pu6nf
    @santoshpatil-pu6nf 2 місяці тому +31

    यांचे पितळ उघडे पडले आहे सगळीकडे 😂

    • @abeerkulkarni
      @abeerkulkarni 2 місяці тому

      यांचं पितळ पण हिरव पडते आता

  • @rajendrasuryawanshi297
    @rajendrasuryawanshi297 2 місяці тому

    सूंदर व रोखठोक...!!!👍👍👌👌👌❤️❤️❤️❤️🙏🙏

  • @sunilsawant5510
    @sunilsawant5510 2 місяці тому +2

    खणखणीत चौकार! दिल्लीला ठेचा केला आहे!😊

  • @balasahebsatpute720
    @balasahebsatpute720 2 місяці тому +18

    काय होतास तू ..काय झालास तू... उद्धवा.

    • @ramakrishnakolhe7499
      @ramakrishnakolhe7499 2 місяці тому +1

      Hj yatrela जाऊद्या जनाबला

    • @aniruddhamkulkarni7
      @aniruddhamkulkarni7 2 місяці тому +1

      पुर्वी केशरी होता,आता हिरवा झाला!

  • @Hello-zp8pt
    @Hello-zp8pt 2 місяці тому +6

    आता पुढील निवडणुकीत सारी हिरवट काँग्रेस कडे परत दिसेल😊😊😊 उस्मानला खुदाहाफिस

  • @cpthakar
    @cpthakar 2 місяці тому +1

    उत्कृष्ट विवेचन

  • @tusharwalve
    @tusharwalve 2 місяці тому

    I agree with you

  • @AnantYatri-lh1zb
    @AnantYatri-lh1zb 2 місяці тому +3

    उद्धटराव यांना मुसलिम मते मिळाली नसती तर उद्धटराव यांना 4/5 जागा मिळाल्या आसत्या . . .

  • @yuvrajjadhav628
    @yuvrajjadhav628 2 місяці тому +3

    मुख्यमंत्री कोणिही होवू दे।। पण
    हा घर बशा sodun 😂

  • @BabajiTawade-rm1pl
    @BabajiTawade-rm1pl 2 місяці тому

    👍👍

  • @vamanmarathe2749
    @vamanmarathe2749 2 місяці тому +7

    Best analysis.only BJP.

  • @swapnapandit478
    @swapnapandit478 2 місяці тому +4

    🙏🙏🙏

  • @subhashnemade8644
    @subhashnemade8644 2 місяці тому +18

    मुंबई चा काही भाग सोडला तर उर्वरित महाराष्ट्रातून मराठी माणसांच्या मनात उबाठा बद्दल अजिबात विश्वास राहिलेला नाही. संजय राऊत ने पुर्ण वाट लावली.

  • @ashwathsavant3743
    @ashwathsavant3743 2 місяці тому +1

    OMG😮

  • @santoshsalvi3423
    @santoshsalvi3423 2 місяці тому +9

    यातच महाराष्ट्राचे आणि जनतेचे भले आहे.

  • @shriranggore3409
    @shriranggore3409 2 місяці тому

    ❤❤❤😂😂😂🥰🥰🥰🤣🤣🤣👍👍👍🤗🤗🤗🙏🙏🙏👌👌👌👌👌 ... व्व्वाह व्व्वाह व्व्वाह ... व्व्वा व्व्वा व्व्वा 👌👌👌 च सडवलेल्या कां नासवलेल्या कोकणी आंब्याचं * लोणचं * ... अप्रतिम च संदेश कार्य अन् तैय्यारी ... धन्यवाद 🤣🥰🤣🙏🙏🙏 नमन वंदन प्रणाम मा. दिनेश जीं 🙏🙏🙏 हार्दिक अभिनंदन अन् शुभकामनाएं भीं 👋👋👋👋👋 वंदे मातरम् वंदे भारतं वंदे हिंदुस्थानं जय हिंद जय भारत जय महाराष्ट्र जय जय छञपती शिवाजी महाराज जीं कीं जय जय जय 🙌👏🙏 जय जय श्रीराम कृष्ण हरी सच्चिदानंदघन सद्गुरू भगवान परमात्मा कीं जय जय जय 🙌🙌🙌👏👏👏🙏🙏🙏🙏🙏

  • @sandeshjagtap6273
    @sandeshjagtap6273 2 місяці тому +23

    लोणche नाही सिॅन्डविच म्हणा वर काँग्रेस मधी उभाठा राष्ट्रवादी मसाला अस आहे यांचे

  • @MahandraChaudhri
    @MahandraChaudhri 2 місяці тому

    Good

  • @govindfatik606
    @govindfatik606 2 місяці тому +29

    लोणी चोपडणे व ठेचणे ही धिमी प्रक्रिया आहे, सध्या तेच सुरु आहे

    • @santoshdayama-809
      @santoshdayama-809 2 місяці тому

      T8yúyyuuuy८8ee8yt😍😄67😢6😢86😢76

  • @bhalchandrajogdev2542
    @bhalchandrajogdev2542 2 місяці тому +3

    काँग्रेस आणि शरद पवार ह्यांच्या मध्ये सापडलेला उध्दव गट सँडविच

  • @santoshphagare5348
    @santoshphagare5348 2 місяці тому +1

    Perfect visleshan

  • @chandrakantmangrulkar557
    @chandrakantmangrulkar557 2 місяці тому

    Res दिनेश जी. Nice silent analyasis.

  • @satishrekhi
    @satishrekhi 2 місяці тому +8

    तो यडा संज्या दोन महिने पासून सांगतोय
    मविआ निवडणुकीत मुख्यमंत्री पदाचा चेहरा (उध्दव) घेऊन च लढणे गरजेचे आहे
    😂
    उध्दव ला आता दोन्ही कांग्रेस चे खरे रूप समजले २०१९मध्ये मजबूरी म्हणून
    उध्दव ला मुख्यमंत्री केले
    त्याला वाटले दरवेळी तेच पद आपल्या लाच😂😂

  • @dipakpandit8414
    @dipakpandit8414 2 місяці тому +2

    ना घर का ना घाट का असे होऊ नये म्हणजे मिळवली...😂

  • @sureshranade8455
    @sureshranade8455 2 місяці тому +1

    तुमचे सर्वच विडीओ आवडतात.

  • @SatishJadhav-vx5mf
    @SatishJadhav-vx5mf 2 місяці тому +3

    Bazar utnat aahe100/00

  • @ParameshwarHegde-r3x
    @ParameshwarHegde-r3x 2 місяці тому +5

    Previously Raj saheb was out spoken but now he is good. Now uddav ji has taken his charge. Pawar sahib demolished him.

  • @shrikrishnawatve2887
    @shrikrishnawatve2887 2 місяці тому +2

    दिल्ली ला जाऊन येण्याचा भंपक पण कारस्थानी सल्ला ह्या संजय राऊताने च दिला असेल

  • @sandeshjagtap6273
    @sandeshjagtap6273 2 місяці тому +6

    सामना मद्ये मिटवामितवीची भाषा बोललीजते

  • @prafullbanthiya7924
    @prafullbanthiya7924 2 місяці тому +5

    सध्या महाराष्ट्र राज्य च्या राजकारण वर😢😢😢😢😢😢😢 येतं

  • @Pushkaraj-zl8fh
    @Pushkaraj-zl8fh 2 місяці тому +7

    Kaka Pawer ne Uddhav Thakre La Sampun Taknar Nakki.

    • @Hello-zp8pt
      @Hello-zp8pt 2 місяці тому +1

      नाही थांबा आणखी कसर बाकी आहे...

  • @hemantjadhav8057
    @hemantjadhav8057 2 місяці тому +7

    All are super vidios

  • @radhakushnthorat5226
    @radhakushnthorat5226 2 місяці тому +6

    उद्धव ठाकरे विरोधी पत्रकार वाटतात

    • @yuvrajjadhav628
      @yuvrajjadhav628 2 місяці тому +1

      हो।।। त्यानी एक सांगीतले नाही
      गुप्ता ची गुप्त भेट का घेतली 😂
      वसुली बहाद्दर ने 😂
      माहिती नसेल तर माहिती करून ghya 😂

  • @ashokchormare2167
    @ashokchormare2167 2 місяці тому +2

    सुळेमुख्यमंत्रीहेबुळेघरीचबरेइकङेमातोश्रीवरबोलवुनसङलेतिकङेदोनवर्षातचगिळले

  • @Sunil-gd7zx
    @Sunil-gd7zx 2 місяці тому +3

    मग काय घंटा काम करतील जनतेचे नुसता लाचार वोट बँक करून देशाला संकटात टाकतील हे

  • @kailaskumbhar4812
    @kailaskumbhar4812 2 місяці тому +2

    Lavkar ghala loncha❤❤❤😂😂😂

  • @angryindian7568
    @angryindian7568 2 місяці тому +3

    घरकोंबडा

  • @manoharthakur244
    @manoharthakur244 2 місяці тому +2

    काही नेते गुप्ताला भेटायला गेलेले म्हणतात

  • @Haker_gamer
    @Haker_gamer 2 місяці тому +6

    Hed Line Changali Dili

  • @subhashjadhav6276
    @subhashjadhav6276 2 місяці тому +1

    पाय धुवून मुख्यमंत्री होणार नाही परंतु त्यांनी क्रागेंस मध्ये पक्ष विलीन केला तर काही प्रमाणात आमदार निवडून येतील. ❤😮😢😅

  • @subhashsatvase5633
    @subhashsatvase5633 2 місяці тому

    सुंदर लेख आहे

  • @ashokshinde3939
    @ashokshinde3939 2 місяці тому +3

    Bjp was always ready to give 2½ year CM post... Ok ... But he wanted it with absolute power and immediately ...
    1) Kaka had Bjp meeting. Told SS that we r going n you remain in Opposition. The SS will break so he went with NCP n gave them absolute power n retained CM post... Go through council of ministers...
    2) sorry state of mind due to Immature political career 😢😢😢

  • @shrikrishnaacharya4672
    @shrikrishnaacharya4672 2 місяці тому +1

    Good person only ambition spoiled

  • @umeshmalgunde9086
    @umeshmalgunde9086 2 місяці тому +3

    Kay Divas aanle UBatha ne...Delhi varun lok Matoshree var Appointment gheun yayache Balasaheb chi bhetisathi...Balasaheb kadhich delhi la gele nahit Jhukayla..

  • @diliphadap3071
    @diliphadap3071 2 місяці тому +1

    Dineshji apan swacch ni satya vishleshan karta .

  • @LaxmanKale-z9n
    @LaxmanKale-z9n 2 місяці тому

    Verry. Best. Anailazer🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉

  • @rajarammhatre6266
    @rajarammhatre6266 2 місяці тому +5

    Nana patole saheb tikakartat pun tya khalcya पातळीवर नाही. Parantu amche saheb Atyant khalcya patalivar shabda prayog karun Aplich pratima Kami kartat .....

  • @vishnuwayal8868
    @vishnuwayal8868 2 місяці тому

    Cm च काय आता तर महानगर पालिका जाते की काय अशी परिस्थिती निर्माण झाली आहे

  • @rameshtare3130
    @rameshtare3130 2 місяці тому

    त्यांनी त्यांचं लोणचं घातलं 2019 ला आणि आता मुरला आहे 2024 ला आता जनता हे खाऊन टाकणार

  • @narendragongale8945
    @narendragongale8945 2 місяці тому +4

    Udhav Thakray yani bhartacha rajkarnat jaychand banun hindutva vadi shree Narendra bhai modi Yana apshakun Karu naye

  • @narendragongale8945
    @narendragongale8945 2 місяці тому +4

    Udhav Thakray Yana congress aani Sharad Pawar mhanje Kay le lavakarach kalel BJP tyana kiti changul pane wagavale yachi jaaniv tyana lawakarach hoil

  • @uddhavvyas2389
    @uddhavvyas2389 2 місяці тому

    महाराष्ट्रात राजकीय दृष्ट्या सर्व पक्षाच्या लोणचे तयार झाले आहे

  • @JayaramGawande
    @JayaramGawande 2 місяці тому

    एम आय एम, ओवेसी पक्ष म वि आ मध्ये येऊ घेतले जात आहे. त्या बाबत आपलं विवेचन जाणून घेणे समाज हिताचे राहील. नक्की बोलावे बी विनंती.

  • @rajendradeshmukh8666
    @rajendradeshmukh8666 2 місяці тому +8

    🐓🐓🐓🐓
    🐧🐧🐧🐧

  • @rahulnalawade5861
    @rahulnalawade5861 2 місяці тому

    Usman bhaiy

  • @rameshrane6729
    @rameshrane6729 2 місяці тому

    उध्दव ठाकरे दिल्लीला मुजरा करायला गेले होते.पण झाले ऊलटे उध्दव ठाकरे स्वताचेच लोणचे स्वता घालुन आले.